मेष राशि भविष्य जुलै 2024 | mesh rashifal July 2024 । Arise rashifal

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 июн 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    जुलै 2024 साठी मेष राशिभविष्य
    Mesh rashi July 24 rashifal
    आपण न चुकता प्रत्येक महिन्याची कुंडली पाहत असतो. पण या सगळ्या मध्ये येणाऱ्या जुलैचे राशीभविष्य खूप महत्त्वाचे आहे. सर्वात शक्तिशाली राशिचक्र चिन्ह मेष आहे. यशाची साथ कधीच सोडू नये. कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेले असते. मेस जातकांसाठी हा राजयोगाचा महिना आहे. साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह हे मेष राशीचे स्वामी आहेत. मेष राशीचे लोक नेहमी त्यांच्या कामात आक्रमक असतात. आजच्या व्हिडिओमध्ये मेष राशीसाठी हा जुलै कसा असेल? यावर आपण सविस्तर चर्चा करू. या व्हिडीओमध्ये प्रामुख्याने मेष राशीचे व्यक्तिमत्व, मेष राशीचे कुटुंब, मेष राशीचे वैवाहिक जीवन इत्यादी गोष्टी या व्हिडिओ मध्ये मांडल्या आहेत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा.
    मेष राशीसाठी मासिक राशिभविष्य 2024
    मेष जुलै कुंडली 2024
    2024 मध्ये मेष राशीचे भविष्य काय असेल?
    Mesh Rashi career 2024
    Aries july prediction 2024
    Aries July astrology 2024
    Aries July horoscope prediction 2024
    Mesh rashi dhan labh 2024
    Mesh rashi Vivah
    मेष व्यक्तिमत्व पैलू 2024
    Mesh rashi che prem
    मेष राशीसाठी जुलै महिना कसा राहील?
    मेष कौटुंबिक आनंद 2024
    #drjyotijoshi #astroguru #astrologer #july2024
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.com/bracelet/
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.com/books/
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.com/books/
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Комментарии • 137

  • @anjalideulkar7575
    @anjalideulkar7575 Месяц назад +2

    Mam Tumi khup Chan bolta aani khup ch brobr sagata tumi je sagitle te khokhar zale aahe ❤

  • @madhurisagar1358
    @madhurisagar1358 Месяц назад +1

    माहिती खुप relatable आहे. Dhanywad

  • @dabholkaramol
    @dabholkaramol Месяц назад +1

    Dhanyawad Mam 💐🙏

  • @seemapawar8247
    @seemapawar8247 Месяц назад +1

    Jay jotish mam mi tuche mahinya che rashi fal baghta khup chan vatate❤

  • @alexgates5202
    @alexgates5202 Месяц назад +16

    🙏🙏मॅडम मी मेष राशीची आहे ,भरणी नक्षत्र , नावरस नाव लु आहे, चालु नाव सरस्वती आहे. मी एक गृहिणी आहे मला शारीरिक त्रास खुप आहेत यावर काय उपाय असेल तर कृपा करून सांगावे धन्यवाद🙏🙏

    • @alexgates5202
      @alexgates5202 Месяц назад +3

      हर हर ज्योतिषी

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @suryakantkadu5546
      @suryakantkadu5546 Месяц назад +1

      हर हर ज्योतिष 🙏🏼

    • @komalkajale4672
      @komalkajale4672 25 дней назад +1

      नमस्कार ताई

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  25 дней назад

      @komalkajale4672 जय ज्योतिष 🙏

  • @santoshkulthe7974
    @santoshkulthe7974 Месяц назад +2

    खूप चांगला सल्ला दिला आणि चांगली माहिती सांगितली

  • @anilpardeshi4952
    @anilpardeshi4952 Месяц назад +1

    मैडम आपण दिलेली सवीस्तर माहीती बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @snehabane1086
    @snehabane1086 Месяц назад +1

    Khup chan mahiti madam Dhyanvad

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj Месяц назад +1

    खूप छान जय जिनेन्द्र

  • @rohinikalyankar4536
    @rohinikalyankar4536 18 дней назад +1

    Mesh ras aani mithun ras che lagna sukhi hoyel ka sanga

  • @nrityatapaswini
    @nrityatapaswini Месяц назад +1

    thank you ❤

  • @ashvinijoglekar786
    @ashvinijoglekar786 Месяц назад +2

    Mam, shanivakricha vdeo dyava aaple Sunder prstuti he aabhar

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      लवकरच या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल

  • @ashamunde7766
    @ashamunde7766 Месяц назад +1

    🙏🏻🙏🏻🌹🌹🌺🌺

  • @ks7153
    @ks7153 Месяц назад +1

    जय ज्योतिष

  • @avadhootkatikar3743
    @avadhootkatikar3743 20 дней назад +1

    🙏

  • @balwantraosurve6310
    @balwantraosurve6310 Месяц назад +1

    Wish you good and happy long life

  • @vishalkawade2629
    @vishalkawade2629 Месяц назад +1

    Madum jo upay sangital ahe tyacha Marathi Arth kay ahe .

