सरपंच मंगेश साबळे यांचा धक्कादायक निर्णय ! केली मोठी घोषणा ! लढणार नाही पण पाडणार ! Mangesh Sable

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024
  • लेटेस्ट बातम्या, माहिती आणि मनोरंजनासाठी सबस्क्राइब करा - शिवशाही मराठी
    Contact us : marathimediateam@gmail.com
    All rights reserved Ⓒ shivshahimarathi
    #Shivshahimarathi #शिवशाही मराठी #Shivshahinewsmarathi
    #manojjarange #manojjarangepatil #MangeshSable #मंगेशसाबळे #मनोजजरांगे

Комментарии • 788

  • @nareshwaghare6405
    @nareshwaghare6405 22 дня назад +108

    मंगेश दादा तुम्ही ग्रेट आहे, पण समाजाची एकी ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. नाहीतर बाकीचे आपल्या वाईटावर बसले आहेतच.

    • @nileshgadhari7994
      @nileshgadhari7994 18 дней назад +1

      आपण लाडायला हवेच होते

  • @aditiandadityashow6172
    @aditiandadityashow6172 23 дня назад +72

    जरांगे पाटलांचा विरोध केला म्हणजे समाजाचा विरोध कसा?
    जरांगे पाटलांनी फक्त देवेंद्र फडणवीसांना टारगेट केल्या मुळे समाजाला काय फायदा झाला हे पण सांगितले पाहिजे.

  • @sandeepjadhav5527
    @sandeepjadhav5527 23 дня назад +106

    मंगेश भाऊ तुमच्यासारख्या आणि हर्षवर्धन जाधव सारख्या लोकांची समाजाला गरज आहे ❤❤

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 23 дня назад +389

    मंगेश दादा मी पण एक मराठा आहे ह्या मन्याने आपल्याला फसवले तुतारी वाजतोय हा 😢😢

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 22 дня назад +24

      मी एक वंजारी आहे पण मनोज जरांगे पाटील हे निस्वार्थी नेतृत्व आहे आमचेच वंजारी समाजाचे नेतृत्व हे लफडेबाज निघाले आहे अगोदर करूणा मुंडे आणि आता सारंगी महाजन चं लफड धनंजय मुंडे निच माणूस निघाला

    • @vishnuthombre4846
      @vishnuthombre4846 22 дня назад +5

      Tujhya sarkhi aulad asuch shakt nahi Maratha

    • @krushnakale9031
      @krushnakale9031 22 дня назад

      तू मराठ्याची नाजयाज आऊलाद 😂😂

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 22 дня назад +7

      आमचा नेता मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

    • @rameshsanap1270
      @rameshsanap1270 22 дня назад

      तुला कुणी काढल😂😂​@@gkskfkvkskc

  • @sardarpatil7610
    @sardarpatil7610 23 дня назад +190

    मंगेश साबळे साहेब तूम्ही लढायला पाहीजे होते 🚩🚩🚩🚩🚩

    • @Rammohanroy-b5y
      @Rammohanroy-b5y 23 дня назад +1

      mangesh ji la fadnavis che khoke milaalet

  • @Harshad2406
    @Harshad2406 23 дня назад +232

    तुम्ही प्रचार करु नका तरी पण आम्ही निवडून आणू.. लक्षात ठेवा पाना 🔧 चिन्ह सगळयांनी 👍🙏

    • @siddheshewarshelake5317
      @siddheshewarshelake5317 23 дня назад +7

      भावांनो तुम्ही जोमाने प्रचार करा

    • @संतोषभटे
      @संतोषभटे 22 дня назад +3

      Very very nice sarpanch

    • @gamingfanatic2307
      @gamingfanatic2307 22 дня назад

      Are salya ! tu chinnach bag. amhi hite arakshan kadhi milen.ani amhala nokri kadhi milen hech amche
      udesh ahe..
      Tu juya aai bhahin pudharya khalun kadlyass watat. Tyach mule tujhyakad yeudya paisa ahe.
      Ani maratha samaj badnam kartos.
      Ate jiv di........!

