Soybean Cotton Anudan: Narendra Modiयांच्या हस्ते करण्यात येणार सोयाबीन कापूस अनुदानाचं वाटप|Agrowon

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • #soybeanratetoday #dhananjaymunde #kapusbhav
    सोयाबीन, कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २६ सप्टेंबरपर्यंत जमा करण्यात येणार आहेत. या अनुदानाचं वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंडे यांनी गुरुवारी (ता.१९) बैठक घेतली. या बैठीकत मुंडे यांनी कृषी विभागाला सूचना दिल्या. त्यानंतर मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत अनुदानाबद्दल माहिती दिली.
    Soybean, cotton subsidy will be deposited in the bank account of the farmers by 26th September. State Agriculture Minister Dhananjay Munde has informed that this subsidy will be distributed by Prime Minister Narendra Modi. Munde held a meeting with the officials of the Agriculture Department on Friday (19).At this meeting, Munde gave instructions to the Agriculture Department. Munde then held a press conference and gave information about the grant.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии • 211

  • @JaypawarPatil-m2i
    @JaypawarPatil-m2i 3 часа назад +14

    मोदीचा दौरा पाच ऑक्टोंबर ला आहे वाशिम

  • @balashahebraut8348
    @balashahebraut8348 2 часа назад +30

    तारीख पे तारीख तारीख पे तारीख

  • @rajendraaadmane3140
    @rajendraaadmane3140 Час назад +10

    दादा तुम्ही खरी माहिती देता म्हणून आम्ही फक्त तुमचं चॅनल पाहतो धन्यवाद दादा

  • @VaibhavThorat-b1u
    @VaibhavThorat-b1u 2 часа назад +6

    सरकारच काम सहा महिने थांब
    लंबाडाच औतनं जेवाल्याशिवाय काय खरं नसत

  • @vishalkokate7099
    @vishalkokate7099 Час назад +5

    बुलढाणा जिल्ह्यात सरसकट पीक विमा धनु भाऊ बोलले 31ऑगस्ट पर्यंत देऊ लबाड माणूस असं खोटं बोलू शकतो 2023खरीप वीम्या चे 1रुपया आला नाही भाऊ

  • @aadityaingale808
    @aadityaingale808 2 часа назад +3

    मुंडे यांनी पिक विमा कंपनि सोबत बैठक घेतलि होति त्यात काय उकल पडला.
    उलट शेतकर्‍यांचे नुकसान झाले.
    पिक विमा ७५% वरुन २५%करण्यात आला असुन आता पर्यत वाटप सुद्धा झाली नाही.
    याला म्हणतात शेतकर्‍याच्या पोटावर पाय देणे

  • @SubashShinde-xs6vg
    @SubashShinde-xs6vg Час назад +2

    लबाडचा नियम निमंत्रण जेवल्याशिवाय नाही धनंजय मुंडे एक वर्षापासून असेच म्हणतो 2023 मध्ये पण म्हणाले होते शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार.

  • @hirasingpawar2912
    @hirasingpawar2912 2 часа назад +5

    26/09/2024 चा पंतप्रधान मोदींचा दौरा कॅन्सल झालेला आहे तरी आता कापूस व सोयाबीन अनुदान साठि कोणती तारीख फिक्स होइल हे लवकरात लवकर फिक्स करावी, ही विनंती करण्यात येत आहे

  • @narayangarud298
    @narayangarud298 Час назад +7

    अगोदर १० सप्टेंबर नंतर २०. सप्टेंबर नंतर २१ सप्टेंबर आता २६ सप्टेंबर हि तर शेतकर्यांची थटा आहे.

    • @HemantThakare-yh9zt
      @HemantThakare-yh9zt 30 минут назад

      5 ऑक्टोंबर केली आता 😂

  • @pralhadbhende4831
    @pralhadbhende4831 14 минут назад +1

    राज्याचा कारभार दिल्लीतून चालत आहे. त्यामुळे राज्याचे मंत्री बोलतात तसें होत नाही.

