शिवसेना मातोश्रीवर चे निष्ठावंत बुलंद आवाज म्हणजे मानवी मनावर निष्ठेचे काटे उभे करणारी तोफ म्हणजे नितीन दादा पाटील महाराष्ट्र मध्ये एकच आवाज श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
The The Exact INTERPRITATION on Maharshtras Past & Present Political as well as Socio-Economic, Educational, Cultural Realility. जय महाराष्ट्र🙏 ओरिजिनल सेना
साहेब, आपणांस कडक सॅल्युट. लय भारी.कडक, मार्मिक, अभ्यासपूर्ण, अप्रतिम, सत्य मनोगत. सत्य विचार. एकच विचार, एकच निर्धार, स्वभिमानी निष्ठा .फक्त मशाल, मशाल आणि फक्त मशाल. गद्दार स्वकर्मानेच संपलेत, संपणारच. गद्दार भोगणारच निचच, मातीच खाणार.
प्रत्येक मतदारसंघात बानुगडे साहेबांचं भाषण ठेवलं पाहिजे....
जय महाराष्ट्र आता फक्त उध्दव साहेब ठाकरे ❤
असेच उध्दव साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा... आपणांस योग्य संधी नक्कीच देणार...
साहेब जय महाराष्ट्र
शिवसेना मातोश्रीवर चे निष्ठावंत बुलंद आवाज म्हणजे मानवी मनावर निष्ठेचे काटे उभे करणारी तोफ म्हणजे नितीन दादा पाटील महाराष्ट्र मध्ये एकच आवाज श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल मशाल जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
सेनेचे फायरब्राण्ड नेते 😢😮❤
👌 मी फक्त या साहेबांचं भाषण ऐकतो
महाराष्ट्राचा बुलंद आवाज मा उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ❤❤❤❤🎉🎉🎉
एकच नंबर साहेब
शिवसेनेचा निष्ठावंत बुलंद आवाज..... मानवी मनावर निष्टेचे काटे उभे करणारी तोफ म्हणजे नितीनदादा पाटील.......
1:32 1:34
महाराष्ट्रातील रोजगार वाचवायचे असतील तर महाराष्ट्राला उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच हवे 🚩🚩🚩🚩
नाद खुळा नितीन बानगुडे पाटील साहेब.... कट्टर शिवसैनिक ❤❤❤❤
Great speech......
जय महाराष्ट्र साहेब 🚩💪
मस्त नंबर एक साहेब 👍🙏
सरकार फक्त महाविकास आघाडीच येणार
Jai Maharashtra, Shivsena zindabad only Maha Vikas Aghadi......
dev karo tumcha mhanane khaare hovo
भावी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच होतिल जय महाराष्ट्र
सलाम साहैब
वा काय अर्थ पुर्ण भाषण साहेब खुप छान वास्तविकता सांगीतलं आपण
बानगुडे साहेब सत्य परिस्थिती बोलत आहेत
एक नंबर नितीनजी बानगुडे साहेब मुद्देसुद भाषणं 🎉🎉🎉🎉
The The Exact INTERPRITATION on Maharshtras Past & Present Political as well as Socio-Economic, Educational, Cultural Realility.
जय महाराष्ट्र🙏 ओरिजिनल सेना
जय महाराष्ट्र साहेब
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद
🚩🚩बानुगुडे पाटलांना कमीत कमी विधानपरिषदेत पाठवा 🚩🚩
महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडी सरकार ला पाठींबा दिला पाहिजे, कारण हिच वेळ आहे,
Jay Maharashtra❤फक्त मशाल
Jay Maharashtra
Jay Maharashtra.......
firebrand....🔥🔥🔥
खुप छान साहेब फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रत्येक गावागावांत प्रत्येक तालुक्यात नितीन बानगुडे साहेबांचे भाषणं ठेवायला पाहिजे. जय शिवराय
❤thanks❤
Great sir 💯
फक्त महाविकास आघाडी
जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम
जय भवानी जय शिवाजी
जय महाराष्ट्र
महाविकास आघाडी विजय पक्का
फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे🔥🔥
Jay Maharashtra saheb
साहेब आपण असंच उद्धव साहेबांच्या पाठीशी रहा
सेनेचा ढाण्या वाघ...😢😮😢
Banugade Saheb❤
नितीन दादा एकच नंबर
साहेब, आपणांस कडक सॅल्युट.
