मकाचे भाव 3000 रुपये क्विंटल जर नाई विकले तर शेती करायला परवडतच नाही खर्च खूप येतो आणि कर्जबाजारीपणा वाढलेला आहे. शेतकरी खूप मॅटाकुट्याला आलेला आहे हो.
डोळे तपासणी ₹300 ड्रॉप आणि गोळ्या ₹500 चष्मा 700 रुपये 1500 रुपये डोळ्याचा खर्च येतो. ऑपरेशन करायचा असल्यास 14-15 हजार रुपये लागतात . एकदा दवाखान्यात गेल्यावर त्या लेवल मध्ये शेतीमालाचा भाव किती असला पाहिजे.
जे सरकार शेतीला हमीभाव,बेरोजगारी,महागाई,टॅक्स कपात, पाणी या प्रश्नावर उत्तर देईल आणि आश्वासन देईन त्यांनाच मत द्यावे...प्रत्येक उमेदवाराकडून स्टॅम्प करून घ्यावे..निवडून आल्यावर हे प्रश्न सोडवावे..
साहेब मोदी शेठ मागिल 10 वर्षा पासुन जग भ्रमन करत आहे पन शेती साठी 10 वर्षात काहिच केलं नाही मोदींच्या विदेश दौरया विशई पन माहिती सांगा शेतकरयांना पन समजलें पाहिजे आपले पंतप्रधान विदेशात शेती साठी काय दिवे लावतात
सर्व शेतमालाचे भाव गेल्या पाच वर्षात रिव्हर्सच आले आहेत म्हणजेच कमी झाले आहेत इकडे बी बियाणे खते मजुरी यांचे भाव दुपटीने वाढलेत याचं गणित सरकारला कळेल कधी या जनतेला कळणार कधी जाती धर्म देव यातून बाहेर पडणार कधी आणि सन्मानाने जगणार कधी यावर त्यांनीच विचार मंथन करण्याची गरज आहे
भारतात संविधान जे तयार केला गेला आहे ते शेतकरी विरोधी कायदा करून शेतकऱ्यांचे लुटच होत आहे हे शेतकरी विरोधी कायदा काढल्या शिवाय शेतकऱ्यांचे भल होणार नाही?
अरे शेतकऱ्यांनो आपल्याला पंधराशे भेटतात ना प्रोफेसर ला 1 लाख 85 हजार भेटतात तरी ते बोंबलत नाही आपल्याला 1500 भेटतात ना तो विषय बाजूला आपण फक्त आपल्या मालाला भाव मागत रहा ठेवून आपण काँग्रेस सरकार का तुम्हाला डोक्यावर उचलून ठेवणार आहे का आपण कोणत्या सरकारच्या नादी लागू नका फक्त आपल्याला भाव मागत राहा आपण
🙏 ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन ५०००,४००० रु भाव मिळाला त्यांनी ज्यांना ३००० ते २५०० भाव मिळाला त्यांनी १०० टक्के महायुतीला मतदान करावे आणि ज्यांना तुर या पिकाला ४००० ते ५००० भाव पाहिजे त्यांनी २०० टक्के मतदान महायुती भाजप ला करा हि विनंती 🙏
Devendra bhau ne sheticha vyavsay kela asta tar tyana sheti cha profit v loss samajla asta. 2200 v 2400/- per quintal ne maka parvarat ch nahi. Minimum Rs. 2800/- per quintal ne Gela tar ch shetkaryana thode far samadhan milel. Ladki bahinila Rs. 1500/- deun Kirana mal che bhav vadhvun Ladkya bahini kadun ch vasul karne chalu ahe. Shetkaryan cha BJP ne kuthlach vichar kelela nahi.
