मुक्ता एक नंबर फेवरेट...... मध्यंतरी कपिल शर्मा च्या शोमध्ये द ग्रेट सुधा मूर्ती जी आल्या होत्या त्यांनी त्यांची आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे असे सांगितले होते... अजून काय पाहिजे 😄👍
किती छान मुलाखत झाली, मुक्ता बर्वे नाम ही काफी है खुपच आवडती अभिनेत्री. सुकन्या मोने यांना जस ऐकत राहावेसे वाटते तसेच मुक्ता बर्वे यांना ही ऐकायला आवडत बोलण्यात खरे पणा असतो 😊👌👌🙏🙏
मुक्ता माझी आवडती कलाकार आहे .मुलाखत खूपच छान झाली शेवटचा फोन कॉल तिचे विचार प्रशंसनीय बरेचदा जास्त न बोलणाऱ्या व्यक्तीला समाजाकडून शिष्ठ लेबल लावले जाते तसे नसते त्या बाजूने सगळ्यांनी असा विचार करायला हवा .अतिशय छान विचार आहेत.
मुक्ता ..आयुष्यात जर कधी कुणाला भेटावसं वाटलं तर तुला भेटेन मी....मी स्वतःला तुझ्यात पहाते....तू वेगळी आहेस ग सगळ्यांपेक्षा....ह्या field मध्ये इतकी खरी व्यक्ती फक्त मुक्ताच .....
खरचं खुप गुणी अभिनेत्री आहे मुक्ता.खऱ्या आयुष्यात सुद्धा ती एक चांगली माणूस आहे मी भेटले होते तिला भाई एक कविता या कार्यक्रमात.अजिबात गर्व नाही आणि खूप आपुलकीने आमच्याशी बोलली त्यामुळे अजूनच आवडली. असे फार कमी कलाकार आहेत जे घरातल्या सगळ्या पिढीला आवडतात, तशी मुक्ता आहे.
Thank You for the interview, I am a Big Fan of Mukta Barve mam, waiting eagerly for naach ga ghuma movie, lots of Best of Luck from Brisbane, Australia
Mukta love you ❤… kiti sahaj ani sadhya shabdat bolates ga. Tujhe balpana che kisse eikun mala hi janawale ki mi hi ek introvert ahe ani hote tar ajubajuche lok tyala kase interprete kartat teh patale. Tu kiti down to earth ahes ga… ❤️💕
खुप सुंदर मुलाखत... मुक्ता तू जशी परिपक्व अभिनेत्री आहेस तशीच माणूस म्हणूनही किती mature आहेस ग. खुप inspiring होती ही मुलाखत. शेवटचा फोन कॉल तर माझ्या साठीच होता असं मला वाटलं. खुप रडले मी. मला तुझ्या सारखी support system लहानपणी नाही मिळाली, अजूनही नाहीये त्यामुळे फार नुकसान झालं आयुष्यात. आणि तुझ्या फोन कॉल ने हे जाणवलं की माझ्या मुलीच्या बाबतीतही मी तेच करतेय. मीच अजूनही स्थिरावले नाहीये त्यामुळे मुलीला positive parenting करण्यात मी कमी पडते. हे जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करेन. मनापासून आभार. दर्शना तू सुद्धा खूप सुंदर मुलाखत घेतेस. प्रश्नांचा Flow खूप छान होता. तुझेही खूप आभार.
Wooow !! किती छान मुलाखत!!! मुक्ता love you so much... या मुलाखतीत खूप छान माहिती दिलीस तुझ्या बद्दल त्या बद्दल खूप आभार.. मी सुद्धा introvert आहे आणि मला माहिती आहेत याचे struggles.. मनाला मोकळं म्हणजे खाली कसं करायचं हे तू फार छान सांगितलंस. मी नक्की ते करणार आहे... Thank you Darshana....for this moment...