    • @sureshpawar421
      @sureshpawar421 22 дня назад +2

      Bhavano yanach nivdun dya

    • @kamlakarkale9579
      @kamlakarkale9579 21 день назад

      Mangesh saheb prachar kara nivdun nakkii yenar tumhi

  • @DMBPKParjane
    @DMBPKParjane 23 дня назад +70

    धन्यवाद साबळे दादा तुम्ही खरोखर च खुप मोठे व्हाल तुमची निष्ठा जबरदस्त

  • @vinugamer2780
    @vinugamer2780 22 дня назад +26

    मंगेश ला लवकर समजले जरांगेचे कांड

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 23 дня назад +156

    संगिता वानखेडे आणि अजय बारस्कर हे सत्य मांडत आहे. डोळस पणे बघा फक्त म समजेल त्यांची भुमिका.

    • @newindia3648
      @newindia3648 23 дня назад +9

      ते कोण तज्ञ् लागून गेले ka😂

    • @GaneshNikrad
      @GaneshNikrad 23 дня назад +9

      त्यांना पैसे मिळतात.... भुंकण्याचे

    • @GaneshMekale-dl3rc
      @GaneshMekale-dl3rc 23 дня назад

      भीखमाग्या😂😂

    • @Parmeshwarbd08
      @Parmeshwarbd08 23 дня назад +6

      ​@@GaneshNikradअरे हा सुद्धा मॅनेज झाला स्टेटमेंट वरून समजत लोकं काय सर्वच मूर्ख नसतात😂😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 23 дня назад

      तुझी भावना तुझ्या बोलण्यावरुन कळली..कळिचा नारद 😂😂 आम्ही आमचं बघु तु नको टेन्शन घेऊ

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 23 дня назад +143

    जरांगे कोणालाच मोठ होऊ देणार नाही.तुम्ही फक्त त्यांची सेवा करा.

    • @mgonate6689
      @mgonate6689 23 дня назад +14

      जरागें स्वार्थी आहे

    • @manohartayde3252
      @manohartayde3252 23 дня назад +3

      पवार साहेब जिंदाबाद❤

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 23 дня назад

      ​@@manohartayde3252 जरांगे 😂😂😂😂😂😂

    • @gamingfanatic2307
      @gamingfanatic2307 22 дня назад

      Are salya.tu kadhi tujha aai wadil Hanch
      Man thewlas ka?
      Baykocha mar khanarya.......!

    • @lakhanghorpade1636
      @lakhanghorpade1636 22 дня назад +4

      अगदी बरोबर आहे तुमचं मंगेश दादा मोठा होईल म्हणून पाटील अस करत आहे

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 23 дня назад +45

    संगिता ताई व बारस्कर महाराज तुमच्या पेक्षा हुषार आहेत.पाटिल यांची ओळख फार लवकर केली.तुमही आमदार कि चे स्वप्न बघत राहीले...

    • @gkskfkvkskc
      @gkskfkvkskc 20 дней назад

      @@Riya_Rajput_1 संगिता ठोंबरे का 😂😂

    • @Ex.muslimZafar
      @Ex.muslimZafar 20 дней назад

      संगीता वानखेडे ❤🎉🎉

    • @prasadpowar275
      @prasadpowar275 18 дней назад

      कोण संगीता आणि बारस्कर महाराज म्हणं लायकी आहे काय त्याला महाराज म्हणायची समाज गद्दार आहेत ते दोघे नागपूर च पाकीट घेऊन फितुरी केलीये त्यांनी जय शिवराय जय हिंद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rajendramane6153
      @rajendramane6153 17 дней назад

      मराठयाचा आवाज आहे, बघू द्या,

  • @BabanMisal-i9f
    @BabanMisal-i9f 23 дня назад +16

    धन्यवाद भाऊ तुम्ही लढाव आमची अपेक्षा आहे

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 22 дня назад +12

    दादा धीर धरा सुरुवात ही खडतरच असते आपले समाज कार्य असेच चालू ठेवा वेळ परत संधी देईल

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 23 дня назад +61

    बारस्कर महाराज व संगीताताई वानखेडे एक सुक्षित बुद्धिमान व्यक्ती महत्व आहे त्यामुळे त्यांच्या भावना ते मांडतात ते एकदम बरोबर आहे

  • @Hindu-q4e
    @Hindu-q4e 23 дня назад +38

    मंगेश दादा तुम्ही लढा, एक हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू
    जरांगे पाटील समाजाला भरकटवत आहेत.

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 23 дня назад +98

    मंगेश भाऊ तुम्ही खरं शिवाजी महाराजांचे मावळे आहात

    • @yogeshsose6125
      @yogeshsose6125 23 дня назад +4

      Kaskay

    • @durgeshborikar4569
      @durgeshborikar4569 23 дня назад

      तुम्हला कस काय माहित?

