T-Bill मध्ये गुंतवणूक कशी करावी? | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 465

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Год назад +2

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @umeshgaikar8549
      @umeshgaikar8549 Год назад

      T bill मधे 10000 invest केल्यानंतर after 91 days ने. . Principle +interest amount जमा होणार का ??

    • @umeshgaikar8549
      @umeshgaikar8549 Год назад

      म्हणजे टोटल amount किती जमा होणार ???

    • @dhana3232
      @dhana3232 Год назад

      Indicative settlemant amount म्हणजे फायनल मिळणारि अमाऊंट काय???

  • @shubhamkhodkeofficial
    @shubhamkhodkeofficial Год назад +6

    जय महाराष्ट्र mam🚩🎉
    मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसांपासून पाहत आहे आणि खरंच मनाला खूप आनंद होतो की एखादी मराठी स्री या क्षेत्रात एवढी प्रगती करताय 📈 व माझ्यासारख्या अनेक मराठी लोकांसाठी व आमच्या भविष्यासाठी रस्ता 🚸 दाखवत आहेत त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏 ❣️

  • @BruceWayne-dr9zh
    @BruceWayne-dr9zh Год назад +3

    1. Maturity पूर्ण झाल्यावर पैसे बँक अकाउंट मध्ये जमा होतात की वेबसाईटवर जाऊन redeem करावे लागतात?
    2. UPI ची पर डे लिमिट ही 1 लाख ची असते तर मग 1 लाख पेक्षा जास्त t बिल मध्ये upi ने पाठवता येतात का?
    3. त्या Tab मध्ये दिलेल्या सगळ्या terms explain करू शकता का? Indiactive price वगैरे

  • @shantiswarupchilka3456
    @shantiswarupchilka3456 Год назад +1

    मॅम, खूप खूप धन्यवाद🙏🏻
    तुमच्यामुळे मी बरेच काही शिकलो पण काही शंका अजून ही आहेत ज्यांचे निरसन फक्त I agree म्हणून कधी कळत नाही, मॅम एक विनंती आहे की कृपया शेयर मार्केट, म्युचुअल फंड मधील लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म गुंतवणूकिंच्याबद्दल जे काही अटी आणि नियम आहेत त्यां बद्दल एक व्हिडिओ बनवा
    Thank you

  • @vijayveer4498
    @vijayveer4498 Год назад +3

    अतिशय उत्तम सादरिकरन. त्या बद्दल मनापासून अभिनंदन 👏🏻👏🏻👏🏻

  • @ketaki_kotibhaskar_prabhudesai
    @ketaki_kotibhaskar_prabhudesai Год назад +1

    नमस्कार ताई 🙏
    तुम्ही खूप साध्या आणि सोप्या भाषेत शिकवता आणि तुमचा मराठी महिलांसाठी विशेष आग्रह असतो हे खूप आवडते.
    National Pension Scheme याविषयी सविस्तर सांगाल का?

  • @rachanaparab3774
    @rachanaparab3774 11 месяцев назад

    धन्यवाद मॅडम. मी तुमचे व्हिडिओ पाहत असते. मी आतापर्यंत अशा प्रकारे कुठल्याही गुंतवणुका केलेला नाही. पण तुम्ही इतक छान समजवता आहात माझ्यासारख्या अशा प्रकारे कुठलीही गुंतवणूक न करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा विश्वास निर्माण होत आहे की आपण हे करू शकतो धन्यवाद🙏

  • @poorvaparanjpe4622
    @poorvaparanjpe4622 Год назад +1

    DG locker बद्दल ऐकून आहे पण अजून पर्यंत अकाउंट नाही ओपन केले त्या बद्दल माहिती द्यावी...
    तुम्ही खूप छान आणि सोप्या भाषेत explain करता त्या मुळे बघायला पण मज्जा वाटते रटाळ वाटत नाही.
    मी तुमचा चॅनेल ची माहिती माझ्या बहिणींना पण दिली आहे कारण अगदी उपयुक्त माहिती तुम्ही देता।
    मला T बिल्स मध्ये invest करायचे आहे त्या साठी DG locker मध्ये अकाउंट उघडणे महत्वाचे आहे ते सांगावे
    धन्यवाद

  • @anupamaskulkarni2897
    @anupamaskulkarni2897 Год назад

    माहिती खूप डिटेल्स मध्ये समजली आहे.
    Thank you रचना mam या व्हीडिओ बद्दल
    मी तुमचा या अगोदर चा vedio पहिला पण kyc incomplete आहे व्हीडिओ पहिला आता थोडे details मध्ये कळले आहे .
    प्रोसेस पूर्ण करून घेईन.