सरकार ने योजना आणल्या पण सर्व टक्केवारी च्या आणल्या जर काम करायचे असेलतर सोयाबीन मका कपाशी कांदा या पिकांना लागणारे उत्पादन खर्चा च्या वर 50% भाव द्यावा नसेल जमत तर खुर्ची सोडावी
शेतीमालाचे उत्पन्न कमी झाल्याशिवाय बाजारभाव भेट नाही आज लसुन उत्पादक कमि आहे भाऊ 400 रुपये किलो आहे कांदा उत्पादन कमी आहे भाव चार-पाच हजार रुपये आहे वांगी दीडशे रुपये किलो मेथी 30 रुपये आहे याचाच अर्थ भाव सरकारच्या हातात नाही भावा शेतकऱ्यांच्या हातात आहे उत्पादन कमी करून भाव जास्त घेऊ शेकतात
ज्या काँग्रेस ने आधी शेतकरी बांधवांच्या मालाला हमीभाव देतं होते का देत होते तर विचार करावा मगच कुणाला सत्ता द्यावी हे जसे लोकसभेत शेतकरी बांधवांनी दाखवून दिले तसे चांगला विचार करा पण मतदानाची टक्केवारी १००% झाली पाहिजे
आदरणीय शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे गाव गड्या तील शेतकरी आहेत बघा यांची भाषा तु कुठला शेती माला साठी काय केल मस्त मंत्री पद घेतल तु तुझा स्वार्थ बघितला शेतकर्यांच काय?
अरे व्वा ही तर क्रांती झाली शाब्बास ,शेतकरी जागा झाला आता स्वातंत्र्याच्या दुसऱ्या क्रांतीला सुरुवात झाली,,, जय हो
धन्यवाद साहेब आज तुम्ही आमच्या शेजारील मार्केट मध्ये शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या 🙏🙏
सौदाणे ता मालेगाव जि नाशिक
मकाचे भाव 3000 रुपये क्विंटल जर नाई विकले तर शेती करायला परवडतच नाही खर्च खूप येतो आणि कर्जबाजारीपणा वाढलेला आहे.
शेतकरी खूप मॅटाकुट्याला आलेला आहे हो.
2000rs gheta na khata khata ata kaun radun rahile
@@thelayer5211 abe mandbuddhi kay mantoy tu? 2000 hajarat tu jagvundakhav re
10000 बर सांगितलं नाही😅😅
@@avinashsonawane6952 तुमच्या सारख्या महाभागांना शेतकऱ्यांची व्यथा काय कळणार शेती केलीय का कधी.
@@thelayer5211 वरीव कमेंट तुझ्यासाठी पण
बटन दाबताना विचार करा यांना कितीही सांगितलं ते लक्षात येत नाही
ह्या सरकारच्या धोरणामुळे शेतमालाचे भाव वाढणणार नाहीत
शेतकरी ठरवणार.भावि. सरकार
देवाभाऊला पाडा मग
डोळे तपासणी ₹300 ड्रॉप आणि गोळ्या ₹500 चष्मा 700 रुपये 1500 रुपये डोळ्याचा खर्च येतो. ऑपरेशन करायचा असल्यास 14-15 हजार रुपये लागतात . एकदा दवाखान्यात गेल्यावर त्या लेवल मध्ये शेतीमालाचा भाव किती असला पाहिजे.
😂 नुस्ता पाडू नका तर त्याला घोडा लावा..... 😂😂
मग मामीचं कमीशन बंद होईल
मक्याचे भावे 3000 रुपये दिले पाहिजेत
😂मोदी आणि हे सरकार चे मंत्री मालाला भाव नाही हे सरकार सोयाबीन ला भाव मिळु देनार नाही कापुस याला सुध्दा
भाजप हटाव शेतकरी बचाव❤❤❤
No BJP
लोक सभेला माज मोडला तसा विधान सभेला डबल माज मोडावा लागेल
Sundar vichar mandale, dhanyawad
जे सरकार शेतीला हमीभाव,बेरोजगारी,महागाई,टॅक्स कपात, पाणी या प्रश्नावर उत्तर देईल आणि आश्वासन देईन त्यांनाच मत द्यावे...प्रत्येक उमेदवाराकडून स्टॅम्प करून घ्यावे..निवडून आल्यावर हे प्रश्न सोडवावे..
उद्धव ठाकरे सरकारने कापूस चे भाव १००००₹ होता आता ६७०० गटानं आयात केले वारे सरकार
रामा अण्णा भारी बोलाणात तुम्ही.