एक गुणी, अभ्यासु अभिनेत्री....अभिनय क्षेत्राबद्दल संस्कारी लोकांच्या मनात सुद्धा तिच्या कामाने तिने आदर intact ठेवलाय. Along with that she is in real senses independent woman.
Mukta❤️❤️❤️❤️all time favorite. Extremely talented ani hardworking. She is so humble and down to earth, simple yet elegant. Saglyach bhoomika khup avadtat pan Radha Desai is very close to my heart😍😍😍
Mukta barve n chi story aikayla Khup Chaan vatli... Tyanchi ek vegli baju kalali.. Abhinetri mhnun Chaan ahetch pn Manus mhnun hi aavdlya..... Thank you.
Mukta tu mazi khoop aawdati kalakar ter aahesch pan manus mhanunahi khoop aawdtes.Khoop chan bolat hotis.Ani Darshana tu pan khoop chan paddhatine bolat kartes.Doghihi khoop chan.Baghu doghinnahi bhetayacha yog kadhi yetoy te.Mukta tula ter lavkarach bheten.Ani Nach g Ghuma sathi manapasun Shubhecha.ani jas tu mhanalis ki kunabarobar kam karayachi echha bolun dakhavayala kahich harkat nasate.milel kinva nahi to nantercha bhag.Tasch malahi tuzyabarobar kam karayala khoop aawdel .All the best for future projects.❤❤❤❤❤❤❤❤❤
The woman who is interviewing Ms.Mukta , hats off to you and to your team for such an authentic questionnaire this brought the more graceful side of Ms.Mukta. I personally super loved this round of interview. Keep up the good work.
खूप छान मराठमोळी मुलाखत मुक्ता ❤कालच प्राजक्ताने आठवण करून दिली नाच ग घुमा बघ. मी आणि माझ्या मैत्रिणी नक्की बघू एक मे ला फरशीची यशस्वी होणार मुक्ता तू🎉❤ सुप्रभात
Khupch sundar interview...too many things to learn from this interview...really inspiring 😊❤❤ u r my favorite...we have watched many times Mumbai Pune Mumbai....its our all time family favourite movie...
Dear Mukata, wishing you all the BEST !! May God almighty bless you richly and abundantly in every area of your life. You are beautiful Marathi actress who is beautiful inside out!! 🎊🎊
मुक्ताचा शेवटचा फोन खूप छान होता... खरंतर आजकाल कमी आणि गरजेपूर्त बोलणाऱ्या, स्वतःच स्वतःची स्तुती न करणाऱ्या, अलिप्त राहणाऱ्या, स्वतःच्या गुणांचं प्रदर्शन न करणाऱ्या, एखादी गोष्ट येत असेल तरी पुढे पुढे न करणाऱ्या व्यक्तींना चुकीचं म्हटलं जातं. मग introworld मुलांना पालकांकडून काय काय ऐकून घ्याव लागत असेल. अगोदर या गोष्टी संस्काराचा भाग असायच्या. उगाच पुढे पुढे करू नकोस येत असेल तरी समोरचा सांगत असेल तर त्याला नीट सांगू दे... बोलण्यापेक्षा समोरचा काय सांगतोय ते ऐक.... त्यामुळे तुझ्या ज्ञानात भर पडेल, नवीन एखादी गोष्ट कळेल अस सांगितलं जायचं. आता कुणीही पालक हे मुलांना सांगत नसतील. चारचौघात येऊन मुलाने पाहुण्यांचा अपमान केला तरी पालक आमचा मुलगा फारच चुणचुणीत आहे अस म्हणत त्याच कौतुक करतात. जास्त घुसमट होते ती विचारपूर्वक जवाबदारीने वागायचा प्रयत्न करणाऱ्या मुलांची.
