रामभाऊ, बाळासाहेब हे गान ऐकून खरेच रडायला आल माझ वय वर्षे 21 अहे माझे आजोबा 35 वर्षा पायी वारी केली आहे परंतू 3 वर्ष झाले ते वैकुंठवासी गेले.माझी एक इच्छा आहे की मी एक तरि पायी वारी करावी जर माझी वारी झाली तर ते बघून माझे आजोबा वैकुंठत बसुन आनंदित होतिल...देवकरो ते दिवस लवकार येवो... जय हरी माऊली
तुलना कोणाशीच नाही पंरतु हे गीत मराठी चित्रपटाला शोभेल असे उत्तम बनले आहे.वारी चुकली तरी विठूराया स्वतः भक्ता वेगवेगळ्या रूपात भेटायला येतोय.उत्तम अभिनय तर आहेच शिवाय रामभाऊ यांचा अभिनय म्हणजे उत्तमच आहे🎉🎉
हे गीत बघून आणि ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप छान आणि उत्तम गीत सादरीकरण केले आहे , एक वरकरीची मनाची अवस्था कशी होते जेव्हा लाडक्या विठोबा माउलीला भेटू शकत नाही तेव्हा माऊली रूप घेऊन लाडक्या भक्ताला भेटायला येतात .👌👌👌👌👌 अप्रतिम सादरीकरण केलं खूप खूप आभार🙏🙏🙏
मी मुंबई ला राहतो या वर्षी माझ्याही मनात ह्या वेळी मावलीची वारी चुकली म्हणून खूप दुःख होत. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील गाण्याने अगदी मानला स्पर्श करून गेलं...........जय हरी मावली 🚩🚩🚩🚩
रामभाऊ, सुभाषराव,बाळासाहेब आणि सर्व सहकलाकार तसेच सर्व डिरेक्शन टीम यांच्या मुळे उत्तम कलाकृती बनली आहे.निमजाई मंदिर आणि इतर घेतलेले चित्रीकरण उत्तम आहे. 🙏🙏जय हरी माऊली🙏🙏
मी आर्मी मध्ये 22 वर्ष झाली आहेत आणि अजून आर्मी त सर्व्हिस करतोय तुमच्या webseries चा एक ही भाग पाहायचा सोडला नाहीये मी आजचा पांडुरंगा वरील जे भक्ती गीत रचले आहे पाहून आनंदाश्रू आले.पोस्टिंग from srinagar
आपल्या कामाची म्हणजेच अभिनयाची छाप पडते कारण तुम्ही ती मनोभावे व कर्तव्य दक्षपने करता त्यामुळे आम्हाला आपल्या अभिनयातून असे जाणवते की वारी चुकणे काय असते आणि त्यातून येनारा अवनुभावतून आपली विठू माऊली आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटते . आपले मनापासून आभार मानतो आपल्या मुळे आम्हाला वारी अनुभवयाला भेटली , आपले विचार असेच जगासमोर येत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🚩🙏
चांडाळ चौकडीच्या करामतीला एवढे यश मिळून सुद्धा त्यांनी आपले पाय जमिनिवरच ठेवले महाराष्टाच्या दैवताला विसरले नाहीत ऐन एकादशीला एक सुंदर गीत तयार केले जय हरी विठ्ठल
जबरदस्त गाणं खरोखर गाणं ऐकताना आणि बघताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं.❤ खूपच छान गाणं ❤ जबरदस्त❤❤❤❤ विठुराया फक्त पंढरपुरात नाही. तर तो प्रत्येक चराचरात आहे. हे या गाण्यामधून दाखवून दिलं.❤❤
अतिशय भावनापूर्ण, अर्थपूर्ण बोल आणि हृदयातुन केलेला अभिनय मनाला अतिशय भावूक करून जातो. हे भक्तीगीत निर्मिती करण्यासाठी ज्या सर्वांनी कष्ट घेतले या सर्वाना माझ्याकडून मनभरून खूप खूप शुभेच्छा...
