Это видео недоступно.
Сожалеем об этом.

तूर नियोजन व व्यवथापन।तूर लागवड जोडओळ पट्टा पद्धत।तूर लागवड।Tur lagwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2022
  • #turlagwad
    कमी खर्चात तुरी चे विक्रमी उत्पादन! तूर नियोजन व व्यवथापन!
    कापुस पट्टा पद्धत 👇
    • कापुस लागवड जोडओळ पट्ट...
    कापुस टॉनिक👇
    • गायत्री परफेक्ट प्लस न...
    कापुस पातेगल👇
    • कपाशीतील पात्याचे लवकर...
    शेतकरी मित्रानो
    या ठिकानी आज आपन तूर पिका विषयी माहिती घेणार आहोत या चैनल वर-
    1 तूर लागवड जोडओळ पट्टा पद्धत
    2 ट्रैक्टर ने तूर ची मशागत
    3 तुरी ची शेंडे खुड़ने
    4 तुरी ची फवारनी नियोजन
    5 तूर लागवड पट्टा पद्धत
    6 तूर चे पानी व्यवस्थापन
    7 तूर खत नियोजन

Комментарии • 51

  • @kishorshirpurkar8035
    @kishorshirpurkar8035 Месяц назад +1

    चांगली पद्धत आहे तूर हे पिक कापसले पाय आहे

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 11 месяцев назад

    Mast
    Good
    Vdo jankari श्रीमान जी

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 Год назад

    Mar rogas sahan shil asnare sudharit van sanga soyabin madhy lavaychi ahe pan 150 कालावधी asnari veraity vsanga

    • @AFN.
      @AFN.  Год назад +1

      BDN 716 (रेड) BDN711(white)

  • @rameshade6004
    @rameshade6004 Год назад

    Apun kuthe prayo kela bhau? To jadha Veds aahe ka? Aapan konti Navi mahiti dili

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 11 месяцев назад +1

    आपने सोयाबीन bhi पेरनी कि थी क्या

  • @krishnachavan5839
    @krishnachavan5839 2 месяца назад

    ही झाली लागवड परंतु काढण्यासाठी काय तंञ वापरावे ते कळवा

  • @shubhambhujade2268
    @shubhambhujade2268 11 месяцев назад +1

    अंजनगाव बारी ला पाऊस आहे अंजनगाव तुर

  • @rajankohle439
    @rajankohle439 Год назад

    Khat niyojan kay kele te sanga

    • @AFN.
      @AFN.  Год назад +1

      1ला डोज एकारी यूरिया 40kg+18.18.10 -- 75kg
      2रा डोज एकारी यूरिया 40kg+12.32.16 --75kg

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Год назад

    अंतर पीक होते का

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      लवकर येणारे पिक -सोयाबीन,मग घेऊ शकता

  • @vijaythakre5860
    @vijaythakre5860 6 месяцев назад

    Shaukat Bhai mobile no pathwa maza no la pathwa

  • @divasbhayregurjar2606
    @divasbhayregurjar2606 11 месяцев назад +1

    श्रीमान जी क्या 8-2-1 ke बीच मे me सोयाबीन le सकते 6 लाइन soyabin ki 14"

    • @AFN.
      @AFN.  11 месяцев назад +1

      ji haa

  • @mangeshkalange171
    @mangeshkalange171 10 месяцев назад

    Malat 5 kuntal zali ekarla

  • @yogeshkamnar4364
    @yogeshkamnar4364 2 месяца назад

    माझी जमीनीचा पोत काळीचा सुपीक पाणी देण्यास सोय असणारी आहे भाऊसाहेब आठ फुटांवर एक ओळ लागवड केल्यास एकरी 13 ओळी पडतात किंवा
    8/2/8/ 2 फूटाच्या अंतरात जोड ओळ लावल्यास एकरी 21 होळी पडतात
    वरीलपैकी कोणती पद्धत आम्ही अवलंबवावी साहेब कृपया मार्गदर्शन करावे

    • @AFN.
      @AFN.  2 месяца назад

      21 ओली

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 Год назад

    Fulavar aalyavar mar yete lahan aslya var nahi yet

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      बेड लावावी व मर रोगास प्रतिबंधित वान लावावे.