शेतकरयांनी सरकारकडे सर्रास सबसिडीवर आधुनिक यंत्रणेची मागणी केली पाहिजे...👍
साहेब मोदी शेठ मागिल 10 वर्षा पासुन जग भ्रमन करत आहे पन शेती साठी 10 वर्षात काहिच केलं नाही मोदींच्या विदेश दौरया विशई पन माहिती सांगा शेतकरयांना पन समजलें पाहिजे आपले पंतप्रधान विदेशात शेती साठी काय दिवे लावतात
महाविकास आघाडी निवडून येनार. 100%
ह्या सरकारने शेतकरी पुर्ण खड्ड्यात घातला आहे मित्रांनो विचारपूर्वक मतदार करा
शेतकरी कळकळीने सांगतोय हि गोष्ट खरी होय नंतर ओरडून फायदा नाही
भाजप हटाव महाराष्ट्र बचाव ❤
भाजप हटाव शेतकरी बचाव
हे बडबड करतात तेच बीजेपी ला निवडून देतील कारण फुकटचा पैसा मिळतो.. दारू चिकन आठ दिवस फ्री. बीजेपी च शेतकरी निवडून आनणार.
सर्व शेतमालाचे भाव गेल्या पाच वर्षात रिव्हर्सच आले आहेत म्हणजेच कमी झाले आहेत इकडे बी बियाणे खते मजुरी यांचे भाव दुपटीने वाढलेत याचं गणित सरकारला कळेल कधी या जनतेला कळणार कधी जाती धर्म देव यातून बाहेर पडणार कधी आणि सन्मानाने जगणार कधी यावर त्यांनीच विचार मंथन करण्याची गरज आहे
आमच्या दोंडाईचा येथे तर 1850 अगदी कोरडा ओला तर 1600 वर जात नाही
रामा अण्णा... चिंचावडचा आवाज 🎉
करा मग सुपडा साफ
शेतकरी हा जगाचा पोशिदा आहे मग आज शेतकरेला मालाला भाव नाही शेतकरेनी दिवाळी हि केली नाही
मक्याचे भाव पडले तसेच अद्रक ची नीर्यात होत नसल्याने अद्रक पण भाव खूपच पडले आहेत लाखोचा खर्च करून झाला आहे
शेतकर्याला अनुदान घ्या व माल फुकटात विका व मातीत जा
आम्ही आमचा मका 1500रुपये दिला राव बुलाडणा जिल्हा तालुका मोतला
Bjp ला मत द्या 5000 भाव मिळेल
@@Farmermhचेष्टा करतो का शेतकऱ्याची गांडो
देवा भाऊचा डाव क्षेत्रीय मजुरासाठी रडरड लाडकी बहीन मूले मजूर मिलेनासा झाला
कर्ज मुक्ती....
कज माफी करतो म्हणतात पण किती पयत करतो हे सागिणल नाही हे शुध्दा भाजपचा जुमला वाटते सरकार येई पयत उद्भव ठाकरे साहेब शब्द पाडतात तेन्ही करुण दाखवल
शेतकरी बांधवांना भाव मिळाला पाहिजे लाडकी बहिण गेली दिवाळी शेतकरी मेला शेतीत शेतकरी घालणार चुलीत
Dhule sakri taluka, dahivel, pimplaner maka 1500,1600 ghet aahe ola aso ki korda sagle ekach bhav det aahe din dhavlya lut chalu aahe
हे सरकार वाळू माफीयाचे सरकार आहे
ज्यांनी हामी भाव येवढा देऊ म्हटले न दिल्यास यांच्यावर फसवणुकीची गुन्हा दाखला केला पाहिजे.
अरे वा शेतकरी जागा झाला पण वंचित बहुजन आघाडी नीवडुन द्या तुमचे स्वप्न पुर्ण होईल जय भीम
सोयाबीन, मका, कापूस, हरभरा सगळ्या शेतमाल दराची वाट लागली
रिजर्व बैंक 6000 रुपये भारत सरकार 1 रुपया मानक 0.777 मिलीग्राम सोने व्यवस्था बदली नाही तर न्याय कसा
शेतकरी एक जूट व्हायला लागले जय जवान जय किसान शेतकऱ्यांचिं ताकत दिसणार या विलक्षण मध्ये
आता महाविकास agadi
हि क्लिप फडणवीस ला पाठवा
Excellent शेतकरी satay parisati
पोरांले बायका मिळत नाही. शेतकऱ्यांच्या.
