Maharashtra Assembly 2024 : अकोल्यात शेतकऱ्यांचा संताप, सरकारवर प्रचंड भडकले | Akola

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 112

  • @milindjoshi8613
    @milindjoshi8613 9 часов назад +14

    शेतकऱ्यांची योग्य बाजू मांडल्या बद्दल सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन, धन्यवाद

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 День назад +67

    महाराष्ट्र भारत देशात फक्त एकच समस्या आहे मुसलमान मुस्लिम धर्म बाकी कोणत्याच समस्या नाहीत भाजप व महायुतीच्या प्रचारात मुसलमान हिंदू धर्म खत्रे मे है एवढेच प्रचार चालू आहे जणू काही महाराष्ट्रात शिक्षण आरोग्य बेरोजगारी या समस्याच नाहीत शेतीमालाला बाजार भाव महागाई हे तर काहीच नाही

    • @sanjaykorde7900
      @sanjaykorde7900 10 часов назад +1

      एकदम बरोबर एकशें एक टक्का खरे आहे👉

    • @nanasahebwadge203
      @nanasahebwadge203 15 минут назад

      एकच नंबर बोलले

  • @sagarsardar4685
    @sagarsardar4685 Час назад +3

    वंचित विजयी होनार हया वेलेस 🎉

  • @SureshSalve-j8y
    @SureshSalve-j8y 7 часов назад +5

    वंचीत बहुजन आघाडी.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 часа назад +22

    सरकार आदानी अंबानीला किंवा इतर उद्योगपतीला मदत करते मग शेतकऱ्याला का नाही करत😢

    • @RameshAhir-xu4mu
      @RameshAhir-xu4mu 13 часов назад +2

      साहेब अदानी अंबानी या दोघांना चं १० वर्षात १० लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
      एवढ्या पैशात देशातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना दोन वेळा कर्जमाफी देता येईल.

  • @baburaosanap5076
    @baburaosanap5076 23 часа назад +19

    शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करून सातबारा कोरा करायला हवा होता त्यामुळे शेतकरी नाराज आहे सरकारवर

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 20 часов назад +8

    Only VBA ❤

  • @BhaskarJawade
    @BhaskarJawade 15 часов назад +12

    महायुती सरकारचे सुपडा साफ होणार आहे.

  • @mahendrasinghthakur249
    @mahendrasinghthakur249 23 часа назад +14

    खरच आहे मी सुध्दा एक शेतकरी आहे बीजेपी सरकार शेतकरी विरोधी आहे काय कामाचं हे सरकार कापसाला सोयाबीन बेरोजगारी महागाई या गोष्टी वर सरकार लक्ष देत नाही फक्त हींदु च पानी देतात आणि बटेगे तो कटेंगें असे नारे देने याना लाज नाही वाटत कश्यासाठी मतदान करावे

  • @NiteshShelke-c3r
    @NiteshShelke-c3r 6 часов назад +4

    आम्हाला फुकट पैसे नाही पाहिजे आम्हाला भाव द्या

  • @vishnuchandravanshi8587
    @vishnuchandravanshi8587 День назад +18

    या सरकारने शेतकऱ्यांना भिकारी करून टाकले.हयाआसरकारला दाखवुन द्या

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 12 часов назад +7

    शेतकऱ्यांनी जात धर्म भाषा या पलीकडे जाऊन आपला प्रतिनिधी निवडावा.

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 12 часов назад +4

    धन्यवाद,मुंबई tak ग्रामीण भागाला न्याय दिल्याबद्दल

  • @vijaykhandare9324
    @vijaykhandare9324 4 часа назад +1

    वारे ,,वाघ,, शेतकरी व्वा ,❤👍

  • @jaydeepingle8047
    @jaydeepingle8047 7 часов назад +3

    साहेब शेतकरी संपला आहे पिक विमा नाही कंप्लेंट करा विमा कंपनी विमा देत नाहीत वीज नाही

  • @ManojMali-x4q
    @ManojMali-x4q 23 часа назад +5

    जय जवान जय किसान

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 6 часов назад +2

    शेतकरी सर्व धर्माचे आहेत.विचार करा. एक बनो नेक बनो।

  • @roshandahane1110
    @roshandahane1110 5 часов назад +2

    धर्मावर राजकारण करणं भाजप n सोडून द्यावं भाजप हटाव देश बचाव 🙏🙏🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🧡🧡🧡