  • @swamiMauli.
    @swamiMauli. Месяц назад +5

    मेष राशी ची व्यक्ती चिडचिड करत असेल, ओरडून बोलणे उपाय सांगवा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @swamiMauli.
      @swamiMauli. Месяц назад

      ​@@AstroguruDrJyotiJoshite tar kart asto..parantu achank khup chidchid karne asel sarkhe ghadate..upay sangva

    • @madhukarbhosrekar4418
      @madhukarbhosrekar4418 19 дней назад +1

      Har har jotish

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  19 дней назад

      जय ज्योतिष 🙏

  • @lataahire6529
    @lataahire6529 Месяц назад +3

    ओम नम शिवाय ❤🎉

  • @ashwinijadhav6306
    @ashwinijadhav6306 Месяц назад +1

    Har har Mahadev🙏🙏

  • @user-sk3bq1xj2s
    @user-sk3bq1xj2s Месяц назад +2

    हर हर ज्योतीष जय जय ज्योतिष

  • @user-kv5mu2gs3x
    @user-kv5mu2gs3x Месяц назад +1

    हर हर महादेव ♥️♥️👏👏🌹🌹

  • @user-rx7bh4ds7w
    @user-rx7bh4ds7w Месяц назад

    Jai Laxmi Mata

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष 🎉

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Месяц назад +1

    Jai Laxmi ma

  • @raikapshikar515
    @raikapshikar515 29 дней назад +1

    खूप छान, अगदी तंतोतंत pattay. माझ्य मुलाची पत्रिका पाहता का??

  • @yogeshkashid365
    @yogeshkashid365 Месяц назад +2

    हर हर ज्योतिष

  • @rekhanage5005
    @rekhanage5005 Месяц назад +1

    Har. Har. Mahadev

  • @SunilJadhav-yw5pu
    @SunilJadhav-yw5pu Месяц назад +1

    हर हर ज्योती शी

  • @jaishreegaddam7719
    @jaishreegaddam7719 Месяц назад +1

    नमस्कार 🙏🎉❤
    हर ज्योतिष 🙏
    आपण रामचरितमानस मधील दोहा साधने साठी दिला🙏जय श्रीराम 🙏जय हनुमान🙏
    धन्यवाद🙏

  • @ankushthorat7515
    @ankushthorat7515 Месяц назад +1

    हर हर महादेव

  • @AnurathJadhav-wk2mi
    @AnurathJadhav-wk2mi Месяц назад +2

    मॅडम माझी आता जुलैमध्ये पोलीस भरती आहे तुमचं काही मार्गदर्शन मिळेल का या विषयावर 🙏 माझे पूर्ण प्रयत्न चालू आहेत मॅडम

  • @samikshapagdhare492
    @samikshapagdhare492 Месяц назад +2

    हो मॅडम मला डोळे चे त्रास खूप जाणवत आहे त्या वर काय उपाय असतील तर सांगा

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @ashwinisangale9353
    @ashwinisangale9353 Месяц назад +1

    Har har Mahadev

  • @24rahoulyadav
    @24rahoulyadav Месяц назад +2

    नमस्कार.... 🙏🙏हे राशीभविष्य लग्न राशी नुसार आहे कि चंद्रराशी नुसार आहे कृपया सांगावे 🙏🙏

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      60% चंद्र राशी, 30% लग्न राशी, 10% रवी राशी नुसार पहावे

  • @shwetainamdar5063
    @shwetainamdar5063 Месяц назад +2

    Madam, mesh rashila June madhe manstap khup zhale.. visheshta santati kadun...kutumb vyavastha ajibaat sync nahi.. he tumhi sangitle nhawte..

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад +1

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @crick__status
    @crick__status Месяц назад +1

    हर हर जोतीष

  • @herambthuse5460
    @herambthuse5460 Месяц назад +1

    Krupaya Crystal upaya baddal sanga

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      व्हिडिओ पुन्हा पहावा त्यात उपाय देखील दिलेले आहेत

  • @rahulkale84
    @rahulkale84 16 дней назад +1

    मॅम, माझी आर्थिक स्थिती खूप खराब झाली आहे माझं बाळ सध्या आजारी आहे त्याला फिट्स येत आहे आणि मी पूर्ण पाने खचून गेलो आहे सतत भीती आणि मासासिक त्रास चालू आहे. माझी रास मेष आहे आणि birth date 22/2/1988 आहे. काहीच सुचत नाहीये कर्जात अडकलो आहे. खूप tention मध्ये जगात आहे मी

  • @vaishalidesai7149
    @vaishalidesai7149 Месяц назад +1

    17.8 .1976 hi Mazi tarikh ahe Ani mesh ras ahe Ani jully month kasa jayil Ani adkhleli paise mala kadhi miltil
    .

