Pankaja Munde | माझा आणि दिलीप खेडकर यांचा संबंध जोडणं चुकीचं- पंकजा मुंडे
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #ChhaganBhujbal #SharadPawar #AjitPawar #KonkanRain #KonkanRailway #RatnagiriNews #KonkanNews #RainUpdate #ChiplunFlood #RatnagiriFlood #MonsoonNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #WariUpdate #PandharpurWari #PandharpurYatra #WariNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
ताई खूप संघर्ष केला आपण बोगस मतदान करण्यासाठी😅😂
@@GopikaDairyFarm जिथे तिथे बोगस गिरी
@@GopikaDairyFarm त्याचं फळ पण तसच भेटलं की मग..
😂😂😂हे काय रे भावा 😮😮
चिक्की ताई खर खर बोला जा राव आमचं मन दुखत लय 😂😂😂😂
Tuzya bahinila asch bolshil ka
वाह ग बाई...तुमच्या support शिवाय एवढ्या लांब पर्यंत ची काम होणार नाहीत.
ओबीसी ओबीसी करुन एकाच जातीने पोळी भाजून घेण्याचे....... उत्तम उदाहरण....... खेडकर परिवार.......... आणखी भरपूर बाहेर येतील
सांघोटि आरक्षित भिकारडे संघोटे खेडकर कुटुंब!!!
हा बाई तुझा सपोर्ट आहे पुजा खेडकरला दया पुजाला फाशीची शिक्षा आम्हा विद्यार्थाला न्याय कोन देणार😢
.....खेडकरांच्या पाठीशी बीड आणि नागपूर संस्थान च आहे...😂😂
तु पण बीड करा मुळेच जन्मला असशील माई ला विचार तुझ्या
खेडकर ने वंचित कडून निवडणूक लढवली...प्रकाश आंबेडकर खेडकर च्या पाठीशी आहे ..,.
सांघोटि आरक्षित भिकारडे संघोटे खेडकर कुटुंब!!!
@@k.p.s.1994प्रकाश आंबेडकर BJP. ची Bteam
चक्कीबाईचा चेहरा सर्वकाही सांगून जातोय😅😂
Obc चा फायदा चांगला देत आहात गरीबाला 😂
😂😂😂😂
😂😂
गरीब घेतात
मी मराठा आहे , मी यांच्या सोबत होतो पण हे ऐकून,, आता यांच्या गां*वर लात मारा 🤬🤬
😂😂😂😂
सगळ्या जातीचा फायदा स्वतच्या जातीला करणारा
Ala ka tu eth pn..... Munde sodun dusre bhetat nhit ka tula.. Tula arkshan nhi tyala amhi kay karnar .... Lai jalalti bhava tumchi 😂😂😂😂
Saglyat jast Amdar Maratha che tar arkshan pahije 😂😂
Are ha fake account vala shivya khanya sathi kuthe pan yeto. Are kiti laj sodnar ajun. Jalana agent yedyat kadtoy te bagh😂😂😂😂
@@Bhaugarkal007मला पहिलेच आहे कुणबी आरक्षण ..त्यामुळे मी खानदेश मधील आहे ..पण तुमचा जातीवाद इकडे पण चर्चा करतात
@@ravishep768मला आहे रे आरक्षण पहिलेच कुणबी म्हणून पण तुमची इज्जत गेली आमच्याकडे पण लई जातीवादी समाज आहे म्हणून हा
राजकीय नेत्यांच्या पाठिंब्या शिवाय हे कुटुंब एव्हढे कारनामे करू शकत नाही उघड आहे
लक्ष्मी पुढल्या दाराने जाते मागच्या दारांना जाऊन आमदार झालेली चक्की बाई जातिवाद काय असतो मराठ्यांनी दाखवून दिला
दोनदा पडल्याचं वलंय ? 😂
जरागे खान मुळं पराभव झाला
Mumbai la jaun arkshan bhetle ka😂😂😂
पडल्याचा आणि या गोष्टीचा काय संबंध जिंकून काय गड जिंकला तो राखा का जळफळाट करून घेता😂😂
निवडून आले त्यांनी काय केल. कधी बाक वाजवावा ते पण कळत नाही
Bhik magun pan arkshan bhetena tycha valay😂😂😂😂
महाराष्ट्र सरकारने 1995 ते 1998 या कार्यकाळात झालेल्या नोकर भरतीची जातीय टक्केवारी काढावी आणि त्याची श्वेतपत्रिका काढावी म्हणजे दूध का दूध पानी का पानी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल
चूकीचे घडवून आणले जाते, परत मी त्यातला नाही म्हणायचे. जनता सबकुछ जानती है
12 lakh चेक घेतला होता तो का
सर्व राजकारणी लोकांनी अमाप पैसा कमावला...
