Shankaracharya At Matoshree: ही एक भेट भाजपची बोलती बंद करणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 окт 2024
  • भाजपची साथ सोडली म्हणजे ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, भाजप सोडून ते काँग्रेससोबत सरकारमध्ये गेले म्हणजे त्यांनी हिंदुत्वाच्या राजकारणाला सोडचिठ्ठी दिली असा होत नाही, असे आरोप वारंवार उद्धव ठाकरेंवर होत आहेत. मात्र, या आरोपांवरील बचावासाठी शंकराचार्य त्यांच्या मदतीला आले आहेत.
    मुंबईत ज्योर्तिमठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद 'मातोश्री'वर गेले होते. तिथे ठाकरे कुटुंबियांनी त्यांची विधीवत पूजा केली. त्यांचा सन्मान केला. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाल्याचं विधान शंकराचार्यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीका व्हायला लागली.
    उद्धव ठाकरे आणि शंकराचार्य भेटीचा अर्थ काय, शंकराचार्यांनी नेमकं काय म्हटलं, जाणून घेऊया. पाहा व्हीडिओ.
    #uddhavthackeray #shankaracharya #shivsena

Комментарии • 361

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 3 месяца назад +226

    भाजप म्हणजे हिंदू नव्हेजगातील एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवार

    • @vijaycamblay583
      @vijaycamblay583 3 месяца назад

      शंकराचार्य हे हिंदू धर्माचे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश आहेत त्यानी दिलेले निर्णय सर्व हिंदू जनतेला स्विकारावे लागतील.भाजपा, मोदींनी ठाकरेंवर जहाल टीकास्त्र वापरून आमचे हिंदुत्व खरे आहे असे अंध भक्ताच्या मार्फत रोज घोषणा देऊन पसरविले. अता शंकराचार्य यांचेकडून चपराक बसली आहे.अता भाजप वाले शंकराचार्य यांना पण नकली म्हणायला कमी करणार नाहीत.

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 3 месяца назад +158

    सुप्रीम कोर्टाच्या निकालापेक्षा सगळ्यात भारी निकाल स्वामीजींनी दिला हाच भगवंताने दिलेला आशीर्वाद होय

  • @dilipraut3202
    @dilipraut3202 3 месяца назад +267

    शंकराचार्य चे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील.

    • @puredesi6278
      @puredesi6278 3 месяца назад +7

      व्होट पण लागतात ❤

    • @krishnatpatil594
      @krishnatpatil594 3 месяца назад

      ​@@puredesi6278 अंधभक तुला कुणी विचारलं...

    • @maheshgosavi722
      @maheshgosavi722 3 месяца назад

      ​@@puredesi6278काय मामीचा मुका घ्यायचा आहे का???

    • @maheshgosavi722
      @maheshgosavi722 3 месяца назад +13

      @AryanGaikwad-us1vh बैलबुद्धी सारखं नौटंकी करण्यापेक्षा मनापासून श्रद्धा असली कि झालं...
      त्याला कॅमेरा घेऊन रामलिला कशाला हवी आहे??

    • @AmolSarode-k7g
      @AmolSarode-k7g 3 месяца назад +2

      😂😂😂झाला झाला

  • @TrekkieVishuVlogs
    @TrekkieVishuVlogs 3 месяца назад +108

    धर्म नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहतो. धर्म म्हणजे सत्य आणि न्याय. 🚩

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 3 месяца назад +63

    सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आशीर्वाद आणि विश्वास उध्दव ठाकरे यांच्या सोबत आहेत ते महत्वाचे

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 3 месяца назад +3

      True

    • @vrushalighagare3645
      @vrushalighagare3645 3 месяца назад +1

      बरोबर खरचं खर बोललात जय महाराष्ट्र

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 3 месяца назад +178

    बीजेपी ने देशभरात काय काय कारस्थान केली आहेत हे सर्व जग पाहत आणि देश अनुभतो आहे स्वामी भी खरे बोलत आहे

  • @shambhopanchal7861
    @shambhopanchal7861 3 месяца назад +64

    आदरणीय शंकराचार्य यांनी ग्राउंड लेव्हलचा व्यक्तीची भावना व्यक्त केली.....

