वाट कुणी लावली हेच खर कळलं नाही, ६० वर्ष ज्यांनी वाट लावली त्यांना काही बोलणार नाही, फडणवीस यांनाच सारखं, का? दुसऱ्या जातीचे, शांत व्यक्तिमत्व आहे म्हणून, टार्गेट वा रे जनता..🙏🚩
महाराष्ट्र चि वाट लावली .माणसात माणूस नाही. राजकारण मध्ये ठेवले नाही. फोडाफोडी. Police खात्यावर वर्चस्व नाही. परंतु केंद्रात मोदी सरकार चांगले काम करत आहे फडणवीस मुळे महाराष्ट्र मधून बीजेपी सत्ता जाणार आहे @@VJP77
लोकसभेचे. खासदार. देवेंद्र फडणवीस मुळेच पढले. आता. विधानसभेचे. आमदार पण. देवेंद्र फडणवीस मुळेच. पडणार. व. भाजप मुक्त महाराष्ट्र होणार. हे मात्र निश्चित आहे.
नोकरभरतीच्या जाहिराती कधी काढणार ते सांगा, लाडका भाऊ नावाने मजुरी नको, यावर कोणी नाही बोलणार, फक्त ताट पाहिजे त्यात जेवण काहीच नाही अशी अवस्था आहे, सर्व राजकारण चालू आहे लोकांची कोणाला पडलीय.
सर्व जनता तुमचे सर्व नाटक बघत आसते म्हणून सर्व च राजकीय नेत्यांचा विश्वास नाही राहीला खरे देश द्रोही आज भारतात ले पुढारी आहेत यांना पार सरहदीचया पौचवा जय जवान जय किसान शेतकरी
महाराष्ट्र सरकार उपमुख्यमंत्री एक, नेता, चांगले,काम, चालू, आहे एक, नंबर नेता फडणवीस,सांहेब, आहे भलेभले पाणी, पाजले, आहे परत, महाराष्ट्र, जानता मुख्यमंत्री, फडणवीस,सांबहे,होणार, आहे
फडणवीस साहेब आम्हाला आमचे काका आरक्षण देणार आहे त्यामुळे आम्ही मराठा समाजाने ठरवले फडणवीस साहेब नको ज्यांनी आमचे 1994 मध्ये मराठा आरक्षण घालवले त्यांना आम्ही मराठा समाज साथ देणार आहोत
हे सर्व राजकीय नेते कीती हालकट विचाराचे आहेत ते जनतेने विचार करा कीती आमदार जातीने लक्ष घालून काम करतात जसे फडणवीस साहेब म्हणतात हानुण तसंच निवडणूकीत या सर्व आमदारांना आसा धडा शिकवला पाहिजे की पुन्हा यांना सत्तेचा व पैशाचा माज आला नाही पाहिजे
अम्ही कुणबी मराठा सर्टिफिकेट घेतलं धन्यवाद पाटील
अणि पोलिस भरती पण झालो
पाटलाचे उपकार कधी विसरणार नाही
Super
😊😊😊औ
ह्या फडणवीस यानी महाराष्ट्राची वाट लावली . ह्याचा परतीचा प्रवास चालू झाला .
वाट कुणी लावली हेच खर कळलं नाही, ६० वर्ष ज्यांनी वाट लावली त्यांना काही बोलणार नाही, फडणवीस यांनाच सारखं, का? दुसऱ्या जातीचे, शांत व्यक्तिमत्व आहे म्हणून, टार्गेट वा रे जनता..🙏🚩
महाराष्ट्र चि वाट लावली .माणसात माणूस नाही. राजकारण मध्ये ठेवले नाही. फोडाफोडी. Police खात्यावर वर्चस्व नाही. परंतु केंद्रात मोदी सरकार चांगले काम करत आहे फडणवीस मुळे महाराष्ट्र मधून बीजेपी सत्ता जाणार आहे @@VJP77
Chorachya ultya bomba
@@sandhyasathe3081 गु रतन सदावर्ते पंत यांचा चमचा
याच्या मार्फत पंत पाहिजेल ते काम करून घेतात
त्याने महाराष्ट्राची लावली व जरांगेने फडणवीसची वाट लावली
फडणवीस हटाव महाराष्ट्राची वाट लावली
Nahi hatanar
मविआ येणार
बोकाडीवर मुख्यमंत्र्यांच्या
मराठ्यांची किंमत कळेल भाऊ विधानसभा त
ज्यानं दिले त्यालाच संपवायला निघाला आहे हा मराठा समाज.