लोकांना ताई आवडत नाही.. म्हणून लोकांनी पाडलं.. पण मागच्या दाराने पुन्हा आमदार.. लोकांच्या मनातील पडेल आमदार
बाबोय गावागावात आनंद उत्सव आणि महाराष्ट्रात...... आणि वरुन मी मोठी नेता 😮😮😮😮
😂
@@krishnathDhobale म्हणे महाराष्ट्रातील गावा गावात आनंद अन् पुन्हा वलय असलेली नेता
@@krishnathDhobale फुकणीकहीकी
जे स्वतः निवडून येऊ शकत नाही कर्तृत्व शून्य,पुरोहितांच्या जीवावर मागच्या दाराने विधान परिषद मिळवणाऱ्या व्यक्तीकडून काय अपेक्षा करणार 😂😂😂
खर सांगा तुमचाच हात आहे हे तुमचा चेहरा सांगतोय😂😂
ती पण वंजारी तू पण वंजारी तुम्ही सर्व लोकांच्या जमिनी बळकणारे लोक आहे हि महन खरी आहे 100चोर एकच
बरोबर तुमच्या सारखे हुशार नाही, तुम्ही कोटींचे घोटाळे करतात भूक॔प, भूखंड सोडत नाही वरुन साव
अख्खा महाराष्ट्र यांनी लुटला 😂😂 चोराच्या उलटया बोंबा
तु भाडखाऊ आहेत चोटा आहे
तुम्ही सगळे हरिश्चंद्रच नाही का? 😂🤣
केली कमेंट हाइड😂🤣 वा हरिश्चंद्र 😅
गरीब डोंबारी घिसाडी कैकाडी धनगर वडार नाभिक अशा मायक्रो ओबीसी ची जागा खोटे ओबीसी प्रमाणपत्र काढून ढापण्यासाठी पुजा खेडेकर ला कोणी मदत केली आहे..
@@SachinPatil-tk5br tech mhntoy mi kuni madat keli kadha pn Jatila dosh deun kay siddh karnar tumcha community mdye pn kityek nightil asle ghotale karnare mhnun sgli community chukichi tharte ka?
@@dddoifodeबरोबर आहे तुमचे पण..... बोलताना तुम्ही पण जाता-जाता.... समोरचाची जात काढली राव.....
चक्कीताई चपटीताई रडकीताई नमस्कार
Gandit pay jail
Nav shriram kame ravnachi
Shri ram patil tu tuzya bahini la asech bolto ka
गावठी मिथुन
लवड्या निट बोल कुठला आहे तु तुझा नंबर पाठव तुलाजर तुझ्या बापानी काढल आसेल तर तु तुझा नंबर प्ता पाठल आयझवाड्या
हॉस्पिटल च खोटं प्रमाण पत्र मग कोणी दिली तुमीच बगा
येवढे वलय आहेत तर दोनदा पराभव कसा काय झाला
जातीयवाद मुळे शेठ
Mag laaj tar aplyala vatli pahije..ki asali valay apan deto netyala@@pratiknagre7
@pratiknagre7 झाटा जातीयवाद. गू खाल्यावर बर जातीय वाद दिसतो तुला.