  • @maylo..
    @maylo.. Год назад

    तुमचे व्हिडीओ खरच खूप च छान असतात ,सहज सोप्या भाषेत असल्याने पटकन समजतात . माझा प्रश्न असा आहे t bill मध्ये गुंतवणूक केल्यावर जर मध्ये गरज पडली किंवा वेळ पूर्ण झाली तर ते पैसे परत कसे मिळतात

  • @shashankranade265
    @shashankranade265 7 месяцев назад

    Hii खूप छान माहिती कळाली , ह्या आधी फक्त FD ही एकच सोयीची गुंतवणूक वाटत होती. T बिल concept सुरक्षित आणि फायद्याची आहे

  • @ajaymadake6650
    @ajaymadake6650 Год назад

    T Bill Madhil te coloums samajaun sanga v etar options madhil informetion dethil sanga

  • @samadhanpatil8984
    @samadhanpatil8984 6 месяцев назад

    Hello mam
    Tumche sarv videos khup chan ahet ani khup knowledge miltay amhala tumchyakdun tyabddl kharch khup dhanyvad…
    Gold mdhe invest krnyasathi khup prakar ahet jas ki apn gheto te gold bonds astat ajun khup prakar astil
    Gold mdhe invest krnyasathi kshat kravi nd tyachya prakaravddl ek short video takla tr khup madat hoil tumchi mam plz…

  • @akshaygaikwad8069
    @akshaygaikwad8069 Год назад

    मी अकाउंट ओपन केला आहे आणि त्यानुसार सर्व प्रोसेस केली आहे पण मला ते बिल मध्ये काहीही इंटेक्स दिसत नाही.

  • @shankarkute166
    @shankarkute166 11 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली मॅडम म्युचल फंड कसा निवडावा या बाबत सविस्तर माहिती देणेस विनंती आहे.

  • @somjishidam5256
    @somjishidam5256 Год назад +3

    F&O ची संपूर्ण माहिती दिली तर होईल...🌺👍

  • @sumitjadhav4009
    @sumitjadhav4009 Год назад +1

    SGB वर एक व्हिडिओ बनवा कृपया..
    तुमचे सर्व व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण असतात..
    धन्यवाद..

  • @arohapatwardhan1123
    @arohapatwardhan1123 Год назад +1

    I am a banker n teaching for banking awareness for banking exams but mala ata tuzyakadun sagalya concepts shikavyasha watat ahet 😍

  • @manishashigwan5973
    @manishashigwan5973 Год назад

    Khup chhan mahiti dilit madam
    Mutual funds wishai sawistar mahiti hawi hoti

  • @atulsaindane7191
    @atulsaindane7191 Год назад

    तुम्ही t bill बदल खूप छान माहिती दिली आहे
    पण समजा त्याची maturity झाल्या नंतर आपले पैसे परत कसे येतील याबद्दल पण माहिती द्या

  • @avdhootswami1753
    @avdhootswami1753 Год назад

    Hi,
    Chan Explanation
    T Bill sandarbhat ? aahe apeksha karoto tumhi tya babat todga dyal
    1) T Bill madhe Private Ltd Company Investment karu shakte ka ?
    2) Jar uttar HO astel tar kasha prakare ?
    3) savistar mahiti sathi ekhada video banva ?
    4) RBI Direct Madhe Private Ltd Che account kase ugadayache ?