मुक्ता एक नंबर फेवरेट...... मध्यंतरी कपिल शर्मा च्या शोमध्ये द ग्रेट सुधा मूर्ती जी आल्या होत्या त्यांनी त्यांची आवडती अभिनेत्री मुक्ता बर्वे आहे असे सांगितले होते... अजून काय पाहिजे 😄👍
एक गुणी खूप प्रगल्भ अभिनय करणारी आजच्या काळातील दमदार अभिनेत्री आहे. माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा
खूपच चांगली अभिनेत्री. बोलते पण खूपच छान. माझी अत्यंत आवडती.
भक्ती बर्वे यांच्या नंतर त्यांचा अभिनयाचा वारसा मुक्ता बर्वे कडे आला आहे.खरंच खूप छान.प्रत्येक भूमिकेचं सोन करते.
Vijaya barve yanchi mulgi mukta barve ahe.
किती छान मुलाखत झाली, मुक्ता बर्वे नाम ही काफी है खुपच आवडती अभिनेत्री. सुकन्या मोने यांना जस ऐकत राहावेसे वाटते तसेच मुक्ता बर्वे यांना ही ऐकायला आवडत बोलण्यात खरे पणा असतो 😊👌👌🙏🙏
खूप ग्रेट वाटते मला स्वप्नील जोशी सारख्या जाम चिकण्या हीरो बरोबर ती कशी छान टक्कर देते तेव्हा तिच्या मधील कलाकार समजून येतो व बघत रहावे वाटते. ❤❤❤❤❤
अत्यंत संसकारी अभिनेत्री आहे मुक्ता ❤
मुक्ता तू किती निखळ, पारदर्शी, चांगल्या मनाची आहेस ग. तू खूप आवडतेस कलाकार म्हणून व माणूस म्हणून ही. आसावरी.
"नाच ग घुमा" बघितला.अप्रतिम सिनेमा आहे.सगळ्यांची कामे खूप छान झालीत.मुक्ताचा अभिनय खूप natural वाटला.आम्ही सगळ्यांनी तिच्या role बरोबर relate केले.
सहज कस व्यक्त कस व्हाव हे मुक्ता तुझ्या बोलण्यातून उलगडल तुझा अभिनय अप्रतिम असतोच तुझी अशीच कामे पहायला मिळो ही सदिच्छा.🎉🎉🎉🎉
खूप छान मुलाखत.❤मुकता आदरणीय कलाकार.फायनल डारफट नाटक मी अजून विसरलो नाही. श्रीराम.
मुक्ता माझी आवडती कलाकार आहे .मुलाखत खूपच छान झाली शेवटचा फोन कॉल तिचे विचार प्रशंसनीय बरेचदा जास्त न बोलणाऱ्या व्यक्तीला समाजाकडून शिष्ठ लेबल लावले जाते तसे नसते त्या बाजूने सगळ्यांनी असा विचार करायला हवा .अतिशय छान विचार आहेत.
मुक्ता
..आयुष्यात जर कधी कुणाला भेटावसं वाटलं तर तुला भेटेन मी....मी स्वतःला तुझ्यात पहाते....तू वेगळी आहेस ग सगळ्यांपेक्षा....ह्या field मध्ये इतकी खरी व्यक्ती फक्त मुक्ताच .....
खरचं खुप गुणी अभिनेत्री आहे मुक्ता.खऱ्या आयुष्यात सुद्धा ती एक चांगली माणूस आहे मी भेटले होते तिला भाई एक कविता या कार्यक्रमात.अजिबात गर्व नाही आणि खूप आपुलकीने आमच्याशी बोलली त्यामुळे अजूनच आवडली. असे फार कमी कलाकार आहेत जे घरातल्या सगळ्या पिढीला आवडतात, तशी मुक्ता आहे.
मुक्ताच्या आतापर्यंत २० मालिका, ४२ चित्रपट प्रदर्शित झाल्या आहेत आणि तिने १७ नाटकांमधे भूमिका केल्या आहेत.
Kamaal tumchi.... Ajun Mukta lahi yacha pattta nahi😅
@@kamatradhika15 when you are hardcore fan and you follow her work of 20 years, everything is possible 😊
Ajun webseries rahilya tya pn moja🎉
@@GayatriEducare we are eagerly waiting for Mukta to work in webseries and OTT !