कांदा मुळा भाजी माझी विठाई माऊली.. या प्रमाणे आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधण्याप्रमाणै आहे . खूप छान संदेश दिला आहे.. सर्व टिम मेंबर चे मनापासून धन्यवाद.. आणि पुढील कार्यास शुभेच्छा.... जय हरि..,.
अंगावर शहारे आले हे गाण ऐकून खुप छान देव कधी कोणत्या रूपात येवून दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही बाकी शुभाषराव बाळासाहेब रामभाऊ आणि सर्वच कलाकार खुप छान कामगिरी आहे तुमची 😊❤😊❤
हे गाण बघून कुणा कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी आले
आज मी एक मुस्लिम वारकरी आहे पण है गीत ऐकुन माझ्या डोळ्यातून पानी आले विठ्ठल विठ्ठल
राम कृष्ण हरी 🚩🚩
Very nice
Salam malikun jai shree ram ram Krishna hari
राम कृष्ण हरि
❤❤🚩🚩
रामभाऊ, बाळासाहेब हे गान ऐकून खरेच रडायला आल माझ वय वर्षे 21 अहे माझे आजोबा 35 वर्षा पायी वारी केली आहे परंतू 3 वर्ष झाले ते वैकुंठवासी गेले.माझी एक इच्छा आहे की मी एक तरि पायी वारी करावी जर माझी वारी झाली तर ते बघून माझे आजोबा वैकुंठत बसुन आनंदित होतिल...देवकरो ते दिवस लवकार येवो... जय हरी माऊली
खूप छान comment केल्याबद्दल धन्यवाद वैष्णव! अनुश्री फिल्म्स कडून विठुरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना की लवकरच तुमची वारी घडून येवो🙏🏻
वा बाळासाहेब रामभाऊ खूप सुंदर अशीच सेवा घडो आपल्या हातून खूप सुंदर
राम कृष्ण हरी 🚩🚩
स्वताच्या विनोदी स्वभाव बाजुला सारत सर्वांनि जे भावनाशील ,हृदयस्पर्षी भुमिका केल्या अभिनयाचे खरे दर्शन झाले..... रामकृष्ण हरी माऊली...!
खूप खूप खूपच छान बनवलं आहे गाणं हृदय भरून आलं 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी..
तुलना कोणाशीच नाही पंरतु हे गीत मराठी चित्रपटाला शोभेल असे उत्तम बनले आहे.वारी चुकली तरी विठूराया स्वतः भक्ता वेगवेगळ्या रूपात भेटायला येतोय.उत्तम अभिनय तर आहेच शिवाय रामभाऊ यांचा अभिनय म्हणजे उत्तमच आहे🎉🎉
राम कृष्ण हरी 🚩🚩
Khup chan ahe 😢😢Ram Krishna Hari ❤❤❤❤
Khupach chan
खुप छान
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
Ekdum mast Ani bhauk geet 😘♥️ Jay Hari vithal 🌹
अप्रतिम जबरदस्त डोळ्यात पाणी आनल तुम्ही.... राम कृष्ण हरी माऊली....
