Dhananjay Munde : मराठा शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याच्या चर्चांवर मुंडेंचं थेट उत्तर
HTML-код
- Опубликовано: 8 июл 2024
- #dhananjaymunde #bjp #maharashtrapolitics #politicalnews
Dhananjay Munde : मराठा शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याच्या चर्चांवर मुंडेंचं थेट उत्तर
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 RUclips - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
dhananjay munde
dhananjay munde speech
dhananjay munde live
dhananjay munde wife
dhananjay munde on sharad pawar
dhananjay munde golibar
dhananjay munde status
dhananjay munde song
dhananjay munde latest speech
dhananjay munde bhashan
dhananjay munde call recording
dhananjay munde today speech
dhananjay munde dialogue
dhananjay munde today news
आम्ही मराठा झुकत नाही मोडेल पण वाकणार नाही
बातमी आणि तुझ्या कॉमेंट चा काही सबंध आहे का 😂😂
Mag bakiche kami vatale kay tula
Kahi pan kuthwlya kuthe😂
Mg ka bhik magta
@@dinkarbiradar2865 आता मोडणार पण नाही
magu naka mag
रॅली होणारच कोणी अडू शकत नाही. लावा टाकत. 🚩🚩🚩🚩
आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
ओबीसी आहे आरक्षण
हाके साठी आला होता पण जंरागे पाटिल साहेबांसाठी कधी आला नाही
Dada sorry pn shared power aale pn hakela la nahi aale tech Kay
जरांगे च्या उपोषणाला धनंजय मुंडे आले होते त्यावेळी तु शुध्दीवर नससीली
@@annagarkal4632 ho aacha aahe te
हाकेचे आंदोलन कशा करता होते धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण भेटावे म्हणुन कि मराठा समाजाला आरक्षण भेटू नाय मनून
तु आता बघतो काय रे तुला काय माहित आहे धनजय मुंडे नी जराग्या ला जुस पाजल होत
आसेल कुणी मायीचा लाल तर रोखून दावा राव एक मराठा लाख मराठा
@@Kisan.geamar tumachich kon mhatalay ka ugach fukatacha jor kqdhayacha😂
रॅली होणारचं कोणी अडु शकत नाही लावा ताकद एक मराठा कोटी मराठा
@@pappupawar9126 कितीही रॅली घ्या सभा घ्या आंदोलन करा परंतु आरक्षण देण फक्त केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे
देणे लागतेच उग नवं पाटील म्हणतात
धनु भाऊ ला उशिरा पादण्याचा वास आला
Tondat ghe mg
Jarange कुठं पण हागत बसतोय त्याला समजल पाहिजे
एक मराठा लाख मराठा
परवानगी दिली नसती तर शांतता रॅलीच परळीच्या दिशेने रौद्र रॅलीत रुपांतर झालं असत.
Dhamki कोणत्या उद्देश्याने देतो
@@rukmanandmunde 😂😂 dhamki nahi vashtav aahe ....!
Amcha zata pan upto nai shkt re bulla
@@saffronarmy1578aadhi swathacha baap kon he te tharva nanatr nadi lagaychya goshti kra😂😂😂
@@saffronarmy1578tu gpp re zatya
हा तिकडे पण होता विरोध करत होता
धनु भाऊ ची भाषा लय सुतासारखे मऊ झाली आता
Karan to 90desi playwr nai jarangyasati
पाटील भोवणार हे नक्की
सोमिनाथ आयोग प्रमाणे MSP द्या बाकीचे अनुदान सबसिडी तुमच्या भोकात घाला
धनंजय मुंडे साहेब किती खोट बोलता तुम्ही जरांगे पाटलाकडे जायला तुम्हाला वेळ नव्हता परंतु लक्ष्मण हाकेच्या आंदोलनस्थळी दोघा बहिण- भवानी लवकर भेट दिली तुम्हाला आता विधानसभेची चुणूक लागलेली आहे आपलं काय होणार आहे पण आता वेळ गे गेलेली आहे
दोन वेळा जरांगे पाटलांच्या उपोषण सोडवण्यासाठी आले होते तेव्हा तु कुठे होता 😅
खोटे बोलण्याचा ट्रेंड आलाय आम्हाला राजकारणात यायच नाही यांना पाडा त्यांना पाडा आम्हाला सरकारमध्ये जाव लागल
काय चाललय राव 😂😂😂😂😂
पागल माणसा त्यांनी आधी जरांनगे ना भेट दिली होती.
सर्व जण सांगतात आमचा पाठिंबा आहे मग आडले कुठे ते तरी सांगा
ओबीसी मधुन मराठा आरक्षणाला आणि सगेसोयरेला पाठिंबा आहे असे सभागृहात लेखी दया.