  • @rameshborade9581
    @rameshborade9581 День назад +10

    पत्रकार मित्रांनो असे प्रश्न कुठल्याही पक्षाचे आमदार ला विचारा त्यावेळेस शेतीचे सुधारणा होईल नाहीतर एक दिवस शेतकरी सर्व शेती करणं सोडून देईल व शहरांमध्ये मोल मजुरीच्या मागे लागून पोट भरेल

  • @prakashkukade5796
    @prakashkukade5796 21 час назад +13

    दिनूभाऊ मोडोकार अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे ते फार चांगले बोलले
    अभिनंदन दिनू भाऊ

  • @संतोषपुंडकरपुंडकर

    बिजेपी हटाओ

  • @shyamjadhav3956
    @shyamjadhav3956 6 часов назад +2

    भाऊ शेतकरी म्हणून तुमची बाजू मांडा कार्यकर्ता म्हणून नाही

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 11 часов назад +3

    बीजेपी सुफडासाफ करा

  • @KautikDhangar
    @KautikDhangar 4 часа назад +1

    पक्षाचे.आहेत.तर.पक्ष.सोडा.जर.सेतकर्याचि.पायमल्लिकरत.असेलतर.पैसे.खा.न्यासाठि.हाटेल.मधे.जेवन्या.साठि.पक्षाचे.प्रतिनिधि.बनता.निवडुन.आल्यवर.

  • @MahadevWadalkar-wf2eo
    @MahadevWadalkar-wf2eo 12 часов назад +2

    विदर्भामध्ये बीजेपीचा सुगडा साफ होणारे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही खते बियाणे औषधी याचे भाव वाढले जागा शेतकरी हो जागा

  • @AarjunBahirat
    @AarjunBahirat 12 часов назад +5

    अशे मुर्खपणा करतेय मधुन शेतकरी मातित चाललाय

  • @SudhakarBhatkar-i4v
    @SudhakarBhatkar-i4v 13 часов назад +2

    आश्वासनाचे पन्नास वर्ष महाविकास आघाडीचे आणि आश्वासनाचे दहा वर्ष महायुतीचे यावेळी सर्व समावेशक जोशाबा समता पत्र पाच वर्षा साठी वंचित बहुजन आघाडी चे

  • @sanjayumak5049
    @sanjayumak5049 23 часа назад +5

    मुद्द्याला हात घातला धनूभाऊ

  • @munnashende5847
    @munnashende5847 Час назад +1

    BJP la मत देऊ नका मी शेतकरी

  • @manojmete277
    @manojmete277 8 часов назад +2

    शेतकरी विरोधी बीजेपी सरकार

  • @GajananDiwnale
    @GajananDiwnale 9 часов назад +1

    Your. right

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 7 часов назад +2

    चॅनलला जाहीरातीचे पैसे मिळतात काय?किती मिळतात हे समजल काय?

  • @ganpatmali6543
    @ganpatmali6543 23 часа назад +5

    शेतकऱ्यांनी पक्ष काढा कुठल्याही आमदार खासदार यांच्यावर अवलंबून राहू नका

  • @santoshkadam4052
    @santoshkadam4052 36 минут назад +1

    अरे भावा शेतकरी आहे तर शेतकऱ्याला जर गोल कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊ नकोस 100 किलो सोयाबीनला 5000 म्हणतोयस भाव देते सारखा जेवायला पेरणीसाठी बियाणे साठी 30 किलो ची पिशवी कितीला भेटते माहिती आहे का तुला

  • @SudhakarKale-k6k
    @SudhakarKale-k6k 22 часа назад +4

    विषय शेती विषयक आ हे आणि हा पक्ष पात करणारा मला शेतकरी नाही , सत्ताधारी लोकांचा चमचा वाटतो

  • @crazyexperiment868
    @crazyexperiment868 14 часов назад +3

    VBA

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 23 часа назад +6

    निवडणूक विधानसभेची आणि सरकारचा प्रचार देव,देश आणि धर्म यावर ... बाकी कुणी उपाशी राहो,कंगाल होऊ,महागाई, शेतमालाचे भाव 😂😂😂
    दहा वर्षांत सरकार डुक्करा पासून शेतकऱ्याचे संरक्षण करू शकले नाही.हे डुक्कर पकडून गुजरात ला पाठवावे ..😂😂😂

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833 7 часов назад +1

    India mein ab election muddon per nahi, hindu muslim per hota hai.😅😅😅😅

  • @mangalshinde2991
    @mangalshinde2991 7 часов назад +2

    जाहिरात डोकं खाते. प्रत्येक चॅनेलवर तेच. शिक्षण, शेतमाल, मूलभूत सुविधा कुठे लपल्या त्या वर जाहिरात काढा. शेतकरी प्रश्न खूप पण उत्तर कोणाजवळ नाही. नेते फक्त भांडवल करतात.