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 3 месяца назад +97

    उद्धव ठाकरेच हिंदुत्व जपू शकते , बाका सुरत मार्ग

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 3 месяца назад +21

    शंकराचार्य जि कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 месяца назад +42

    साधा वाटणारा विषय राज्यासाठी किती महत्वाचा आहे हे उतम पणे पटवून दिले धन्यवाद प्रशांतजी

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 месяца назад +76

    "हिंदू", = विश्वास घातकी हिंदू नसतो काय लाखमोलाची व्याख्या सांगितली त्रिवार नमस्कार धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @dilipkumarkhot7475
    @dilipkumarkhot7475 3 месяца назад +43

    रोख ठोक खरे विश्लेषण हिच खरी पत्रकारिता 👍

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 3 месяца назад +32

    🚩ONLY Uddhavji Thackeray 🚩
    🚩🐯🚩ONLY SHIVSENA 🚩🐯🚩
    🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p 3 месяца назад +27

    अप्रतिम विश्लेषण केले आहे जय महाराष्ट्र

  • @sachinpatil4221
    @sachinpatil4221 3 месяца назад +121

    भक्तांना ही भाषा नाही कळणार, ते साधू संतावर पण आक्षेप घेतील.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 3 месяца назад

      ​@@Vrushalirajesh
      काही हिंदू, गोबर भक्त हिंदू मुळे धोक्यात आले आहेत.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 3 месяца назад +1

      ​@@Vrushalirajesh
      आपली प्रतिक्रिया मराठीत लिहिली तर तुम्हाला काय म्हणायचे आहे ते सर्वांना कळेल.

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 3 месяца назад

      Shankaraacharya satanic dharmache mukhya dharmaguru ahet aopakanaryani Apalachicola dharma tapasava😊

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 3 месяца назад +55

    सर तुम्ही प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे विषय घेऊन साध्या सोप्या भाषेत समजेल असे चांगले विश्लेषण करता त्याबद्दल तुम्हाला प्रथम धन्यवाद

  • @rajmohite-patill
    @rajmohite-patill 3 месяца назад +18

    शंकराचार्य महाराज की जय हो!

  • @cheharsinhthakor9109
    @cheharsinhthakor9109 3 месяца назад +39

    उद्धव बालासाहेब ठाकरे देश के सच्चे हिंदू इंसान है जय महाराष्ट्र

  • @sanjaybopegavkar8118
    @sanjaybopegavkar8118 3 месяца назад +81

    योग्य विश्लेषण
    शंकराचार्यांनी तर शिक्का मोर्तबच केलं
    आणि शंकराचार्यांच्या वक्तव्यावर बोलणार नाही असे काही भाजप नेते म्हणालेत

  • @tradervg8595
    @tradervg8595 3 месяца назад +2

    शंकराचार्य यांनी आशीर्वाद दिला आहे, आणि त्यांची वाणी शुद्ध असते,

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 3 месяца назад +35

    भाजपाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुत्व शिकवु नये भाजप याला हिंदूत्व ठाकरे कुटुंबीय ने शिकवलं आहे

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 3 месяца назад +5

    धर्म म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे धर्म. नेहमी सत्याचाच विजय होतो....

  • @shankarnandavadekar9325
    @shankarnandavadekar9325 3 месяца назад +33

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढवून १४५ आमदार निवडून आणावे आणि मुख्यमंत्री बनावे.

  • @ravindrakoli309
    @ravindrakoli309 3 месяца назад +20

    हिंदुत्वाचा बुलंद आवाज
    उध्दवजी ठाकरे साहेब 🐅🚩

  • @raghunathuttekar825
    @raghunathuttekar825 3 месяца назад +58

    हिंदुत्व म्हणजे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र

  • @prafulurkunde1497
    @prafulurkunde1497 3 месяца назад +14

    खुप सुंदर विश्लेषण ❤

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 3 месяца назад +28

    शंकराचार्य आपणास कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी कोटी प्रणाम

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 3 месяца назад +41

    शिवसेनेचे हिंदुत्व हे 24 कॅरट सोने आहे, हे खुद्द जगद्गुरू शंकराचाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर आता कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही.