Shet tumhi jat sodun matdan cha karit nahi aani chalale dusryala sangayala@@pratiknagre7
Barobar maratha virodhi aahet he lok
ताई साहेब तुम्ही कायदेशीर कारवाई करा
Chikki🤣
Chikki chi aukaat nhi😂😂
Chikki chi aukaat nhi court madi😂😂😂😂
😅😅😅
@@jake-gk6qj Chikki chi Tula layach aathvan yeti tuzya ghari pathvaychi ka
सीनियर आहेत आता महाराष्ट्रात 😂😂😂
झवन्या विधानपरिषद वरिष्ठ सभागृह आहे.
@@audumbar_graphicsहरलेले वरिष्ठ कधी झाले
लवकरच जेष्ठ होतील
गि रे तो बी टांग उप र 😂😂
पराभव झाला
वलंय, सिनियर लिडर 😅😅😅😅😅
लक्ष्मी गरीबांच्या घरी पुढच्या दाराने येते,,आणि लगेच बाहेर जाते ...
पण
हिच लक्ष्मी राजकारणी लोकांच्या घरी मागच्या दाराने येते आणि पिढ्यान पिढ्या वास्तव्य करते.
😅😅😅😅😅😅😅
100% त्या खेडकर मागे हीचा हात असणार हे ऑन रेकॉर्ड बोलतो😂
@@Hggbiufrygfvbhuyfssdcv Tumcha netyacha haat kuna kuna mage ahet kon kon adhikari jale te pn bga mhna. Khihi, jr kuni chukiche Kam kele tr tyala shiksha hoylach pahijet tyat jaticha kay vishay?
तूझ्या आई च्या मागे पण हात आहे.... तुला कोणी अधिकारी दिला दुसऱ्या वर आरोप करायचा..... पाठव नंबर... बघु काय सत्य आहे ते...
असा आरोप करू नको
ऑन रेकॉर्ड बोलायला तू कोण आहेस कायदा सुव्यवस्था आहे ना त्यासाठी
काय तरी बोलायचं उगाच थोतांड
पैसे घेतांना चांगला वाटलं. दोन वेळेस पडलं आणि तुम्ही पण मागील मार्गाने आमदारकी मिळावली
तुम्हाला मुंढे नावा शिवाय दुसर काही सुचत का नाही का नाव घेतल्या शिवाय पूर्ण दिवस जात नाही.
झोपेतुन उठले मुंढे ,अंघोळीला गेले मुंढे, अंघोळ झाली मुंढे ,j1 करायला बसले मुंढे , j1झाल मुंढे, गाडी वर बसले मुंढे ,गाडी वरून ऊतारले , फिरायला गेले मुंढे, फिरून आले मुंढे निवडणुक आले की मुंढे , निवडणुका झाल्या की मुंढे आरक्षण दिल मुंढे, नाही दिल मुंढे तुम्हाला सर्व जनाला झोप येते का झोपेत पण मुंढे नाव त्या पेक्षा तुम्ही सर्व एक काम करा एक 108 मण्याची माळ घ्या आणि सर्व जन सकाळ , दुपार , संध्याकाळ जप करीत बसा.
Supriya sule ne pan सुरवातीला मागच्या दारातून खासरकी मिळवली होती ना मित्रा
पैसे कोणाचे घेतले नाहीत रे नीट बोल प्रतिष्ठान la दिलेले पैसे होते ते घेतले नाही ताई ने
@@पाटीलसुनील-झ6झ tula kamun itqa pulka ala
पुरावा आहे का तुझ्याकडे
अखेर बेकायदेशीर आमदारकी मिळवण्यात यश काही मना खेडकरला ताईच पाठिंबा आहे .
IAS केडकर म्याडम वंजारी समाजाच्या आहेत...
Vanjari asne ka gunha ahe? Dusrya kontyach samajat doshi adhikari nhit ka? Mhnun samajacha kay dosh?
Vanjari samjata 100 loka ahet ka tyanchya var laksha thevyala
तुझा का पोटात दुखतेय
@@shivgarjana2297 bhava tuja community mdye pn kititri corrupted adhikari nightil mhnun saglya samajala dosh denar ahes ka? Jr kuni doshi asel tr kshisha hoylach pahijet pn yaatpn jaat kadhanyat kay mothepan?