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833 7 часов назад +1

    Mahavikas aaghadi ke samay 7500 soya bean ke bhaw tha, Aaj 3500 hai.modi, Yogi, Devendra isper baat nahi karte hain.

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 23 часа назад +4

    तो कार्यकर्ता दिसतो...पक्षाचा

  • @SunilKharade-m8h
    @SunilKharade-m8h 6 часов назад +2

    Deshat sagle kidke pax

  • @rajmane889
    @rajmane889 9 часов назад +1

    SC ST OBC आरक्षणाला विरोध करणार्‍यां पक्षाचा Boycott करा. BOYCOTT RSS BJP CONGRESS'S MVA & IT SELLS BOYCOTT महायुती आणि महाविकास आघाडी

  • @pravinbhatkar8516
    @pravinbhatkar8516 14 часов назад +3

    Only mashal

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 14 часов назад +3

    Bjp ने गळा कापला तरी वंचित वांचिताची बाजी का घेत नाही 5:02

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 17 часов назад +3

    गोष्ट खऱ्या महा विकास आघाडी आणि महायुती. दोन्ही एकच आहेत. मला वाटतं अकोल्याच्या जनतेने आता वंचित आघाडीला एकदा तरी चान्स द्यावा. कारण त्यांचा जाहीरनामा जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगली निर्णय घेण्याचा आश्वासन दिले आहे. बाकी महायुती आणि महाविकास आघाडी यांचाही दावा आहे पण हे फक्त फसवत आहेत. यावेळेस वंचित आघाडीला मला वाटतं लोकांनी चान्स द्यावा❤

  • @GajananDiwnale
    @GajananDiwnale 9 часов назад +1

    Set Malala Bhava pahije

  • @rahulnage2971
    @rahulnage2971 14 часов назад +2

    सोयाबीन भाव

  • @jawedahmed9833
    @jawedahmed9833 7 часов назад +1

    BJP vikas aur kaam par election lad hi nahi sakti.😅😅😅😅

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 23 часа назад +4

    आज पर्यंत अभ्यास करा बीजेपी सत्तेत असताना कांद्याचे भाव कधीच वाढले नाहीत जरा वाढले की कांदा आयात

  • @shivajikad3034
    @shivajikad3034 7 часов назад +1

    B j p cha sufada safa Karu shetakari

  • @roshandahane1110
    @roshandahane1110 5 часов назад +1

    BJP hatao desh bachao 🙏

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 11 часов назад +1

    Ptrkarane Hech Prshn Aamdarana Vicharave

  • @rahulatekar9011
    @rahulatekar9011 22 часа назад +2

    आपला पाटील आहे म्हणून निवडून दिला तो तर भाजप चा आहे

  • @KarbhariJadhav-k5s
    @KarbhariJadhav-k5s 10 часов назад +1

    Nukshan Lakhache Bhrpai 5000 chi Ware Srkar

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 5 часов назад +1

    Shetkar सुशिक्षीत bekar mahgai jati जातीत भांडणे lavney ya साठी कोनही bolat nahi fat vba vichar karat ahey bashana मध्ये hey देऊ tey deu pan शेतकरी yana kahi milat nahi vima nuksan भरपाई denebsbat ashvasna kherij kahi nahi सुशिक्षीत bekar yani kharach kahi tari karney avshak ahei

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 20 часов назад +5

    भाऊ कोणतेही सरकार आले तरी ते तुमच्या मालाला योग्य भाव देऊ शकत नाही कारण गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी कारण करो ना मध्ये ऊधव ठाकरे यांनी शेतकरी याचे विज बिल सुध्दा माफ केलेले नाही जय श्री राम

    • @menub7706
      @menub7706 20 часов назад +2

      Dada te Karnataka madhe 6000 bhav aahe.. aani udhav saheb ho the tevha bhau 6000+ hote..