  • @rajendraghadi528
    @rajendraghadi528 3 месяца назад +17

    खरे हिंदुत्व वादी ठाकरेच आहेत,

  • @madhavthorat8243
    @madhavthorat8243 3 месяца назад +57

    2019 ला भाजपने विस्वास घात करुन ठाकरेंच्या उमेदवार पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करून अनेक उमेदवार पाडले त्यामुळे ठाकरेंनी वेगळा निर्णय घेतला

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td 3 месяца назад

      १ नंबर भाऊ आपलं।मत मांडले आपण धन्यवाद

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516 3 месяца назад +23

    शंकराचार्य योग्य ते बोलले,,,मां. उध्दव ठाकरे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील हा जनतेचा कौल आहे

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 3 месяца назад +9

    प्रतिष्ठित पत्रकार प्रशांत कदम 👍👍👍

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 месяца назад +1

    जगतगुरू शंकराचार्य महाराजांना नमस्कार. जय हो.

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 месяца назад +13

    आता फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩

  • @shahajimolane854
    @shahajimolane854 3 месяца назад +6

    ग्रेट प्रशांत सर सत्य परेशान हो सकता है पराजीत नही जय हिंद जय महाराष्ट्र शरद पवार साहेब

  • @ramchandrashelke914
    @ramchandrashelke914 3 месяца назад +51

    ठाकरे हाच हिंदुत्वाचा बुलंद आवाज आहेत

  • @Abp321-01
    @Abp321-01 3 месяца назад +45

    सत्य आणि चांगल बघायला खरा हिंदू होणे गरजेचे आहे ....आणि आज काल ह्या लोक प्रतिनिधी च काम बघवत नसेल ....असो सत्य ही अंतिम है ❤

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 3 месяца назад +6

      अप्रतिम सत्य आहे बंधू .🎉

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvase 3 месяца назад +4

    बरोबर आहे प्रशांत सरजी शंकराचार्यांनी जी जी मांडलेला आहे ते सत्तेचा आहे व हिंदू म्हणजे सर्व सामान्यांना सोबत घेऊन जाणारा खरा तो हिंदु असू शकतो प्रशांतजी तुम्ही जे सर्व सत्य मांडता याला सुद्धा सलाम

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 3 месяца назад +14

    आयोध्या आणि बद्रीनाथ येथील जनतेंने ओळखलं भाजप चे हिंदुत्व

  • @IshwarChaitanya
    @IshwarChaitanya 3 месяца назад +26

    श्रृंगेरी पीठ को सब लोग प्रमानीक मानते हैं जिस पीठ पर अविमुक्तेश्वरानंद जी है उस पीठ पर 165 साल तक कोई शंकराचार्य नहीं थे

  • @pradipshinde8296
    @pradipshinde8296 3 месяца назад +5

    प्रबोधनकारांचे हिंदुत्व होतं तेच हिंदुत्व श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुढे नेत आहेत आणि श्री शंकराचार्य अवि मुक्तेश्वर महाराज यांचं चरणी माझं नमन जय हिंद जय महाराष्ट्र

    • @smallthings9498
      @smallthings9498 3 месяца назад

      Yes jyat saglyana samaun ghetle jate

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 3 месяца назад

    शंकराचार्य चे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय महाराष्ट्र

  • @subhashshintre9476
    @subhashshintre9476 3 месяца назад +11

    भाऊ तंतोतंत खरे पत्रकार आहात धन्यवाद असे निरीक्षण करून आपन योग्य काम करत आहात

  • @nileshpatil3879
    @nileshpatil3879 3 месяца назад +5

    ऊद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हिदूत्त्व खरे आहे❤

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 3 месяца назад +15

    Sar खर सांगायचं तर निवडणुकी दरम्यान श्रीरामांचे नाव घेण्याचे सोडून मोदी साहेब आता जगगांथाचा दावा करतात आणि त्यांना कोणी हिंदुत्व सोडलं म्हणत नाही पण उद्दव साहेबांना काय म्हणायचे शंकर चाऱ्य खर बोलले

