मेष जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - " महालक्ष्मी राजयोग " देईल भरभराट व आर्थिक सुबत्ता...
HTML-код
- Опубликовано: 14 июн 2024
- वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• मेष राशी - गुरु ग्रह ब... - मेष राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
धन्यवाद सर 💐💐
Thank you
Thank you so much 😊
🙏🌺🌹 shree swami samarth 🌹🌺🙏
😊
नमस्कार गुरुजी.. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल... आम्हाला पैशांची खूप चणचण आहे.... काही उपाय असेल तर सांगा.... Please.. कोर्ट कचेरी मध्ये खूप अडचण आहे... काही तरी उपाय सांगा...
आपल्या व्यवहारिक कार्याच्या बरोबरीने ,
रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे सोळा पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा एक पाठ परिणाम साध्य होईपर्यंत सुरू करावा .
यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
🙏 नमस्कार,गुरुजी , मेष राशीला 2025 पासून शनी ची साडेसाती सुरू होणार आहे का ? Pls, सांगा
२९ मार्च २०२५ पासून
@@JyotishKattaत्याचा परिणाम मेष वर कसा परिणाम होणार आहे
@@JyotishKattaधन्यवाद 🙏🙏
@@JyotishKattaकिधी पर्यंत राहिल?
लग्नसाठी उपाय सांग
डिस्क्रिप्शन मध्ये यासाठी चे व्हिडिओ दिलेले आहेत अवश्य पहा
हरवलेली वस्तू सापडण्यासाठी काही उपाय सांगा..
कार्तवीर्य अर्जुन स्तोत्र पठण करावे
Guruji mesh rashila march 25 पासून साडेसाती लागणार आहे तर त्याचे परिणाम मेष स्त्रियांना पण साडेसाती लागणार का तर काय करावे
साडेसाती स्त्री , पुरुष बालवृद्ध , असा भेदभाव करत नाही .
तर ती राशीला येत असते , त्यामुळे ज्यांची ही राशी असेल त्यांनी ती काळजी घेणे अपेक्षित आहे धन्यवाद . गुरुदेव दत्त .
नौकरी नाही आहे. माझी राशी मेष आहे .काही उपाय सांगा.
महालक्ष्मी अष्टक स्तोत्र चे रोज 16 पाठ सुरू ठेवा
Job milel ka
???
ह्या सगळ्या गोष्टी खरं नाही झाल्या तर
अरे ओंकार बाळा ,
त्यासाठीच सांगितले जाते , तुमची मूळ कुंडली तपासून घ्या , हे वाक्य न ऐकता आपण एवढं मोठं जे वाक्य लिहिलेले आहे त्याला अर्थ नाही ...
... कारण तुमच्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग तपासून घ्या आणि मग नंतर राशिभविष्य ऐकताना त्याचा संबंध जोडा , हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं जातं .
पण हे न ऐकता आपण हे जे वाक्य लिहिलेलं आहे ते तपासून पहा बरे , त्यामुळे असा गोंधळ करू नका आपल्या बुद्धीचा आणि विचारांचा ...
.... तसे आपण सुज्ञ आहातच ....
.. धन्यवाद आणि हा मुद्दा कृपया लक्षात घ्या पुन्हा एकदा धन्यवाद .
गुरुदेव दत्त .
😊