हा खासदार ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही, कारण बापाच्या हत्येनंतर मिळालेली साथ | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 июл 2022
  • #UddhavThackeray #OmrajeNimbalkar #NCP #PawanrajeNimbalkar #MaharashtraTimes
    उद्धव ठाकरेंसोबत सध्या जे सहा खासदार उरलेत त्यात एक नाव आहे ओमराजे निंबाळकरांचं.. हा तोच तरुण नेता आहे, ज्याला बाळासाहेबांनी वयाच्या २७ व्या वर्षी २००९ ला आमदार केलं होतं.. पुढे २०१९ ला उद्धव ठाकरेंनी ओमराजेंना खासदार केलं.. ओमराजे खंबीरपणे ठाकरेंच्या मागे उभा राहण्याचं कारणही तसंच आहे.. त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळात बाळासाहेबांनी त्यांना साथ दिली आणि तू माझ्या मुलासारखा आहेस हा शब्द दिला.. वडिलांची हत्या झाल्यानंतरही ओमराजे उभा राहिले आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असललेल्या उस्मानाबादेत पक्ष वाढवण्यासाठी हातभार लावला.. ओमराजेंच्या झंझावाती राजकारणाची आणि त्यांच्या वडिलांच्या हत्येची स्टोरी या व्हिडीओत पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here : goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 244

  • @sonajikatekar5355
    @sonajikatekar5355 Год назад +243

    ओमराजे हे शब्दाला जागणारे नेतृत्व आहे. जय महाराष्ट्र साहेब उद्धव साहेबांना सोडू नका जय महाराष्ट्र

  • @sharadkadam3745
    @sharadkadam3745 Год назад +116

    ठाकरे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता ओमराजे

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 Год назад +134

    निंबाळकर खरच राजे म्हणून इमानदार झालात

  • @sachinbhokare8514
    @sachinbhokare8514 Год назад +147

    हक्काने सांगतो आमचा खासदार स्वाभिमानी आहे

    • @jakirmujawar7190
      @jakirmujawar7190 Год назад +2

      आसा आसावा खासदार जय महाराष्ट्र

    • @vinaykshirsagar5796
      @vinaykshirsagar5796 Год назад +2

      नशीबवान आहात, आमच्या कोल्हापूरचे दोन्ही गद्दार निघाले...

  • @rajendrasawant7132
    @rajendrasawant7132 Год назад +127

    ओम राजे जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उध्दव साहेब महाराष्ट्र घडवुन सुजलाम सुफलाम करु शकतात शिवसेना जिंदाबाद शिवसैनिक

  • @nitinumale97
    @nitinumale97 Год назад +117

    पक्षासोबत एकनिष्ट राहने ही मर्दाची निशाणी आहे.

  • @suhaswalunj1558
    @suhaswalunj1558 Год назад +72

    ओमराजे भविष्यकाळात तुम्ही शिवसेनेचे मंत्री होणार आहात 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐

    • @malhartradingcentreindia2718
      @malhartradingcentreindia2718 Год назад +2

      विचार आहे का हिंदुत्वाचा की उगी सहानुभूती फक्त

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 Год назад +6

      @@malhartradingcentreindia2718 ईडी एकनाथ चा विचार गद्दारी चा

    • @rjsvlog1096
      @rjsvlog1096 Год назад

      @@narendrajadhav7829 👌👌👌

  • @laxmanpaithane413
    @laxmanpaithane413 Год назад +157

    सच्चा कार्यकर्ता.ॐराजे निंबाळकर

  • @reonlopes3564
    @reonlopes3564 Год назад +65

    Kavita -अशाच निष्ठावंत शिवसैनिकांची खऱ्या शिवसेनेला गरज आहे

  • @sangam_Patil
    @sangam_Patil Год назад +98

    निष्ठावंत..🚩🚩🚩🚩

  • @asaramkure997
    @asaramkure997 Год назад +109

    ओम राजे...आपला सार्थ अभिमान वाटतो

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer Год назад +64

    आमचे एकनिष्ठ खासदार 👍

  • @sangramsihkanase5886
    @sangramsihkanase5886 Год назад +37

    मी कराड सातारा हितला आहे पण ओमराजे आता ठाकरे ह्याचा मागे उभे राहिले त्यामुळे ते माझी आवडते नेते आहेत