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 3 месяца назад +16

    Uddhav saheb, now a very strong leader in india

  • @babasahebthorat9792
    @babasahebthorat9792 3 месяца назад +4

    ❤ शंकराचार्यांच्या आशिर्वादाने उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतीलच यात शंका नाही.
    जय महाराष्ट्र.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 3 месяца назад +6

    स्वामी जी आपल्या सहीत देशाला माहीत आहे उद्धव ठाकरे शी विश्वास घात केलाय पण् निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टा या संस्थांना अजून काहीच कळत नाही कसे.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 3 месяца назад +11

    हो.., 1) पहिल्यांदा भाजप ने केंद्रात सत्तेत येताच 2014 ला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अगदी बेसावध ठेवत इलेवन्थ अवर ला म्हणजे बरोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिड दिवस अगोदर एकनाथ खडसे च्या माध्यमातून सांगण्यात आले की उद्धव जी आता युती होणे शक्य नाही. इथे कपटी भाजप ने सहा महिने अगोदर च ठरवले होते की या पुढील निवडणुका या स्वतंत्र, स्वबळावर लावायच्या. पण इथे कपटी भाजप चे वर्तन कसे होते बघा... मुद्दामहून ठरवून, पूर्वनियोजित पणे कुटनीत करून बेसावध ठेवायचे... आणि शेवटच्या क्षणी एक दोन जागांवर एकमत होत नाही म्हणून युती तोडली असे जाहीर करून अडचणीत आणायचे. हे अगोदर च ठरवले होते. व त्या प्रमाणे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ने केले.
    मग काय❓ 16 ते 18 तासात उमेदवार उभे करणे, फार्म भरणे छ, दाखले इ. अगदी पळापळ. त्या वेळी मोदी ची चलती होती. मग ती खोटी का होईना किंवा मिडिया ने वरकरणी आणलेली सूज का होईना...पण होती. त्या मोदी है तो मुमकीन वगैरे वगैरे... चा फार मोठा बोलबाला होता. तरीही मा. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब नसताना एकट्याने 63 आमदार निवडून आणले होते. इथेच भाजप ला शिवसेनेची ताकद दिसून आली होती.. पुढे ऑक्टोबर 2014 ला शरद पवार व प्रफुल्ल पटेल ने भाजप ला बिनशर्ट पाठिंबा दिला होता. तो पर्यंत शिवसेना विरोधी पक्ष म्हणून होती. पुढील अडीच महिने नंतर शिवसेना ला तुटकल फुटकळ खाती देवून बोलवण केली होती. 2014 ते 2019 पर्यंत शिवसेनेला अगदी दुय्यम दर्जाची वागणूक देण्यात येत होती.