तुकाराम मुंढे पण वंजारी आहेत यावर पण थोड बोला दुटप्पी भूमिका घेऊ नका?
चक्की ताईची पण त्या मॅडम बरोबर चौकशी व्हायला पाहिजे गैरवापर करतात हेच लोक सत्तेचा चक्की बाई चौकशी व्हायलाच पाहिजे
Sharad pawar ani Rohit pawar chi chokashi keli tar te deshat pan nahi rahu shakat
Manya kala kutra 🤣🐈⬛
मोतीलाल शर्मा. कारवाई पाकिस्तान बांग्लादेश सरकार करनार का.? सरकार कुणाचे आहे. 😅😅😅😅😅😅
अंबानीच्या लग्नाचं निमंत्रण नव्हतं काय 😅?
ताई. पुजा खेडकर.500.1000. कोटी चे मालक असतानी.ओबीसी. प्रवर्गातुन. प्रमाणपत्र कसे काय.
अख्या जगाला माहिती झाल त्या खेडकर परिवाराने काय काय दिवे लावले
चिक्की चिक्की बम बम
देशी गावठी मिथुन
बेवडा मिथुन किडन्या फेल 😂😂
वंजारी समाज वशिल्याने बोगस सारे नोकरीला लावले
तुझ्यात दम आहे तर तू लव ना
अरे झाट्या नागपूर police ला बघ आता
4000+ मुले पेपर साठी qualified झालेत आणि त्यापैकी 1096 वंजारी आहेत.... इथं दिवसरात्र मेहनत करतोय नोकरीसाठी.... ओपन च्या खालोखाल पहिलं मेरिट वंजारी समाजाच लागतंय... आणि ओपन मध्ये किती वंजारी qualify होतात ते बघ... आपल नुसतं कुत्र्यासारखं वंजारी च्या नावानं भुकायचं
😂जळ आणखीन 😅😁 कमेंट लपवू तरी नको हरिश्चंद्र😅
Zattu sala ... Tuzi aai geli hoti ka pahayala
Naku radu bala
सगळ्यात जास्त पोलीस भरती मध्ये वंजारी समाजाचे लोक गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना कसे झाले याची पण चौकशी करा.
किती गरीब आहेत हो ताई साहेब तुमचे खेडकर साहेब 140 एकर जमीन पिस्तूल दाखवून दमदाटी ...सोबत bauncer...land cruiser गाड्या...
आणि ओबीसी मधून आरक्षण ....किती ईमानदार आहात तुमचे कार्यकर्ते ...आणि गरीब मराठा समाज जेंव्हा आरक्षण मागतो तेंव्हा तुमच्या पोटात दुखते 😢😢
पुजा खेडकर 2007 मध्ये ओबीसी नाॅन
क्रिमिनल प्रमाण पत्र दाखल करून प्रवेश घेतला हे चुक कि बरोबर आहे❓
काही पण म्हणा पण आपला सपोर्ट आहे म्हणायचं..😅
निलेश लंके यांच्या मतविभाजनासाठी दिलीप खेडकर यांना बिजेपीनेच उभ केल होते वंचितचे जास्तीजास्त उमेदवार हे बिजेपी उभे करते
Fayeda kise huva vaha ?
@@pandurangpatilnagalgave267 correct
तुला विचारून करत असतील
Mi tech tr mhantoy.... To owaisee (MIM) aani VANCHIT BJP chi B team aahe..... Supari baaj aahet he donhi paksha
शंभर टक्के खरे
गोरगरिबांच्या चिक्की तील पैसे खाणारी बाई कडून काय अपेक्षा करावी पंकजा ताईला याचा शाप नक्की बसणार आहे घर गरीब लेकरांचा ....
तु लटक आरक्षण ओबीसी तून भेटत नाही 😂
चूप रे
सत्य कधीही लपत नाही या विलक्षण मध्ये तेही माहीत पडेल
नावाला वलय नाही वाळवी😂😂😂
ताई लवकर केश कारा या news वरती हे लोक ठरून बातमी लावतात
पंकजा मुंडे यांनी नुसती बाष्पळ बडबड केली आहे. त्यापेक्षा पूजा खेडकर जर दोषी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे असे का म्हणाले नाहीत पंकजा मुंडे.
