Rain in Maharshtra : 30 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतावर मोठं संकट; IMD चा हायअलर्ट | HPN MARATHI NEWS

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #HPNMarathiNews #heavyrain #rain #yagicyclone #cyclone #rain #strom #flashflood #cloudburst
    Rain in Maharshtra : 30 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतावर मोठं संकट; IMD चा हायअलर्ट | HPN MARATHI NEWS
    सध्या समुद्रात निर्माण झालेल्या ‘यागी’ चक्रीवादळामुळे (टायफून) मोठा विध्वंस होत आहे. 30 वर्षांनंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळे अनेक देशांतील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळामुळे सप्टेंबर महिन्यातही भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. सामान्यपणे याच महिन्यात मान्सून परतीचा प्रवास सुरू करत असतो. मात्र, या वर्षी यागीच्या प्रभावामुळे 15 सप्टेंबर उलटूनही मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केलेला नाही.
    viral video,
    viral news,
    youtube trending,
    new viral video,
    viral videos today,
    trending youtube videos,
    social media viral video,
    viral video clips,
    trending viral videos,
    latest viral video,
    maharashtra news
    ------------------------------
    Music: Jupiter One - Riot • Jupiter One - Riot (No...
    ------------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechano...
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...
    ------------------------------
    Undertow by Scott Buckley / scottbuckley
    Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
    Free Download / Stream: bit.ly/underto...
    Music promoted by Audio Library • Undertow - Scott Buckl...
    ------------------------------
    🎵 Track Info:
    Title: Pachabelly by Huma-Huma
    Genre and Mood: Classical + Calm
    License: You're free to use this song and monetize your videos.
    ---
    ⭐ Free Download: ruclips.net/user/au...
    ---
    ❤️ Optional support (Thanks):
    Please include the following in your video description (Copy & Paste):
    ------------------------------
    Music: Pachabelly - Huma-Huma
    • Pachabelly - Huma...
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
    for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
    Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
    Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
    Our some other playlist -
    ताज्या बातम्या
    • दुष्काळाच्या उपाय योजन...
    स्‍पेशल स्‍टोरी
    • Video
    Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
    • Ujani Dam Update । आनद...
    मान्सून । Heavy Rainfall
    • Video
    क्राईम | HPN Crime News
    • उपमहापौर कुलभूषण पाटील...
    Follow us for more latest updates :
    Website:- hpnmarathinews...
    Facebook:- / hpnmarathi
    Twitter:- home
    Instagram:- / hpn_marathi_news
    Download HPN News Android App:
    play.google.co...
    Whats App:- +91 8007000071

Комментарии • 32

  • @pakharemaruti4065
    @pakharemaruti4065 6 часов назад +22

    या तारखेला एवढा पाऊस पडणार त्या तारखेला तेवढा पाऊस पडणार काय पडलं कधी पाऊस पडला तुम्ही मला 18 तारखेला पाऊस पडणार 12 तारखेला पाऊस पडणार कधी पडला तेवढे सांगा

  • @bapujagtap5245
    @bapujagtap5245 5 часов назад +8

    एवढा पाऊस पडेल तेवढा पाऊस पडेल पाऊस पडून गेला तरी यांना माहीत नाही😅😅😅😅

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 5 часов назад +10

    मॅडम काहीच नाही बुलढाणा 18,19,20 येतं पाणी काहीच नाही, ऊन म्हणते मी

  • @pakharemaruti4065
    @pakharemaruti4065 6 часов назад +6

    अरे संकट कधी येणार आहे ते सांगा रे उगम जनतेला ना बेवकूफ बनवायची काम करू नका तुम्ही

  • @ParmatmaChopde
    @ParmatmaChopde 6 часов назад +8

    खोट्या बातम्या देऊ नका

  • @AnilSONAWANE-h1u
    @AnilSONAWANE-h1u 4 часа назад +9

    मॅडम चांदवड तालुक्यात बहुतेक बंधारे कोरडे आहेत

    • @nileshpawar1160
      @nileshpawar1160 21 минуту назад

      भाऊ कुठे राहतो तू चांदवड मध्ये मी होतो 5 वर्ष चांदवड नाव बघून खूब चांगलं वाटलं

  • @shabbirpinjari8413
    @shabbirpinjari8413 6 часов назад +5

    शेतकर्यांना, मुख, बनवुन, नका

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 3 часа назад +2

    महाराष्ट्रात ब-याच ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही, पिण्याच्या पाण्याची अडचण होणार आहे

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 3 часа назад +2

    मॅडम तुम्ही भूल थापा कृपया देवू नका आम्ही बीबीसी भारतीय हवामान स्कायमेट पहातो छान व परफेक्ट अंदाज देतात मान्सून परतीचा पाऊस हा बंगालच्या उपसागरात कमी दाब त्यातून. वादळात रूपांतर हे दरवर्षी ठरलेल आहे विशेष काय त्यात?

  • @ajaypatwardhan6272
    @ajaypatwardhan6272 55 минут назад

    यागी चक्री वादळ येऊन गेले सुद्धा,आता तर कुठेही चक्री वादळ निर्माण होताना दिसत नाही.

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 5 часов назад +12

    आमच्या वध्याखोड्यान ढुंगण धुवायला पाणी नाही, खरकतच राहावं लागतं

  • @AkKalekar
    @AkKalekar Минуту назад

    शांत बसा ताई
    उगाच आमचे शेतकरी बांधच शिव्या देतील
    आमच्या सोयाबीन सोंगन्या सुरळीत चालू आहे

  • @sanjaylondhe2441
    @sanjaylondhe2441 Час назад

    शेतकऱ्यांना वेढ्यात काढणेचा प्रयत्न 😂😂😂

  • @EknathPatekar-k4g
    @EknathPatekar-k4g 2 часа назад

    बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथे पिण्याचे पाणी नाही तर कधी पाउस येईल ते सागा

  • @dnyandeogaikwad4281
    @dnyandeogaikwad4281 5 часов назад +1

    Mansoon andaj Dene bandh Kara.

  • @musicstaramolpatange8573
    @musicstaramolpatange8573 5 часов назад

    नेमका सुटेल कुठून

  • @AJ007-d8r
    @AJ007-d8r 4 часа назад +1

    Landga aala landga aala sarkhi paristhiti aahe....pavsalyat paus yenarach...

  • @vivekchandankhede4339
    @vivekchandankhede4339 6 минут назад

    काही नाही हे लोक नुसत बोट घालून चुना लावतात रे बाबा

  • @aparnakothawale3376
    @aparnakothawale3376 Час назад

    Petrol khanun kadhane band zhale pahije ,ani jyana santatila ghadavine jamat nahi , tyani mule janmala ghalu nayet !shetkaryanchi tayar peeke nasavu naka ! Nisargala bighadavun shrimant hou naye ,ani janun bujun asalelya manavanchi hani karun , pashavi paidas nirman karu naye !

  • @rajendralande5173
    @rajendralande5173 Час назад

    किती फेक बातमी करतात तुम्ही

  • @maquddus3413
    @maquddus3413 5 часов назад +1

    Fake and Bakwas

  • @anantamore3161
    @anantamore3161 2 часа назад

    फेका फेक बाकी काही नाही

  • @RajRajRajRaj-j21
    @RajRajRajRaj-j21 5 часов назад

    1 Oct paus chalu prticha