    • @nitinbhosle4524
      @nitinbhosle4524 23 дня назад +1

      हा मावळा असता तर मागे हटला नसता

  • @bablulakhare1291
    @bablulakhare1291 23 дня назад +34

    मंगेश भाऊ तुम्ही माघार घेऊ नका
    तुमचा विजय निश्चित आहे
    तुमचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे.🙏

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 20 дней назад +36

    शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदू समाजाला एकजूट केले असेल तर श्री नरेंद्र मोदी यांनी त्याच पक्षाला मतदान करा जातीपातीत वाटू नका आज लोक फक्त आपण जातीत वाटत आहे याचीच वाट पाहत आहे ज्या लोकांनी संभाजी महाराजांना सुद्धा सोडलं नाही ते आपल्या सारख्याला काय सोडणार आहे भगव्याला साथ द्या जय शिवराय जय श्रीराम🎉🎉

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 23 дня назад +213

    अरे दादा, संगीताताई वानखेडे आणि बाविस्कर महाराज हे सत्य समाजापुढे आणित आहेत. तुला जा्रांगेने मातीत घातले तरी तुला अक्कल आली नाही. तुला चांगले, वाईट मधील फरक कळत नाही. त्यामुळे चांगला तुझे कडून अपेक्षा ठेवणं चूक आहे. हर्षवर्धन ही वादग्रस्त माणूस आहे.

    • @dattafalke3469
      @dattafalke3469 22 дня назад +2

      चोराचे सोबती

    • @anillondhe2101
      @anillondhe2101 22 дня назад

      Tumhi fhakt marathyancha gu kha bhadyanno tumcya

    • @BhatankarGuruji
      @BhatankarGuruji 22 дня назад +1

      संगीता वानखेडे ,आणि तो बावलत,,हे बाजारू,,ती बाई तर मला नाही वाटत मराठा आहेत

  • @Helicopter-n4q
    @Helicopter-n4q 23 дня назад +71

    मन्याला वाटतं की माझ्या पेक्षा कोणीही मोठा होऊ नये😂😂😂😂 त्यामुळे. हा तुम्हाला विरोध करतोय

  • @kailasgitteuttamraw1768
    @kailasgitteuttamraw1768 23 дня назад +42

    दादा बारस्कर महाराज संगीताताई वानखेडे सारखं बना ते समाज विरोधी नाहीत तुम्हीच निवडुन याल जरांगेच समाज विरूद्ध आहेत हे सांगा

  • @vishnumunde1556
    @vishnumunde1556 23 дня назад +76

    मंगेश दादा एक हिंदू म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही लढा 🚩🚩👏👏

    • @siddeshwarkshirsagar5868
      @siddeshwarkshirsagar5868 23 дня назад +2

      बदलापूरला हिंदू मुलगी होती आणि हिंदू शाळा bjp manus mag हिंदू कुठं

    • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
      @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप 23 дня назад +2

      ​@@siddeshwarkshirsagar5868अमित शहाच्या मायचा ##. बाकी आपण सर्व हिंदू चांगले ❤️🙏

    • @sahebraoSuryawanshi-hz8oz
      @sahebraoSuryawanshi-hz8oz 22 дня назад +2

      आपण ब्राह्मण नाही आपल्याला काही स्थान नाही विनाकारण हिंदू मुस्लिम करू नका एक चांगला माणूस म्हणून पाठिंबा द्या

    • @dattafalke3469
      @dattafalke3469 22 дня назад

      साबळे योग्य निर्णय

  • @shrirangpawal1685
    @shrirangpawal1685 23 дня назад +70

    बर झाल जरांगे पेक्षा दुसरा कोणताही नेता पुढे येऊ नये ‌हीच‌ भावना ‌जरांगेची आहे ती यशस्वी होत आहे

  • @newsdak8724
    @newsdak8724 23 дня назад +31

    तुम्ही लढा आम्ही तुमच्या बरोबर आहे

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 22 дня назад +5

    हर्षवर्धन जाधव सारख्या माणसाला निवडून द्या ही साऱ्या जनतेला विनंती व्यक्ती चांगली आहे

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 23 дня назад +27

    मंगेश दादा खरोखर हर्षवर्धन दादाला खरोखर निवडून द्यायला पाहिजे कारण आपल्या समाजासाठी त्याने राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना सहकार्य नक्की करावा

