Shivba शिवबा | Vijay Narayan Gavande | Rahul Joshi X Shamika Bhide | Vaibhav Deshmukh-Marathi Songs

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии •

  • @sumeetrane4384
    @sumeetrane4384 10 месяцев назад +404

    शिवराज्याभिषेकाचं असं वेगळं गाणं ऐकताना छान वाटलं. संगीतकार विजय गवंडे नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण संगीताने सर्वांना आनंद देत असतात. गीताचे बोल देखील समर्पक लिहिले आहेत. शमिकाचा आवाजाचा ठसका मस्त लागला आहे. राहुल जोशींचा आवाज पण कणखर आहे. एकंदरीत हे गाणं फक्त गाणं नाही तर तमाम शिवप्रेमींच्या मनाच्या जवळचा खोल विषय आहे.❤

    • @lokmedia1
      @lokmedia1 10 месяцев назад +15

      मंत्रमुग्ध करणारी रचना.... अंगावर शहारे आणणारी प्रस्तुती

    • @technicalnbmarathi7161
      @technicalnbmarathi7161 7 месяцев назад +6

      mi

    • @mohangaikwad7320
      @mohangaikwad7320 7 месяцев назад

      Loo g u​@@technicalnbmarathi7161

    • @sairajpatil3438
      @sairajpatil3438 6 месяцев назад +4

      जय शिवराय....

    • @rushikeshkhaire6567
      @rushikeshkhaire6567 5 месяцев назад +1

      🚩🚩🚩🚩

  • @makarandrawool2457
    @makarandrawool2457 10 месяцев назад +36

    विजय गवंडे यांचा वेगळेपणा ह्या गाण्यातही दिसून येतो ..खूपच छान CS म्यूजिक ने अजून मराठी गाणी आणावीत. आम्ही वाट बघतोय.विजय गवंडे आणि गुरु ठाकुर ह्या जोडीच एक क्रेयटीओण झालाच पाहिजे.

  • @Pranaysopanpatil4142
    @Pranaysopanpatil4142 10 месяцев назад +53

    गाणं ऐकून असे वाटले की छत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळी उपस्थित आहे. खरोखर अप्रतिम गाणं आहे.
    जय भवानी
    जय शिवराय

  • @abhijitbirodkar1274
    @abhijitbirodkar1274 9 месяцев назад +20

    तो दिवस ...सोण्याचाच होता....
    आणि आपण आता त्याच सोन्याचा दिवसात जगतोय ...ते पण फक्त आपल्या राजांना मुळे..
    छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🚩

  • @kggkiran
    @kggkiran 10 месяцев назад +163

    व्हिडिओ शूट करताना कोणीच शुज/चप्पल घातली नाहीये..... हि गोष्ट सुद्धा महाराजांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी पुरेशी आहे असं मला वाटतं.
    गाणं ऐकताना अंगावर काटा आलाच पाहिजे अशी संरचना केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि खूप खूप कौतुक,💐💐💐💐💐

  • @kanhaawate
    @kanhaawate 8 месяцев назад +13

    एक अशी कलाकृती जिला सन्मानाने मानाचा मुजरा करता यावा.... अभिमान बाळगावा अशी कलाकृती....खरंच अख्या महाराष्ट्राचं मन जिंण्यासाठी घेतलेली मेहनत फळाला आली... जय शिवराय...जय शंभुराजे...जय हिंदुराष्ट्र

  • @CS-abcd1995
    @CS-abcd1995 10 месяцев назад +51

    Superbbb song.... या गाण्यातून माझ्या राज्याच खूप सुंदर कौतुक केल, सुंदर गाणं.... जय भीम.... जय शिवराय... 👌👌

  • @jpvision0769
    @jpvision0769 10 месяцев назад +27

    सर्वप्रथम निर्माते पुष्कर यावलकर यांचे या अप्रतिम निर्मिती बद्दल अभिनंदन. सर्व कलाकारांचे खूप खूप कौतुक. अप्रतिम कलाकृती.