@@suvarnatandale6559न टिकणार आरक्षण तर चव्हाण साहेब यांनी पण दिलते
@@suvarnatandale6559आर काय दिले फसवा गृहमंत्री आहे
मनोज दादा जरांगे पाटील ... एक मराठा लाख मराठा.
मराठा आरक्षण मिळाले नाही तर लक्षात ठेवा काय होईल
काही होत नाही,
@@obc7523त*************** हरामखोरा...... तुझी आई वाड्यावर गेली तरी काही होत नाही... पाटलाकडे..
😂😂😂😂😂
काहीही होणार नाही काळजी करू नकोस।
तुम्ही आता बॅगा भरायला लागा परत वेळ पण मिळणार आहे...
त्यांच्या कडे सकारात्मक Roadmap aahe😅😅😅
आदिवासी ची एकही मत महायुतीला पडणार नाही असे लक्षात लक्षात घ्या
राहुल गांधीला द्या आरक्षण रद्द करणाऱ आहे
मराठेपण पडणार नाही
Tumhi लोकसभेला मतदान टाकल का. Bjp ne आदिवासी समाजातील आदरणीय राष्ट्रपती द्रौपदिताई मुर्मु यांना राष्ट्रपती बनवलं.तरीही आसं बोलता .
@@DilipghuleGhule
राष्ट्रपती आदिवासी करून , मुख्यमंत्री मराठा करून प्रश्न सुटले का?
Adhivashi 7% ahet
Dhangar 15% ahet
Tyamule sarkar Dhangar samajachi baju ghet ahe
आदरणीय जरंगे पाठलांना गरजवंत मराठयची गरिबी बसायला लावते...❤❤❤❤
पाटील 🚩👑❤🚩
देवा भाऊ म्हणजे राजकारणातील निच प्रवृत्ती
कळीचा नारद 😂😂😂
😅😅😅
तुमचा रोड म्याप गोपीचंद पडळकर यांना दाखवा गेली 10 वर्षे ते आपली वाट पाहत आहेत
कुठाय आरक्षणाचा रोडमप पब्लिश करा.
पहिले रोड उखडले, आता कोणता रोड मॅप करणार
महाराष्ट्रात कायदा सु व्यवस्था बिघडली आहे त्या बद्दल गृह मंत्री बोलत नाही
हा फक्त इलेक्शन स्टंड आहे .
मराठा आरक्षण बद्दल एक शब्दही काढत नाही.समाज पण विधानसभेत घरची वाट दाखवणार.
सगळे धनगर नेते तुमचीच आहेत हे सांगायला ज्योतिष लागणार नाही....😂😂😂
14ला फसवलं
2014 पासून सकारात्मक आहे
आरक्षण नाहीतर मराठा समाजाने मॅप ठरवुन ठेवलाय
Only Manoj dada 🎉❤🎉
एक नंबर जंरागे पाटील फेकंटरच चालणार आहे जय जिजाऊ जय शिवराय
आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक मराठा लाख मराठा
सतीश जो गाढव आहे त्यालाच टार्गेट करणार
पत्रकार च्या आयचा दाना.....जरांगे पाटील यांना कोण उठवतय...????असे तु अनाजी पंतला विचारतोय....म्हणजे सरकार चा पाळीव पत्रकार आहे....