  • @punamsirase4566
    @punamsirase4566 Год назад

    ताई, तुमच्या मराठी चॅनल ची मी खूप मोठी फॅन आहे.. खूप जणांना मी हा चॅनल suggest केला आहे. खूप खूप आभार आम्हाला आर्थिक साक्षर करतं आहात त्या बद्दल.
    आता कॅलेंडर year संपत आहे तर टॅक्स declaration द्यावे लागते. कुठले कुठले सेक्शन अशे आहेत की जिथे गुंतवणूक दाखवून आपण टॅक्स वाचवू शकतो? Like 80c 80d.. अशे काही known unknown गोष्टीची माहिती मिळाली तर खूप बरं होईल.

  • @gajananborhade6886
    @gajananborhade6886 Год назад

    Mam हे झाले short term investment हयात दिर्घकाळ गुंतवणूक कशी करायची त्यावर १video बनवा.

  • @SagarPawar3065
    @SagarPawar3065 Год назад

    Thanks so much मॅडम आपण जो व्हिडिओ बनवला त्या बदल मला एक प्रश्न विचारचा होती की 91 दिवस झाले नंतर पैसे कसे मिळतात आणि गोल्ड बाॅड वरती एक व्हिडिओ बनवा हे नक्की सांगा

  • @suchitakulkarni6467
    @suchitakulkarni6467 Год назад

    धन्यवाद, मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असते. महिलांना साक्षर करण्याबद्दल‌ खूप Thanks.

  • @anujmalekar1
    @anujmalekar1 Год назад +3

    hello Mam, home loan structure kaise kare is topic par ek video banaiye .

  • @vedantjoshi6775
    @vedantjoshi6775 11 месяцев назад +1

    Madam.. government servant la account open la Kahi problem yeil ka 🙏🙏

  • @vijaygaikwad156
    @vijaygaikwad156 Год назад +7

    Health insurance या विषयी माहिती मिळावी अशी अपेक्षा 🙏

    • @maheshpatil1642
      @maheshpatil1642 Год назад +1

      नमस्कार रचना मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने मराठी भाषेत शेअर मार्केटचे वेगवेगळया प्रकारचे विषय समजाऊन सांगता आणि आम्हाला आर्थिक साक्षर करण्यासाठी मदत करत आहात .. कृपया लवकरच तुम्ही मराठी मध्ये क्लासेस सुरू करा..ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच याचा खूप जास्त फायदा होईल...

  • @jangalery
    @jangalery Год назад

    नमस्कार , वीडियो आवडले, खुप छान
    T Bill मधे गुंतवणूक करण्या साथी डीमैट अकाउंट ची आवश्यक ता आहे का?
    कृपया मार्गदर्शन करावे

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 Год назад

    ताई फार उपयुक्त आणि छान माहिती पण हे पैसे टर्म कम्प्लिट झाल्यावर withdrawal कसे करायचे?ते पण सांगा

  • @abhijeetpatil2181
    @abhijeetpatil2181 Год назад

    great madam. 🙏
    1.Madam income tax vart video banava.
    2.ani tax concession kase karane

  • @snehakolate1388
    @snehakolate1388 Год назад

    छान माहितीपूर्ण, किचकट विषय सोपा करून दिल्याबद्दल धन्यवाद मॅडम

  • @tusharmehata6269
    @tusharmehata6269 Год назад

    Share market chya fundamental analysis sathi 1 video banva madam

  • @Aditya_Rambade
    @Aditya_Rambade Год назад

    म्यूचुअल फंड मध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर तो कसा निवडावा कृपया यावर माहिती द्यावी

  • @jaygaikwad4584
    @jaygaikwad4584 Год назад

    systematic widrawal plan बदल एक विडिओ पूर्ण समजावून सांगा ना प्लीज

  • @kiranwagh1744
    @kiranwagh1744 3 месяца назад

    छान वीडयो 🙏 पन असे की
    डीमेट अकॉउंट वरुण पन T Bill घेऊ शकतो का?
    आणि ते कसे 🙏

  • @swapniljadhav5806
    @swapniljadhav5806 Год назад

    आहो madam मी bajaj च personl लोन घेतलं होत 100000 च पण आज पाच वर्ष झाली त्यांचे अजून हफ्ते चालूच आहे मी काय करू ते सांगा

  • @ranitdey6355
    @ranitdey6355 Год назад +1

    i bought 91 Days T-Bills from Zerodha on January for 10k and it got matured on April but I did not received any single penny, matured amount is also 10k, any idea why or is it a scam??