राम कृष्ण हरी 🚩🙏
डोळे भरून आले ❤
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
एवढा साजूक असलेला रामभाऊ पाहण्याची आम्हाला सवय नाही हो ,,,
राम कृष्ण हरी 🚩🚩
@@anushreefilm राम कृष्ण हरि
❤❤❤
Aaplyala te baghaychi svay aahe aajyan Bala kd 40yekar jamin hoti😅😂
Tum cha sar ki kide karnare aasa vet samajat manje kas samorcha sudarto te mantat na nidka che ghar aasave sejare
उत्तम खूप छान 🙏 राम कृष्ण हरी 🚩🙏
अप्रतिम... अक्षरशा डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे... 🙏🙏🙏💐💐💐❤️
🚩🚩जय जय राम कृष्ण हरी 🚩🚩 अतिशय सुंदर गाणे आहे मन प्रसन्न झाले
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏
हे गीत बघून आणि ऐकून डोळ्यात पाणी आले खरच खूप छान आणि उत्तम गीत सादरीकरण केले आहे , एक वरकरीची मनाची अवस्था कशी होते जेव्हा लाडक्या विठोबा माउलीला भेटू शकत नाही तेव्हा माऊली रूप घेऊन लाडक्या भक्ताला भेटायला येतात .👌👌👌👌👌 अप्रतिम सादरीकरण केलं खूप खूप आभार🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल ❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
मी मुंबई ला राहतो या वर्षी माझ्याही मनात ह्या वेळी मावलीची वारी चुकली म्हणून खूप दुःख होत. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज मधील गाण्याने अगदी मानला स्पर्श करून गेलं...........जय हरी मावली 🚩🚩🚩🚩
जय हरी माऊली🚩
शब्दच नाहीत अप्रतिम.......❤❤❤❤❤❤❤❤
रामभाऊ, सुभाषराव,बाळासाहेब आणि सर्व सहकलाकार तसेच सर्व डिरेक्शन टीम यांच्या मुळे उत्तम कलाकृती बनली आहे.निमजाई मंदिर आणि इतर घेतलेले चित्रीकरण उत्तम आहे. 🙏🙏जय हरी माऊली🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩
खरच डोळ्यामध्ये पाणी आले
खूप छान गाणं बंद कराव वाटत नाही जेवढ्या वेळेला बघतो तेवढ्या वेळेला डोळ्यातून पाणी येते राम🚩🚩🚩🚩🚩
एकदम बरोबर
Khup sundar khup❤
Ram krushna hari 😍
चांडाळ चौकडीच्या कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉❤❤🎉
Heart Touching Song ❤.....Love u Balasaheb,Ram Bhau,Shubhas Rao and all Member....Keep it Up 👍
चांडाळ चौकडीच्या सर्व कलाकारांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
अप्रतिम निःशब्द मनाला भावणारा अभिनय 🙏🏼🙏🏼🙏🏼
राम कृष्ण हरी माऊली एक नंबर व्हिडिओ डोळ्यातून पाणी आले आज 10 वेळा बघितला.
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
Jabardast kdkd ❤
अक्षरशः अंगावर काटा आला हे गाण बघताना ❤🙏💐खरच सलाम तुमच्या कार्याला आणि कष्टाला 🙏🫶🥰
❤❤❤❤❤ जय हरी विठ्ठल. ..एकदम छान सुंदर गाणे आहे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा हे गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं जय हरी विठ्ठल ❤❤❤
भावना मनातून असतील तर कोणत्या न कोणत्या रुपाने देव दर्शन देतोच बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल🙏🏻❤️
डोळ्यातून पाणी आले खूप सुंदर
मी आर्मी मध्ये 22 वर्ष झाली आहेत आणि अजून आर्मी त सर्व्हिस करतोय तुमच्या webseries चा एक ही भाग पाहायचा सोडला नाहीये मी आजचा पांडुरंगा वरील जे भक्ती गीत रचले आहे पाहून आनंदाश्रू आले.पोस्टिंग from srinagar
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏
जय हिंद सर
Jai hind
जय हिंद सर🙏🙏🙏
Jai hind
मन प्रसन्न झाले खरंच गाणं ऐकून सर्व कलाकारांचे अभिनंदन🙏
राम कृष्ण हरी 🚩🙏
आपल्या कामाची म्हणजेच अभिनयाची छाप पडते कारण तुम्ही ती मनोभावे व कर्तव्य दक्षपने करता त्यामुळे आम्हाला आपल्या अभिनयातून असे जाणवते की वारी चुकणे काय असते आणि त्यातून येनारा अवनुभावतून आपली विठू माऊली आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात भेटते . आपले मनापासून आभार मानतो आपल्या मुळे आम्हाला वारी अनुभवयाला भेटली , आपले विचार असेच जगासमोर येत राहो ही पांडुरंग चरणी प्रार्थना 🚩🙏
मनाला खोलवर भिडणारे अप्रतिम सुंदर गाणे....👌👌👏
रामभाऊ बाळासाहेब 🎉🎉🎉 छान छान
Khupppppp chan zale bhajan .ekhadya cinemat ghyayla pahije khretar .ekach no. ❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🚩🚩
अप्रतिम सादरीकरण अश्रु अनावर झाले🙏🙏उत्तम
किती छान सुरेख गाणं... ❤️🙌🏻
मी हे गाणं रीलीज झाल्यापासून १०,१२वेळा पाहिलंय खरंच अप्रतिम आहे गाणं खुप खुप अभिनंदन सगळे टिमचे असंच देवधर्मावर प्रेम राहुद्या...
