मेष राशीसाठी जाणून घ्या - वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें.२०२४ (१३८ दिवस)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 июн 2024
  • वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
    वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
    टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
    चैतन्य लहरी - ३३१/- ₹
    श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
    करिअर व कुंडली ....
    १) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
    २) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
    ३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
    ४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    #) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
    #) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
    ५) • शुक्र राशी परिवर्तन - ... - शुक्र राशी परिवर्तन " मालव्य राजयोग " - या ४ राशींना करणार मालामाल ( १९ मे ते १२ जून २०२४ )
    विवाह विषयक ....
    १) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
    २) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
    ३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
    ४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Комментарии • 17

  • @hastii2009
    @hastii2009 14 дней назад +4

    परिणाम काहीही असो. तुमचा सल्ला म्हणजे रोज हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र तसेच रामरक्षा पठण करावे हा खरोखर उत्तम आहे.
    ह्या तीनही गोष्टी रोज पठण केल्यास निश्चितच त्रास नगण्य असतोच. तसेही रामरक्षा मध्ये म्हटलेच आहे,
    न दृष्टम पिषक्तास्ते रक्षितं रामनमाभी!!!
    धन्यवाद. छान मार्गदर्शन.

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 4 дня назад

    नमस्कार गुरुजी 🙏🏻🙏🏻
    खूप चांगली माहिती दिली 👍🏻👍🏻

  • @rupalikamble71
    @rupalikamble71 14 дней назад +5

    Mesh rashi che kehva Sade sati sampel sir😂court kacheri sampat nahi Kay Karu palese salla dhyava.

    • @tusharkumbhar5051
      @tusharkumbhar5051 14 дней назад

      Chalu honar ahe ata

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  13 дней назад +1

      2025 पासून साडेसाती मेष राशीला सुरू होणार आहे . आपल्या कोर्ट कचेरी चा संबंध साडेसाती शी बिलकुल नाही त्यासाठी आपले मूळ कुंडली तपासून घ्या .

    • @tusharkumbhar5051
      @tusharkumbhar5051 13 дней назад

      @@JyotishKatta Sade sati mdhe lgn kelyas chalel ky ?

    • @chetnawaradkar6675
      @chetnawaradkar6675 13 дней назад

      Ajun suru kuthe zhali, 2025 madhe suru honar aahe

    • @rupalikamble71
      @rupalikamble71 12 дней назад

      @@JyotishKatta ok

  • @nwarkari.8012
    @nwarkari.8012 14 дней назад

    Mazya mulache jalmnav che vrun ahe .. tr tyache vyavharik nav a m p n vrun sangitle
    Guruji he barobar ahe ka.. krupaya sanga.. tyach bars ahe aata

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  13 дней назад

      राशी अभ्यासण्यासाठी जन्म नाव म्हणजेच चंद्र राशी महत्वाची .

  • @aniketgundale2699
    @aniketgundale2699 13 дней назад

    Sir mi pareshan aahye ani mala pareshani khup hott aahye mala vyapar aani gharat pareshani hott aahey guruji maza dob 31'3'79 , 2 am aahye malaupay sanga guruji

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  12 дней назад

      सर्वप्रथम तर आपल्या मूळ कुंडलीचा अभ्यास करून घ्या म्हणजे कारण समजेल .
      परंतु त्यापूर्वी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र सोळा वेळा पठण करावे तर विष्णु सहस्त्रनामावली पठणामध्ये ठेवावी .
      यशस्वी भव . गुरुदेव दत्त .

  • @adinathgaywal2589
    @adinathgaywal2589 9 дней назад

    गुरुदेव मला पाच मुखी रुद्राक्ष धारण कराचे आहे 54 मणि चालेल का माळ मेष राश आहे

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  9 дней назад

      अवश्य धारण करू शकता श्रावणातल्या पहिल्या सोमवारी शुभम मुहूर्त आहे .
      गुरुदेव दत्त .

  • @adimalhar1421
    @adimalhar1421 14 дней назад

    जन्म राशि म्हणजे नवरस नावावरून आलेली रास की चालू नावावरून आलेली रास?

    • @JyotishKatta
      @JyotishKatta  13 дней назад

      जन्माच्या वेळेला चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीला आपली चंद्र रास म्हणजे जन्मरास म्हणून ओळखले जाते .