पंढरीच्या पांडुरंगा | Pandharichya Panduranga | New Vitthal Songs 2022 | Vishal Nikam | Pravin Kuwar
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Saptsur Music presents New Vitthal Song 2022, "पंढरीच्या पांडुरंगा | Pandharichya Panduranga", featuring Vishal Nikam, Rekha D and Suhas Jadhav. This vitthal song is sung by Pravin Kuwar. Music by Vishal Bhange & lyrics by Pravin Bhuse. Directed by Navnath Nikam. Produced by Sainath Rajadhyaksha and Beena Rajadhyaksha.
#vitthalsongs #vitthalsongsmarathi #ashadiekadashi #vishalnikam #pravinkuwar
Audio Credits:
Singer: Pravin Kuwar
Lyrics: Pravin Bhuse
Music: Vishal Bhange
Music Programming and Arrangements: Vishal Sadaphule .
Backing Vocals: Raga Chaitanya
Mixing and Mastering: Vishal Sadaphule
Recording Engineer: Rohit Patil @amplitude Studio.
Video Credits:
Producers: Sainath Rajadhyaksha, Beena Rajadhyaksha
Actor: Vishal Nikam, Rekha D, Suhas Jadhav
Director: Navnath Nikam
Dop: Mangesh Gadekar
Make-up: Dr. Shagufta Tamboli
लेटेस्ट मराठी गाणी आणि व्हिडिओस पाहण्यासाठी "सप्तसूर म्युझिक " चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा .. : / @saptsurmusic
Lyrics:
हे पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला !
देह माझा तुज्या मध्ये दंगला,,,,,
मणी आता एकच ध्यास ,
आहे तुझ्या भेटीची आस,,,
हे पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला !.....1
सोडुनिया घर दार माझा सारा संसार,
चालतो मी रात्रं दिनी पंढरी हे माहेर घर ,, तुज्या नामघोषात झालो आता मी दंग,
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल।
चांद्रभागेचा वर्णावा किती महिमा
त्याचे सारे पुण्य लागे आम्हा।
पुण्यवान मी झालो
भेटुनिय तुजला पांडुरंगा।
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय हरी विठ्ठल।
प्रवीण सर काय तल्लिनतेणे गायलात
खरंच ...पांडुरंगाला भेटल्या सारखं वाटले ...ग्रेट ..
प्रिय विशाल सर तुम्ही या गाण्या मध्ये जेव्हा श्री पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होता तेव्हा तुमचे एक वेगळेच चैतन्य तुमच्या मध्ये असते असे जाणवत, तसेच यात तुमचा अभिनय अतिशय वास्तविक वाटेल असाच आहे. यामुळेच विठू माऊली तुमच्यावर अशीच अनंत कृपा कायम करत राहो ही तेंच्या चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏
Pp
Qà❤❤❤
विशाल तु माणसातला देव आहेस ,खूप म्हणजे खूप च छान आहे हा माहोल...😍🙏
खूप छान विशाल एक नंबर ✨️✨️✨️👌👌👌👌तू पहिल्यच विट्टल भक्त आहेस.. आणि येत हे भक्तीगीत.. दुधात साकार भावा राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Khup chan gaana ahe. Baghayala khup chan ahe ekdum netrasukhad ahe direction. Vishal cha kam pan mast 👏👏👍
Lai bhari vishal bhava aani sptsur team 🔥🔥❤
विठ्ठला पांडुरंगा..
खरंच मनापासून ऐकलं हे भक्तिगीत काही वेळासाठी पांडुरंगाच्या पंढरपुरी असल्यासारखं भासत होतं.
Visha sir ek no.
Khup mast ❤️❤️❤️ vishal 👏👏👏
Kharch khup bhari song ahe angavar katach aala Vishal dada khup bhari
Khup mast song ani vishal tr all time Bhari ❤️
Ram Krishna Hari Vishal 🙏 khup chan song 👌
Khup Chan vatal Vishal dada tuz song baghun....
अप्रतिम अभिनय आहे 👏👏
Khup mast lihily ❤️😍😍
khup bhari
ek no Vishal Nikam
सर
हार्दिक अभिनंदन खुप खुप सुंदर सादरीकरण
Ek number song Team.
Khup Chan.....👌👌👍🙏🙏
मस्त बनवले आहे गाणे बघायला आणि ऐकायला 👍👍
Khupp mastt🙏🙏🥰🥰
🙏🙏🙏🙏🙏jay hri vittal pandurang🙏🙏
मन प्रसन्न करणारं हे भक्तीगीत हृदयाला भिडल्याशिवाय राहत नाही. खरोखर निर्माते साईनाथ व बीना राजाध्यक्ष यांच्या पारखी नजरेला सलाम ! भक्ती रसात आकंठ बुडालेला श्री. प्रवीण कुवर यांचा आवाज लाजवाब आहे. विशाल भांगे यांचं संगीत अप्रतिम आहे !