  • @GorakhJarande
    @GorakhJarande 23 дня назад +8

    योग्य नियोजनातून व निर्णय दादा

  • @rajuhajare7572
    @rajuhajare7572 23 дня назад +33

    अरे मंगेश तुला जराग शुन्य किंमत देतोय तो स्वत सोडुन दुसऱ्याला किंमत देत नाही

  • @babashahibpawar
    @babashahibpawar 23 дня назад +32

    मंगेश भाऊ सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे जरांगे चा अजिबात ऐकू नका तुम्ही पडणारच नाही

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 23 дня назад +1

      मंगेश साबळेला सपोर्ट आणि जंरागे पाटिलाशी विरोध यावरून तु कोण कळत.. तरी आम्ही मराठे एकत्र र होणार तुम्ही किती फुट पाडा 😂

    • @prashantbade939
      @prashantbade939 23 дня назад

      Mitra tumhi kadhich ekatrra yeu shakat nahi, futne tumxhya angat ahe​@@Patila-g3p

  • @sohampawde1
    @sohampawde1 23 дня назад +5

    मंगेश भाऊ आपण खुप प्रामाणिक आहात आपल्या पाठीशी अखंड मराठा समाज आहे, ईश्वर आपल्या कडून या पेक्षा मोठ काम करून घेणारं आसेल.

  • @uadhavjadhav1602
    @uadhavjadhav1602 23 дня назад +9

    एकच नंबर भाऊ मराठा समाजाला तुमचा अभिमान आहे एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @devroy9801
    @devroy9801 23 дня назад +13

    संविधानाने लोकशाही नुसार आपल्याला स्वतंत्र जगण्याचा अधिकार दिला आहे... व आपल्या मनाने कोणालाही मतदान करण्याचा अधिकार दिला आहे... त्यामुळे कुणाचेही एकूण याला पाडा त्याला पाडा ह्याला त्याला निवडा असे म्हणणे चुकीचे आहे...ह्याला गुंडशाही म्हणतात.. त्यापेक्षा आम जनता ठरवेल कोणाला मत द्यायचे ते...तुम्ही किंवा जरांगे म्हणेल तेथे का मत द्यायचे .. त्याच्यात तुमचा स्वार्थ आहे...त्यापेक्षा लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे चालू द्या...तुम्ही सांगण्याची गरज नाही...लोकशाही आहे...तो आंबेडकर ह्यांनी प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे😊

    • @fffghvhvhjjghf
      @fffghvhvhjjghf 4 дня назад

      दादा तुमचे विचाराला नमन👏👏तूमच्या सारख्या विचारवंत व्यक्तीची या देशाला खुप गरच आहे👍👍👍

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 22 дня назад +2

    २८८ उमेदवार उभे करणार होते त्याच काय झालं???
    लोकसभा नाही
    विधानसभा नाही
    ग्रामपंचायत पण नाही
    मग आता फक्त वाजवा तुतारी

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 21 день назад +1

    संपूर्ण महाराष्ट्र फिरा तुम्ही, लढा उभारावा

  • @deepeducations181
    @deepeducations181 23 дня назад +9

    अर्ज मागे घेण्याचा आदेश आला, तेव्हा तुम्ही अर्ज मागे घेणे हे कर्तव्य होते सरपंच,,,विषय संपला

    • @gorakshgurav2938
      @gorakshgurav2938 23 дня назад

      आदेश देणारे तुम्ही कोण... लोकशाही आहे भाऊ. मंगेश साबळे लढणार आणि जिंकणार. तू आणि तुझा मन्या गळ्यात गळे घाला

    • @vivekShetty8388
      @vivekShetty8388 22 дня назад

      चला ब्राह्मण सुळे च गु चाटू आणि मराठा शिंदे आणि मराठा पवार वर भुकु 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sachinjadhav9126
    @sachinjadhav9126 12 дней назад

    तुमच काम चालू ठेवा समाज तुमचा एक दिवस नक्कीच विचार केल्याशिवाय राहणार नाही 👍🙏

  • @Prakashkadampatil
    @Prakashkadampatil 23 дня назад +8

    समाजासाठी त्याला पाडा हा योग्य निर्णय. समाज तुमचे योगदान कधीच विसरू शकत नाही.