भारतात संविधान जे तयार केला गेला आहे ते शेतकरी विरोधी कायदा करून शेतकऱ्यांचे लुटच होत आहे हे शेतकरी विरोधी कायदा काढल्या शिवाय शेतकऱ्यांचे भल होणार नाही?
अरे शेतकऱ्यांनो आपल्याला पंधराशे भेटतात ना प्रोफेसर ला 1 लाख 85 हजार भेटतात तरी ते बोंबलत नाही आपल्याला 1500 भेटतात ना तो विषय बाजूला आपण फक्त आपल्या मालाला भाव मागत रहा ठेवून आपण काँग्रेस सरकार का तुम्हाला डोक्यावर उचलून ठेवणार आहे का आपण कोणत्या सरकारच्या नादी लागू नका फक्त आपल्याला भाव मागत राहा आपण
या वर्षी पण मक्याला 2200 ते 2023 रुपये भाव
अजुन वेळ आहे पण एकदा का मतदान झाले तर पुन्हा कोण विचारणार नाही योग्य उमेदवार निवडून द्या
🙏 ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन ५०००,४००० रु भाव मिळाला त्यांनी ज्यांना ३००० ते २५०० भाव मिळाला त्यांनी १०० टक्के महायुतीला मतदान करावे आणि ज्यांना तुर या पिकाला ४००० ते ५००० भाव पाहिजे त्यांनी २०० टक्के मतदान महायुती भाजप ला करा हि विनंती 🙏
Devendra bhau ne sheticha vyavsay kela asta tar tyana sheti cha profit v loss samajla asta. 2200 v 2400/- per quintal ne maka parvarat ch nahi. Minimum Rs. 2800/- per quintal ne Gela tar ch shetkaryana thode far samadhan milel. Ladki bahinila Rs. 1500/- deun Kirana mal che bhav vadhvun Ladkya bahini kadun ch vasul karne chalu ahe. Shetkaryan cha BJP ne kuthlach vichar kelela nahi.
भाऊ पण सरकार बिजेपिच येणार
सर्व सरकार लुटणारे फक्त शेतकरी
सरकार ने योजना आणल्या पण
सर्व टक्केवारी च्या आणल्या
जर काम करायचे असेलतर
सोयाबीन
मका
कपाशी
कांदा
या पिकांना लागणारे उत्पादन खर्चा च्या वर
50% भाव द्यावा नसेल जमत तर खुर्ची सोडावी
मक्याचे भाव हे ₹3000 पाहिजेत
2500 दिला तरी बास
शेतकऱ्याला BJPने कांदा सर्वशेत मालाला भावदीले आहे पन त्यांला कितीही दिल तरी मनभरत नाही
गाजर दाखु सरकार आहे
शेतीमालाचे उत्पन्न कमी झाल्याशिवाय बाजारभाव भेट नाही आज लसुन उत्पादक कमि आहे भाऊ 400 रुपये किलो आहे कांदा उत्पादन कमी आहे भाव चार-पाच हजार रुपये आहे वांगी दीडशे रुपये किलो मेथी 30 रुपये आहे याचाच अर्थ भाव सरकारच्या हातात नाही भावा शेतकऱ्यांच्या हातात आहे उत्पादन कमी करून भाव जास्त घेऊ शेकतात
भाऊ अति पावसामुळे शेती मालाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे भाव आहेत.
अंडभक्त 😂
आमचा कडे माकला 1400 to 1700 ₹ bhav आहे मोदी सरकार 1 no दिन आहे yecha tar te ashche deen
करा भाजपला महावीकास आघाडी ला मतदान जावा रोजाने ऊस तोडायला करा मंजुरी
Maka k\mita lame 2400 Te. 2500
दुधाचे दर वाढवले तर मक्का दर वाढणार
सरकार मधील लोकच दुधसंघ चालवतात
चादवड नाशिक माका टॉप 1810
Pachora la makka bajar bhav 1200 te 1600 paryant ahe aamcha kade khup loot chalu ahe
Bjp ला मत द्या
@Jaimaharashtra1 ho nakki
@@Farmermhkashyala shetakaryach jindagi che watol karayala
@@prafullasawant8044 होय
लाडक्या बहिणीला 1500 देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या कापसाला तेच 1500 दिले आसते तर खुप मोठा हातभार लागला आसता
Kahi pan aso Shetkari brand aahe 👍
मोदी सरकार व राज्य सरकार हे दोन्ही सरकारे शेतकरी विरोधी असून, या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारची सुपडासाफ होऊन दारुण पराभव होईल.
