@@AnilNikam5488 मीत्रा मी माहिती काढली,25 टक्के अग्रिम रक्कम मंजुर झाली,, आपल्या शेतात विमा प्रतीनीधी आले नाही आले,तरी रक्कम आपल्या मीळणार आहे 🚩 जय महाराष्ट्र
मीत्रा मी माहिती काढली 25 टक्के अग्रिम रक्कम मंजुर करण्यात आली आहे, म्हणुन विमा प्रतीनीधी आला नाही,,आपल्या शेतात विमा प्रतीनीधी आले नाही तरी रक्कम आपल्याला मीळणार आहे,नो टेन्शन 🚩 जय महाराष्ट्र 🚩
@@sanjayuplenchwar-fx7hkगेल्या वर्षी मला अग्रीम रक्कम पण मिळाली आणि अतिवृष्टीचे वेगळे पैसे मिळाले आता बोल मित्रा वेगवेगळ असत मित्रा विका अग्रीम रक्कम आणि अतिवृष्टी
सर नंतर व्हिडीओ पाहिला संभाजी नगर विभागातील फक्त्त लातूर चा उल्लेख आहे आणि नवीन सर्वेक्षण होऊन त्यात वाढ होऊ शकते हा उल्लेख आहे ठीक आहे तुमच्या मार्फत सर्व माहिती मिळतच असते ती नेहमीच पाहतो आता सुध्दा लगेच सरकार चा जी आर पाहिले आणि माहिती पडताळून पाहिली @@GrShetiYojna
@@GrShetiYojna dada 1 gr madhe chandrapur cha name nahi disla 2 madhe Feb to may 2024 cha nuksan mdhe chandrapur cha name aahe.fct mla ek sanga chandrapur July ativrusti nuksan bharpayi pn midel na
परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे अतिवृष्टी झाली
शेतकरी संबंधित सर्व सरकारी निर्णय अचूक माहिती देण्यात येतात त्याबद्दल धन्यवाद
दोन सप्टेंबर अतिवृष्टी झाली व 3 सप्टेंबर ला क्लेम केला कंपनीचे कर्मचारी अजूनही पाहणी करण्यासाठी आले नाही छत्रपती संभाजी नगर कन्नड
@@AnilNikam5488 मीत्रा मी माहिती काढली,25 टक्के अग्रिम रक्कम मंजुर झाली,, आपल्या शेतात विमा प्रतीनीधी आले नाही आले,तरी रक्कम आपल्या मीळणार आहे 🚩 जय महाराष्ट्र
मीत्रा मी माहिती काढली 25 टक्के अग्रिम रक्कम मंजुर करण्यात आली आहे, म्हणुन विमा प्रतीनीधी आला नाही,,आपल्या शेतात विमा प्रतीनीधी आले नाही तरी रक्कम आपल्याला मीळणार आहे,नो टेन्शन 🚩 जय महाराष्ट्र 🚩
Aamchi pn hech condition aahe dada
सेम हिंगोली
@@sanjayuplenchwar-fx7hkगेल्या वर्षी मला अग्रीम रक्कम पण मिळाली आणि अतिवृष्टीचे वेगळे पैसे मिळाले आता बोल मित्रा वेगवेगळ असत मित्रा विका अग्रीम रक्कम आणि अतिवृष्टी
ठिबक सिंचनाचे अनुदान कधी मिळेल सर १ ते दीड वर्ष थकीत आहेत
तुषार सिंचन 2023चेअनुदान कधी मिळणार आहे,
हिंगोली चे नाव कुठे गेलं एवढे पूर परिस्थिती होऊन
डिग्रस चे का तुम्ही
Ha
@@ramshinde9838 tu Bhingi cha ka😉😁
ठिबक सिंचनाचा अनुदान एक वर्ष पूर्ण झाले असून अनुदान मिळत नाही
अकोला नाही का
Sir ajun 2023 kharip pikvima aamhala milala nahi..... Ajun Kay denar he sarkar....?