@@GayatriEducare we are eagerly waiting for Mukta to work in webseries!
मुक्ता बर्वे ची मुलाखत खूप आवडली मुक्ता बर्वे माझी आवडती कलाकार आहे
खूपच छान मुलाखत 👍🏼 शेवटचा कॉल आणि त्याचे मुक्ताने दिलेले स्पष्टीकरण खूप आवडले ❤
कित्ती प्रामाणिकपणे उत्तर दिली आहेत. Such a pure soul she has❤❤
मुक्ता,मला तु आणि तुझ प्रत्येक काम आवडत.तु selected काम करतेस. नथ तुला शोभुन दिसतेय.शुभेच्छा.
तु माझी आवडती कलाकार आहेस. अतिशय साधी, उगाच अंग प्रदर्शन करीत नाही. त्यामुळेच तु अधिक छान दिसतेस.
अतिशय सुंदर मुलाखत ❤down to earth असणे हे तिच्या संस्कारातून, कामातून, बोलण्यातून दिसून येत. अतिशय हुशार आणि प्रामाणिक आणि गुणी अभिनेत्री ❤❤
Thank You for the interview, I am a Big Fan of Mukta Barve mam, waiting eagerly for naach ga ghuma movie, lots of Best of Luck from Brisbane, Australia
Mukta love you ❤… kiti sahaj ani sadhya shabdat bolates ga. Tujhe balpana che kisse eikun mala hi janawale ki mi hi ek introvert ahe ani hote tar ajubajuche lok tyala kase interprete kartat teh patale. Tu kiti down to earth ahes ga… ❤️💕
I simply adore this highly talented actress
खुप सुंदर मुलाखत... मुक्ता तू जशी परिपक्व अभिनेत्री आहेस तशीच माणूस म्हणूनही किती mature आहेस ग. खुप inspiring होती ही मुलाखत. शेवटचा फोन कॉल तर माझ्या साठीच होता असं मला वाटलं. खुप रडले मी. मला तुझ्या सारखी support system लहानपणी नाही मिळाली, अजूनही नाहीये त्यामुळे फार नुकसान झालं आयुष्यात. आणि तुझ्या फोन कॉल ने हे जाणवलं की माझ्या मुलीच्या बाबतीतही मी तेच करतेय. मीच अजूनही स्थिरावले नाहीये त्यामुळे मुलीला positive parenting करण्यात मी कमी पडते. हे जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करेन. मनापासून आभार. दर्शना तू सुद्धा खूप सुंदर मुलाखत घेतेस. प्रश्नांचा Flow खूप छान होता. तुझेही खूप आभार.
🤗
Wooow !! किती छान मुलाखत!!! मुक्ता love you so much... या मुलाखतीत खूप छान माहिती दिलीस तुझ्या बद्दल त्या बद्दल खूप आभार.. मी सुद्धा introvert आहे आणि मला माहिती आहेत याचे struggles.. मनाला मोकळं म्हणजे खाली कसं करायचं हे तू फार छान सांगितलंस. मी नक्की ते करणार आहे... Thank you Darshana....for this moment...
खूप मस्त झाली मुलाखत....मुक्ता खूप मस्तच आहे....
मराठीतली माझी सगळ्यात आवडती कलाकार,,,, मुक्ता तुझ्या अजून खूप भूमिका बघायच्यात,, चारचौघी एवढ्यातच बघितलं,, एक नंबर 👌👌
एक गुणी, अभ्यासु अभिनेत्री....अभिनय क्षेत्राबद्दल संस्कारी लोकांच्या मनात सुद्धा तिच्या कामाने तिने आदर intact ठेवलाय. Along with that she is in real senses independent woman.