खरचं खुप छान ❤❤
मी गुजरातला आहे आणि माझ्याही मनात ह्या वेळी माऊलीची वरी चुकली म्हणून खूप पाणी आणलं ह्या गाण्याने. अगदी मनाला स्पर्श करून गेलं ❤ जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
महाराष्ट्र चे आराध्य दैवत
विठू माऊली संत ज्ञानेश्वर महाराज 🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩
खरच खूप मस्त आहे गीतं आणि ते तुम्ही एक नंबर उडवले आहे ❤❤❤❤
*🙇♀️❤🩹!!राम कृष्ण हरी माऊली!! 🙏🚩*
राम कृष्ण हरी 🚩🚩
Apratim khup chan Jai Hari Vitthal 🥰🥰🙏🙏💐💐
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
एक नंबर गांण झालय दादा🚩🧡
राम कृष्ण हरी 🚩🚩
गीत ऐकून डोळ्यात पाणी आले
रामभाऊ एक नंबर राम कृष्ण हरी माऊली
निशब्द अभिनय .....ग्रेट कलाकार
रामभाऊ चा जो आज रूप पाहायला भेटला तो अविस्मरणीय ❤
सर्वोत्तम ....सर्वोत्कृष्ट ..नेहमीप्रमाणे
चांडाळ चौकडीच्या करामतीला एवढे यश मिळून सुद्धा त्यांनी आपले पाय जमिनिवरच ठेवले महाराष्टाच्या दैवताला विसरले नाहीत ऐन एकादशीला एक सुंदर गीत तयार केले
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी खुप छान बणवल आहे ❤
जबरदस्त गाणं खरोखर गाणं ऐकताना आणि बघताना अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आलं.❤ खूपच छान गाणं ❤ जबरदस्त❤❤❤❤ विठुराया फक्त पंढरपुरात नाही. तर तो प्रत्येक चराचरात आहे. हे या गाण्यामधून दाखवून दिलं.❤❤
मस्तच आहे.
भक्ती गीत.
❤.
अतिशय सुंदर रचना केली आहे 🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩
❤❤❤प्रत्येक गोष्टीत परफेक्ट टीम❤❤❤
चांडाळ चौकडीच्या करामती मधील सर्व कलांकारांचे खुप खुप आभार ❤😊
राम कृष्ण माऊली...🌍🚩🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩 महाराष्ट्रचे आराध्य दैवत... विठ्ठु... बाकी भक्तीगीत खुप खुप सुंदर हृदयस्पर्शी...
Khup Mhnj khup ch chan shbd kmi pdtil koutk krayla🎉❤💐🍫
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
खुप छान गाणं आहे आणि खुप छान अभिनय केला आहे रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव गणा गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा राम कृष्ण हरी माऊली.....🙏
एक नंबर ❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
जे फिल्म इंडस्ट्री ला जमल नाही ते चांडाळ चौकडी team ने करून दाखवलं आम्हला तुमचा सार्थ अभिमान आहे.. डोळ्यातून पाणी काढलत. अगदी निःशब्द झालो 😢😢🙏🚩
वा काय मस्त मन शांत झालं एवढं चांगल गाणं आणि सर्वांनी मस्त काम केलं आहे. ❤
खरंच तुमच्या अभिनयाला तोड नाही रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव गणा पैलवान उज्जैन भाऊ अमीर भाऊ
खरंच शब्दच नाहीत काय बोलण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या टीमला❤❤❤
Hya kalakarani aaj paryant fkt amhala hasavle hote tyach kalakarani aaj bhakti marfet radaval sudha ,hyatun kalat hya team cha aani amcha konata jivala ahe ❤ 😍
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणारे असे सुंदर गीत ❤
Bhakti Bhava Madhe pn Dole Bharun Yetat 🥺
Atishay Bhavpurn Git 🎉
Khuppp bhari ❤
जितकं बोलावं तितकं कमीच आहे ❤❤❤ खरचं डोळ्यात पाणी आलं ❤ एकदम मस्त बनवलं 😘
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
सर्वांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, खूप छान झालं गाणं.