1:55 रिपोर्टर ने मनोज जरांगे पाटील हे नाव घेतल कि पळून गेला 😂
Karan tu educated ahe naki 90patil
ते शांततेत कार्यक्रम करताय मानून जरांगें पण त्याच नाव मऊ पाने घेताय
माय च्या न सांगतो नाद करा पण मराठ्यांचा नाय
कमुन पळतोय मध्येच.... पळ पळ च होणार आहे आता विधानसभा निवडणुकीत 😂😂😂😂
Tuja bap ahe te
जनता हुशार आहे जनतेला सगळं कळतंय एक मराठा कोटी मराठा
ज्यांच्या मुळे मोठं झाले त्यांना टार्गेट करणं सोपं नसतं
उग नव्ह माय पाटील म्हणतात
आजुन पिक्चर बाकी आहे
एक मराठा कोटी मराठा 🚩
एकच पर्व ओबीसी सर्व
Only jarange patil
1998 पासुन या चालवलीत आहोत तर मांग अरक्षन का भेटल नाही, पण तुमाला सत् मात्र भेटली
अब आया ना लाईन पे😂😊
Marathe Kadhich maghar Ghet nahit Rally tr Honarchhhh 🚩💪🚩⚔️🚩
हागे च्या भेटीला दोघं भाऊ बहिणी लगेच पळाली स्टेजवर जाऊन पाहुण्यांसारखी बसली ,
कृषिमंत्री माननीय धनंजय राव मुंडे साहेब आपणास एकच विनंती आहे पिक विमा चा काय आपण कृषिमंत्री आहात बीड जिल्ह्याचे विसरू नका कशाला तेज रूम बोलता पहिलं पीक विम्याचा पहा स्टेजवर या ही माझी आपणास कळकळीची विनंती आहे जय हिंद जय भारत
धनु भाऊ ते पुर्वी तूम्ही काय दीवे लावले आहेत हे सर्व बीड जिल्ह्यातील लोकांना माहिती असेल पण सध्या तरी तुमच्या डोक्यात सत्ताधारी असल्याचे भुत तुमचा डोक्यातुन काडु टाका हे तुम्ही आगोदर करा तुमचया अंगी महत्त्वाकांक्षा आहे आमला जुने धनु भाऊ पाहिजे 🎉🎉 समस्त मराठा समाज बीड जिल्हा एक मराठा लाख मराठा ❤❤❤
एक मराठा कोटी मराठा ❤
जनता हुशार आहे सगळं बघून जागा दाखवेते
मराठ्यांसाठी काय केलं आज पर्यंत आपण मंत्रीमंडळात असुन ?ते सांगा
शरद पवारने मराठ्यांसाठी चाळीस वर्षात काय केले ते सांग पहिले, मग कृषिमंत्र्यांनी काय केले ते विचारतो
तुमचे खंडी भर आहे n tyani काय दिवे लावले आधी ते विचारा n Rao
मुंडे साहेब मराठा समाज तुमचा भाऊ आहे.भावाला आरक्षण दया.ओबीसीतून
एकच, मिशन, मराठा, आरक्षन
लिहून दिलेला वाचून दाखवलं 😂
धन्या पडणार
Dm Boss ❤
सोयाबीन ४२००₹ दूध २२₹ लिटर..
महाराष्ट्रात दरदिवसागणिक सरासरी १० ते १५ शेतकरी आत्महत्या होतायेत..
कसल पारितोषिक? कोण जबाबदार आहे शेतकऱ्यांच्या अधोगतीला?
Maj kami kar re bhau
जागरूक व्हारे आता . भजनी लागा पंढरीनाथा .
साहेब तुम्ही कृषिमंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यात काय मिळाले
पिक विमा
सिल्लोड तालुक्यात पावसाची कमी आहे त्यामुळे या ठिकाणी क्रुत्रीम पाउस पाडावा
आरक्षण मागणी योग्य आहे पण ओबीसी समाजाचा तिरस्कार करायचे ठरविले आहे हे या मधुन लक्षात येत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
धन्या दादागिरी बद झाली आहे
अरे तुझे हवा निघून गेले ना म्हणून म्हणायला लागला आता
हो तुम्ही खूप मोठा लढा दिला आहे. 😂😂😂😂
Congratulations Dhanu bhau
हाके चे स्टेज वर भाऊ बहिण होतें समाज बघत आहे
लावा ताकत 🔥🚩☝️💪
धनंजय मुंडे ला असं पाडा की आयुष्यात कधीच उठू नये. खूप लोकांच्या जीवाशी खेळत आहे हा व्यक्ती
जनता हुशार आहे बरोबर ज्याची त्याची जागा दाखवतील
एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤❤
येणाऱ्या विधानसभेला कळेल मराठा समाजाची काय ताकत आहे.
आज निर्णय नाही घेतला निर्णय खूप दिवसापूर्वी घेतला रॅली आज आहे 11जुलै ला
खोटी बातमी पसरली की टाळ्या मिळतात
परवानगी नाकारली तर ते पत्र समाज माध्यमामध्ये का viral केले नाही... मुद्दामहुन तणाव निर्माण होईल असे स्टेटमेंट करायचे व वातावरण कसे दूषित होईल असा प्रयत्न करणे... ही सवयच लागली आहे
एकच मिशन मराठा आरक्षण !