हे सकारात्मक म्हणजे नेमकं काय असत
लोकसभेचे. खासदार. देवेंद्र फडणवीस मुळेच पढले. आता. विधानसभेचे. आमदार पण. देवेंद्र फडणवीस मुळेच. पडणार. व. भाजप मुक्त महाराष्ट्र होणार. हे मात्र निश्चित आहे.
विश्वास ठेऊ नका दिशाभुल करतात
घरचा रस्ता दाखवला पाहिजे
🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥
आदिवासी समाज bjp ला शिवसेना शिदे गट अजित पवार गट यांना मतदान करू नका
हा आल्यापासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध sc st, धनगर विरुद्ध st असं सगळं चालू झाले आहे असे नाही का वाटत?????😮
जरागया मुळे झाले हे,मराठ्यांना दुसरे मुख्यमंत्री झालेले बघवत नाही
मी ओबीसी मुळे चार मार्कांनी कटलो धन्यवाद झुरळ साहेब होते ते घालवलं आरक्षण😢😢😢😢😢😢
फसवणारा आरक्षण देऊ नका चांगला आरक्षण द्या मराठा तुम्हाला घरी बसवेल आरक्षण द्या संजय गायकवाड राणेपाठीशी कोण घालत आहे
मराठा समाजाने पण तुझा पण रोड मॅप तयार ठेवला आहे तु फक्तं ये मत मागायला टरबुज
एकच मिशन मराठा आरक्षण..💯💯
फक्त जरागें पाटील
यांना कायमचे घरी बसवण्याची वेळ आली आहे...
समाजा समाजात भांडणं लावण्याचे काम करत आहेत फक्त
🍉 कडे सगळे तयार आहे अभ्यास पण चालू आहे😂😂😂
मराठा मागे म्हणून सतत उपोषण याचे कारण ते
🚩🚩पाटील 🚩🚩
याचा विश्वास करू नका.
नोकरभरतीच्या जाहिराती कधी काढणार ते सांगा, लाडका भाऊ नावाने मजुरी नको, यावर कोणी नाही बोलणार, फक्त ताट पाहिजे त्यात जेवण काहीच नाही अशी अवस्था आहे, सर्व राजकारण चालू आहे लोकांची कोणाला पडलीय.
चालू सरकारला लास्ट अल्टिमेटम पाटील उपोषणाला बसले मागणी मान्य करा
टरबुज रियाज अमृता मामी😂
Tevdhach bola. Mansik samadhan. Devebhaunche bhavishya ujjwal ahe. Arakshan shivay, buddhi mehnat ani swabhav sarvacg uttam
याला प्रश्न विचारला जरांगे पाटलांवर आणि हा उत्तर देतोय धनगर आरक्षणावर...
😂
फडणवीस साहेब तुमचा बदला मी पूर्णपणे मराठा समाज घेणार
साहेब धनगरांना दिलेले वाचन पूर्ण करा समाज सोबत आहे तुमच्या
हा प्रत्येक समाजाला हुलकनी देतो पण सर्व समाज सावध झालाय
चेहऱ्यावर विधानसभेची भिती दिसते
सगळीकड सकारात्मक (मराठा , धनगर, कुणबी.. )मग कुठ आडल पंत, किती शेंडी लावशाल जनतेला
पुन्हा भाजची सत्ता हवी असल्यास धनगरांना आरक्षण द्यावच लागनार
ओन्ली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा
देखते कलकत्ता चलते बंबयी वारे फडणवीस
उपराष्ट्रपतीसोबत होता काल,मोठेपणा कशाला सांगतो टरबुज्या,मराठ्यांची ताकद तुला दाखवावीच लागेल एक मराठा कोटी मराठा
पाऊस यतोय परत वापस जातो आता bakhad पडेल उ न तपेल अंगाची लाइ होणार
पुण्याचे मराठ्यांचे खासदार
मराठा हाय कमांड
श्री मनोज दादा जरांगे पाटील
फडणवीस सरकार भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे फडणवीस
फडणवीस ने जास्त त्रास दिलाय जरांगे पाटील यांना