  • @ammane6318
    @ammane6318 Год назад

    Hello mam... तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अकाउंट ओपन तर केलं पण लॉगिन डिटेल साठी तीन दिवस वाट पाहवी लागेल.. पण मग ऑक्शन डेट च्या अगोदर इन्व्हेस्ट करता येईल ना? 23 Nov Auction date आहे.

  • @devidasbachute2023
    @devidasbachute2023 Год назад

    Maturity झाल्यावर पैसे कसे मिळतील व त्याची proceesur काय आहे

  • @arunpatil3101
    @arunpatil3101 Год назад

    खूप छान माहिती दिली आपण मॅडम, मला या विषयी माहीतच नव्हते, थँक्स मॅडम.
    मी ने मागच्या एका विडिओ मध्ये SBI TECHNOLOGY DIRECT FUND विषयी एक प्रश्न विचारलेला. जसे NAV मागच्या वर्षी XYZ एव्हडी होती, आता त्याची NAV PQR एव्हडी आहे, तर मी मागच्या वर्षी 5000 NAV XYZ असताना गुंतवले असते, तर आजच्या NAV PQR मध्ये किती प्रॉफिट झालं असत. ( प्रश्न डिटेल : equity अँड dept या विडिओ मध्ये आहे.)

  • @milindsathe8283
    @milindsathe8283 Год назад

    DG locker madhe info naslyas ksy karate
    Ki dg locker madhe info takavich lage

  • @janhavisagar4719
    @janhavisagar4719 Год назад

    रचना ताई, तुम्ही एवढी माहिती सोपी करून आमच्यापर्यंत पोहोचवता आहात..त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार..
    मला ppf संबंधी प्रश्न विचारायचा होता..
    1. माझ्या मुलीचे सुकन्या समृद्धी अकाउंट आहे. तर तिचे ppf अकाउंट काढावे का? कोणते जास्त फायदेशीर आहे?
    2. तिचे बँक अकाउंट तिच्या वडिलांच्या अकाउंटशी लिंक आहे..म्हणजे as a guardian. तर तिच्या ppf acount मध्ये माझ्या खात्यातून investment केली तर त्याचा टॅक्स बेनिफिट कोणाला मिळेल?
    3. Maturity नंतर पैसे कुठल्या अकाउंट मध्ये जमा होतात? त्याचे transaction कोण करू शकते?
    प्रश्न या व्हिडिओ शी संबंधित नाही..पण pl याचे उत्तर द्याल का?

  • @bhatkanti111
    @bhatkanti111 Год назад

    आदरणीय मॅडम. टी बिल मध्ये एन्ट्री कशी करायची हे तुम्ही सांगितलं पण एक्झिट कशी करायची हे पण सांगा की 🙏

  • @prachigodambe667
    @prachigodambe667 Год назад

    Hello mam,
    Tumche videos khup khup knowledge vadavnari ahe.
    Please ek video low cibil asnarya vyakti sathi kas aani kon loan deu shaken asa hi video banva..(for very bad cibil)

  • @vaishalivaval1804
    @vaishalivaval1804 Год назад +1

    खूप खूप छान माहिती देता
    एवढे खोलात जाऊन कोणी शिकवत नाही आहो साधं सांगायला कोणी तयार नाही,इथेच आमच्या विषयीची आपुलकी सिध्द होते!❤😅😅

  • @ketakipurkar345
    @ketakipurkar345 Год назад

    T-bill मध्ये गुंतवलेली रक्कम secondary market चा वापर करून मुदतीच्या आधी कशी काढता येईल याबद्दल मार्गदर्शन करावे.

  • @mayurthukural1167
    @mayurthukural1167 Год назад

    Thanks Rachana Mam, pan T bill matured zhalya varchi process kai ahe krupaya yachi mahiti dya...