    2014 ला भाजप ने स्वतः हून शिवसेने सोबतची युती तोडली होती. हीच कपटी भाज्यप ची पहिली बेईमानी होती. त्या मुळे जर लोकसभा निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढले तर महाराष्ट्र राज्यात भाजप चे बरेच नुकसान होईल याची खात्री अमित शाह यांना होती व त्या नुसार ते फेब्रुवारी 2019 ला स्वार्थासाठी पुन्हा युती करण्या साठी आले होते. जो माणूस प्रस्ताव घेऊन कुणाकडे जातो तेव्हा ज्याचा कडे जातो तो त्याच्या मागण्या व म्हणणे मान्य नाही करून घेेतोच की नाही ❓ मग असे असताना लोकसभा व पुढील 6 महिन्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जागा वाटप व सत्ता याची ही चर्चा झाली च होती. ते उद्धव ठाकरे काय राज ठाकरे आहेत बिनशर्ट पाठिंबा द्यायला? तो पर्यंत लोकसभा निवडणुकांमध्ये युती चे 41 खासदार निवडून आले होते. त्या नंतर केंद्रीय सत्तेसाठी शिवसेने ची गरज संपली होती. मग सहा महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी चे वाटप समसमान झालेच नाही. ही भाजप ची 2 री बेईमानी होती. त्या नंतर भाजप ने शिवसेनेच्या मिळालेल्या 224 उमेदवारापैकी जवळपास 86 उमेद्वारांच्या विरोधात भाजप पुरस्कृत बंडखोर उमेदवार उभे करून, त्यांना सर्व रसद पुरवून त्या वेळी शिवसेनेचे 36 उमेदवार पाडले. जेणेकरून शिवसेनेला कोणताच सत्तेत दावा करता येवू नये. हि भाजप ची 3 री बेईमानी होती. म्हणून च कपटी भाज्यप मुळेच महाविकास आघाडी निर्माण झाली हे तितकेच खरे आहे. अशा अनेक प्रकारे भाजप ने शिवसेने बरोबर बेईमानी कपटी पणा ज्या पक्षाने भाजप चे काहीही अस्तित्व नसताना साथ देणार्या शिवसेना सारख्या हिंदुत्ववादी पक्षा बरोबर केली. दुसरी बेईमानी भाजप नेच केली शिवसेनेशी पुन्हा स्वार्था साठी युती करून बंडखोर उभे करून मित्र पक्षाचे अनेक उमेदवार पाडून. इथे भाजप सारख्या कपटी मित्र पक्षा पेक्षा काँग्रेस सारखा विरोधक कधीही परवडेल हे भाजप ने सिद्ध केले. हे काय सांगतात हिंदुत्ववाद आणि लाखेगिरी..... कपटी पणा, कृतघपणा, बेईमानी आमच्या तरी हिंदू धर्मात मान्य नाही. बर् बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस बरोबर गेला तर दुकान बंद ग करेन वगैरे वगैरे बरोबर च भाजप उर्फ कमळी च्या पालख्या उचलण्यासाठी शिवसेना निर्माण केलेली नाही. असे ही म्हटले होते. म्हणजेच निधर्मी वाद किंवा हिंदुत्व वाद या पेक्षा बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचा राजकीय अस्तित्व व फायदा हाच महत्त्वाचा उद्देश असल्याचे महत्वाचे हेतू सांगितले होते. तसे तर बाळासाहेब यांनी अनेक वेळा काँग्रेस ला मतदान करून भाजप च्या दावणीला बांधलेले नाही हे सिद्ध केलेले आहे. थोडक्यात, हिंदुत्वाचा ठेका भाजप ला कुणी दिला? हा प्रश्न निर्माण होतोच. थोडक्यात. उद्धव ठाकरे यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही बाळासाहेब ठाकरे यांच्या पासून च चालू होती व ती काळ, आज आणि उद्या ही योग्यच असेल. यात तिळमात्र शंका नाही. जय महाराष्ट्र 🚩 🚩🚩🚩🚩🚩🙏🏽🙏🏽