एकदम खर
डिफेमेशन ची धमकी देवून स्वतंत्र पत्रकारिता दडपवली जाऊ शकते का...
ताई आमचा आपल्या बद्दल खूप आदर आहे आणि सदैव राहील, अश्या राजकिय स्टंट ला किम्मत देऊ नका
बीड कलेक्टर पण असेच याचा सर्वच असेच आहे असणा कारवाई केली पाहिजे
Loda konta Anshula badnam Karu nahe
खेडकर आणि मुंडे नातेवाईक आहे
मुंडे नाव आलं की सगळ्यांची जळून खाक होते😂😂
Ho ka 😅😅😅
आहेच गुणे
😂😂😂
सगळ्यात भ्रष्टाचार😂😂
😂😂😂
ही आहेच भ्रष्टाचारी
त्यांची पाईप लाईन तुमच्याच विहिरीत आहे आणि तुम्हाला माहित नाही त्यांनी तुमच्या साठी नवस केले होते ताई अस नका करू
Tuzya aaai aaani bahini chya vihirit amchi paiplaine ahe na lavdya
अगदी बरोबर ताई
गप ग लय वलय आनी गावा गावात आनंद झाला पैशे देऊन ॲडमीशन घेतले विधानपरिषदेत
Loda gap
Chuta jadhav vidhan parsher mla hote asthe tha sarva pase devenh hota ka chuta Tula kahi mahit nahi
ताईसाहेब ग्रेट लीडर.तगडा पलटवार केला ताईसाहेब💪
कोण ओळखतात हीला कित्येक वर्ष बिजेपीने गोधडीत टाकलेले होते
कानाकोपऱ्यात आनंद कसा होइल.. त्याच लोकांनी तुम्हाला पाडले. आनंद फक्तं त्या 25 लोकांना झाला ज्यानी निवडून दिले 🤣🤣
खर काय आणि खौटे काय हे राजकिय लोकांनी ओळखायला पाहिजे कारण लोकांना सर्व काही समजते त्यामुळे राजकिय लोकांनी सत्य बोलायला शिका
🌹 Excellent explain by you. God bless you 🙏🙏🙏
स्वयं घोषित राज्यातील व देशातील वरिष्ठ नेत्या 😂😂😂😂
ताईसाहेब अशीच आक्रमक भूमिका घेत जा ❤
चांगली वसुली चालू आहे.
आपण पत्रकारांना धमकावत आहेत
OBC चे केंद्रात पण वर्गीकरण करा फक्त मोठ्या जाती आरक्षणाचा फायदा घेऊन गडगंज होत आहेत
आगदी बरोबर
तुमचेच लोक आहेत ते
कश्यावरुन
@@kamalakarkadam6051 आमचे अधिकारी जास्त आहेत पण सगळेच अधिकारी आमचे नाहीत 😁😁😁
ताई छान, तुम्ही थेट समोर येऊन आपली बाजू मांडली.
गेल्या काही दिवसापासुन खेडेकर प्रकरण राज्यात सुरू आहेत. खेडकर कुटुंब हे सर्व राजकीय पक्षाशी संबंध ठेवून आहेत.त्यामुळे यांना संरक्षण मिळत जाईल.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आनंद म्हणे
तुल काय समजणार बालिश बुद्धि
😂😂
@@dipakmundhe9084 उथळ पाण्याला खळखळाट फार
आहो पत्रकार बंधुंनो हे राजकीय नेते तोंडावर एक बोलतात आणि मोठ मोठ्या अधिकारी हाता खाली धरुन काळी माया कमावतात
Absolutely right tai
सर्व ओबीसी certificate ची चौकशी झाली पाहिजे.
ताई मुंडे लोकनेता
म्हणे सिनीयर आहे !
Mg tu ahe ka...ban n mg tu amdar khasdar
@@snehajaybhaye7939 मलाच कशाला विरोधात कमेंट्स करण्यारया सगळ्या ना सल्ला दे तु आमदार खासदार साठी
स्वतः चा उदोउदो स्वतः च करून घेणे?