  • @pratiksakpal4132
    @pratiksakpal4132 Год назад

    टी बिल ची माहिती दिली तेव्हाच मॅडम व्हिडिओ पाठवायला पाहिजे होता आता खूप उशीर केला पण पाठवला त्याबद्दल धन्यवाद.

  • @rupaliamberkar5078
    @rupaliamberkar5078 8 месяцев назад

    खूपच छान माहिती मिळाली madam kharach न्याणात bhar पडली.Thank you

  • @chiragchaudhari5031
    @chiragchaudhari5031 Год назад

    कृपया मॅडम बाँड्सवर एक व्हिडिओ बनवा, कोणत्या साइटद्वारे आपण बाँडमध्ये गुंतवणूक करावी, कृपया तपशीलवार व्हिडिओ बनवा आणि शक्य असल्यास ऑनलाइन साइटवर बाँड कसे खरेदी करायचे ते व्हिडिओमध्ये दाखवा.

  • @ajaypanse4489
    @ajaypanse4489 Год назад

    नमस्कार रचना मॅडम,
    तुम्ही खुप छान माहिती दिली आहे.
    मॅडम, तुम्हाला एक विनंती आहे की, P2P Lending (Liqui Loans) या विषयावर एक वीडियो बनवा, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? तसेच त्यात केलेल्या गुंतवणूकीवर काही धोका आहे का ते पण सांगा.
    धन्यवाद

  • @rajshekharmokashi1620
    @rajshekharmokashi1620 Год назад +1

    T-bills amt kashi withdrawal karayache videos pathava

  • @samadhanbachhav8393
    @samadhanbachhav8393 Год назад +1

    Serving digital gold यावर एक विडिओ बनवा मॅडम🙏

  • @sheetalghadge4443
    @sheetalghadge4443 Год назад

    Sovereign gold bond madhe kashi investment karaichi please mahiti dya

  • @sumeet_p_g
    @sumeet_p_g Год назад

    आता T bill कालावधी पूर्ण झाल्यानंतर ची प्रोसेस काय असते ते सांगा .

  • @priyankadombale3374
    @priyankadombale3374 Год назад

    Thank you man, khup Chan mahiti dilit . After 1 year Jast returns denare investments plans suggest kra plz. Ani working people sathi share market madhe konte better options ahet and how to invest in it. Bcoz intraday vgaire working people manage nhi kru shkt properly, so plz yavr donhi vrti pn video banvlat Ajun mahiti bhetel chan

  • @sunitaawati7346
    @sunitaawati7346 Год назад

    Gold bonds ची संपूर्ण माहिती मिळाली तर बर होईल...

  • @shwetadalvi1595
    @shwetadalvi1595 Год назад

    Ek detail video kara plz grow Kiva zerodha varti manje sangle features clear hotil

  • @manojpawar8930
    @manojpawar8930 Год назад +1

    म्युचल फंड ची SIP रक्कम एका वर्षानंतर वाढवण्यासाठीचा एक व्हिडिओ बनवा मॅडम

  • @archanagawde283
    @archanagawde283 Год назад

    🙏 या आणि अशा अनेक व्हिडिओ द्वारे आमच्या ज्ञानात भर घालण्यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @sandippatil1686
    @sandippatil1686 Год назад +1

    शेअर मार्केट चे कॅण्डल चा व्हिडीओ बनवा मॅडम प्लीज

  • @maheshjodmote1976
    @maheshjodmote1976 Год назад

    T-Bill amount chi maturity zali ki paise automatic credit hotat ka kasa karav lagat te ekda video karun sanga

  • @sagarpalav5271
    @sagarpalav5271 Год назад

    परतावा calculation चे सूत्र सांगा 91 days Kiva 365 days साठी

  • @Ovipansare
    @Ovipansare Год назад +1

    Hi mam, me sadhya new flat book karat ahe. Home loan related ekhada video banava na. I mean interest kasa kmi kru shkto, kiti years sathi loan ghyayla have. Yabaddl mahiti milali tr chan vatel. Ani je lok plan krt ahet tyasathi suddha fayda hoil.