मुक्ता..खूप छान अभिनेत्री 💐 Interview आवडला....शेवटचा phone call तर खूप भावला ❤
मुक्ताच्या मुलाखती मधलं वाक्य न वाक्य महत्वाचं आहे, श्रवणीय मुलाखत. मुक्ताला खूप खूप हार्दिक शुभेच्छा! 💐💐
Interview pahun mi song search kel .tayt dance pn khup chan kela aahe..kiti God diste yaar khup chan Mukta di 😂❤
अतिशय सुंदर मुलाखत. मुक्ता बर्वेंच्या get up वरून असं वाटतं की त्या पेशवेकालीन स्रीची भूमिका फार छान वठवतील, इतक्या देखण्या दिसल्यायत.
One of the best interviews of Mukta tai! Thank you for always being open, honest & your phone call at end was beautiful and much needed.
Mukta❤️❤️❤️❤️all time favorite. Extremely talented ani hardworking. She is so humble and down to earth, simple yet elegant. Saglyach bhoomika khup avadtat pan Radha Desai is very close to my heart😍😍😍
Wow..khupach chan zali mulakhat .Mukta barve ..mast ahe ..chan abhinetri ahe..Ajunahi barasat ahe madhil Kam khupach chan hote..Best Luck for her Future plans...
One of the best interview of Mukta barve purely bliss ❤
मुलाखतीची शेवटची पाच मिनिटं.....
खुप खुप धन्यवाद
सुंदर नायिका एकीकडे आणि मुक्ताचा अभिनय एकीकडे, तिच्या कडे जुन्या आणि नविन अभिनेत्रींचा उत्तम जाण / फ्युजन/ ब्लेंड आहे
Jevha phone call Kela....tevha Mala vatla mukta tai majhyashi bolli. ❤❤khup channing😊😊 my favorite actress Mukta tai❤
खूप सुंदर मुलाखत
मुक्ताने बोलत रहावं आणि आम्ही ऐकत
Thank you so much
Phone call master piece ❤❤
मुक्ता बर्वे चा शेवटचा फोन खुपच छान , मनाला भिडणारा, मनाचा शोध घेणारा,आणि , नकळतपणे विचार प्रबोधन करणारा होता
सर्व गुण संपन्न अशी मुक्ता खूप खूप आवडते ❤❤
Love u mukta madam 🎉❤
तुम्ही नेहमी आनंदी रहा. 😘
Mukta barve n chi story aikayla Khup Chaan vatli... Tyanchi ek vegli baju kalali.. Abhinetri mhnun Chaan ahetch pn Manus mhnun hi aavdlya..... Thank you.
मुक्ता बुद्धिवान अभिनेत्री पैकी एक आहे . अभिनय तर लाजवाब.
मुक्ता तुझा चारचौघी नाटकातलं monologue खूप भारी. तुझा अभिनय आवडतोच पण तो कमाल आहे. ❤
मुलाखत एकदम मस्त 👏👏शेवटचा फोन खूप छान होता ❤
अस वाटतेय तू प्रत्यक्ष बोलतेय येवढं भारी वाटतंय, 2013 मध्ये भेटलो होतो तो तसाच same आवाज ❤❤❤❤
खूप खूप ग्रेट अभिनेत्री. माझी फेवरेट. ❤
मुलाखत एक नंबर...मुक्ता ताई चा प्रश्नच नाही...मुलाखत घेणारी सुध्हा भारीच. शेवटचा फोन call cha भाग खूप आवडला..
अत्यंत आवडती अभिनेत्री आणि अत्यंत आवडलेल तिचं हे बोलणं. लहान मुलांबद्दल जे काही सांगितलं... अत्यंत खर आहे. खूप आवडलं. नक्की बघणार चित्रपट
I love Mukta a lot yaar.He voice and style to talk I just love it ❤.
Khoop chhan interview,thanks
मुक्ता बर्वे ची एक चांगली मुलाखत.
दर्शना तुम्हीं खूप lively मुलाखत घेता.like it.👌 👌🌹
Extremely talented actor , no exhibitionism, फालतू glamour or hunger for cheap publicity! Pure talent at Work !
