🕉️ताई, राम कृष्ण हरी ! ताई, खरोखरच आपल्या आवाजाला तोड नाही ! आपला पदर आपण कधीही न पडू देता भारतीय नारीची संस्कृती जोपासली आहे!🌹🙏 कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक |....
जास्त यशस्वी व्यक्तित्व झालं कि काही महिलांना पदराचा विसर पडतो पण या माऊलीचा पदर कधिच डोक्यावरुन खाली पडत नाही. धन्य आहे ती माऊली. मला गोदावरी ताईंना भेटण्याची खुप खुप इच्छा आहे 🙏🙏🙏🙏🙏
ढोक महाराजआंचे किर्तन आणि गोदावरी ताई ची चाल म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.... ताई एक जातिवंत वारकरी आहेत....त्या पाई वारी करतात.... त्यांच्या आवाजात ओरिजनल भाव आहे..... त्यांच्या आवाजाने एक नव संजीवनी मिळते....
ताई आपल्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध होतात आणि त्या पांडुरंगाला सुद्धा आनंद होतो. भगवंताने आपणास असेच गोड भजन गाण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य आयुष्य द्यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏
@@Godavaribai ताई,इतर सर्व संप्रदाय आधुनिक किंवा उगवते आहेत आणि त्या संप्रदायातील माणसं मोठी व्हावीत म्हणून परिश्रम घेत आहेत परंतु वारकरी संप्रदाय इतका उच्चभ्रू असून देखील आपल्यात नसलेली एकता;आपल्या माणसांना मोठं करण्यात अयशस्वी ठरतेय याच वाईट वाटत.आपण भेटलो होतो शताब्दी सोहळ्यात पण घाईत भेट झाली होती
माऊली अभंग श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील आहे त्यामुळे त्याला हरी मुखे गाता हे द्रुपद मानावे लागते जसे की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ यामध्ये आपण अभंग संपल्यानंतर हरी मुखे मना हे म्हणत असतो त्याच प्रमाणे या ठिकाणी हरी मुखी गाता असेच म्हणत असतात
chat.whatsapp.com/GR6uuHKzzvLHswHEmIK2uk
हभप गोदावरीताई मुंडे यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरती सामील होण्यासाठी वरील लिंक ला क्लिक करा आणि शेअर पण करा
राम कृष्ण हरी 🙏🚩 मी दररोज दिवसातून एक ते दोन वेळेस ही चाल ऐकत असतो खूपच अप्रतिम चाल आहे.. 🙏🙏
धन्यवाद माऊली
ताई तुमची मधुर वाणी ऐकून मन प्रसन्न होते ताई तुम्हांस खूप खूप शुभेच्छा......❤❤
🕉️ताई, राम कृष्ण हरी !
ताई, खरोखरच आपल्या आवाजाला तोड नाही !
आपला पदर आपण कधीही न पडू देता भारतीय नारीची संस्कृती जोपासली आहे!🌹🙏
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक |....
धन्यवाद माऊली🙏
जास्त यशस्वी व्यक्तित्व झालं कि काही महिलांना पदराचा विसर पडतो पण या माऊलीचा पदर कधिच डोक्यावरुन खाली पडत नाही. धन्य आहे ती माऊली.
मला गोदावरी ताईंना भेटण्याची खुप खुप इच्छा आहे 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली आपलं गाव कोणतं
इगतपुरी तालुक्यात आहे आंबेवाडी म्हणुन . महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराच्या पश्चिम पायथ्याशी आहे.🙏🙏🙏🙏🙏
तिकडे आल्यास नक्कीच मेसेज करू माऊली
@@Godavaribai धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏
वा वा वा अप्रतिम चाल भैरवी तर असू शकते बहुतेक
धन्यवाद माऊली
खूप गोड आवाज आहे ताई,
धन्यवाद माऊली
मी लहानपणापासून आपणास ऐकतो,जो गोडवा आवाजात आहे तोच आहे,अगदी शुध्द पारंपारिक पद्धतीने चाल असते.