  • @PramodKumare-l7u
    @PramodKumare-l7u 2 часа назад +2

    कृषि मंत्री मुंढे साहेब तारीख वर तारीख देत आहे

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 11 минут назад +1

    उपट्यांनो देताय फक्त ५०००हजार आणी त्यासाठी इतके इव्हेंट.खरच या सरकारचे दिवस भरलेत😡😡

  • @BalajiDhanke-h7j
    @BalajiDhanke-h7j 2 часа назад +2

    वो साहेब मोदी साहेब 5आक्टोबरला येणार आहेत यानाला मदत देण्याची नाही

  • @hariomrathodbanjarasong4680
    @hariomrathodbanjarasong4680 Час назад +3

    Fake news मोदी २६ सप्टेंबरला येणार नाही हे खरं ५अक्टूबर ला येणार आहे 😂😂😂

  • @KailasKhandave-l6w
    @KailasKhandave-l6w 2 часа назад +2

    हे काय चाललंय 10 तारखे पासुन तुम्ही हेच सांगताय साहेब

  • @SomnathShivtare
    @SomnathShivtare Час назад +1

    मोदीजी च्या हाताने कर्ज माफ करा ना तीन लाखापर्यंत

  • @patilyash4288
    @patilyash4288 2 часа назад +1

    Dhananjay bhau tumchi mahiti barobar aste ❤

  • @dattatrayshinde5099
    @dattatrayshinde5099 2 часа назад +2

    दुष्काळी अनुदान द्या माळशिरस सोलापूर पाच महिने झाले केवायसी करून भिकार चोट बातम्या सांगू नका

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me Час назад

    महाराष्ट्र सरकार चा जाहीर जाहीर निषेध

  • @yogirajkharat1721
    @yogirajkharat1721 Час назад +10

    मुंडे साहेब 2 hq मर्यादा 5,000 per hq. म्हणजे 10,000 मध्ये शेतकरी कडून तुम्हाला मते पाहिजे, आपण 5,0000 प्रत्येकी दिले तरी मते बीजेपी ला देणार नाहीतर

    • @Pavangitte443
      @Pavangitte443 31 минуту назад

      Baramati la dya mg matdan

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 12 минут назад

      ​@@Pavangitte443बारामतीने जे दीले ते गुजरातचा बापही देऊ शकत नाही म्हणुन किसानो की पहिली पसंत बारामती

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 2 часа назад +1

    फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा देण्याच काम सरकार कृष्षी मंत्री करत आहेत, आमच्या 3 वष्रापासुन पिक विमा नाही, 10 सप्टेंबर ला देणार होते, आता 26 सप्टेंबर, नंतर 1 अॉक्टोबर म्हणतील

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 2 часа назад

      राज्याला भिकारी बनवण्याचे काम करत आहेत हरामखोर

  • @Harshad2406
    @Harshad2406 2 часа назад +31

    शासनाने २०२३ खरीप च्या वेळी २ ते ३ वेळा ई पीक पाहणी ॲप अपडेट आणले. त्यामुळे आम्ही ई पीक पाहणी करून सुद्धा ती नोंद ७/१२ वर आली नाही. यात शेतकरी ची काय चूक?? या सरकार ने दोन दुसरे केले तर येणाऱ्या निवडणुकीत दाखवून देवू मग

    • @omraut9337
      @omraut9337 2 часа назад +1

      Same Problem

    • @BalasahebKakade-t5p
      @BalasahebKakade-t5p Час назад

      सोयाबीन च्या भावा बद्दल सांगा
      तेच तेच नको

    • @AjayDRawate
      @AjayDRawate Час назад

      मोदी च्या हस्ते 2023 अनुदान वाटण्याच कारण काय केंद्र सरका न पैसे देऊ राहल काय कर्ज माफी चे पैसे टाकायला सांगा