Obc मधून बोल नां बाकी रान हाणू नका
अंतरवाली सराटी येथें जरागे पाटिल याना भेटण्यासाठी आले तेव्हा उदय सामंत यांना डोळा कशा साठी मारला?
अरे हा लिहून आणलेलं वाचतोय हा😂😂😂
जय ओबीसी
क्रिप्ट शांत डोक्याने विचार करून लिहिली वाटतं
मराठा समाजाने हुशारीने काम करायचे आहे आशा लोकांना त्यांची लायकी काय आहे हेच दाखवायच आहे सत्यमेव जयते 🚩🇮🇳
गेला तो काळ राहतील फक्त आठवणी धनु भाऊ शेतकऱ्यांसाठी कळकळीची विनंती आहे आपण हे विसरू नका धनुभाऊ मुंडे साहेब शेतकऱ्याचा पिक विमा द्या
1च पर्व ओबीसी सर्व
धनू आता भाषा खुप मवाळ झाली आता बारी विधानसभेला तुझी आहे
Yanar तर धनु भाऊच
कुणाला मिळाली हे ते सांगा
खोटं ,चुकीचं ,दिशाभूल करण्यासाठी कोण बोलतय ते लोकांना कळतंय .
1995 पासून कोणी विरोध केला .
हे सगळ youtube वर आहेत पुरावे .
मग इतके दिवस का मिळाले नाही
waiting just "September 2024" Ek Maratha Koti Marathas 💥🔥👍🙏👍🔥💥
खरं म्हणजे.. तुम्ही मराठ्याची रॅली आणू शकत नाही... तुम्ही कितीही लावा ताकद... रॅली होणारच.. कारण हा गोर गरीब मराठ्याचा लढा आहे...
रॅली काढुन काय होणार आहे ही शरद पवार ची रॅली ज्यांनी आरक्षण घातलं त्याची
यांना विधानसभा निवडणुकीची चिंता आहे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही आता यांना विधानसभेत आमदार व्हायचे आहे मराठा समाज गेल्या आठ नऊ महिन्यापासून उघड्या डोळ्यांनी यांचे राजकारण पाहत आहे परंतु आता आरक्षण नाही भेटले तर विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे मराठा समाज योग्य निर्णय घेईल फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाची वाट पाहत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर कळेल मराठा समाज व मनोज सारांश पाटील यांची ताकद थोडी वाट पहा शांतता राखा योग्य वेळी योग्य निर्णय होईल एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय बीडमध्ये उद्या होणाऱ्या मराठा समाजाच्या रॅलीला सर्व मराठी बांधवांनी एकजुटीने ताकद दाखवून आरक्षणासाठी तीव्र लढा करण्याची आज गरज आहे आज नाही तर कधी नाही जय जिजाऊ जय शिवराय
घाबरला
100%होईल होणारच तु नको लडु धन्या
धनु भाऊ एव्हडी काळजी मराठा समाजाची आसेल तर सरकार तुमचं आहे.मग तुम्हाला काय अडचण मराठा समाजाला आरक्षण द्यायला
लाईन वर आला आता धन्या
एक ओबीसी 60% ओबीसी
लोकसभेला हिशोब पूर्ण चुकता केला आहे राहिलेला विधानसभेला केला जाईल 100%
आहो साहेब ठिबक सिंचनाची आनुदानं 1 वर्ष झाले आजून जमा झाले नाहीत
मोठे साहेब नक्की आरक्षण देतील
मुंडे भावा बहिणींना राजकारणातून हद्दपार करा
💪💪
ते आमचं आम्हाला कळतं कसे काढायचे ते
आता तरी ओबीसी सर्व एक व्हा
खायची दात एक दाखवायचे दात वेगळे
किती मराठा पुढारी मोठे झाले परळीत सगळे भिकारी केले तुम्ही
साहेब विमा किती देताय
जेवढी कंपनी ला सरकारी विमा कंपनी ला पैसे देतात तेवढेच शेतकऱ्यांना द्या
थांब तू निवडणूक आली आहे जवळ....
Hake tuzha bhau ahe ka re
कळतंय किती वाजलेत ते
No 1 D mundhe saheb
Jay obc jay bagawan Jay gopinath
ओबीसी मुख्यमंत्री
DM boss
Tu kiti harmkhoor ahe dhanya .....amhala mahit ahe
, सहानुभूती काय सांगू नको सगळं कळले मराठ्याला
Danu bhau Aajit .Aani Sindhehe karyakarte Ahet tya doghana sanga ka te marati nahit
Dada Aapnas marthvadyache bhavi vidhate mant hoto pan,,,
मग कोण विरोध करत आहे ते पण सांगा की साहेब नुसतं न्यूज चायनल वर बोलून आरक्षण नाही मिळणार त्यासाठी सभागृह मध्ये सगेसोयरे चा जी आर काढायला सांगा सरकार ला तुम्ही मंञी आहेत सरकार मध्ये
Ho ka DM Saheb Patilana kadhi bhtela nahit