  • @shrinathmaindarkar5256
    @shrinathmaindarkar5256 9 месяцев назад +117

    उघड्या डोळ्यांनी मी मोक्ष पहिला..! #शिवराज्याभिषेक_सोहळा_२०२३ 😳🙏🏻🚩🧡
    खरंच तो सोहळा पाहताना डोळ्यातील अश्रू थांबत न्हवते...आयुष्याचं सोन झालं त्यादिवशी...कधी एकटा असलो की आपल्या राजाचं रूप आठवतो आणि एकच विचार येतो का देवाने राज्यांच्या काळात जन्म दिला नाही..😔

  • @KunalPatil-m5f
    @KunalPatil-m5f 7 месяцев назад +45

    माझा विठोबा फत्त छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻❤️👑

  • @sujaymayekar9778
    @sujaymayekar9778 6 месяцев назад +19

    अप्रतिम शब्द रचून,एका सुंदर आणि गोड चालीत आपण हे रचले आहे.आज 350 वर्षानंतर सुद्धा आम्ही त्या राज्याभिषेकाच्या क्षणी तिथे आहोत आणि हा अनुभव घेत आहोत याचा सुख मिळत.खरच खूप खूप अभिनंदन आपल्या कार्याला मनाचा मुजरा अगदी मनापासून.

  • @rutujaa10
    @rutujaa10 9 месяцев назад +14

    शब्दच नाहीत इतकं सुंदर गाणं आहे येत्या राज्याभिषेक सोहळा या गीतानेच पूर्ण होणार हे मात्र नक्की❤

  • @shrinathmaindarkar5256
    @shrinathmaindarkar5256 9 месяцев назад +81

    एकदा डोळे मिटून मन लावून ऐका...अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि त्यांचा सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक डोळ्यासमोर उभा राहतो..! 🙏🏻🚩🧡

  • @indianarmylover7946
    @indianarmylover7946 6 дней назад

    💥ऐसा श्रीमंत योगीराज रयत माऊली होणे नाही 🚩🧡भगवी अस्मिता जिवंत राहील देवा तुम्हा मुळे 🙏🏻

  • @kalyankadam71
    @kalyankadam71 14 дней назад +2

    कितीन दा जरी ऐकले तरी ऐकव वाटायल हे गाणे ........
    Number 1....
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @milindrokade7746
    @milindrokade7746 10 месяцев назад +6

    विजय मित्रा...,. खूप छान गाणं झालय. राहुल आणि शमिका खूप छान गायलेत. वादक म्हणून केदार आणि नितीन यांना बघून आनंद झाला पण त्याहून अधिक आदित्यला गिटार वाजवताना बघून झाला.उत्तम कोक स्टुडिओ सारखं टेकिंग अप्रतिम आहे. एकंदरीत गाणं खूप छान झालं आहे.❤❤❤❤❤

  • @sanketzingade
    @sanketzingade 6 месяцев назад +22

    आज शिवराज्याभिेक म्हणून स्टोरी ठेवण्यासाठी instagram उघडलं आणि हे गाणं पाहिलं ..
    पुन्हा पुन्हा ऐकावं अस गान झालं आहे
    सकाळ पासून बरेच वेळा ऐकलं
    आणि अजून ऐकत आहे ..
    खूप छान अप्रतीम लिहिलं आणि गायलं आहे 🎉🎉👏👏👏

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 10 месяцев назад +13

    🧡अखंड हिंदुस्थानचे 🙏🏻 आराध्यदैवत 👑⚔️🙏🏻 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🚩 🙏राजे त्रिवार मानाचा मुजरा🙏 शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा 💐🧡🚩

  • @nikhiljadhav70
    @nikhiljadhav70 23 дня назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩

  • @nehajadhav101
    @nehajadhav101 4 месяца назад +4

    ऐसा राजा पुन्हा होणे नाही. ❤❤❤❤❤ माझ्या राजाचं राजपन कधीही न विसरता येणार आहे.

  • @akshayjadhav7833
    @akshayjadhav7833 7 дней назад +1

    माझा देव❤

  • @patil_3535
    @patil_3535 10 месяцев назад +27

    काय ते गाणं, काय तो आवाज, भारीच जय शिवराय🚩🔥🙏

  • @sudhirwakode3346
    @sudhirwakode3346 10 месяцев назад +24

    जय भवानी जय शिवाजी 🚩🙏❤ खूपच छान गाणं आहे 🚩

    • @ashwinishingte8333
      @ashwinishingte8333 10 месяцев назад

      सुधीर भाऊ ... जय शिवाजी नाही जय शिवराय म्हणुया🙏🙏

  • @govindrajratnaparkhe710
    @govindrajratnaparkhe710 7 месяцев назад +2

    चदुंकाका सराफ ज्वेल्स
    या पिठिनी महाराष्ट्राचे नवे तर भारताचे आराध्य दैवत श्री छञपती शिवाजी महाराज यांचे या गाण्याच्या माध्यमातुन राज्याभिषेक सोहळ्याचे दर्शन घडवले .खरच आम्हाला प्रत्यक्ष असल्यासारखे वाटले. 🚩जयशिवराय🚩