लय भारी.कडक, मार्मिक, अभ्यासपूर्ण, अप्रतिम, सत्य मनोगत. सत्य विचार.
एकच विचार, एकच निर्धार, स्वभिमानी निष्ठा .फक्त मशाल, मशाल आणि फक्त मशाल.
गद्दार स्वकर्मानेच संपलेत, संपणारच. गद्दार भोगणारच
निचच, मातीच खाणार.
भाषण कसे आसावे तर आपल्या सारखे आसवे.... जय महाराष्ट्र साहेब
जय महाराष्ट्र साहेब. 🚩🚩🚩
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
हि भाषन आयकलेकी आगावर काटा आला 👌👌👌👌💐💐👌👌👌👌👌👌❤
वा काय छान गोष्ट रूपी भाषन साहेब जय महाराष्ट्र
साहेब खरच मनापासून सलाम 👆🙏
जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी जय महा विकास अघाड़ी 🎉
जय महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री श्री नितीन बानगुडे साहेब 💯
सटीक शानदार वक्ता🎉🎉🎉🎉
Wah bhai wah ..... Asach buland aavaj purn Maharashtrat ghumu dhya ... Jay Maharashtra
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
तुमचं भाषण ऐकून जो जागरूक होत नाही तो माणूसच नाही
जय महाराष्ट्र मशाल ✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
Bangude saheb पाटील......सभा जास्त घ्या.......request to you...माशाल पेटली आहे.....Maharashtra धगधगती ठेवा....
UBT
👌
सरस्वती पुत्र🙏🙏
बानुगडे पाटील कितीही ताकद लावा भिवंडीत अबू आझमी साहेब प्रचंड मतांनी विजयी होणार
👌👌👌👌👌👌एक दम कडक💐👌👌👌👌👌👌👌
सुषमा ताई आणखी बानगुडे साहेब यांचे एक भाषण सोबत झाले पाहिजे
बानगुडे साहेब एकदा ठाण्यात मोठी दांडगी सभा घ्यावी हि विनंती.
बानगुडे पाटलां सारखा हुशार माणूस लोकसभेमध्ये पाहिजे उद्धव साहेब आपण त्यांना लोकसभेत पाठवा जय महाराष्ट्र
नितीन बानगुडे मंत्री होणार 👍
Nitin bangude ❤❤❤
ग्रेट maharastra , ❤ 👌 ❤❤
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
ठाकरे फक्त आणि फक्त
नितीन बानगुडे साहेब ❤ एकच नंबर
साहेब तुमचं भाषण ऐकल की रक्त सळसळते एकच निर्धार फक्त मशाल
Satya, Dhaddhadit, Prabhavi ani asim Urja denare utkrushtha Powerful bhashan....
Bangude Saheb, tumchya sarkhe eknishtha ani tejasvi nete jar Uddhav Thakre Sahebanchya pathishi astil tar Mahavikas aagadhichach Sarkar nishchitpane yenar mhanje yenarach!!!
Jai Maharashtra! Jai Shivrai !
Great speech❤❤❤❤
एक नं भाषण❤❤
जय महाराष्ट्र ।।
मिंधे आणि कमळीच्या बुडाला मशाल लावली सर आपण.
जय महाराष्ट्र साहेब , शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🔥
Jay Maharashtra 🚩
महाविकास आघडीचे सरकार येणार आहे
मी तुमचे सर्व व्हिडियो बघते छान
Very good banugadepatil saheb
1 nub
Namskar vandaniya shriman sarsenapati Hindu hriday Samrat Balasaheb Thakre
👍👍👍👍👍👍👍
🎉🎉🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
उध्दव बाळासाहेब ठाकरे❤❤❤
Only mahavikas aaghadi
एक नंबर सर
👌🏻👌🏻👍
🔥❤️🚩
Great speech
Great
MVA
एकाच नंबर
जय.शिवाजी.जय.शिसेना
💥 अंगा वर काटा येतो 💥❤️
Great utb
Saheb Sarva Maharashtra Pinjun kada