  • @kishoryadav6050
    @kishoryadav6050 8 часов назад +2

    शिवसेना🚩बीजेपी सरकारने शेतकऱ्यांना मदत केली तेवढी मदत आजपर्यंत कोणीच केली नाही 🚩मी पण एक शेतकरी च आहे

  • @nileshawchar9543
    @nileshawchar9543 21 час назад +2

    भाऊ ऍड बंद करा

  • @chetanbajare4388
    @chetanbajare4388 20 часов назад +4

    भाऊ तुम्ही शेतकऱ्याची व्यथा मांडली

  • @milindsonone9962
    @milindsonone9962 6 часов назад

    Bjp,srcar,100,pdnar,niod,zumla,denr,srcr,haya

  • @ravigawande3274
    @ravigawande3274 Час назад

    VBA jindabad

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 часа назад +2

    Bjp gone😂

  • @BaliramKagade
    @BaliramKagade День назад +3

    Shetkryani bhav dolya smor thevun matdan kra 😂😂😂nsta puna 5 varsh ordatch bsav lagel😂😂😂

  • @alisyed4695
    @alisyed4695 17 часов назад +1

    Hindu muslim karte raho ye vikas ki taraf dhyaan hi nahi jata

  • @Adityaraje8146
    @Adityaraje8146 23 часа назад +1

    Very serious issues of farmers but price of Soyabin declined during Modi Govt rule. But these people will vote for BJP like Hariyana

  • @SatishTarawade
    @SatishTarawade 12 часов назад +2

    यावेळेला शेतकरी महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणणार आहेत💯💯

  • @ManojIngle-c8d
    @ManojIngle-c8d 23 часа назад +1

    टेबल खालून पैसे भेटले वाटते याला

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 часа назад +1

    Yes they are right❤

  • @AnkushBangale
    @AnkushBangale 19 минут назад

    या दादाला का पाकीट दिलं हात जसा मालकी हक्क गाजवल्या सारखा बोलतो

  • @jayawantgaonkar7833
    @jayawantgaonkar7833 20 часов назад +1

    या सरकारने चारी बाजूंनी महागाई वाढवली आहे शेतीमालाला हमी भाव नाही कुठे नेवून ठेवला हा महाराष्ट्र

  • @gokulghodke
    @gokulghodke 23 часа назад +5

    शेतकऱ्यांनो फक्त ऐक वर्स खण्यापूर्ते पिकवा मग बगां कसे भाव साकार vaadvun देत नाही

  • @atulc1082
    @atulc1082 23 часа назад +4

    दया BJP ला वोट

  • @NarendraPolkat
    @NarendraPolkat 20 часов назад +1

    Chasma le hana re😂😂

    • @gauravdholepatil1684
      @gauravdholepatil1684 20 часов назад

      त्याला उत्तर मतपेटीतून २० तारखेला द्यायला पाहिजे

  • @BhujangraoKadam-u9h
    @BhujangraoKadam-u9h 22 часа назад +1

    BJP ne shetkaryca kata kadhala aata faqt uddhav thakare

  • @PravinWankhede-hl6yf
    @PravinWankhede-hl6yf 21 час назад

    Dhutla re bjp wala bhai, aur bahno, ware modya.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 часа назад +2

    गोरगरिबांचे नेते मनोज जरांगे पाटील🙏🙏🙏

    • @mayurmhaisane5107
      @mayurmhaisane5107 10 часов назад +1

      गोर गरीबाचा नाहि शरद पवार चा नेता आहे तो मिथुन.. 😂

  • @sanjaymalani4205
    @sanjaymalani4205 10 часов назад +1

    शेतकरी जोड धान्ड्या कडे वलावे

  • @MohammadShoeb-wc8nm
    @MohammadShoeb-wc8nm 23 часа назад +2

    Na katenge na batenge vote fir kisan vote for vikas vote for MVA 🎉

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 23 часа назад +2

    सरकार आदानी अंबानीला किंवा इतर उद्योगपतीला मदत करते मग शेतकऱ्याला का नाही करत😮

  • @roshandahane1110
    @roshandahane1110 5 часов назад

    BJP hatao desh bachao 🙏

  • @roshandahane1110
    @roshandahane1110 5 часов назад

    BJP hatao desh bachao 🙏