  • @SanduThombre-i3u
    @SanduThombre-i3u 22 дня назад +6

    मंगेश दादा एकच निर्णय घेतला तुम्ही समाजाचा विचार केला

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 23 дня назад +4

    मंगेश दादा तुम्हाला रामराम पण या वेळी दादा म्हणतील तस❤❤❤

  • @B-u9i
    @B-u9i 23 дня назад +1

    दादा टेन्शन घेऊ नका अजून पुढे भरपूर संधी आहेत........ सदैव मनोज दादांच्या सोबत राहा.......

  • @ravikumarpatil3714
    @ravikumarpatil3714 23 дня назад +9

    मा. मंगेश साबळे
    तुम्ही लढणारे शुर मावळे आहात.
    आपण विजयी होणार हा विश्वास आहे आम्हाला.
    तुम्ही लढा

  • @Riya_Rajput_1
    @Riya_Rajput_1 23 дня назад +3

    साबळे आपण हिंमत हारलात . दुसऱ्याला सल्ले देन सोडा मतदार समजदार आहेत.

  • @shrikantmore6225
    @shrikantmore6225 23 дня назад +3

    मंगेश खरोखर तुझ्यावर अन्याय झाला,सर्व समाज बांधवांना तुझ्या बद्दल प्रचंड अभिमान आहे,

  • @RohidasGarkal
    @RohidasGarkal 23 дня назад +48

    हा पण खोके घेऊन बसला आहे अंसं वाटतय संगीताताई सत्य परिस्थिती समाजासमोर मांडत आहे विजय नेहमी सत्साचा होत असतो

  • @chandrakantmule.3345
    @chandrakantmule.3345 23 дня назад +9

    मंगेश भाऊ एक नंबर निर्णय घेता तुम्ही धन्यवाद 🚩🚩🚩

  • @DattaFisake
    @DattaFisake 15 дней назад

    बरोबर दादा

  • @05prashants
    @05prashants 21 день назад +1

    मंगेश दादा तुम्ही लढा समाज तुमच्या बरोबर आहे

  • @baburaogholap7980
    @baburaogholap7980 22 дня назад +8

    साबळे साहेब तुम्ही योग्य निर्णय अहे, नका लडू आपण सगळे मिळून पाडू भविष्यात तुम्ही खाजदार अहेत.

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 22 дня назад +7

    जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद 💙💙🙏🙏🌹🌹🌹

  • @VJP77
    @VJP77 23 дня назад +3

    अवघड आहे....कधी कळणार कुणास ठाऊक...पाडा पाडी करून कुणाला आणायचं, ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना, अवघड आहे..

  • @machindrayevale1500
    @machindrayevale1500 20 дней назад

    मंगेश दादा साबळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा जय शिवाजी जय भवानी

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 23 дня назад +7

    साबळे साहेब तुम्ही लढा

  • @abhikhodse8139
    @abhikhodse8139 8 дней назад

    ❤❤❤❤ nice man

  • @ramdastaksale826
    @ramdastaksale826 22 дня назад +2

    धन्यवाद मंगेश भाऊ.

  • @JayramZol
    @JayramZol 23 дня назад +4

    मंगेश साबळे तूम्ही एकटे नाहीत सकल मराठा समाज तूमच्या सोबत आहे तूमच्या कार्याचा आम्हाला अभीमान आहे जय शिवराय जय शंभूराजे

  • @RamkishanIkkar
    @RamkishanIkkar 22 дня назад

    एक मराठा लाख मराठा साबळे भाऊ तू आगे बढो हम तुम्हारे साथ है जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम

  • @pallavidhanawate7956
    @pallavidhanawate7956 23 дня назад +31

    संगीताताई तुमची बाजू मांडली तरीपण तुम्ही त्यांच्याबद्दल असे काय बोलता दादा

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 23 дня назад +22

    मन्या म्यानेज झाला आहे 😂 आता तुम्ही पुढे व्हा आणि लढा 😂🎉

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 23 дня назад +9

    मंगेश दादा पहीले तर तुम्ही आता माघार घेतली नाही पाहिजे,,, संपूर्ण महाराष्ट्र आपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहे,,,मी कल्याण डोंबिवली,,मधुन आपल्या अंगावर विजयी गुलालाची उधळणाची वाट बघत आहे ☝️💪🚩,, तुमच्या सारख्या लढवय्या योध्दयाची आज मराठा समाजाला गरज आहे ☝️💪🚩 जय शिवराय जय शंभुराजे शिव सकाळ 💕🌺💐🙏 विजयी भव,,,