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏
हरि मुखी गाता हरपली चिता नाही पुढे जस म्हटल तस म्हणा मागे . ताईचा आवाज म्हणजे कोकीळा .
आपल्या मराठवाड्यातील थोर संत परंपरा आजच्या पिढीला गोदावरी ताईच्या माध्यमातून बघायला मिळत आहे... सुंदर आवाज.. राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏
खूपच सुंदर गायन आहे ताई तुमचे अभंग ऐकून अगदी मन असे प्रसन्न होते आणि सतत ऐकतच राहावे वाटते.
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
ताईच् गायन ऐकुन कितीतरी भजनी महाराष्ट्रात तयार झाले साध्या आणी सुंदर अशा चाली आहे जय हरी
जय हरी धन्यवाद माऊली
ह.भ.प.गोदावरी ताई चा कार्यक्रम २००२ साली आमच्या गावी झाला होता खुप पहाडी आणी गोड आवाज आहे गोदावरी ताई चा.
माऊली राम कृष्ण हरी आपला गाव कोणतं
@@Godavaribai मु.पो.अहमदपुर.ता.अहमदपुर.जि.लातुर.माऊली.श्री संत चुडामणी बालादास महाराज मंदिर येथे कार्यक्रम झाला होता.
खुप सुंदर आवाज मंत्रमुग्ध करणारी चाल
धन्यवाद माऊली
आमच्या ईकडे भजन सेवेसाठी याल काय
ताई तुमचा खुप सुंदर आवाज आहे आणि गोडवा ही आहे मला आपले गायण खुप आवडतात
धन्यवाद माऊली
खुप छान माऊली
छान उत्त्तम गायन ताई....,
धन्यवाद माऊली
छान चाल ताई आणि भगवान महाराज इसादकर दोन्ही गंगाखेड चे गानकोकिळा
रामकृष्णहरि
ताई
राम कृष्ण हरी माऊली
गोदावरी ताई मुंडे अतीशय सुन्दर गायनकेले मनाला एकदम आनंदजाला, तुमाला पांडुरंगाने दीर्घायुष्य द्यावे हेच माजी भगवंताच्या चरणी प्रार्थना
धन्यवाद माऊली
संप्रदाय चाल आवाज अप्रतिम
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी ताईने खुप छान चाल गाईले आहे त्यंना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकनाथ सोमवंशी वैजापूर 🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
मुंडे ताई आ पणास त्रिवार मानाचा मुजरा
धन्यवाद माऊली
ढोक महाराजआंचे किर्तन आणि गोदावरी ताई ची चाल म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे.... ताई एक जातिवंत वारकरी आहेत....त्या पाई वारी करतात.... त्यांच्या आवाजात ओरिजनल भाव आहे..... त्यांच्या आवाजाने एक नव संजीवनी मिळते....
धन्यवाद माऊली
ताई आपल्या आवाजाने श्रोते मंत्रमुग्ध होतात आणि त्या पांडुरंगाला सुद्धा आनंद होतो.
