जयंती की जन्मोत्सव या संबंधी बोलताना पद्म पुराण ग्रंथाचे संदर्भ देत श्रीराम, श्रीकृष्ण अवतार थोडक्यात दशावतार या बद्दल तसेच जयंत / जयंती च्या समर्थनार्थ बोलल्या . पण एका मुद्याकडे दुर्लक्ष झाले .श्रीरामांनी शरयू प्रवेश करून जलसमाधी ने अवतार समाप्ती केली तर श्रीकृष्ण पारध्याच्या बाणाने गतप्राण होउन अवतार समाप्त करते झाले. पण श्री हनुमान अवतार समाप्तीचा असा उल्लेख कुठे वाचला नाही. श्रीराम अवतार समाप्ती नंतर हनुमानजी गंधमादन पर्वतावर रामनाम जपसाधना करण्यासाठी गेले तीथे ते आजही आहेत अशीच श्रद्धा आहे. मग ज्याचा जन्म झाला पण मृत्युच (अंत) झाला नाही तर मग (तुमच्याच तर्का नुसार) त्यांच्या साठी हे जयंत /जयंती गैरलागू होत. म्हणून *श्री हनुमान जन्मोत्सव* म्हणनेच योग्य आहे
तुम्हा दोघींकडून खूप छान माहिती मिळाली. लहान मुलांना सुद्धा छान माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा आपल्या सणांची, परंपरेची सखोल माहिती मिळते. छान उपक्रम आहे. शुभेच्छा. अभिनंदन.
सौ. मधुरा ताई आणि डॉ. समीरा ताई : हनुमान जयंती तथा हनुमान जन्मोत्सवाच्या अलिकडे सुरू असलेल्या ( उकरून काढलेल्या ) वादास केंद्रित करून : मारुती राया बद्दलची माहिती तसेच संबंधीत विश्लेषण फार सुंदर रित्या आपण दोन्ही विदुषीनी केले आणि ते आम्हास मनःपूर्वक भावले ! अंजनीच्या सुता हे गीत दादा कोंडके यांनी रचिले आणि राम-लक्ष्मण या संगीतकार जोडीने स्वरबद्ध केले आहे ! फारच सुंदर अध्याय झाला ! अशाच प्रबोधनकारी अध्यायांच्या प्रतिक्षेत आहोत !
मधुराताई आणि समीराताई नेहमीप्रमाणेच मुद्देसूद आणि ओघवते निवेदन आणि मारुतीरायांची अपरिचित माहिती, त्या अनुषंगाने छान संदेश...सुपरमॅनला भेटले मग हनुमान.. शक्तिही आणि युक्तीही, तरी अंतरी भक्तीही...या संदीप खरे/सलील कुलकर्णींच्या गाण्याचा भाव प्रकटला.
भारत छान एपिसोड
किती छान माहिती सांगता तीही दुर्मिळ शुद्ध मराठीतून.! F खूप कौतुक आणि आभार तुमच्या दोघींचे !
तुमचे पण आभार!🙏
प्रथमो हनुमान् नाम द्वितीयो भीम एव च | पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्य साधकः ❤🙏
वाह!🙏
❤❤
जयंती की जन्मोत्सव या संबंधी बोलताना पद्म पुराण ग्रंथाचे संदर्भ देत श्रीराम, श्रीकृष्ण अवतार थोडक्यात दशावतार या बद्दल तसेच जयंत / जयंती च्या समर्थनार्थ बोलल्या . पण एका मुद्याकडे दुर्लक्ष झाले .श्रीरामांनी शरयू प्रवेश करून जलसमाधी ने अवतार समाप्ती केली तर श्रीकृष्ण पारध्याच्या बाणाने गतप्राण होउन अवतार समाप्त करते झाले.
पण श्री हनुमान अवतार समाप्तीचा असा उल्लेख कुठे वाचला नाही. श्रीराम अवतार समाप्ती नंतर हनुमानजी गंधमादन पर्वतावर रामनाम जपसाधना करण्यासाठी गेले तीथे ते आजही आहेत अशीच श्रद्धा आहे. मग ज्याचा जन्म झाला पण मृत्युच (अंत) झाला नाही तर मग (तुमच्याच तर्का नुसार) त्यांच्या साठी हे जयंत /जयंती गैरलागू होत. म्हणून *श्री हनुमान जन्मोत्सव* म्हणनेच योग्य आहे
या तर्कानुसार माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती बद्दल तुम्ही काय म्हणाल?
तुम्हा दोघींकडून खूप छान माहिती मिळाली. लहान मुलांना सुद्धा छान माहिती मिळेल आणि त्यांना सुद्धा आपल्या सणांची, परंपरेची सखोल माहिती मिळते. छान उपक्रम आहे. शुभेच्छा. अभिनंदन.