एकनाथ शिंदे हा देवेंद्र फडणवीस मूळच शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्लेली आहे
जे मुंबईत आल्यावर आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन कधी पूर्ण करणार
तुमच्या प्रश्नात राजकारण आहे
अनजी पंत वर विश्वास ठेऊ नका
नारायण - नारायण नारद मुनी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आत्ता मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण द्यावे
आम्ही जिथे भाजपा विधानसभा कमळ चिन्ह आहे ते ऊमेदवार पडणार
विरोधी पक्ष नेता पण भाजपा ला मिळणार नाही
😂😂😂😂
Fkst patil❤❤❤ tond utarvl palan tuz😂😂
लय लबाड रंग
सर्व जनता तुमचे सर्व नाटक बघत आसते म्हणून सर्व च राजकीय नेत्यांचा विश्वास नाही राहीला खरे देश द्रोही आज भारतात ले पुढारी आहेत यांना पार सरहदीचया पौचवा जय जवान जय किसान शेतकरी
गुजरात गुजरात गुजरात म्हणजे फडवणीस
फडणवीस पडला म्हणून समजा
Only MJP ❤️❤️❤️
देवेंद्र फडणवीस आता विधानसभेमध्ये कसा निवडून येतो ते मराठी माणसं बघतील
फडणवीस साहेब तुम्हाला खुर्ची आता स्वप्नामध्ये
तरबुजाचे खरबूज झाले आता
आणाजी पंत भरले तुझे दिवस
सर्व समाजाला आरक्षण द्यावे अन्याय कोणावरही नको
महाराष्ट्र सरकार उपमुख्यमंत्री एक, नेता, चांगले,काम, चालू, आहे एक, नंबर नेता फडणवीस,सांहेब, आहे भलेभले पाणी, पाजले, आहे परत, महाराष्ट्र, जानता मुख्यमंत्री, फडणवीस,सांबहे,होणार, आहे
खरा एक नंबर मुख्य मंत्री
फडणवीस साहेब आम्हाला आमचे काका आरक्षण देणार आहे त्यामुळे आम्ही मराठा समाजाने ठरवले फडणवीस साहेब नको ज्यांनी आमचे 1994 मध्ये मराठा आरक्षण घालवले त्यांना आम्ही मराठा समाज साथ देणार आहोत
Tu manusach chukicha aahe
सगळा महाराष्ट्र महाराष्ट्राचा नाशाचा तू आहेस
हया फडणवीस वाट लावली महाराष्ट्राची
फडणवीस मराठ्यांची.मराठ्यांची वाट लावली
अणाजी पंत.
पत्रकार कोणाचा आहे तपासा 😂🤣😂
टरबुज्याचा आणि छगनचा
तू सारखा सकारात्मक च आहे पण आरक्षण भेटायला लागले कि काड्या करायला ही सकारात्मक आहे
13% रिझर्व्हेशन high court मधी टिकले असते तर सरकार इतके बॅक फूट वर गेले नसते
हा बामन मेन करस्तान आहे
सकारात्मक निवडणुकीत पाडल्या जाईल😂😂
❤❤❤❤❤❤
हे सर्व राजकीय नेते कीती हालकट विचाराचे आहेत ते जनतेने विचार करा कीती आमदार जातीने लक्ष घालून काम करतात जसे फडणवीस साहेब म्हणतात हानुण तसंच निवडणूकीत या सर्व आमदारांना आसा धडा शिकवला पाहिजे की पुन्हा यांना सत्तेचा व पैशाचा माज आला नाही पाहिजे
नाही दिल तर पाडो 113🚩🚩🚩🚩🚩🚩
आता बस झालं आता बाग भरा
2014 la 16/%देवेंद्र फडणविस यानी दिले होते ते मिळावे
सकारात्मक म्हणजे कसं बारा महीन्यापासुन चालु आहे सकारात्मक
फडणवीस साहेब तुम्हाला मराठाच पाडणार हे निश्चित आहे
देवेंद्र फडणवीस तुझं राजकीय कारकीर्द मराठा संपवणार
फडणवीस हटाव