    • @aamhiwakudkar2747
      @aamhiwakudkar2747 Час назад

      Sem

    • @VijayUpare-w7y
      @VijayUpare-w7y Час назад

      तलाठी दहा टक्के तपासनी केल्यानं त प सात बारा नोंद होईल ई.पिक पाहणी हेल्ल लाईन नंतर वर कॉल करा

  • @AbbasShaikh-v1x
    @AbbasShaikh-v1x 22 минуты назад +2

    उद्या पुन्हा तारीख

  • @nagnathshinde5143
    @nagnathshinde5143 2 часа назад +2

    सर दुध अनुदान यावर सुद्धा व्हिडिओ बनवा सर

  • @VilasBawane-gk9ec
    @VilasBawane-gk9ec 2 часа назад +1

    😂😂😂काही खर नाही भरोसा राहिला नाही आता😂😂

  • @user-rajesh700
    @user-rajesh700 11 минут назад

    शेतकर्यांनो..
    आपण सुज्ञ आहोत.
    पुढे विधानसभा ईलेक्शन आहे.
    लक्ष असुद्या कष्ठकर्यांनो.
    महायुतीला लाभ, शेतकरी बर्बाद.

  • @ravindranaik5486
    @ravindranaik5486 55 минут назад

    3 वेळेस झाले तारिक देऊन आता जर सोयाबीन ची हेक्ट्री 26 तारखेला आली नाही तर सर्व शेतकरी समजून जा हे सरकार फक्त शेतकरीला लॉलीपॉप देत आहे

  • @ashishchavan8329
    @ashishchavan8329 53 минуты назад

    सरकारने 2023 चे पैसे आता पर्यंत दिले नाहीत 2024 पण संपायला आला. हे सरकार घोषणा करत राहते. जनता वाट लावते अश्या मोठेपण करून घेणाऱ्या सरकारची...

  • @MohanRangnathMorade
    @MohanRangnathMorade 31 минуту назад

    शकत्या आहे असे सांगितले कीती टक्के आहे भावा तुम्हाला माहीत नाही उगाच डोक्याला का ताप देतात आमचा तर तुमच्या वर खुप भरोसा होता

  • @sharadfurade4557
    @sharadfurade4557 2 часа назад

    नक्कीच होणार

  • @devidasgaikwad6943
    @devidasgaikwad6943 Час назад

    सरकार खूप चाटा मारत आहेत 15 जुलैपासून शेतकऱ्यांना फसवण्यात येत आहे 30 ऑगस्ट पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या पैसे जमा असं सांगण्यात आलं त्यानंतर 20 सप्टेंबर पर्यंत पिक राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा असंही सांगण्यात आलं होतं कृपया करून शेतकऱ्यांना ही नम्र विनंती

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Час назад

    शेतकऱ्यांना मोदींची.काहीही.अस्था.नाही.धन्या.तु.कितीही.तारीख.पे.तारीख.करत.रहा.विधानसभेला.गेटआऊटच.करायचे.आहे.

  • @ganeshsonawane7214
    @ganeshsonawane7214 Час назад

    Paishe नाही आले तर् chalel pan tumachi माहिती खरी असते

  • @sureshjadhao3800
    @sureshjadhao3800 Час назад

    कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले होते 2023 चा पिक विमा सर्व शेतकऱ्याला भेटेल काय झालं त्या 2023 च्या पिक विम्याचे मग

  • @Sharaddeshakar
    @Sharaddeshakar Час назад

    या सरकार ला घरचा अहीर देऊ नाही होणार अनुदान जमा

  • @ravindraishi3826
    @ravindraishi3826 2 часа назад

    वैगरे खातेदारांना संमतीपत्र अट मुडे शेतकरी लाबा पासून वंचित राहाणार आहेत, त्या विषयी निर्णय घेतला पाहिजे,

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 33 минуты назад

    पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जर तांत्रिक​ अडचणींमुळे १०-१५ दिवस वाशिमला येऊ शकले नाही तर तेवढे दिवस अनुदानाला विलंब होईल का ? सरकारने अनुदान वाटपाचा एक महिण्या अगोदर मोठा गाजावाजा केला होता . शेतकर्‍यांनी पोळा, महालक्ष्म्याचा सन व शेती मशागतीसाठी आस धरली होती .