Deshshirwade tal sakri dist Dhule pik vimyachi pahani zali parantu 1 rupya dekhil khtyat ala nahi laaj vatate ekyachi devyachi ajyachi modyachi
ज्या काँग्रेस ने आधी शेतकरी बांधवांच्या मालाला हमीभाव देतं होते का
देत होते तर विचार करावा मगच कुणाला सत्ता द्यावी हे जसे लोकसभेत शेतकरी बांधवांनी दाखवून दिले
तसे चांगला विचार करा
पण मतदानाची टक्केवारी १००% झाली पाहिजे
देवाला उडवा आता
द्या मग आपल्या राज ठाकरे साहेबांना निवडून 🚂🚂
2014 मध्ये मोदी मोदी मोदी मोदी घ्या आता दाबून
आदरणीय शेतकरी नेते सदाभाऊ खोत हे गाव गड्या तील शेतकरी आहेत बघा यांची भाषा तु कुठला शेती माला साठी काय केल मस्त मंत्री पद घेतल तु तुझा स्वार्थ बघितला शेतकर्यांच काय?
शेतकरी असे बोलून काही होणार नाही शेतकरी हतात जोडा धरल्या शिवाय शेतकऱ्यांचे अशेच चेष्टा करण चालणार नाही?
निजामी धोरण ....
25% pik viam manjur howun pan vatap kart nahi kay chalu ahe 😂😂
मग आता वीस तारखेला बटन दाबतांना मका विचारात घेऊन मतदान करा .
कुठे गेलं फडणवीस सरकार
लाडकी बहीण पाहिजे का
शेतकरी मिले तरी चालतील सरकारला काहीच घेणे नाही
शेतकऱ्यांनो
एकजूट व्हा
आरे भाजपाला रेडा 🐃 लावा शेतकरी विरोधी पक्ष रात्री लाईट थंडीत शेतकरी मरतोय😭
Anil jadhav saheb Navin video madhey tar tumhi 1400 rupay ahe , he khot boltat ka te agrowon ase ka karto.
मका ,सोयाबीन ,कापूस , दुध , फळभाज्या यांच्या उत्पादन खर्च सुद्धा नाही निघत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत लाडकी बहिण जोरदार शेतकरी कगांल
लाडकी आई घालायला काय फायदा गरजच नाहुती
Chemical takun vish poison pikavnare aple shetkari
राहुल गांधी देईल तुम्हाला १०,००० रुपये भाव.
Comment vachun kalta ki shetkari kiti ashikshit ahe
BJP mule sheti Malala bhav milnarach nahi
अरे या नेत्यांना आपले कांद्याचे पाच बारे बांधुन दाखवा म्हणा
Karja mafi det Nahi
हे सरकार पाडा भाऊ उध्दव ठाकरे यांना निवडा
Maka che 3500 ru bhav pahije
भाजप नाही पाहिजे शेतकऱ्यांना
मक्याचे भाव ३००० ऊसाला ४००० भाव द्यावा तुमची फुकटची एकही नको
कोंग्रेसला आना मक्याच्या भाव दहा हजार होतील सोयाबीनचा भाव विस हजार होतील
सत्तेत येण्याअगोदर चे फडणवीस चे भाषण ऐका मंग समजेल.
😂😂
हा अंडभक्त आहे 😂
Thoda thamba jara ajun achhe din yenar aahe
पाडा ना मग देवा भाऊला
घ्या न शेकुन घर घर मोदी हर हर मोदी
100% padnar bjp
हेसरकारपाडननेफायदेसीरधोकेबाजज
Feku sarkar
फडनवीसधोकाआहे