दक्षिण काशी हरिहरेश्वर | हरिहरेश्वरच्या दर्शनाला जाण्याचा भयंकर अनुभव 😱😰| दुर्घटना की दैवी संकेत?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • दक्षिण काशी हरिहरेश्वर | हरिहरेश्वरच्या दर्शनाला जाण्याचा भयंकर अनुभव 😱😰 | दुर्घटना की दैवी संकेत?
    हिखव्यागार वनराईने नटलेला डोंगर आणि स्वच्छ व निळाशर समुद्र, समुद्रकिनारे डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किना्यावर वसलेले सुंदरसे कौलारू हरिहरेश्रचे मंदिर श्रीवर्धन ताठुक्यातील भगवान शांकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षतर्हणूनही ओळखले जाते.
    रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हरिहरेश्वरचे दर्शन झाले नाही, असा भाविक विरळाच., श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे. परंतु, बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाहीं. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार १७२३ मध्े केल्याचे पुरावे आहेत.पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीची उतरती छपरांची आहेत. हरिहरेश्वर क्ष्रातील सर्वात महत्तवाचे देऊळ काळभैरवाचे आहे.
    #travelvlog #harihareshwar #vlog #marathivlog #monsoon #nature

Комментарии • 7

  • @AshruAwasare
    @AshruAwasare Месяц назад +2

    Khupach sundar vlog sir 🤟💯❤.. Harihareshwarchya aathavni jagya zalya tumcha vlog pahun 😍

  • @onkardeshmukh1963
    @onkardeshmukh1963 Месяц назад +1

    MAST VLOG AHE AMHALA PN GHEUN JAVA

    • @Mr.sadachari
      @Mr.sadachari  Месяц назад

      Thank You So Much....😍Nakki plan karu lavkarch👍

  • @dnyaneshwarsawant7375
    @dnyaneshwarsawant7375 Месяц назад

    Video taka na bhau aamhi ky jak marayla subscribe kelay ka 😅

    • @Mr.sadachari
      @Mr.sadachari  Месяц назад

      Udya yetiye next video...👍

    • @Mr.sadachari
      @Mr.sadachari  Месяц назад

      bahu video upload keli ahe baga nakki😄