Athi sundar... athi hushaar.. aani majhi khup khup awdthi actress.. love you muktajiii❤❤❤❤ ur so adorable... tht I fall in love with ur performances ❤
शेवटची ५-६ मिनिटं खूप खूप छान.. प्रत्येक माणसाच्या बुद्धीपर्यंत हे विचार पोचावेत हीच इच्छा. एकूण मुलाखत तर छानच. Love you.
All time favourite... Love you mukta di...lots of love❤❤❤
I like Mukta. She is genuine
Last phone all icing on the cake
मी हा सिनेमा बघितला , खुप खुप छान बोध देऊन गेलाय हा सिनेमा ,आणि मुक्ता ताई आणि सर्व कलाकारांची कलाकृती अप्रतिम आहे ❤❤ एकदा हा सिनेमा बघायलाच पाहिजे 🙏
मुक्ता मराठीतली एक अत्यंत गुणी, बुद्धिवान अभिनेत्री आहे. आमच्या सिनियर सिटिझन ग्रुप मध्ये सर्वांना आवडती अभिनेत्री.तिला खूप खूप शुभेच्छा
Mukta tu mazi khoop aawdati kalakar ter aahesch pan manus mhanunahi khoop aawdtes.Khoop chan bolat hotis.Ani Darshana tu pan khoop chan paddhatine bolat kartes.Doghihi khoop chan.Baghu doghinnahi bhetayacha yog kadhi yetoy te.Mukta tula ter lavkarach bheten.Ani Nach g Ghuma sathi manapasun Shubhecha.ani jas tu mhanalis ki kunabarobar kam karayachi echha bolun dakhavayala kahich harkat nasate.milel kinva nahi to nantercha bhag.Tasch malahi tuzyabarobar kam karayala khoop aawdel .All the best for future projects.❤❤❤❤❤❤❤❤❤
खूपच गुणी अभिनेत्री 🥰👌आता १ मे ची वाट पाहत आहे 😊❤️
She is best marathi actress...she deserve a lot...
खूप मस्त, convincing interviev, love you
मी पण मुक्ताचया अभिनयाचा फॅन आहे, आता नवीन सीनेमा बघायची पर्वणी आली आहे 👍
मुक्ताssss ❤❤❤❤❤❤❤❤
कितीही टाकले तरी कमीच!
एवढं पुरेसं आहे आणखी काही लिहिण्याची आवश्यकता नाही।
Mukta Barve! Thank you for being who you are! ❤
As always Mukta....THE GREAT....kamaaaal aahes ga tu....mhanunach tu khooooooop khooooooop aawadtes.....assssich raha....khoooop shubheccha❤
Muktaaaa ♥️♥️🔥🔥... What a lady she is ♥️... कलाकार म्हणून आणि माणूस म्हणूनही ♥️😍... I love you Mukta Tai 😍😍
खूप छान झाला मुक्ताचा इंटरव्यू.🎉🎉❤❤
Nice Suggestion Mukta 👍👍😍😍 Mala tu khup aawadtes. Sundar vyakti aani abhinay great👍👍
जबरदस्त अभिनेत्री. मुक्ता तिच्या भूमिकेचे सोन करते.
The woman who is interviewing Ms.Mukta , hats off to you and to your team for such an authentic questionnaire this brought the more graceful side of Ms.Mukta. I personally super loved this round of interview. Keep up the good work.
Khup ch chan kam karates Mukta... Double seat movie mi parat parat baghate.. ❤❤❤
Khup Chan interview.....Me pan introward ahe....mhanun khup jast avadla....Phone call khupach Chan Ani javalcha vatla ..Love you Mukta❤
My favorite heroin Mukta Burve ..double sheet 👍👌🙏 pure sole nice interview 🤗
खूप छान मराठमोळी मुलाखत मुक्ता ❤कालच प्राजक्ताने आठवण करून दिली नाच ग घुमा बघ. मी आणि माझ्या मैत्रिणी नक्की बघू एक मे ला फरशीची यशस्वी होणार मुक्ता तू🎉❤ सुप्रभात
Khupch sundar interview...too many things to learn from this interview...really inspiring 😊❤❤ u r my favorite...we have watched many times Mumbai Pune Mumbai....its our all time family favourite movie...
