Omraje Nimbalkar on Tanaji Sawant | तानाजी सावंतांना ओमराजे निंबाळकरांचा इशारा | Maharashtra Times

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 апр 2024
  • #OmrajeNimbalkar #TanajiSawant #DharashivLokSabha #MaharashtraTimes
    धाराशिव लोकसभेचे मविआचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि..राणा जगजितसिंह पाटलांवर टोकाची टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत आणि राणा जगजितसिंह पाटलांवर.टीका करत ओमराजेंनी आव्हान दिलं आहे.पवनराजे हत्या प्रकरण आता अंतिम टप्प्यात, तुम्ही गृहमंत्री आहात, हे प्रकरण फास्टट्रॅकमध्ये चालवा.सत्य बाहेर येऊ द्या असं आव्हान ओमराजेंनी दिलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com.
    marathi.timesxp.com/
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 55

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 2 месяца назад +69

    खेकडा ला चांगल जोमल असल
    फक्त ओम दादा

  • @tatyagavhane2452
    @tatyagavhane2452 2 месяца назад +28

    ओमराजे तुम्ही तान्या सावंत बद्दल चुकीचं बोलताय, तान्या सावंतला बाप नाही म्हणता,आस कस असेल अहो तान्या सावंतला भरपूर बाप आहेत, लग्नाचा बाप सावंत आणि जन्माला घालणारा बाप जातीने पारधी आहे,या तान्या सावंतचा जन्म पारध्या पासून झालायं, म्हणून त्याला बिगर बापाचा म्हणू नका, भरपूर बापाचा म्हणा,

  • @sanketbadepatil
    @sanketbadepatil 2 месяца назад +29

    ओमराजे निंबाळकर धाराशिव मतदारसंघातुन बहुमताने निवडून येणार..

  • @ramdasmunde2654
    @ramdasmunde2654 2 месяца назад +12

    गल्लीपासून दिल्लीपर्यंत चे नेते मोदी गृहमंत्री सर्वजण आले तरी ओमराजे यांचा पराभव करणे अशक्य आहे

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 2 месяца назад +22

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय ओम राजे निंबाळकर साहेब जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pandurangbhumanwad7913
    @pandurangbhumanwad7913 2 месяца назад +12

    होम दादा

  • @rchandane4978
    @rchandane4978 2 месяца назад +10

    Jai महाराष्ट्र साहेब 🎉🎉🎉🎉

  • @amarpatil2288
    @amarpatil2288 2 месяца назад +25

    ओम विजय होणार🚩❤

  • @nileshvasave9657
    @nileshvasave9657 2 месяца назад +27

    ओमदादा 100% निवडून येणार

  • @somnathovhal3397
    @somnathovhal3397 2 месяца назад +11

    Ekta majha Tiger
    All Pune City

  • @user-mh7xi2tm9j
    @user-mh7xi2tm9j 2 месяца назад +11

    Barober bolalat saheb

  • @ssgg1993
    @ssgg1993 2 месяца назад +4

    धाराशिवचे खासदार फक्त ओम दादा.

  • @BalasahebJarhad
    @BalasahebJarhad 2 месяца назад +6

    ओम राज्य मिळाले होते

  • @AgricultureEducation
    @AgricultureEducation 2 месяца назад +11

    आमदार होत नस्तो ताना यंदा।।मराठा ला केला विरोध आता आमी उड़तो तुमच्यावर बीन नीरो ढ

  • @SureshKolekar-st2gd
    @SureshKolekar-st2gd Месяц назад +1

    राम राम ओमंराजे साहेब आभीनदंन तुम्हाला खुप खुप आभीनदंन तुम्ही साहेब धाराशिव. बसड्यांड मदि पाणि जमा हुतय साहेब लक्ष द्या❤

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 Месяц назад +1

    ओमराजे निंबाळकर साहेब जय महाराष्ट्र एकच वादा होम दादा

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 2 месяца назад +3

    मी धाराशिव जिल्यातील आहे पण तानाजी सावंत साहेबाना खेकडा का म्हणतात हे अद्याप मला समजलेले नाही. 😁

  • @yuvrajpatil3534
    @yuvrajpatil3534 28 дней назад +1

    निष्ठा कशाला म्हणतात त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओम राजे

  • @sachinchavan1268
    @sachinchavan1268 2 месяца назад +2

    फक्त ओम दादा आपला खासदार ❤

  • @sidshelar1475
    @sidshelar1475 Месяц назад +1

    ज्यानी मोठ केलं,ज्याचामुळे पहिलं तिकीट भेटल त्यालाच बोलताय ओमराजे 😂😂

  • @vilaslokhande8622
    @vilaslokhande8622 2 месяца назад +2

    विकास का केला नाही ते सांगा धाराशिव जिल्ह्यात

  • @narsingghorwade5661
    @narsingghorwade5661 Месяц назад

    Nice 👍 video 💯

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc 2 месяца назад +1

    ओमराजे वाघ आहे... 🎉

  • @dineshpatil8692
    @dineshpatil8692 2 месяца назад

    ओम दादा❤❤❤❤❤

  • @moenkazi9370
    @moenkazi9370 2 месяца назад

    दादा लोड घेऊ नेय विजय आपालाच आपलच मोईन काझी ढोकी

  • @rakeshdant577
    @rakeshdant577 4 дня назад

    Omraje hamari Jaan

  • @user-yu7lo8mt1i
    @user-yu7lo8mt1i 27 дней назад

    Only tiger om dada❤❤❤❤❤

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b Месяц назад

    आरे शांत बस .

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Месяц назад

    साहेब आता तुम्ही खाजदार आहात, याना अजिबात सोडू नका.

  • @ramakantjangam9239
    @ramakantjangam9239 Месяц назад +1

    KHEKDA Mantri

  • @sambhajipawar3960
    @sambhajipawar3960 Месяц назад

    पंचांगात बघू का आली आता विधानसभा तानाजी सावंत साहेब. आरक्षण तर घेणारच

  • @sanjaypawar2984
    @sanjaypawar2984 Месяц назад

    Thoda wait bhai log bhoom parnda washi...vidhan sahhela correct karyekram honar😂😂😂😂😂

  • @akramshaikh2003
    @akramshaikh2003 2 месяца назад

    😂😂😂👌

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc Месяц назад

    खेकडा मंत्री तुमचं काही वाकडे करू शकत नाही उस्मानाबाद जिल्हा धाराशिव तुमच्या पाठीशी आहे तुमच्या केसाला जरी धक्का लागला अख्खा धाराशिव जिल्हा यांचं सगळं वैभव आणि ह्यांना देखील पेटवून देतील❤

  • @sonukannaujiya2198
    @sonukannaujiya2198 Месяц назад

    Om dada jindabaad

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 2 месяца назад +1

    तेरणा वर बोला दादा

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw Месяц назад

    Tanya apatnar yanda.. 😂ali baba 40 chor gayab honar

  • @user-xe3yt4cf8d
    @user-xe3yt4cf8d Месяц назад

    बरोबर आहे ओम भाऊ,

  • @balrajewaghmode5889
    @balrajewaghmode5889 Месяц назад

    Tanya Khekda..

  • @jadhavsj64
    @jadhavsj64 2 месяца назад

    He lok 1947 nehru na pan Aaj shivya ghaltat pan Gandhi Family Aaslya faltugiri ignore karte Aani pudhe jate

  • @vaishnavishinde332
    @vaishnavishinde332 Месяц назад

    Please number asl tr send kra khup grj ahe