👏 Bhau aamchya kade shekaryna Rast dukanat dhanya kit milat nahi aani samlya mahantat kay karan aahe
nanded nahi ka sir
सर पिक विमा 2023 खरीप विमा अपटेड आहे का रब्बी विमा 2023
ठिबक सिंचन अनुदान कधी पर्यंत येईल
माझं पण नाही आल आणखी
Jay shivray sir danyawad
जय शिवराय
Sir 2023 sprinkler subsidy kadhi yeil
शेतकऱ्यांना कर्ज माफी देणार कि नाही हो, साहेब हे सांगा
@@anilvaidya7317 nahi
Favarni pump 2 list kadhi lagel.....?
जय शिव❤साय सर...💐
अमरावती नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जुलै मध्ये अतीरुष्टी झाली.....पण आम्हाला काहीच भेटणार नाही.......मग BJP la मतदान सुद्धा नाही.
Parale G biscuit cha watap honar aahe aplya jilhyat😂
गावातील २५ १५ कामाची निधी वाटप यादी तालुका wise कुठे बगायची plz सांगा 🙏
2022, 2023 che kay zhale tyache sanga magche milale nahi attache soda litana amhlach laj watate
अकोला जिल्हा नाहि का
नांदेड नाही सर
September madhe nuksan anudan majoor zale ahe ka ajun , jalna jilha
Aamhala pn 2023 cha pik vima ajun bhetla nh tyach vedet bhetla nahi aata ka d
पीक काढून टाकली शेतकऱ्यानी तरी सर्वे झाला नाही कलेम केला होता.
सर्वेक्षण कशे करणार आता 😔😔😔
पिक विमा क्लेम केल्यावर सर्वे करण्याची गरज नाही
सर बॅटरी पंपाची लॉटरी कशावर आधारित लागली आहे
जय शिवराय सर.....
Sir Buldhana nahi ka
Jay shivray sar haaa ughad ughad anyay aahe itar jilhe wagale beed madhe khup nuksan zale aaahe
हिंगोली जिल्हा का नाही
Sir maz pik Vima yield based dakhavt aahe
सर बुलढाणा जिल्हा नाही आहे का
चंद्रपूर
जय शिवराय दादा
सर नांदेड जिल्हा मदत नाही का खूप नुकसान झाले आहे
2021 पीक विमा मिळाला नाही सर कात्नेश्वर मंडळ तालुका पूर्णा जिल्हा परभणी कधी मिळेल reply plz 🙏
सर अमरावती जिल्हा मध्ये नुकसाभरपाईची नावे नाही आहे
मी पिक विमा कंपनीला क्लेम केला पण रिटर्न मेसेज आला नाही
नाशिक जिल्ह्यातून इगतपूरी महसूल मंडळ आहे का सर
Spinkalar set lottary kadhi lagel
Gadchiroli la nhi zhla ka
बुलढाणा नाही ❓
सर अहिल्यानगर जिल्हा 2023 पीक विमा बद्दल अपडेट भेटेल का 12/07 /2024 claim कॅल्कयुलेटड दाखवतात . काही अपडेट आहे सध्या ❤
सर आम्ही पिक विमा ऑनलाईन तक्रार केली मात्र या यादीला नाव आले नाही
सर फळबाग आणु दान कदी येणार
यादी कुठं बघायची
सर बुलडाणा जिल्हा मेहकर तालुक्यातील रबी पीक विमा 2023 आजुन आला नाही 😢
जालना आहे का
जय शिवराय भाऊ साहेब 🌹🙏 एम एच २९(यवतमाळ)चे काही अपडेट.
Dharashiv la bhetel ka nahi kahi
सर आमचे लाडके बहीण जमा झाले नाही एकही हप्ता 20 ऑगस्टला अप्रोड झाला तर कधी भेटेल
जालना नाही का
Nagpur nahi ka
सर वाशिम जिल्हा नाही का
जय शिवराय सरजी 💐💐🙏🙏
जय शिवराय सर
वाशिम जिल्हा नाही कां सर
1सप्टेंबर रोजी झालेल्या नुकसानीचे अनुदान कधी मिळणार आहेत
प्लीज सर रिप्लाय द्या
संभाजीनगर ला नाही काय सर
Nice
चंद्रपुर जिल्हायच 2023 चा विमा कदी जमा होनर आहे,, सर
Buldhana jilha aahe ka
सोलापूर मिळेल का
👍👍👍👍 Dhule Maharashtra
बीड जिल्हा आहे का
Sir Buldhana abdet please 🙏
Sir Parbhani जिल्हा नाही का?