Khup manmokali mulakhat dili ❤❤ one of the best actress. Wishing you all the best. Would like to see you getting Oscar
Khupach chaan interview..very frank n valuable advice by mukta that everyone can follow in their life..thank you so muchh❤
Dear Mukata, wishing you all the BEST !! May God almighty bless you richly and abundantly in every area of your life. You are beautiful Marathi actress who is beautiful inside out!! 🎊🎊
My favourite actress Mukta Barve loved her natural acting
Mukta gives such a motherly energy 🥺💓
Industry मध्ये जीला acting येते आणि कळते अशी एकमेव अभिनेत्री
Funny.
Mukta changli abhinetri aahech, pan ase vidhan karnya purvi Priya Bapatcha kak sparsh baghach ashi vinanti.
Spruha joshi...is also nice actor
Sai
मुक्ता च्या खरेपणा आवडतो, खूप सुंदर मुक्ता.
मला तू मला फार आवडतेस अभिनयाची जाण असणारी
मुक्ता बर्वे...... बस नाम ही काफी है...
फेवरेट अभिनेत्री of mine!
मुक्ता the best अभिनेत्री
❤❤❤❤❤....speechless !
Mazi सगळ्यात जास्त फेवरेट आहे मुक्ता ❤❤❤❤❤
मुक्ता माझी आवडती अभिनेत्री आहे... मुलाखत खूप छान आहे.
मुक्ता मला तुआणि तुझं प्रत्येक काम, चित्रपट खूप आवडतो,तु माझी आवडती अभिनेत्री आहेस,नथ तुला छान शोभून दिसते....
माझी सुध्दा आवडती व्यक्ती आणि सगळ्यात आवडते व्यक्तिमत्त्व ...😘😘😘😘😘
मुक्ताचा शेवटचा फोन खूप छान होता... खरंतर आजकाल कमी आणि गरजेपूर्त बोलणाऱ्या, स्वतःच स्वतःची स्तुती न करणाऱ्या, अलिप्त राहणाऱ्या, स्वतःच्या गुणांचं प्रदर्शन न करणाऱ्या, एखादी गोष्ट येत असेल तरी पुढे पुढे न करणाऱ्या व्यक्तींना चुकीचं म्हटलं जातं. मग introworld मुलांना पालकांकडून काय काय ऐकून घ्याव लागत असेल. अगोदर या गोष्टी संस्काराचा भाग असायच्या. उगाच पुढे पुढे करू नकोस येत असेल तरी समोरचा सांगत असेल तर त्याला नीट सांगू दे... बोलण्यापेक्षा समोरचा काय सांगतोय ते ऐक.... त्यामुळे तुझ्या ज्ञानात भर पडेल, नवीन एखादी गोष्ट कळेल अस सांगितलं जायचं.
आता कुणीही पालक हे मुलांना सांगत नसतील. चारचौघात येऊन मुलाने पाहुण्यांचा अपमान केला तरी पालक आमचा मुलगा फारच चुणचुणीत आहे अस म्हणत त्याच कौतुक करतात. जास्त घुसमट होते ती विचारपूर्वक जवाबदारीने वागायचा प्रयत्न करणाऱ्या मुलांची.
अतिशय छान मुलाखत
मुक्ता बर्वे you are great
Down to earth❤ ... Mhanunach Mukta hi Mukta aahe
मुकता तु फारच गोड सुसंस्कृत व उच्च दर्जाची अभिनेत्री आहेस.चारचौगी नाटकातील तुझी भुमिका अप्रतिम आहे.
Mukta tu Mazi khup favourite actress ahes ❤ always cool and beautiful I like ur roles ❤