  • @MH-HavamanUpdate
    @MH-HavamanUpdate 2 часа назад +1

    कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब नक्की देणार❤

  • @Minecraftgaming.boyz.
    @Minecraftgaming.boyz. 2 часа назад +1

    शेतकरी भावांनो यांच काय खर नाय

  • @bablupawar338
    @bablupawar338 Час назад

    फक्त गाझा वजा करून द्यायचं होत तुम्हाला शेतकरी बघून घेईल 💯😡

  • @ashishchavan8329
    @ashishchavan8329 56 минут назад

    लिंक आहे ईकेवायसी आहे तरी पैसे टाकत नाहीत. सरकार भिकारी आहे पैसे नाही सरकार कडे म्हणून तारीख वर तारीख देत आहे...

  • @gangadhargaykwad4767
    @gangadhargaykwad4767 2 часа назад

    सर तुम्हीच खरी माहिती देता

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Час назад

    या योजनेत सुद्धा बरेच शेतकरी वंचीत राहतिल ज्या शेतकऱ्यांचि जमिन अर्धा ऐकर आहे त्याला अनुदान ऐनार ऐक हजार त्यात ति जमिन सामाईक आहे त्याला नोटरि बांड मागितला गेला त्याचा खर्च सहाशे आणि आनूदान एक हजार मग शेतकरी आनूदाना च्या भानगडित कशाला पडेल

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 Час назад

    दुधाला भाव नाहीं आनूदान नाहीं पिकाला भाव नाहीं ऊतारा कोरा केला नाहीं नुसते भाशन आईकून कंटाळा आला आहे आसी जनता महनत आहे विलशन आधी दिले तर पुढे तुम्ही नाहीं तर तुम्ही नाहीं आसी जनता महनत आहे फडणवीस साहेब यांनी शेतकरी कामगार भिकारी केले आहे दाहा वर्षे पूर्ण केले पण ऊतारा कोरा केला नाहीं रात्री बारा वाजता सागीतल आज ऊतारा कोरा उदय नवीन करज चदरकात दादा पाटील यांनी सांगितले पण काही केले नाहीं

  • @sanjaysakhare4431
    @sanjaysakhare4431 2 часа назад +1

    विम्याचं काय झालं २५% दिला बाकीचा काय निवडणूक निधी म्हणून वसूल करणार आहेत का ?

  • @anilvaidya7317
    @anilvaidya7317 Час назад

    शेतकऱ्यांना डाटा सरकारकडे आहे,मग इतर शेतकऱ्यांची नावे का सुटली

  • @sudhirpardhi9548
    @sudhirpardhi9548 Час назад

    कधीतरी खरं बोला उल्लू बनवलय या सरकारने शेतकऱ्यांना 😂

  • @raosahebdeshmukh9552
    @raosahebdeshmukh9552 Час назад

    शेतकरयाचे अनुदान जया बैकचे अकाउंट दिले तयाचमधये जमा करावी

  • @ashokmore5022
    @ashokmore5022 49 минут назад

    ❤❤ जय श्री राम ❤❤ जय महाराष्ट्र ❤

  • @swapnilgulatkar1511
    @swapnilgulatkar1511 Час назад +1

    खर कि खोट

  • @manojgajbhiye-dz8mr
    @manojgajbhiye-dz8mr 17 минут назад

    5/10 मध्ये काय होणार, पाने पुसून राहली सरकार,,, हमी भाव निश्चित करा, काही गरज नाही आम्हाला तुमची

  • @kunaldeshmukh5448
    @kunaldeshmukh5448 2 часа назад

    भाऊ आता सामाईक खातेदारांना स्टॅम्प पेपर समंती मंगत आहे

  • @vilasmapari2980
    @vilasmapari2980 2 часа назад

    मोदी ने शेतकऱ्यांना भिकारी बनले त्यांच्या पेक्षा एखाद्या शेतकऱ्यांच्या हाताने सुरवात करा परंतु खरा मुद्दा म्हणजे हे फक्त विधानसभा साठी मतदान विकत घेण्याचा हा एक प्रयत्न आहे परंतु शेतकरी त्यांना घरी पाठवणार