  • @daulatnande6156
    @daulatnande6156 23 дня назад +2

    बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची कास धरून संविधानानचा सन्मान करा वाईटांचा नाद सोडा सत्यमेव जयते

  • @ShivaJadhav-sd6xq
    @ShivaJadhav-sd6xq 23 дня назад +1

    मंगेश दादा घाबरू नका विजय निश्चित आहे एक मराठा लाख मराठा💪💪

  • @chandrakantbhoite6003
    @chandrakantbhoite6003 23 дня назад +5

    मंगेश साबळे तुम्ही निवडणूक लढा

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 23 дня назад +9

    मंगेश भाऊ शंभर टक्के निवडणूक लढविली पाहिजे समाजासाठी काही नेते पैसा साठी समाजाची परवा करत नाहीत

  • @RRR.140
    @RRR.140 23 дня назад +2

    लढून जिंकले असते तर चांगल झालं अस्त पण हरले असते तर हा आंदोलनं-आंदोलन न राहता राजकारण झालं असत.

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 23 дня назад +6

    लढा तुम्ही❤❤

  • @shinkartale2289
    @shinkartale2289 23 дня назад +6

    दादा‌ ऊभे‌ राहा

  • @PandhariPatil-b9g
    @PandhariPatil-b9g 22 дня назад

    अगदी बरोबर 🎉

  • @Sanketart7028
    @Sanketart7028 22 дня назад

    साबळे साहेब आपण लढा आपल्यासारखे व्यक्ती हि मत हरवू नये आपल्या सारख्यांची खूप गरज आहे महाराष्ट्राला

  • @dattanagre5546
    @dattanagre5546 22 дня назад +2

    मंगेश दादा एक हाडामासाचा कार्यकर्ता आहे, ते निवडून आल्यास जनतेचे काम मार्गी लागू शकतात. चळवळीतून पुढे आलेल्या माणसाला सपोर्ट करणे गरजेचे होत.

  • @bhaginathsable1594
    @bhaginathsable1594 22 дня назад

    भाऊ फार छान निर्णय घेतला, पहिला समाज नंतर स्वतः ही माघार नाही हे मोठेपण आहे भाऊ, एक मराठा लाख मराठा

  • @archanadavakharpatil6995
    @archanadavakharpatil6995 23 дня назад +5

    निवडणूक लढण्यासाठी सज्ज व्हा. विजय आपला निश्चित आहे

  • @VasantKapare-l1s
    @VasantKapare-l1s 23 дня назад +4

    खूप खूप शुभेच्छा भाऊ कारण की आपण मनोज दादा जरांगे पाटील यांच्या साठी आपण खरंच निवडणूक लढविणार नाही हि भुमिका घेतली आहे

  • @dattapagade8813
    @dattapagade8813 22 дня назад

    मंगेश दादा तुम्ही ग्रेट आहात
    तुम्ही मनोज दादा बरोबर रहा
    तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्की संधी मिळेल असे मी दादांना पत्र लिहितो

  • @Dr....123
    @Dr....123 23 дня назад +21

    मंगेश भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत... तुम्ही मनोज दादा सोबत कायम रहा तुमच्याविषयी असाच आदर कायम राहिलं 🚩 जय शिवराय

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 23 дня назад +8

      दादा ला रातोरात चमत्कार झाला बंद दाराआड 😂😂

    • @shubhams2693
      @shubhams2693 22 дня назад

      जरांगे पाटील ♥️🚩

  • @pravinnimbalkar8298
    @pravinnimbalkar8298 17 дней назад

    मंगेश दादा अभिमान आहे सर्व मराठा समाजाला तुमचा

  • @ganeshmahanker7679
    @ganeshmahanker7679 22 дня назад +1

    एक नंबर दादा विचार केला

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx 23 дня назад +1

    मंगेश भाऊ तुम्ही दादा वर नाराज न होता मागे पुढे न बघता लढायला पाहिजे विजय निश्चित आहे 🎉🎉

  • @SomnathDevgunde
    @SomnathDevgunde 22 дня назад

    मंगेश दादा समाज सोडा सर्व जनतेची सेवा करा तुम्ही एक ना एक दिवस आमदार उचल काळे दगडावर दगडावरची पांढरी देश

  • @netajisawant901
    @netajisawant901 23 дня назад +2

    ❤❤mangesha sable saheb khup change vichar mandle Tumi. ❤❤❤❤❤sadaiv tumcha pathishi

  • @patildhanaji2685
    @patildhanaji2685 23 дня назад

    साबळे साहेब तुमचं कार्य खरच खूप मोठे लोक तुम्हाला विसरणार नाहीत लोक तुम्हाला भरपूर मतदान करतील एक मराठा लाख मराठा

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 19 дней назад

    जरंगे च नाव मला माहित नव्हतं तेव्हा पासून मी तुमचं काम पाहिलं आहे, तुम्ही तुमच राजकारण योग्य करत होता दादा.