Sir amravati nahi yay
शेततळे अस्ती रीकरणाची सोडत कधी? या बाबत एक व्हीडिओ बनवा
हिंगोली नाही का साहेब
मित्रांनो नांदेड कधी
दुसऱ्या टप्प्यात
यांत्रिकीकरण सबसिडी कधी येईल
Yavatmal ner aahe k?
Dada Nandurbar ka 155 shetkari ka
सर धाराशिव जिल्हा चा कोठेही उल्लेखच नाही आमच्या भागात तर सलग चार पाच दिवस पाऊस होऊन प्रचंड नुकसान झाले आहे
भाऊ व्हिडिओ शांत पणे पूर्ण पहा आणि नंतर एकदा कमेंट करा
सर नंतर व्हिडीओ पाहिला संभाजी नगर विभागातील फक्त्त लातूर चा उल्लेख आहे आणि नवीन सर्वेक्षण होऊन त्यात वाढ होऊ शकते हा उल्लेख आहे ठीक आहे तुमच्या मार्फत सर्व माहिती मिळतच असते ती नेहमीच पाहतो आता सुध्दा लगेच सरकार चा जी आर पाहिले आणि माहिती पडताळून पाहिली @@GrShetiYojna
@@तानाजीसगर अहो दादा सर्वे सुरू आहेत येइल लगेच दुसरा टप्पा शेवट नक्की पहा
Sir DBT lotri khi thibkchi
Akola district madhe pik vima sarve houn nahi rahle
❤
कोल्हापूर ने मांजर मारलंय काय?
Nagpur jilha kuth gela
Sahara jilha nahi ka ?
Wardha nahi ka sar
परभणी आहे का सर, 🤔
2023 फळबाग रब्बी औरंगाबाद चे काही अपडेट आहे देवा
Pm kisan cha hapta kadhi padnar ahe kahi update asel
October
छत्रपति संभाजीनगर जिल्हा नाही का सर यामधे
ते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये
@@GrShetiYojna खुप खुप धन्यवाद सर
Nandednahika
Sir Hingoli District nahi ka sir
ते ऑगस्ट सप्टेंबर मध्ये
Sir washim jilha nahi ka
नांदेड च नाही का
जालना नाही का सर यामध्ये
हो आहे येईल गर
Dada July 2024 ativrusti nuksan bharpayi chandrapur jilha disla nahi list mdhe .dada aamch nuksan zal hot and servy pn zal aahe.kahi update dya
भाऊ व्हिडिओ पाहिलाच नाही आपण
@@GrShetiYojna dada 1 gr madhe chandrapur cha name nahi disla 2 madhe Feb to may 2024 cha nuksan mdhe chandrapur cha name aahe.fct mla ek sanga chandrapur July ativrusti nuksan bharpayi pn midel na
@@DipakBawankule-d1w हो
@@GrShetiYojna dada hectory 13500 and ekri 5500 midnar na
तुषार सिंचन अनूदान केव्हा येणार
नंदुरबार जिला तिल 155 शेतकरी का दादा ज़रा निट सांगा समझाऊं सांगा
2023 रब्बीचा पिक विमा साठी क्लेम करावा लागतो का
होय प्रत्येक सिजन साठी करावा लागतो नाहीतर हि कंपनी आपलाला काहीही देऊ शकत नाही मि रब्बीचा सहजच कलेम केलता 30 हजार आले परभणी
हिंगोली जिल्हा कशामुळे वगळला गेला सर
भाऊ व्हिडिओ शांत पणे पूर्ण पहा आणि नंतर एकदा कमेंट करा
Sir मराठवाडा परभणी,हिंगोली नाही का
ते पाकिस्तान मध्ये आहे दोन जिथे
Fast like
नांदेड