    • @anilrane5540
      @anilrane5540 3 месяца назад +3

      शिवसेना विरूद्ध भाजपने कशा प्रकारे कपटी डाव केले ह्याची चीड सदाचारी सुसंस्कृत मराठी माणसं कधी विसरणार नाहीत. हिन्दु कधी ED, EC,CBI ह्याचा दूर उपयोग करनार नाही. शिवसेनाला कसा धोका दिला गेला ते उत्तम रीतीने सांगितले.घनयवाद.

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 3 месяца назад +10

    नक्कीच यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्याला धार आलेली आहे

  • @prasad............9999
    @prasad............9999 3 месяца назад +99

    Uddhav Thackeray Original हिंदुत्ववादी आहेत🚩

  • @pratappawar8593
    @pratappawar8593 3 месяца назад +3

    Jai Maharashtra

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 3 месяца назад +98

    बीजेपीच्या पोपटांची थोबाड आता बंद होतील

    • @AVINASHMHATRE-uy8ye
      @AVINASHMHATRE-uy8ye 3 месяца назад +9

      नाही साहेब, अंधभक्त आता शंकराचार्यांना पण शिव्या देतील. कारण त्यांचा धर्मगुरू फक्त मोदीजी आहेत.

    • @ratnakantpawar1274
      @ratnakantpawar1274 3 месяца назад +5

      Are kirit somayya badal koni tari bola re

    • @KrishnaRenghe-m5u
      @KrishnaRenghe-m5u 3 месяца назад +1

      ​@@AVINASHMHATRE-uy8ye100% बरोबर

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 3 месяца назад +16

    1001% विश्वासघात झाला आहे मा. उद्धव ठाकरें बरोबर आदरणीय स्वामी शंकराचार्यांची वाणी, बोल व आशीर्वाद हीच खरी मा. उद्धव साहेबांसाठी हिंदुत्वाची पोहोच पावती.
    सत्तेला व मुख्यमंत्रीपदाला कोणासमोरही न झुकता लाथ मारणारा स्वाभिमानी योद्धा, पक्ष, चिन्ह व सर्वकाही हातातून गेले असतानाही बाजी मारणारा जिगरबाज योद्धा.

  • @subhashborude1526
    @subhashborude1526 3 месяца назад +5

    Uddhav Saheb Jai Ho. Jai Maharashtra!!!

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 3 месяца назад

    जय जय जय श्री धर्म गुरू शक्र्याचार्य जी महाराज की जय हों जय जय जय श्री राम जय जय राधे राधे राधे कृष्ण जय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे जिंदा बाद🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalmeshram8026
    @vishalmeshram8026 3 месяца назад +5

    मी बौद्ध आहे पन मला शंकराचार्य यांचे विचार आवडले कारन ते तेच बोलत आहेत जे महाराष्ट्र तील जनतेचया मनात आहे

  • @jaysingkumbhar2821
    @jaysingkumbhar2821 3 месяца назад +9

    शंकराचार्यांना तत्काळ झेड प्लस सिक्युरिटी द्या .

  • @vishwasjoglekar9493
    @vishwasjoglekar9493 3 месяца назад +3

    विश्लेषण काहीही असेल तरी आशीर्वाद हा सत्याच्या बाजूने असतो.भविष्यात चांगले राजकारण घडो ही सर्वांची इच्छा.

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 3 месяца назад +1

    🚩🚩🚩जय महाराष्ट्र...

  • @devidasmurmure6909
    @devidasmurmure6909 3 месяца назад +10

    BJPम्हणजे हिंदू त्तव नहे.

  • @MM-so7py
    @MM-so7py 3 месяца назад +1

    सत्य आहे १००%

  • @udaysawant7753
    @udaysawant7753 3 месяца назад

    ठाकरेंची शिवसेना म्हणजे कणखर हिंदूत्व
    🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantchopade5028
    @prashantchopade5028 3 месяца назад +2

    अगदी बरोबर

  • @rahularote1485
    @rahularote1485 3 месяца назад +1

    हिंदूचे सर्वांत मोठे धर्मगुरूचे आशिर्वाद महत्वाचे

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td 3 месяца назад +1

    उध्दवजी ना आशीर्वाद मिळाला आहे पुढचे मुख्यमंत्री म्हणून ते काम करतील व गद्दार लोकांना कायमस्वरूपी घरी बसावे लागेल...... जय महाराष्ट्र

  • @PrashantHande-xi7nz
    @PrashantHande-xi7nz 3 месяца назад +16

    Only उद्धव ठाकरे. हा नेता विश्वास नेता आहे

  • @sunilkavadi7326
    @sunilkavadi7326 3 месяца назад +5

    Udhav Thakare zindabad.

  • @kishorkakarnice6375
    @kishorkakarnice6375 3 месяца назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा खरा हिंदुत्व🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokkhot4955
    @ashokkhot4955 3 месяца назад +1

    शंकराचार्य जे बोलले हे हे अगदी खरं आहे कारण देशातील सर्व परिस्थिती याचा शंकराचार्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने विधान केलेले आहे

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 3 месяца назад

    प्रशांतजी खूप छान विश्लेषण असतं तुमचं

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 месяца назад +7

  • @NageshShirbartal
    @NageshShirbartal 3 месяца назад

    श्री शंकराचार्य विजयतेत् राम 🚩

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 3 месяца назад +4

    बर झाल स्वामिनी भाजपाला व गद्दाराना खडे बोल सुनावले हे बरे झाले.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 3 месяца назад