    • @rameshade6004
      @rameshade6004 Год назад +1

      White gold tur pattern ?

  • @hanumantaware
    @hanumantaware Месяц назад +1

    खरडा.जातीची.तुर.पाडरी.9जुनला.लवली.पण.माहितीपेपर.दीलेनाहि.8फुट.15इच.वर.लावली.खत.औषध.कधी.किति.दिवसनी.कुपया.सागा

    • @AFN.
      @AFN.  Месяц назад

      तुर बग़ायती असेल तर 2 डोज टाका एक 30 दिवसाची तूर ला पहिला डोज कुठले ही खत दूसरा फुले लग्न्या आधी फवारणी ही याच वेळेस

  • @surajpatalbanshi2574
    @surajpatalbanshi2574 Год назад +1

    Mar rog खुप येते काय करावे

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      बेड वर लावावे किंवा सारि वर लावावे,तुर मोठी होईल त्या वेळी भर लावावी. खोडाला पाणी लागल्या नंतर मूल्या कुजतात व मर लागतें

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Год назад +1

    एकर किती बी

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      2 किलो

  • @sudhakarbhumre2406
    @sudhakarbhumre2406 3 месяца назад +2

    तुरीची जात कोणती. आहे

    • @AFN.
      @AFN.  3 месяца назад

      nirmal madhuri

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Год назад

    फवारनी कोणती केली

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      तो ही वीडियो टाकलेला आहे ड्रोन ने फवारणी

  • @user-uh7yv9ib3g
    @user-uh7yv9ib3g 2 месяца назад

    तुमचा नं पाठवा

    • @AFN.
      @AFN.  Месяц назад

      +919673786625

  • @anilthane2610
    @anilthane2610 8 месяцев назад +1

    कोनत्या कंपनी ची तुर बियाणे वापरावे

    • @AFN.
      @AFN.  8 месяцев назад

      nirmal seeds।suman agro।malamal। dhuvvadhar।bdn716/711/वर्जिन

  • @shankargudade9919
    @shankargudade9919 Год назад

    Varity कोणती आहे

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      Nsl aasha

    • @shankargudade9919
      @shankargudade9919 Год назад

      मी तूर या प्रमाणे करणार आहे

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      ho karu shakta to hi video taklela aahe.

  • @sseducation..9130
    @sseducation..9130 2 месяца назад

    फोन नंबर पाठवा .

    • @AFN.
      @AFN.  2 месяца назад

      +919673786625

  • @gangamote5534
    @gangamote5534 Год назад

    टॅक्टर नसला तर

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      बैल जोड़ी

    • @AFN.
      @AFN.  Год назад +1

      पट्टा पद्धत ने खुप फायदा होइल,बिना ड्रिप ही करू शकता.काही अनखिही माहिती लागेल तर कमेंट करा माहिती मिलेल.

    • @AFN.
      @AFN.  Год назад

      होय

  • @SachinBhone-jw2dm
    @SachinBhone-jw2dm 3 месяца назад

    8 बाय 2 व 1 फुट 8500 च्या वर तुरीचे झाड
    8500×400 ग्राम = 34 00000 ग्राम
    म्हणजे उत्पन्न एकरी 34 क्विंटल झाल काहीपण बोलता.
    एका झाडाला 200 ग्राम माल आला तर 17 क्विंटल होईल तुमच्या शेतात.

  • @omeshomesh7623
    @omeshomesh7623 Год назад +1

    किती लागला एवरेज मगिल वर्षी

    • @AFN.
      @AFN.  Год назад +2

      12 .5 qtl