@@snehajaybhaye7939 80 टक्के कमेंट्स विरोधात आहे त वाचून बघ
चीकी😂
आपली निट घाल 😂
Tula chikki khayala aavdli nahi kay😂😂
Tu khat bs n ..marathache khasdar zale pot bhrl nhi vatat ajun b ..cm b tumch .. tri kiti jalvvv
Only tai Saheb 🎉🎉
काही चुकीचं केलं असेल तर
याचा काय अर्थ आहे?
सीनियर लीडर
ऐसा बोलता है क्या?
पूजा खेडकर पर एफआयआर दाखल करो.
चौकशी करा असे अनेक खेडकर समोर येतील
पैसे घेतांना लाई बर वाटलं
Tumhi baghayla gelte ka
पंकजा मुंडे नी पाठीशी घातले आज पर्यत .चांदीचा मुकुट वैगरे नवसात कोण करणार आहे
खेरकड वर कारवाई झाली पाहिजे
Garibanchi vat lavli pankajane😢
आमदार म्हटल्यावर गालात हसली बाई
तेवढे कारखाने चालू करण्याचा प्रयत्न करा...मोठ्या नेता आहेत
चांगली अद्दल घडवा ताई,पाठपुरावा करुन माफी मागायला लावा
आमदार झाला कारभार सूरू झाला.
ते वंजारि समाजाचे आहेत आणि तुम्हाला त्याच समाजाच समर्थन आहे
अहो राजकारनी लोकांनी सयंमी असले पाहिजे मी कशी गरिब नेहमी स्तुति फुले उधलनार नाही चार लोकांचे अय्काव लागनार जर criticisum झेलता आला नाही तर त्या लोकांनी राजकारन करू नये
एका समजा चे असेल की लगेच आरोप करायचे का ..
तुम्हाला मुंढे नावा शिवाय दुसर काही सुचत का नाही का नाव घेतल्या शिवाय पूर्ण दिवस जात नाही.
झोपेतुन उठले मुंढे ,अंघोळीला गेले मुंढे, अंघोळ झाली मुंढे ,j1 करायला बसले मुंढे , j1झाल मुंढे, गाडी वर बसले मुंढे ,गाडी वरून ऊतारले , फिरायला गेले मुंढे, फिरून आले मुंढे निवडणुक आले की मुंढे , निवडणुका झाल्या की मुंढे आरक्षण दिल मुंढे, नाही दिल मुंढे तुम्हाला सर्व जनाला झोप येते का झोपेत पण मुंढे नाव त्या पेक्षा तुम्ही सर्व एक काम करा एक 108 मण्याची माळ घ्या आणि सर्व जन सकाळ , दुपार , संध्याकाळ जप करीत बसा.
मागच्या दाराने घुसली मुंढे हे पण जप करत रहा
हो करू शकतो आम्ही ते पण तुझ्या काय पोटात दुखत आहे रे@@sachinbelge5
@@sachinbelge5 निघ
मस्त फक्त जातीचं राजकारण करून आलेली लोक आहेत हि.....
आमचा तुमच्यावर पुर्ण विश्वास आहे ताईसाहेब
ताई तुम्ही आमदार झालात तुमचं खुप अभिनंदन
ताईसाहेब obc ब्रँड ✌️😎
😂😂
चिक्की घोटाला pan bola kay he
Chikki cha brand😂😂😂
Chor kadi sangat nahi , ki, me Chor Aahe ???😊😅😂
भारताचे नाव बदलुन गोपीनाथमुंढेपुर
ठेवा आता
आपण विधानसभा हरलात
लोकसभा हरलात
ग्रामपंचायत पन हरू शकतात
Bolnyadi v4 krt ja..vr gelelyabddal suddha net bolu shkt nhit..ky v4 h
ताई तुम्ही फक्त वंजारी समाजा साठी कामकरत जय सेवालाल
बोगस मंडलआयोगा विषयी सांगा विधानपरिषदे चे आमदार ताई.
Support Puja Khedekar...🙏
माहीत आहे आम्हाला विषय संपला ताई