  • @GramkaviShrikant
    @GramkaviShrikant Год назад +1

    Post office Whole life assurance policy वर सुध्दा एक video बनवा मॅडम...

  • @AmitBandgar
    @AmitBandgar Год назад +1

    मॅडम Mutual Fund मध्ये Regular Plan and Direct Plan रीटर्न मध्ये काय फरक असतो.

  • @chiranjiv2104
    @chiranjiv2104 3 месяца назад

    Ekda tbill apply kartana submit nantar jo pop up yeto to ekda details madhe समजावून सांगा

  • @musiccrazyshraddha3951
    @musiccrazyshraddha3951 Год назад

    Financial planning kashi karavi ? Financial planning karat astana kontya kontya goshti lakshat thevavya?

  • @sandeeppatil6904
    @sandeeppatil6904 Год назад

    खुप छान व्हिडिओ होता.👍
    Mutual फंड कसा शोधावा याबाबत अधिक विस्तृत माहिती द्यावी.

  • @VishalPatil-vg9lp
    @VishalPatil-vg9lp Год назад

    रचना मॅडम Thank you तुमचे प्रत्येक व्हिडिओ मी न चुकता पाहतो... सध्या मला 15 वर्षासाठी 5 हजार रुपयांची (1000 हजार च्या 5) इंडेक्स फंड मध्ये SIP करायची आहे. ती कशी करता येईल ?? तसेच कोणत्या ॲप मधून करता येईल. कोणते बेस्ट फंड आहेत?? त्याबद्दल माहिती मिळू शकते का?

  • @pragatisalunkhe7591
    @pragatisalunkhe7591 6 месяцев назад

    Khup chaan...👍👍Navin ch mahiti milali, Thankyou!

  • @paragpatil3932
    @paragpatil3932 Год назад

    अप्रतिम गुंतवणूक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @SK_brand0109
    @SK_brand0109 Год назад

    मी नियमित तुझे व्हिडिओ पाहतो . तुझ्या मुळे मी आर्थिक नियोजन करत आहे.
    माझ्या वर जवळ पास 1 लाख 20 लोन आहे . पण माझं इनकम कमी असल्या मुळे जास्त परत करू शकत नाही ... कृपया मार्गदर्शन करा

  • @sanketpawar7287
    @sanketpawar7287 Год назад

    Crypto currency vr invest kass karicha tyavr viedo banva ranchna madam

  • @BruceWayne-dr9zh
    @BruceWayne-dr9zh Год назад

    यामध्ये रिटर्न्स किती मिळतो? कारण icici fd चा दर 6.1% मिळतोय 390 दिवसासाठी

  • @omkarpotdar3041
    @omkarpotdar3041 2 месяца назад

    कोणत्याही ब्रोकरचे Demat account आहे तर त्या नुसार आपण गुंतवणूक करु शकतो का??

  • @shaileshgaykar7747
    @shaileshgaykar7747 Год назад +1

    Hello ma'am,
    secondary Market मधून कोणत्या उत्तम सीरिजचा "Sovereign Gold Bond" घ्यावा,
    त्या साठी कोणते निकष पहावे आणि कसा घ्यावा ह्या वरती व्हिडिओ बनवा 🙏

    • @carachanna.679
      @carachanna.679 Год назад

      Thanks for your comment. ↖️↖️What'sap me with the number showing above for more information and consultation on profitable investments

  • @sagarpalav5271
    @sagarpalav5271 Год назад

    Mam, Mutual funds maddhe kontya funds maddhe guntvnuk karavai ti sanga safely ani one time changli ki SIP, te pan sanga

  • @kishormandekar528
    @kishormandekar528 Год назад

    Thank you ma'am. Video chhan hota. Mala forex trading baddal mahiti havi aahe. Tyach education aani broker kasa find out karava? Plz guide me.

  • @aniruddhasapre4511
    @aniruddhasapre4511 Год назад +5

    T Bill मध्ये गुंतवल्यावर Maturity Amount आपोआप credit होते का? त्या साठी परत काही log in करून वेगळी Procedure आहे.