  • @artikengar6347
    @artikengar6347 Месяц назад +1

    Ase ka hot ahe ..kiti sangharsh ahe mesh sati...tumhala khup year padun follow karte ahe

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      संयम बाळगावा लवकरच हे दिवस ही बदलतील
      जसे सुखाचे दिवस थांबून राहत नाहीत तसेच वाईट दिवस देखील थांबून राहणार नाहीत

  • @sagarbande6211
    @sagarbande6211 Месяц назад +2

    मॅम तुमची भविष्य माझ्याबद्दल कधीच खरं झालं नाही

  • @bipinpolekar6830
    @bipinpolekar6830 25 дней назад +1

    हार हार हार ज्योतिष ❤❤🎉🎉

  • @anitakulkarni2845
    @anitakulkarni2845 17 дней назад +1

    माझ्या मुलाच्या बाबतीत खूप कमी हे राशी भविष्य खरे ठरत नाही

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  16 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @AnkushGoikane
    @AnkushGoikane Месяц назад +1

    जय राम शुभम भावतू

  • @seemapawar8247
    @seemapawar8247 Месяц назад +1

    Name seema pawar. 17.5.1977. Time 11.35 place Maharashtra sangali. Q maje aarogy kase rahil. Anni maja Bissenes ksa asel

  • @amitaprabhu672
    @amitaprabhu672 Месяц назад +2

    Har har jyotish

  • @artikengar6347
    @artikengar6347 Месяц назад +2

    June pasun hech ikte ahe ki Paisa yenar ..pan yet kahi nahi

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @jeevanamrut
    @jeevanamrut Месяц назад +1

    नमस्कार मॅडम माझ्या मुलाची जन्मतारीख 26 4 1990 वेळ 11:50 आहे सकाळी त्याचे लग्न जमत नाहीये कुठल्याच कामात यश येत नाही तू खूप डिप्रेशनमध्ये आहे आपण मला काय सल्ला देऊ शकाल का कारण कोणी म्हणते की त्याचं यश कोणीतरी एका स्त्रीने वशीकरण करून बांधून ठेवलेले आहे लग्नात अडचणी येतात कामात अडचणी येतात

  • @user-fh3yw8qn7v
    @user-fh3yw8qn7v 19 дней назад +1

    54 old mere nasib me abhi Tak mooka nahi aaya sirf roj roj roj. Majuri karta Bus

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  19 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @neelimamagdum4506
    @neelimamagdum4506 Месяц назад +1

    Namaskar mesh lagna ahe yatun

  • @aishanaigaonkar6086
    @aishanaigaonkar6086 15 дней назад +1

    Tumhi सांगितले की डोळ्याची काळजी घ्या तसेच घडते y maze मोतिबिंदू चे ऑपरेशन करायला सांगितले आहे

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  15 дней назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @aishanaigaonkar6086
      @aishanaigaonkar6086 15 дней назад +1

      Ok

  • @archanamane4475
    @archanamane4475 Месяц назад +1

    Ksli he mesh ras yash milat ny kayam aapyash yetay madam yash chya javal yeun purn 0 point la aale mitr😢

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

    • @jadhavyogita8031
      @jadhavyogita8031 Месяц назад +1

      Maji hi tich condition ahe,hatatondashi aalela ghas nighun jato n he janmlypasun suruy majy aayushat tr, aayushatly mansanchy babtit hi n education chy babtit hi

  • @santoshkulthe7974
    @santoshkulthe7974 Месяц назад +1

    मॅडम नमस्कार माझी जन्मतारीख 16 सप्टेंबर 1973 आहे मला नोकरीमध्ये पदोन्नती प्रवेश प्रमोशन होईल का याबद्दल मार्गदर्शन करावे

  • @lalitravindrashinde5330
    @lalitravindrashinde5330 Месяц назад +1

    Mazi raas Mesh hai mala eye infection zala hai

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  Месяц назад

      दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @mohanhardikar6799
    @mohanhardikar6799 25 дней назад +1

    Ghar Ghar Jyotish

  • @user-sm4tz2pb6f
    @user-sm4tz2pb6f 14 дней назад +1

    मॅडम माझं नाव अनुजा आहे माझी रास कोणती आहे

  • @namdevraodeshmukh3275
    @namdevraodeshmukh3275 Месяц назад +1

    June...0...

  • @vidyajoshi190
    @vidyajoshi190 Месяц назад

    पोह्यांचा नंबर देता आला तर सोयिस्कर होईल

  • @vishalpatil3889
    @vishalpatil3889 Месяц назад

    मॅडम माझी रास मेष आहे मला राशीचा स्टोन घेण्या साठी प्लीज तुम्ही मदत कराल का २४.१२.१९९३ माझी जन्म तारीख आहे

  • @kalpanadevale4401
    @kalpanadevale4401 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष

  • @mandakinikulkarni3931
    @mandakinikulkarni3931 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष

  • @samikshapagdhare492
    @samikshapagdhare492 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष

  • @santoshkulthe7974
    @santoshkulthe7974 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष

  • @lataraut3029
    @lataraut3029 Месяц назад +1

    हर हर ज्योतिष