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 23 дня назад +2

    साबळे साहेब यांच्यावर दबाव आणणारे पैसे वाले लोक खूप मोठे राजकारणी लोक आहेत आपण गरीब आहे तर त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी काहीतरी करावा लागेल

  • @gajanandaware6009
    @gajanandaware6009 21 день назад

    साहेब तुमच्या सारखे माणसे पाहिजे गोर गरीब लोकांना तुमच्या कडे काही तरी पाहिजे

  • @nitinbhosale5720
    @nitinbhosale5720 21 день назад

    राम राम दादा ❤❤

  • @SantoshShukla-s2b
    @SantoshShukla-s2b 23 дня назад

    जय शिवराय मंगेश साबळे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा कुठे मराठा

  • @Jijanatkar
    @Jijanatkar 23 дня назад +3

    मंगेश भाऊ तुम्ही प्रचार करा. तुम्ही च निवडून या

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 23 дня назад +3

    मंगेश साबळे साहेब चा 100% विश्वास आहे कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही

  • @DhanajiMane-n4b
    @DhanajiMane-n4b 22 дня назад

    मंगेश सर तुम्ही ग्रेट आहात
    पण फक्त जरांगे पाटील यांना साथ द्या
    प्लीज

  • @madhukarkadam8913
    @madhukarkadam8913 22 дня назад

    मंगेश भाऊ मनाने खचू नये.खुप मनाने मोठे आहात, हुशार आहात समाजाचे भविष्यात खुप मोठी कामे होतील सर्व समाज आपल्या कडे आशेने बघत आहे.आता नाही तर पुढे आपणास संधी जरूर मिळेल.सर्व समाजच आपणास जबाबदारी देईल.मी नाशिक चा आहे पण आपले कार्य आणि बॉडीलॅंग्वेज बरेच काही सांगून जाते.मन खंबीर करणे.

  • @Sssssssss-j6w
    @Sssssssss-j6w 23 дня назад +6

    मि मनापासून मंगेश साबळे ला माणतो जरांगेला गरिब माणूस मोठा झाला तर याला कोण विचारणार म्हणून आस वागतोय जरांगे

  • @gajuthorat35
    @gajuthorat35 21 день назад

    एकदम ग्रेट मंगेश दादा

  • @pradeepshinde1031
    @pradeepshinde1031 23 дня назад +2

    मंगेश साबळे सारखा तरुण आमदार विधानसभेत आवाज उठवणारा पाहिजे.पण जरंगे हा कोणालाही किंमत देत नाही,सरसकट माघार 😮

  • @MaliA-k4p
    @MaliA-k4p 23 дня назад +1

    Super man नेता

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 18 дней назад

    मंगेश दादा सयंम ठेवा... समाज तुमची परतफेड करेल 🚩🚩🚩🚩

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 23 дня назад

    Barobar dada👍🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 22 дня назад

    धन्यवाद मंगेश साबळे सर खूप खूप आभार

  • @AshokGite-ej9ux
    @AshokGite-ej9ux 20 дней назад

    मंगेश दादा मी एक वंजारी आहे तरीपण सांगतो तुम्हाला तुम्ही लढा सगळ्या जातीचे तुमच्या बरोबर आहेत कारण तुम्ही भारी माणूस आहात तुम्ही सगळ्या जातीचे काम करणार हे सर्वांना माहीत आहे लढा

  • @gajananjadhav8007
    @gajananjadhav8007 22 дня назад +1

    राजे तुम्ही शेवटची लढाई लढावी ही कळकली विनंती ❤

  • @rajebhaupandule3575
    @rajebhaupandule3575 22 дня назад

    अगदी 💯 टक्के सत्य आहे तुमचा गेम केला तुमचे काम खुप ईमानदारी चे आहेच

  • @dattapatait2676
    @dattapatait2676 23 дня назад +1

    Manoj sir tumhi khoop greate ahat rav