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Год назад +78

    उस्मानाबाद जिल्हाचा बुलंद आवाज ओमराजे निंबाळकर

  • @satishr8654
    @satishr8654 Год назад +58

    उत्तम शिवसैनिक ।

  • @indrajitbhoite4587
    @indrajitbhoite4587 Год назад +44

    त्यांचे कडे स्वाभिमान आहे, the gret raje

  • @pradnyachavan125
    @pradnyachavan125 Год назад +25

    खूप छान हीच खरी निष्ठा

  • @jaydeepgadade7477
    @jaydeepgadade7477 Год назад +20

    खरा सच्चा शिवसैनिक . खा निंबाळकर साहेब

  • @abhayberdewad9206
    @abhayberdewad9206 Год назад +64

    निष्ठावान खासदार

  • @sarikamagar3076
    @sarikamagar3076 Год назад +35

    जय महाराष्ट्र राजे

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 Год назад +20

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

  • @yuvrajkalunge1242
    @yuvrajkalunge1242 Год назад +35

    राजे तुम्हाला धन्यवाद सर सेना वाचवा

  • @mahendrajadhav3721
    @mahendrajadhav3721 Год назад +25

    Nice

  • @deshmukhnitin7081
    @deshmukhnitin7081 Год назад +29

    सच्चा शिवसैनिक

  • @machindrakdhumal6652
    @machindrakdhumal6652 Год назад +13

    Great 👍

  • @user-xr7qv5sj2k
    @user-xr7qv5sj2k Год назад +33

    योग्य निर्णय

  • @rohanaundhekar717
    @rohanaundhekar717 Год назад +23

    Very nice

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 Год назад +22

    Omraje only shivsena🏹🏹🏹🏹🏹

  • @rjsvlog1096
    @rjsvlog1096 Год назад +53

    Mr. Om Raje Nimbalkar really deserves the post of MP.

  • @harshwardhanbodhale7890
    @harshwardhanbodhale7890 Год назад +29

    निष्ठेचे दुसरे नाव ओम दादा निंबाळकर
    आजची निष्ठा भविष्यात ओमदादांना नक्कीच वेगळ्या उंचीवर नेणार

  • @sachinbhokare8514
    @sachinbhokare8514 Год назад +43

    ओम दादा आमच्या मधला खासदार वाटतो....

  • @premjadhva6097
    @premjadhva6097 Год назад +49

    आमचा माणूस आहे

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 Год назад +34

    जय महाराष्ट्र निंबाळकर साहेब

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Год назад +17

    Very
    Great
    Pranam
    Shardha
    Saburi

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Год назад +5

    निष्ठावान खासदार मा ओमराजे निंबाळकर . यांना जय महाराष्ट्र.

  • @ajinkyarajmahamuni8102
    @ajinkyarajmahamuni8102 Год назад +3

    शिवसेनेशी सदैव निष्ठावंत खासदार

  • @kishorpatil6225
    @kishorpatil6225 Год назад +15

    मा.खासदार ओमदादा 1no माणूस आहेत 👌👌

  • @vitthaldindulkar6048
    @vitthaldindulkar6048 Год назад +4

    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ओन्ली शिवसेना जय महाराष्ट्र

  • @yogeshkakade735
    @yogeshkakade735 Год назад +29

    निष्ठावंत

  • @amolwaghmare5048
    @amolwaghmare5048 Год назад +19

    उस्मानाबाद ची अन बाण, अन शान, ओमराजे, जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🌹🌹

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 Год назад +60

    अडचणीचा काळात ठाकरेंनी ओमराजे यांना साथ दिली तशीच साथ ओमराजे यांनी ठाकरेंना द्यावी....

  • @pritamsinghbhaiyarajput6461
    @pritamsinghbhaiyarajput6461 Год назад +9

    शिवसेना🚩

  • @sagarkadu4246
    @sagarkadu4246 Год назад +2

    बाळासाहेबाचा सच्चा शिवसैनिक शब्दाला पक्का ओमराजे जनता पन तुमच्या बरोबर राहील कारण जुनी म्हण होती प्राण जाये पन वचन ना जाये गर्व आहे तुमचा 🚩🚩🚩

  • @ppc8679
    @ppc8679 Год назад +14

    शब्दाला जागणारा राजा माणूस ओम राजे

  • @shivajisatpute3884
    @shivajisatpute3884 Год назад +4

    निंबाळकर साहेब जिंदाबाद

  • @nishayadav1388
    @nishayadav1388 Год назад +4

    ओमराजे निंबाळकर एकनिष्ठ शिवसैनिक साहेब सलाम आपल्याला .....