भगवंताने आपणास असेच गोड भजन गाण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य आयुष्य द्यावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏
धन्यवाद माऊली
ताई..आपनास.उदंड.आयूष.लाभावे.हिच.देवाजवळ.प्रार्थना.ह.भं.प.बालासाहेब.जाधव.मालेवाडी
धन्यवाद माऊली
@@Godavaribai अशा अअऔअअआअअ अशा अअअअअ अअऔअअआ अअअअअ अ
@@Godavaribai अअऔअअआ अअअअअ अशा वेळी असे नाव देण्यात आला आणि त्या काळात या🙏 अअऔअअआ अअअअअ अशा वेळी अनेक वेळा ते अगदी कमी होत
खुप सुंदर ताई 🙏राम कृष्ण हरी🚩🚩🚩
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड आवाज आहे ताई तुमचा
अभिमान आहे आम्हाला आपला ताई कि आपण वारकरी संप्रदायाच्या एक रत्न आहे
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
Hbp godsvari tai khup chan ya abhangala chal dili ahe ashech cham chan aekavit ja jai hari
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
गोदावरी ताई मुंडे हे वारकरी संप्रदायातील एक फार मोठ व्यक्तिमत्त्व आहेत . जय हरी 🚩🚩💐💐
जय हरी माऊली धन्यवाद
सांप्रदायासाठी आपले अमर्याद कार्य पहाता ताई आपणास "पदमश्री"मिळायला हवा ही प्रार्थना।।।💐
माऊली तुम्हा सर्वांचे प्रेम पद्मश्री पेक्षा कमी नाही धन्यवाद
@@Godavaribai ताई,इतर सर्व संप्रदाय आधुनिक किंवा उगवते आहेत आणि त्या संप्रदायातील माणसं मोठी व्हावीत म्हणून परिश्रम घेत आहेत परंतु वारकरी संप्रदाय इतका उच्चभ्रू असून देखील आपल्यात नसलेली एकता;आपल्या माणसांना मोठं करण्यात अयशस्वी ठरतेय याच वाईट वाटत.आपण भेटलो होतो शताब्दी सोहळ्यात पण घाईत भेट झाली होती
अगदी बरोबर आहे. घराणेशाही नाही. खरंतर ताईंच्या मुखातून भगवंत दर्शन होते.
पद्मश्री मिळण्यासाठी परमार्थ नसतो.दंभ मान चेष्टा हे तो शूकराची विष्ठा
🙏🌹रामकृष्णहरी🌹🙏
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
ताईसाहेब 🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद माऊली
जयहारी माऊली..... ताई खुप छान आवाज
जय हरी माऊली धन्यवाद
अप्रतिम ताई 🙏
धन्यवाद माऊली
ताईंचा गायन सेवा सर्व उत्कृष्ठ.. परंतु अभंगाच ध्रुवपद नको खेद करू कोणत्या गोष्टीचा हे आहे 🙏🙏🙏
माऊली ते एकनाथ महाराजांच्या हरिपाठ मधील अभंग आहे
नाथ मा हरिपाठ आहे
खूप छान चाल गायली ताई
राम कृष्ण हरी माऊली🥰😍🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद माउली रामकृष्णहरी
राम कृष्ण हरी ताई
राम कृष्ण हरी माऊली
महाराष्ट्रातील गानकोकिळा म्हणजे गोदावरीताई मुंडे खुप छान सुंदर अप्रतिम गायन ताईसाहेब 💐💐👏👏
धन्यवाद माउली
्
धन्यवाद ताईसाहेब 💐💐👏👏⛳⛳
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
फार सुंदर गायन राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
एक नंबर गोदावरी ताई🙏राम कृष्ण हरी🙏
धन्यवाद राम कृष्ण हरी
तोडी राग आहे
सुंदर आवाज आहे ताईंचा राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
खूप सुंदर भयर्वी
धन्यवाद
या सर्वांना माझं आयुष्य मिळावं 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
अप्रतिम सादरीकरन ताईं .
धन्यवाद माऊली
अतिशय सुंदर ताई जय हरी
Godawari tai munde amchya gangakhed parbhni chaya संत जनाबाई आहे
Jai jai ram krishna हरी
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खुप छान 🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
जय हरी जय भगवान ताई 🙏
जय भगवान माऊली
राम कृष्ण हरी ताई खूप छान चाल गायली ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
अंभग खुप छान गायक ही अगदी अप्रतिम माऊली खूप छान
धन्यवाद माऊली
खुप सुंदर ताई 🙏🙏🙏👏👏👏👏🌹🌹
धन्यवाद माऊली
खूप छान 👌👌👍👍👍
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी.