  • @luckykakade1570
    @luckykakade1570 2 часа назад

    सरकार विरोधी चॅनेल... फक्त नेगेटिव्ह news

  • @bhausahebchavan2858
    @bhausahebchavan2858 Час назад

    तारीख पे तारीख अजिबात वेळेवर अनुदान मिळणार नाही

  • @loneprovideforallbank6228
    @loneprovideforallbank6228 35 минут назад

    05 October

  • @maheshmunde4817
    @maheshmunde4817 31 минуту назад

    आता बऱ्याच जणांना सर ज्यांनी 2019 नंतर शेती विकत घेतली आहे त्यांना 2000 pm किसान ची नोंद होत नाही. मग आम्हाला आणुदान कधी मिळणार....?

  • @SanjaySukhdeve
    @SanjaySukhdeve 8 минут назад

    नाही हे भुलभूलया सरकार आहे हो पुढच्या लवणावर मी देतोच असे आहे बर

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 Час назад

    पुन्हा तारीख पे तारीख मिळू शकते

  • @DipakSulagadale
    @DipakSulagadale 29 минут назад

    तारीख पे तारीख

  • @keshavdeshpande9431
    @keshavdeshpande9431 5 минут назад

    याना तारखा देण्यापलीकडे काही हतात नाही.

  • @rajendradoke1631
    @rajendradoke1631 Час назад

    तारीख चालू द्या फक्त

  • @VilasMahure-i3g
    @VilasMahure-i3g Час назад

    निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काहिहि देऊ शकता परंतु तुम्ही विधानसभेत निवडून येऊ शकत नाही

  • @shivahairemarekarshivahair69
    @shivahairemarekarshivahair69 Час назад

    तारीख पे तारीख अभी तक इन्साफ नहीलॉट नी लोट

  • @kalyanpangre9484
    @kalyanpangre9484 33 минуты назад +1

    कापूस व सोयाबीन या दोन पीक चा विमा भरला आहे ते पिकांचे पंचनामे करण्यात आणि तेच पीक ई पीक पाहणी केली आहे तरी पण अनुदानाचे यादी नाव आले नाही सरकार विधानसभा निवडणुकीत सुध्दा शेतकऱ्यांना सरकार दिसणार नाही हे लक्षात ठेवा हो मंत्री साहेब

  • @sanjaynangre4352
    @sanjaynangre4352 44 минуты назад

    ई पिक पाहणी केली असुन सुद्धा यादीमध्ये नाव अस्या शेतकऱ्याच काय , तलाठ्यी मानतो आम्हाला काही सुचनाच आल्या नाहीत

  • @ganeshsatpute5759
    @ganeshsatpute5759 2 часа назад +1

    दूध अनुदानाचे काय झालं

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Час назад

    आम्ही शेतकरी तूमचे विसर्जन मात्र नक्की करू

  • @DipakSawant-us8dn
    @DipakSawant-us8dn 32 минуты назад

  • @UdbhavGavhane
    @UdbhavGavhane 43 минуты назад +1

    घोषणा बाज सरकार

  • @omkarwaghmare2507
    @omkarwaghmare2507 5 минут назад

    सरकारला आदि पैसे टाका

  • @nageshghanate3929
    @nageshghanate3929 5 минут назад

    2023 मध्ये सोयाबीनची ही पीक पाहणी ऐप बंद होता 7/12 उतारावर सोयाबीन नसलेला काय होणार