  • @vishalshejwal9862
    @vishalshejwal9862 Год назад

    Pan card vr signature vegli aahe & banket signature vegli aahe tr konti signature upload kraychi?

  • @smitavharavadekar9724
    @smitavharavadekar9724 7 месяцев назад

    1.T1-bill madhun je return milel te part aplaya bank madhe kas aanaych ani 2. 91 day natar te paise automatic aplya account madhe yetat ka? 3. T-bill var tax lagto ka?

  • @sarikapawar857
    @sarikapawar857 10 месяцев назад

    Plz ma'am sanga amhala Digi locker mhanje kaay??? Te kase operate karayche ?? Tyache kahi fayde ahet ka??

  • @narayangurujigangakhedkars6594
    @narayangurujigangakhedkars6594 10 месяцев назад

    🙏🏻 T Bill मध्ये गुंतवलेले पैसे कसे widraw करावे? सांगावे !!

  • @naturecallsfarm
    @naturecallsfarm Год назад

    मॅडम, तुमचा विडिओ बघून मी अकाउंट ओपन केले आहे पण पेमेंट होत नाही, तर आपण बँक अकाउंट बदलू शकतो का किंवा काही दुसरे ऑपशन सांगा

  • @SachinGaikwad-sb8kg
    @SachinGaikwad-sb8kg Год назад

    Hello mam ekhadya company cha bayodata parfekt kasa olkaycha .pe resho as barach kahi mahiti nahi tar long tarm sathi kashi ani konti company best ..yavar thod margdarshan kara place...

  • @ankushchavan497
    @ankushchavan497 Год назад

    Dembechar, auto sweep fd , gov. Bond and seccurities var video banva

  • @jayantigokhale1973
    @jayantigokhale1973 Год назад +1

    TBill चे सध्याचे परतावा rate किती आहे ?

  • @vishwaspatil4898
    @vishwaspatil4898 Год назад

    Zirodha madhun kse T bill mdhe investment krayche smjel kay

  • @mamtadawe6817
    @mamtadawe6817 Год назад

    Mam....1Year nantar paishachi...garaj...aasel tar...konte mutual fund...madhe investment karayachi?

  • @veenamahadik7773
    @veenamahadik7773 Год назад

    DG lockers बदल माहिती सांगा कसे करायचे

  • @samyakdhara3654
    @samyakdhara3654 Год назад

    कमीत कमी व जास्तीत जास्त किती पैसे गुंतवू शकतो...???? Without Taxable...?

  • @imatulupa
    @imatulupa Год назад

    खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार ..

  • @sureshjunnarkar4648
    @sureshjunnarkar4648 Год назад

    माझे डिमॅट खाते आहे तेव्हा पुढे काय करावे लागेल

  • @rachanaparab3774
    @rachanaparab3774 3 месяца назад

    नेटवर्क इशू किंवा अन्य काही कारणासाठी आपली माहिती भरली जात नाही. माहिती अर्धीच भरली जाते त्यावेळी आरबीआय सपोर्ट कडून एक लिंक येते त्या लिंक वर माहिती भरायची का

  • @akshayk_9401
    @akshayk_9401 Год назад

    T bill madhe investment vel purn zalya varti withdrawal kase kele jate he sangital aste tr bar zal aste mam... Baki mahiti chan dilit...

  • @nishchitthatte8875
    @nishchitthatte8875 Год назад

    Angle one madhun t Bill's madhe invest karu shaktoh ka? D mat account already aahe. Pls hyvar ek video banva. Jynche d mat account asel tyna rbi direct sathi navin account open karnyachi garaz aahe ka?

  • @aboliamale5152
    @aboliamale5152 Год назад +1

    As I know minimum investment for Tbill is 25000 and it's discount rate also keep changing, please explain mam

  • @marutisonake8339
    @marutisonake8339 Год назад

    Madam खूप खूप छान information दिली,दिलं से (मनापासून)तुम्हाला नमन मॅडम ,