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Год назад +6

    गर्व आहे आम्हाला ओमराजे हे आमच्या धाराशिव चे लोकप्रिय खासदार आहेत

  • @balajibhadke2002
    @balajibhadke2002 Год назад +12

    Omraje great

  • @hpshinde9077
    @hpshinde9077 Год назад +6

    दादा आशिच निष्ठावंत राहा शिवसेना

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Год назад +6

    👍👍

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Год назад +7

    🙏🙏🙏🙏

  • @narayannair5836
    @narayannair5836 Год назад +12

    This is a right person

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 Год назад +4

    ग्रेट 👌🏻👌🏻

  • @bharatchoure5455
    @bharatchoure5455 Год назад +17

    Om raje zindabad. Udhav thakre zindabad

  • @Ssp2378
    @Ssp2378 Год назад

    खूप छान हीच खरी निष्ठा ओम राजे निमालकर,💯🚩🚩🚩🚩🚩

  • @rambagwale1552
    @rambagwale1552 Год назад +5

    यालाच म्हणतात निष्ठावंत नेता ओम राजेनिंबाळकर तुमचाच विजय होणार हे मात्र निश्चित जय भवानी जय शिवराय

  • @balkokare1282
    @balkokare1282 Год назад +20

    🚩🚩🚩🚩

  • @hiramanshinde2726
    @hiramanshinde2726 Год назад +5

    ओमराजे आगे बढो! आपल्या अढळ निष्ठेला मानाचा मुजरा 🙏

  • @vaishanvilokhande62
    @vaishanvilokhande62 Год назад +30

    Omraje aamchya gavche aahet goverdhanwadi taluka dharashiv...

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Год назад +2

    Salute ओमराजे निंबाळकर

  • @vijayarjun1423
    @vijayarjun1423 Год назад

    ओमराजे साहेब निंबाळकर यांचे बरोबर आहे जय हिंद जय महाराष्ट्र शिवसैनिक आहे
    आजाराची जाणीव ठेवली साहेब साहेब तुम्ही बिनधास्तपणे निवडून येणार हे एका शिवसेनेचे वाक्य आहे
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 Год назад +1

    ओम राजे निंबाळकर खरे शिवसैनिक आहेत 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @bapunahane439
    @bapunahane439 Год назад

    स्वाभिमानी माझा खासदार ओमराजे निंबाळकर . प्रत्येक शब्दाला जागणारा माझा खासदार . अभिमान आहे आम्हाला आमचे खासदार संकटातही शिवसेने बरोबर सदैव आहेत म्हणूनच आम्हाला ओमराजे चे कार्यकर्ते म्हणून सार्थ अभिमान आहे .

  • @sureshpatil1348
    @sureshpatil1348 Год назад +4

    जय महाराष्ट्र

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Год назад +4

    एकनिष्ठ....

  • @dhanajikasalkar3116
    @dhanajikasalkar3116 Год назад +14

    ओमराजे सच्छा इमानदार कार्यकर्ता पूढे जात राहू दे

    • @dhanajikasalkar3116
      @dhanajikasalkar3116 Год назад

      खरेच ज्यांना प्रामाणिक पणाची सवय आहे ते कुणाशी कधिही गद्दारी करत नाहीत त्यांच्या आईबापाची तीच खरी शिकवण आहे जय महाराष्ट्र

    • @sampattikale3755
      @sampattikale3755 Год назад

      दादा तुम्ही ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहून हिच झंझावात पुढे चालू ठेवायची आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 Год назад +5

    असेच प्रामाणिक आणि निष्ठेला जागणारेचं लोक शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाला साथ देऊन शिवसेना पक्ष वाढवतील

  • @PravinBShinde
    @PravinBShinde Год назад

    आमची_शान
    आमचा_श्वास
    आमंच_काळिज
    धाराशिव_जिल्हाचा_बुलंद_आवाज
    मा_खासदार_ओमप्रकाश_दादा_राजेनिंबाळर 🙏🙏