हो लहान मुलांदाखवायला हवं! धन्यवाद!🙏
जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय हनुमान दादा 🙏 🍎 🚩 🌹 कवन सो काज कढिन जग माही जो नही होई तात तुम पाही जय श्रीराम 🙏 🌹 🚩
श्रीराम 🙏🌹🚩🍎♥️
🙏🙏
सौ. मधुरा ताई आणि डॉ. समीरा ताई : हनुमान जयंती तथा हनुमान जन्मोत्सवाच्या अलिकडे सुरू असलेल्या ( उकरून काढलेल्या ) वादास केंद्रित करून : मारुती राया बद्दलची माहिती तसेच संबंधीत विश्लेषण फार सुंदर रित्या आपण दोन्ही विदुषीनी केले आणि ते आम्हास मनःपूर्वक भावले !
अंजनीच्या सुता हे गीत दादा कोंडके यांनी रचिले आणि राम-लक्ष्मण या संगीतकार जोडीने स्वरबद्ध केले आहे !
फारच सुंदर अध्याय झाला !
अशाच प्रबोधनकारी अध्यायांच्या प्रतिक्षेत आहोत !
खूप खूप मनापासून धन्यवाद! आणि उत्तर बरोबर!🙏
मधुराताई आणि समीराताई नेहमीप्रमाणेच मुद्देसूद आणि ओघवते निवेदन आणि मारुतीरायांची अपरिचित माहिती, त्या अनुषंगाने छान संदेश...सुपरमॅनला भेटले मग हनुमान.. शक्तिही आणि युक्तीही, तरी अंतरी भक्तीही...या संदीप खरे/सलील कुलकर्णींच्या गाण्याचा भाव प्रकटला.
खरंच! धन्यवाद!🙏
खूप सहज, सुंदर भाषेत माहितीचा मौल्यवान खजिना रिता केलात आपण दोघींनी
मनापासून धन्यवाद🙏
अतिशय सुंदर माहिती...मधुरा आणि समिरा दोघींचे मनःपुर्वक आभार 🙏
आणि या गीताचे गीतकार आहेत दादा कोंडके
धन्यवाद! उत्तर बरोबर
हनुमंत एपिसोड खूप सुंदर आहे. मधुरा आणि समीरा अनेक शुभेच्छा.
धन्यवाद!🙏
खूप छान! अतिशय सोप्या भाषेत माहिती मांडली आहे.सगळ्या वयातील व्यक्तिंना उपयुक्त! स्तुत्य उपक्रम! अभिनंदन आणि शुभेच्छा ❤
मनापासून धन्यवाद!🙏
खूपच छान!!
धन्यवाद!🙏
अतीशय सुंदर 👌फारचं छान 👍
मनापासून धन्यवाद!🙏
Khoop chhan sangitale
धन्यवाद!🙏
jai hanuman jai shree ram khup chan
धन्यवाद🙏
खुप छान माहिती ❤️🙏
धन्यवाद!
अप्रतीम!!!🙏⚘️👌
धन्यवाद!🙏
खूपच छान उपक्रम,. गिताकार दादा कोंडके
धन्यवाद! उत्तर बरोबर🙏
Madura I really enjoyed this episode ❤🙏🌹Dada Kondke yanche geet aahe,Anjanichya Suta🙏
Thank you! correct answer!
गीतकार शाहीर दादा कोंडके
Khup chaan mahiti Madhura
धन्यवाद!🙏
Jai Hanuman
जय हनुमान!!
Waa...khup mast
धन्यवाद🙏🏻
Mast,Khup Chaan
धन्यवाद!🙏
Dada Kondke Geetkar, Hanuman cha Jayotsav asech mhanayla harkat nahi. Karan Yache Naamsmaran kele Tar Jay nischitach ahe ! Namaskaar 🙏
जय हनुमान ! उत्तर बरोबर🙏
Dada kondke writer
Buddimatam varishtm..
धन्यवाद🙏!
दत्तजयंती असते
हो
हनुमान जयंती नाही म्हणायचे हनुमान जन्मउस्थव म्हणायचे
जय हनुमान!
Whynare you saying 'hota'. Hanumanji aahet ..tey Cheeranjeevi aahet..
🙏
हनुमान जन्मोत्सव आहे जयंती नव्हे ... आपले मारुतीराया अजरामर आहेत..... आपण तरी अशी चूक करू नका कृपया🙏🙏🙏
दत्त जयंती असे म्हटले जाते
चूक बरोबर असं काही नाही ह्या बाबतीत. शब्दांपेक्षा महत्वाची भक्ती आहे.