  • @gurudeorathod5208
    @gurudeorathod5208 3 часа назад

    ❤🎉

  • @nagnathshinde5143
    @nagnathshinde5143 2 часа назад +1

    दुध अनुदान काय झालं

  • @Satendrawankhade-i5r
    @Satendrawankhade-i5r 26 минут назад

    हो

  • @GaneshNavalkar
    @GaneshNavalkar 10 минут назад

    तारीख। ते। तारीख। तारीख

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 34 минуты назад

    धनु का धनत्रयोदशीला देणार आहे का

  • @JanrdanAkhade
    @JanrdanAkhade 7 минут назад

    Ekyc केव्हा करावी लागेल

  • @swapnilchavan5685
    @swapnilchavan5685 2 часа назад

    नरेंद्र मोदी यांचा दौरा रद्द झाला आहे 5 ऑक्टोंबर ला येणार आहेत

  • @VaibhavThorat-b1u
    @VaibhavThorat-b1u 2 часа назад

    सरकारच काम सहा महिने थांब

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 2 часа назад

    २६ सप्टेंबर ला माननीय मोदी साहेबांच्या हस्ते अनुदान देणार होते तर १०सप्टेबर का सांगितले होते खोट बोलताना काळजी घेत चला

  • @ManishThombare
    @ManishThombare 2 часа назад

    Ho

  • @GolluRathod-s6u
    @GolluRathod-s6u 2 часа назад

    Bhau ya madhe konte jilha ahet yevatmal ahe ka

  • @gopalgurav5296
    @gopalgurav5296 Час назад

    धनु भाऊ च्या बोलण्यावर लक्ष देऊ नका

  • @pandurangrmali
    @pandurangrmali 56 минут назад

    किती तारखा देणार?

  • @GajananRathod-d1e
    @GajananRathod-d1e Час назад

    सर 2024 पीक पाहणी केलि सर डबल डबल झाल सर पूड़चा वर्षी प्रॉब्लम एल सर

  • @vinodnagolkar9582
    @vinodnagolkar9582 2 часа назад

    निवडणुकी च्या दिवशी द्या म्हणजे तुम्हाला voting मिळेल हरा.............

  • @parasramdhawale5972
    @parasramdhawale5972 23 минуты назад

    दूध अनुदानच काय झालं जुलै मध्ये घोषणा केलेले

  • @naushadmirza28
    @naushadmirza28 2 часа назад

    मोदी तो अमेरिका ला चालला ना हों

  • @pravinjumle3999
    @pravinjumle3999 2 часа назад

    ज्यांचे यादी मध्ये नाव नाही त्यांचे काय होणार

  • @sandipchavan8339
    @sandipchavan8339 3 часа назад

    शैतकरेचे खूप नूसकान झाले पावसाना तेच बगा मना काहि शेतकरेला भिक नका देऊमना 5000 चि

  • @Prashantyadv722
    @Prashantyadv722 2 часа назад +1

    Karu naka vatap tari pan sarkar padnar ahe😂😂

  • @dattaingale7985
    @dattaingale7985 Час назад +1

    Mundhe dharun hanlha pahije

  • @santoshtekale2013
    @santoshtekale2013 2 часа назад

    साहेब मोबाईल ला आधार नंबर लिंक तर पाहिजेच पण आधार ला बँक खातं सीडींग असणं महत्त्वाचं आहे त्याच वेळेस पैसे खात्यात येतात कसं व्हायचं कुणास ठाऊक

  • @markaddaji9016
    @markaddaji9016 Час назад

    सांगता येत नाही

  • @SachinJadhav-zy8tn
    @SachinJadhav-zy8tn Час назад

    सरवात भरशट करशीई मनतरीई

  • @KundlikNarote
    @KundlikNarote 2 часа назад

    लाडकी बहीण 3 हप्ता कधी येणार आहे सर

  • @VaijanathShinde-xj7nx
    @VaijanathShinde-xj7nx Час назад

    सर विमा वाटप होणार का नाही खरीप . 2023 .

  • @Radhe-4080
    @Radhe-4080 2 часа назад

    धनंजय या धनंजय च काही खरं नाही रे,

  • @mas55555
    @mas55555 32 минуты назад

    25 टक्के पीकविमा कधी मिळेल