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खुप खुप छान, ह्यामध्येच माऊलींच दर्शन झाले असे वाटते, सलाम तुमच्या कलेला आणि तुम्हा सर्वांना 🙏
सर खरच खूप छान गाणं आहे तोड नाही तुमचा कलेला सर ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली जय हारी विठ्ठल
काय बोलावे गाणं ऐकल्यानंतर शब्द फुटेनात.. देवाची आठवण झाली, उर भरून आला....
❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी 🚩🚩
एकच नंबर गाणे
राम कृष्ण हरी 🚩🚩
अतिशय भावनापूर्ण, अर्थपूर्ण बोल आणि हृदयातुन केलेला अभिनय मनाला अतिशय भावूक करून जातो. हे भक्तीगीत निर्मिती करण्यासाठी ज्या सर्वांनी कष्ट घेतले या सर्वाना माझ्याकडून मनभरून खूप खूप शुभेच्छा...
राम कृष्ण हरी 🚩🚩
🎉 खुप छान 😊
Khupach chan dolyt pani aale yarr❤❤❤❤
कांदा मुळा भाजी माझी विठाई माऊली..
या प्रमाणे आपल्या कामामध्ये विठ्ठल शोधण्याप्रमाणै आहे .
खूप छान संदेश दिला आहे..
सर्व टिम मेंबर चे मनापासून धन्यवाद..
आणि पुढील कार्यास शुभेच्छा....
जय हरि..,.
🙏🌹🌹जय जय श्री राम कृष्ण हरी 🌹🌹🙏
Loving the latest release on Anushreefilms! Divya Kumar vocals are mesmerizing! ❤
चाँडाळ चौकडीच्या करामती मधील सवंं् कलाकाराचेखुप खुप आभार❤️🌹🌹🌹👍👍
👌🙏 राम कृष्ण हरी🙏👌 अप्रतिम
एकच नंबर गाण बनवलेले आहे
राम कृष्ण हरी 🚩🚩
राम कृष्ण हरी 🚩🚩
खूपच छान सर्व टीम चे अभिनंदन
साक्षात परिस्थती मात केली करावे तीतकेच कौतुक कमीच आहे सलाम तुमच्या कार्याला आणि सर्वांचे आभार 🙏🙏🙏🥲🥲🥲दिल से सलाम ❤❤
❤❤❤❤❤❤❤❤khupach chyan ahe man bharun ale thanks for the best song
काय गाणं बनवलय एक नंबर. आंतरराष्ट्रीय किर्तीचे दिग्दर्शन अभिनय अगदी नादखुळा कडssssssssssssक
छान छान गीत ❤❤❤❤❤
आर्त हाक आई..... रामभाऊ 😢😢 अंगावर शहारे आले सुंदर
अप्रतिम ❤मी धाराशिवचा आहे ❤ संत गोरोबा काका माझा विठ्ठबा आहे ❤
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
अंगावर शहारे आले हे गाण ऐकून खुप छान देव कधी कोणत्या रूपात येवून दर्शन देऊन जाईल सांगता येत नाही बाकी शुभाषराव बाळासाहेब रामभाऊ आणि सर्वच कलाकार खुप छान कामगिरी आहे तुमची 😊❤😊❤
खूप छान गाणं लिहल आहे आणि कमालीची सादरीकरण केला आहे
खुप छान 🙏राम कृष्ण हरी 🙏
Ram krushn Hari mauli❤❤❤
राम कृष्ण हरी 🚩🚩🙏🙏