संताजी-धनाजी साकारताना | Swarajya Saudamini Tararani | Sony Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सोनी मराठीवर सुरू होणाऱ्या स्वराज्य सौदमिनी ताराराणी मालिकेत अभिनेता रोहित देशमुख आणि अमित देशमुख संताजी-धनाजी या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. दोन मित्र एकत्र स्क्रिन शेअर करताना काय घडलं पहा या मुलाखतीत.
    Senior Correspondent- Darshana Tamboli,
    Camera- Deepak Prajapati,
    Video Editor- Omkar Ingale.
    For All The Latest Television Updates and Entertainment New Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz

Комментарии • 29

  • @ganeshghule1750
    @ganeshghule1750 2 года назад +15

    अमितजी देशमुखांसारखे अभ्यासू कलावंत'संताजींची 'भूमिका साकारत आहेत...अतिशय योग्य कास्टिंग...खूप उत्सुकता आहे आम्हांला...शुभेच्छा टीम...

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 2 месяца назад +4

    संताजी आणि धनाजीची चांगली भूमिका पार पाडली.

  • @veenashikhare9572
    @veenashikhare9572 2 года назад +5

    दोन्ही कलाकारांनी आपल्या भूमिकेचा सखोल अभ्यास केलेला आहे ... त्यामुळे संताजी आणि धनाजी ह्या दोन्ही व्यक्तिरेखा ह्या कलाकारांच्या मेहनतीने नक्कीच लक्षवेधी ठरतील ह्यात काहीच शंका नाही ... आता उत्सुकता १५ नोव्हेंबर ची ... संपूर्ण टीम चे मनःपूर्वक अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा👌👍💐

  • @prakashmangate7225
    @prakashmangate7225 Месяц назад

    आपण दोघांनीही खूप छान भूमिका केली आपला इतिहास चागल्या प्रकारे लोकांच्या समोर आला खूप छान

  • @rswp7386
    @rswp7386 2 года назад +2

    दोन्ही ही कलावंत अभ्यासु व खमके आहेत. संताजी-धनाजींच्या भुमिकेत खुप शोभुन दिसतात. नक्कीच न्याय देतील👍🚩🚩🚩

  • @siddheshbhosale3723
    @siddheshbhosale3723 2 года назад +1

    संताजी धनाजी ही भूमिका या दोघानीही खूप सुंदर केली ,

  • @user-eq2sg8ji1p
    @user-eq2sg8ji1p 11 дней назад

    दोघांचेही काम अत्युत्कृष्ट...💐💐💐💐💐

  • @krushnakuchekar2535
    @krushnakuchekar2535 2 года назад +1

    खुपच छान आहे पुर्व इतिहास पाही ल्यावर असा अंगावर काटा येतोय

  • @vikaskhanolkar4827
    @vikaskhanolkar4827 23 дня назад

    मानाचा मुजरा दोघांना 🙏🏻🚩
    Love u❤️

  • @seemathorat3683
    @seemathorat3683 2 года назад

    रोहित देशमुख आणि अमित देशमुख यांनी खरंच खूप छान भूमिका साकारली आहे. संताजी धनाजी यांनी स्वराज्य इतिहास पुढे आणला आणि मावळे शिवरायांचे मर्द मराठे म्हणून खूपच सुंदर भुमिका साकारली आणि आमच्या पर्यंत इतिहास पुढे आणला आणि माहिती करून दिली.त्याबद्दल आम्ही सोनी मराठी व माझ्या माहेरचे डॉ.अमोल कोल्हे यांचे मनापासून आभार व जयक्रियशन यांनी खरंच या मालिकेत प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आपल्या सर्वांचे धन्यवाद.आम्ही न चुकता या ऐतिहासिक जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे . सौदामिनी ताराराणी या मालिका पाहत असतो.सर्व कलाकारांना मराठे मावळे शिवरायांचे यांना मानाचा मुजरा 👍👍🙏🙏⛳⛳💯👌👌

  • @sandipgaikwad2936
    @sandipgaikwad2936 Год назад

    Khup chan bhumika keli ahe dhoghani congratulations and best of luck

  • @sachinkambal4592
    @sachinkambal4592 2 года назад +1

    मला संताजी घोरपडे यांची भूमिका खुप आवडते

  • @satiready
    @satiready 2 года назад +2

    Santaji Ghorpade is my favourite character of the series.

  • @mihirbhole9104
    @mihirbhole9104 2 года назад +1

    खूप खूप शुभेच्छा

  • @surekhawagh9929
    @surekhawagh9929 8 дней назад

    दोघांना ही मानाचा मुजरा

  • @user-gd2en1bq2q
    @user-gd2en1bq2q 4 месяца назад

    मानाचा मुजरा संताजी तुम्हाला

  • @chetanrade4763
    @chetanrade4763 2 года назад +1

    अमित सर आणि संपुर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा...💐💐

    • @vishnunatkar1208
      @vishnunatkar1208 2 года назад

      अमित सर आणि संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @govindbarhate3661
    @govindbarhate3661 2 года назад

    All the best for all of you

  • @OmparkashSathe
    @OmparkashSathe 2 месяца назад +1

    🚩⚔️🗡️ जय संताजी 🚩⚔️🗡️ जय धनाजी 🚩⚔️🗡️

  • @aparnapingle2910
    @aparnapingle2910 2 года назад

    जय भवानी,जय जिजाऊ साहेब, जय शिवराय, जय शंभूराज, जय राजाराम राजे

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 Год назад

    Ashich Jodi rahudyaa.
    Pudil vatchalis god shubheccyaa

  • @dipakghadageghadage3476
    @dipakghadageghadage3476 15 дней назад

    👌👍

  • @balukale6470
    @balukale6470 7 месяцев назад

    ❤❤

  • @prasahantkulkarni4831
    @prasahantkulkarni4831 2 года назад

    Awesome...!

  • @bprao2366
    @bprao2366 2 года назад

    Please repeat the telecast B P RAO ULHASNAGAR 4 AHARASHTRA.

  • @sambhajighorpade3360
    @sambhajighorpade3360 2 года назад

    Sar Senapati SANTAJI yancha janm BHALAVANICHA ,balpan dekhil ithech gele.Hi mahiti doghanahi upyukt Tharu dhakte.

  • @prasahantkulkarni4831
    @prasahantkulkarni4831 2 года назад

    Kahi kalavntacha janam tya bhumekesati CH zala asava ase vatathe...!

  • @user-dp6hc2nw4h
    @user-dp6hc2nw4h 2 года назад

    Me tr fenach jhalo Amit Deshmukhancha