  • @ashokghuge1803
    @ashokghuge1803 Год назад +8

    🙏🙏🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Год назад +1

    2024 धाराशिव लोकसभा ओम दादा लिंबाळकर शंभर टक्के जिंकून येणार

  • @namdevkumbhar529
    @namdevkumbhar529 Год назад +10

    Only one omdada

  • @pramodtale912
    @pramodtale912 Год назад +3

    सच्चा शिभक्त ओम राजे

  • @sunilshelake4233
    @sunilshelake4233 Год назад +2

    Salute to Omraj sir

  • @swapnilpatil3044
    @swapnilpatil3044 Год назад

    धन्यवाद, ओमराजे

  • @santrampatil6123
    @santrampatil6123 Год назад +7

    JAY MAHARASHTRA

  • @ganeshkadam4220
    @ganeshkadam4220 Год назад +8

    ह्यांना मुख्यमंत्री उमेदवार म्हणून पुढे केला पाहिजे आता शिवसेने ने...

    • @dhanajikasalkar3116
      @dhanajikasalkar3116 Год назад

      खरेच आहे ओमराजेना मुख्यमंत्री म्हणून आतापासून घोषित करावे

  • @amarkawale372
    @amarkawale372 Год назад +30

    अजित दादा यांच्या सौभग्यावती या पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी तसेच ओमराजे साहेबांच्या आत्त्या लागतात. हे खूप कमी लोकांना माहिती असेल

    • @Dj-vv1yc
      @Dj-vv1yc Год назад +2

      माहीत आहे . म्हणूनच जामीन मिळाला .

    • @rahuljagtap2924
      @rahuljagtap2924 Год назад

      हा त्यामुळेच

  • @pralhadbhilare1912
    @pralhadbhilare1912 Год назад +2

    ओमराजे .......🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Год назад +1

    Gret manush 👌👌👍👍🚩🚩🚩

  • @janardhanlakade2487
    @janardhanlakade2487 Год назад

    अगदी बरोबर ओमदादा शिवसेना सोडायची नाही. जय महाराष्ट्र. तुळजापूर तालुका शिवसेना

  • @ganeshbhujbal189
    @ganeshbhujbal189 Год назад +5

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩

  • @digvijayvk6324
    @digvijayvk6324 Год назад +1

    असेच प्रेम राहूदे

  • @jayeantshinde1170
    @jayeantshinde1170 Год назад +4

    ओमराजेंनी उपकाराची जान ठेवली.
    धन्यवाद !!!!

  • @dasharathtormal4341
    @dasharathtormal4341 Год назад +1

    ओम राजे खाल्ल्या मिठाला जागणारे आहेत.त्याना जय महाराष्ट्र

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Год назад +2

    Very good omraje

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 Год назад +12

    Nishthavant

  • @gajanankakde6533
    @gajanankakde6533 Год назад +8

    Shivsena zindabad

  • @nileshchavan1923
    @nileshchavan1923 Год назад +8

    I am really proud of you sir

  • @rahulmane1915
    @rahulmane1915 Год назад +1

    Great Manus

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 Год назад +1

    ओम राजे निंबाळकर हे खूप अनुभवी आणि शिकलेले आहेत. आणि काम करण्याची माहिती आहे. इच्छा शक्ती आहे. त्यांनी सेनेत पुढे यावे.

  • @anandmaske6129
    @anandmaske6129 Год назад

    सत्य मेव जयते

  • @hanumantpawar6860
    @hanumantpawar6860 Год назад

    धन्य वाद राजे योग्य निर्णय घेतला आहे

  • @ramraikar1966
    @ramraikar1966 Год назад +3

    गड

  • @atulgaikwad7500
    @atulgaikwad7500 Год назад +8

    मि त्यांच्या मतदार संघात येतो
    ओम राजे कधीही पडू शकत नाहीत

  • @atulsomvanshi9913
    @atulsomvanshi9913 Год назад +3

    Great mp...

  • @critic8134
    @critic8134 Год назад +2

    ओमराजेंसारखे कार्यकर्ते पाहिजेत

  • @ashokpatil6250
    @ashokpatil6250 Год назад +2

    सलाम याना

  • @solapurloanspropertysandmo2682
    @solapurloanspropertysandmo2682 Год назад +1

    Aamacha swabhiman aamache Omraje
    Jay Maharashtra 🚩 🚩 🚩 🚩

  • @gazisayyed3197
    @gazisayyed3197 Год назад

    आप को सलाम ओम राजे सर

  • @strugler797
    @strugler797 Год назад +7

    Gopinath munde 🙏