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @gameplays5536
    @gameplays5536 3 месяца назад +1

    स्वामी महाराज खरे सत्य जनेतेच्या मनातलं बोलले प्रशांत साहेब खरे वास्तव मांडत आहात

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 3 месяца назад

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @mahadevnarote7425
    @mahadevnarote7425 3 месяца назад +9

    उध्दव ठाकरे ओरिजनल हिंदू आहेत

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 3 месяца назад +13

    One and only Prashant Kadam sirji

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 месяца назад +1

    Khup chhan

  • @vikasjadhao7802
    @vikasjadhao7802 3 месяца назад +7

    ठाकरे ओरिजनल हिंदू

  • @SudhirPawar-x5v
    @SudhirPawar-x5v 3 месяца назад +2

    Fakt thàkere

  • @vithhalvidhate1178
    @vithhalvidhate1178 3 месяца назад +8

    उद्धव साहेब हिंदू आहे

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 3 месяца назад +1

    Really appreciable well said 🙏

  • @ShivanandWaghmare-e8t
    @ShivanandWaghmare-e8t 3 месяца назад +1

    10:42 शंकराचार्य अभिनव मुक्तेश्वर हे आजच्या युगातले खरे साधुसंत आहे जिने मी सत्य बोलतात कोणाची भीती बाळगत नाही आशा साधूंची आपल्या भारत देशाला फार गरज आहे स्वामी अभि मुक्तेश्वर आचार्य की जय हो ओल

  • @neetabadkar2541
    @neetabadkar2541 3 месяца назад +4

    Only n only Uddhav ji Thakre

  • @sudhakarsawant2716
    @sudhakarsawant2716 3 месяца назад +1

    शंकराचार्य एकदम बरोबर बोलले आहेत , ते स्पष्टपणे सांगत आहेत की जनमताचा अनादर करणे म्हणजेच विश्वासघात आहे, आणि हा त्यांचा व्हिडिओ दाखऊन आपण भाजपच्या म्हणण्याला पुष्टी दिलीत हे बरे झाले, जय महाराष्ट्र.

  • @laxmannagare7429
    @laxmannagare7429 3 месяца назад +3

    Sacha Hindu Uddhavji

  • @mahadevsakpal4108
    @mahadevsakpal4108 3 месяца назад +1

    Jai maharshastra

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 3 месяца назад +8

    शेलार हा पुरुषच नाही

  • @bharatjadhav221
    @bharatjadhav221 3 месяца назад +5

    Uddhav thackeray saheb next CM 🇮🇳 🚩🚩

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 3 месяца назад +10

    ठाकरे सच्चे आहेत, इतर नुसते अगी लावणारे

  • @santostirlotkar2888
    @santostirlotkar2888 3 месяца назад +1

    शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब जिंदाबाद

  • @vijaylad5852
    @vijaylad5852 3 месяца назад

    धर्माधिष्ठीत राजकारण लोकांना आवडत नाही. ज्या हिंदुत्वाच्या मुद्दयांवर मतदारांनी भाजपला नाकारलं … तो मुद्दा आता ऊध्दव ठाकरेंनी ऊगाळत बसू नये. यातून त्यांचे नुकसानच होईल.
    कदम साहेब, हे विचार ऊध्दव ठाकरेंकडे आपण जरूर पोहोचवा 🙏

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 3 месяца назад

    ठाकरे❤❤🎉🎉🎉

  • @rajkamalsrivastava1009
    @rajkamalsrivastava1009 3 месяца назад +1

    Nice neutral presentation. Continue this way for a bright career.

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 3 месяца назад +2

    ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवारांनी पुढाकार घ्यावा

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 месяца назад

    UBT❤

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 3 месяца назад +3

    ठाकरेचं च हिदुंतव खर आहे

  • @balrajewaghmode5889
    @balrajewaghmode5889 3 месяца назад +1

    He khare Hindu guru