ताई साहेब खरच खूप सुंदर आवाजात चाल गायली आहे आपण. धन्य झालो आम्ही.
धन्यवाद माऊली
@@Godavaribai आणि
खुप छान राम कृष्ण हरी ताई
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा हे चरण आहे हरी मुखे गाता हे चरण नाही
माऊली अभंग श्री संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या हरिपाठातील आहे त्यामुळे त्याला हरी मुखे गाता हे द्रुपद मानावे लागते जसे की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ यामध्ये आपण अभंग संपल्यानंतर हरी मुखे मना हे म्हणत असतो त्याच प्रमाणे या ठिकाणी हरी मुखी गाता असेच म्हणत असतात
भैरवी कशी गाईली पाहीजे हे ताई चे गायनातुन ऐकाले.खुप गोडगाईले ताई.भगवंताचे रूण कसे फिटेल.ताई सारखे गोड गायक लाभले..आपण विसरू शकतच नाही. जयहरी. शहाणे सर
जय हरी
छान ताई
धन्यवाद माऊली
सतत ऐकत राहावे असे गायन ताई खूप गोड आवाजाची देणं आपणास लाभली आहे 🚩 राम कृष्ण हरी 👌
हरी माऊली धन्यवाद
Mg tu kadhi gayan sshikshil .ka fkt pakit mar lokanch ch ekto
खुप सुंदर गायन 👌👌🏻👌🙏🙏🚩🚩
धन्यवाद माऊली
Tai jay hari sunder chal
जय हरी माऊली धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली.
राम कृष्ण हरी माऊली
एकदम सुंदर 🌹🌹🙏
अप्रतिम
धन्यवाद माऊली
@@Godavaribai खूप सुंदर ताई ❤️🙏
खूप खूप सुंदर गायन 👌👌🙏🏼🙏🏼🌹
धन्यवाद माऊली
@@Godavaribai 333
अतिशय गोड गायन ..जय हरी
जय हरी माऊली धन्यवाद
जय हारी माउली
जय हरी माऊली
ताई अभिनंदन माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा देतो
धन्यवाद माऊली
My favourite. Singer
Thanks
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी🏳️🌈
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी ताई 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Tai 1 number
Thanks
गोड आई साहेब
धन्यवाद माऊली
Ram krishan hari tai
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान ताई चाल खूप सुंदर आहे 😍😍😘😘🚩🚩💞💞🌷🌷
खुप सुंदर......👏👏💐जय हरी ताई.
जय हरी माऊली राम कृष्ण हरी
वा छान भैरवी
खुप छान
धन्यवाद माऊली
जय श्री हरि विठल
RAMKRUSHAN HARI MAULI VERY GOOD 👍
धन्यवाद माऊली
रामकृष्णहरी खुप गोड आवाज ताई 🙏🙏🙏
खूप Chan
धन्यवाद
अप्रतिम गायन साक्षात सरस्वती मातेचा आवाज आहे🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
जय हरि विठल
अतिशय सुंदर
🙏
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी
खुपचं छान ताई
धन्यवाद माऊली
खूपच छान, सुंदर🙏🙏
धन्यवाद माऊली
ताईसाहेब
Uttam
धन्यवाद माऊली
छान
धन्यवाद
Ram Krishan Hari
Ram krisana hari
खूप छान चाल खूप छान आवाज
छान्
धन्यवाद
बघा याला म्हणतात संस्कार छाण गोदावरी ताई
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद
खुप सुंदर ताई 🙏🏻
खुप सुंदर ताई...🙏
आपला आवाज ऐकुनच आम्ही विष्णुदास झालो☺
धन्यवाद माऊली
खुप छान ताई
धन्यवाद माऊली
Chan tai
Thanks
JayRam Krishna Hari 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
1no. 🌹🌹🌹
खुप छान ताई मस्त वाटल कदी गेल्या नागपुरला वैशुकडे जावुन या