श्री. विशाल निकम, रेखा डी. आणि सुहास जाधव यांनी नैसर्गिक असा अभिनय साकारला आहे. पंढरीच्या राऊळात वाजविले जावे असे सुंदर हे गीत आहे.
सर्व टिमचे अभिनंदन व पुढील प्रोजेक्टसाठी आपणास आभाळभर हार्दिक शुभेच्छा ! 🌹👌👍👍👌🌹
Vishhal 😍❤️❤️
Khupach mast song ahe. Ram Krushna Hari 🙏
तुझ्या आतला खरा भक्त दिसला... गाणं सुद्धा खूप मस्त आहे.... रामकृष्ण हरी माऊली🙏🙏 💕💕
Ekdum barobar 👏🙏
@@akshara1479 🙂🙂💕💕
Right
@@tgh8213 ❤❤💕
@@akshara1479😊😊😊😊😊
1 no
great beautiful no 1 super mast no1 👌👌👌👌🙏🙏👍 khup khup Chan dada no1 👌🙏🙏 super hit dada 👌👌👌👌👌
मस्त 👍👍👍
रेखा आत्या तुमचे ह्या गाण्यातील अभिनय बघून खूप छान वाटले. खूप छान अभिनय करता तुम्ही.
👍छान गाणे आहे.👌👌
खुपच सुंदर गायलं आहे .
खुप छान वाटले
Khup Sunder
विठ्ठल विठ्ठल!.....
Khup sundar song ahe 🙏🙏
Khup chan #navnathanikam
Song khup chaan kel ahe navnaath sir ni
Yes absolutely
Nice Vishal Da😊😘अप्रतिम गाण.✌️💫
Wah wah chaan 👌🔥
खूपच छान..
राम कृष्ण हरी..🙏🚩
1 नंबर 👍👍
Khupch chan
Khupch Sundar song ani chitrikaran suddha apratim... Vishal ❤️ Tiger😍😘
♥️फक्त विशालप्रेम♥️
राम कृष्ण हरी
सुंदर गाणे
माझा जोतिबा😍
खूप छान
Nice vishal bhav
Last scene khup aavdala 🥰🥰 ek number vishal ❣️❣️❣️
खूपच सुंदर गायले आहे गाणे...भक्तीरसात न्हाऊन निघाले...शेवटी पांडुरंग ही आर्त हाक मनाला भिडली...अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत.
💯💯😊
Vishhal 👌👌❤️❤️
Ek ch no
Khup Chan
जय हरी विठ्ठल पांडुरंग
Mast song aahe..❤️
Varkarich pandharicha khara dev aahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माणूस म्हणून काम करत असताना आपल्या डोळ्या समोर आपले आई आणि वडील पहावे आणि त्याची शिकवण पहावी पांडुरंग माऊली हेच तर मागतात आपल्याकडे 🙏🚩हिच एक रोहितची प्रेरणा
खूप छान❤
Khup sundar concept ani act.. ✨❤️
Good work guys...
खुप छान राम कृष्ण हरी
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पांडुरंग🙏🙏
Khup mast bhayya
Jai Jai Ramkrishna Hari 🙏🙏🙏
Vishhal 💕❤️ We Love you ❤️ #विशालप्रेम🚩
Vishhal ❤️❤️❤️
Mast song Vishal Da ❤️😁
मस्त सुहास भाऊ
सुवास सर खुप छान काम केल आहे
Vishal acting kartoy asa vatatach nahiye. Tyache real emotions ani Maulinchi bhakti distiye 🙌🙏😇
Hona☺❤
मस्त 👌👌👍
Vishal Dada एकच नंबर 👌✨💯✨✨✨✨💫
सुंदर ☺️♥️🌼🌱🙏🏻
Kup Chan Vishal 💗💞
जय हरी माऊली ❤️❤️
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏
खूप छान...संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं गाणं ऐकून 👌👏
Nice vishu song
Khup super song aahe
Ekdum mast 🎉🎉🎉
Pravin bhuse siranch lekhan dekhil khup ch chhan aahe
Ekdup super sir
Vishal ♥️
भक्तीरसपूर्ण रचना आणि एकूणच गीत संगीत सुंदर 💐
Your acting is so nice
Vishhal nikam
🚩🙏पांडुरंग हरी राम कृष्ण हरी🙏🚩
Vishal Nikam always 👌
अप्रतिम 👌👌🙏
Wooo खूप सुंदर गाणं आहे जय राकृष्ण हरी....🚩
Khup sunder.. Mauli Mauli 🙏🙏
100k+ views 🔥🙌
अप्रतिम 💐💐🙏🏿🙏🏿
🙌🏻✨
राम कृष्ण हरी 👏
खुप छान,,,जय हरी,,, विठ्ठल
जय हरी विठ्ठल🚩❤️🙏🏻
जय हरी विठ्ठल पांडुरंग 🙏💐💐💐
Last scene tar ekdum bhari. Vishhal 👏👏👌
Yes
Song khup chaan aahe...vishal always favorite ♥❤