  • @Sachinbhalke-p3c
    @Sachinbhalke-p3c 3 месяца назад +1

    काय ते म्युजिक, काय तो आवाज, काय ते गाण्याचे बोल, गीत ऐकून राज्यआभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा टाकला, खरोखर अंगावर काटा आला, डोळे भरून आले मस्त 👌👌

  • @JivitaPatil-n8n
    @JivitaPatil-n8n 2 месяца назад +4

    हे गाणं ऐकल्यावर अंगावर काटा येतो... अभिमान वाटतो महाराजांचं आणि मराठी असल्याचा 🚩🙏

  • @indrajitsinghgirase549
    @indrajitsinghgirase549 Месяц назад +3

    🚩हे गाणं ऐकताना नेहमीच अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही🚩

  • @shubhamwankar-ji4jz
    @shubhamwankar-ji4jz 5 месяцев назад +12

    आत्ता कोन कोन आईकत आहे ❤

  • @sunnykhisamatrao8495
    @sunnykhisamatrao8495 10 месяцев назад +9

    उत्तम गाण,शब्दमांडणी आणी सादरीकरण...👌🏼🙏🏻🚩💐💐

  • @prathameshphotography94
    @prathameshphotography94 10 месяцев назад +9

    कडक रे अंगावर काटा आला..... अप्रतिम ❤🙌🙏🚩❤️‍🔥

  • @devgroupclassesmulaysir8663
    @devgroupclassesmulaysir8663 10 месяцев назад +17

    शब्द, स्वर, संगीत सर्वच केवळ अप्रतिम.. 👌👌👌

  • @surajjadhav6635
    @surajjadhav6635 7 месяцев назад +13

    डोळ्यांतून पाणी आला 😢🙏♥️♥️♥️महाराज♥️♥️♥️🙏

  • @_surajNangare
    @_surajNangare 10 месяцев назад +12

    अप्रतिम सुंदर कौतुकास्पद 🚩 जय शिवराय, जय शंभूराजे 🚩

  • @vishwajeetkale1257
    @vishwajeetkale1257 10 месяцев назад +185

    कोण कोन insta वरून आले.. खर खर सांगा..

  • @DiljalePatil
    @DiljalePatil 2 месяца назад

    जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा 'आपला शिवबा' होता..
    जय जिजाऊ, जय शिवराय..!

  • @namdevgawade5381
    @namdevgawade5381 6 месяцев назад +2

    हे गाणं ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यासमोर उभा राहिला. जय शिवराय जय महाराष्ट्र जय शुंभुराजे. सर्व टीमचे मनापासून अभिनंदन.

  • @PrathameshGaingadevlogs
    @PrathameshGaingadevlogs 10 месяцев назад +11

    काय ते #lirics #आवाज #music #instrument शरीरावर रोमांच उभे राहिले ❤❤❤ 🎉🎉 जय भवानी जय शिवाजी

  • @govindamane6865
    @govindamane6865 6 месяцев назад +17

    मन जिंकल या गाण्यान माहाराज दिसले साक्षात्कार जाला...!♥️😍🚩

  • @nagendrapatil2841
    @nagendrapatil2841 6 месяцев назад +2

    राज्याभिषेकाचा प्रसंग जणू समोरच आहे असा भास होत आहे हे पवित्र शब्द कानावर पडताच ..खरंच शब्द अपुरे पडतील स्तुति करायची म्हटलंच तर ..खूप छान..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे...

  • @sarswarajyachi..4721
    @sarswarajyachi..4721 10 месяцев назад +16

    अतिशय सुदंर, अप्रतिम, आहे गाणं.. शब्दच संपले दादा..🙇🌺🌊🔥⚡💯⛳❤️

  • @sidheshwaradkine...294
    @sidheshwaradkine...294 9 месяцев назад +4

    खरच खूप भारी अप्रतिम अस आपल एक गीत ❤ माहीत नाही पण मी तर आईकलो तस हेच गीत म्हणतोय अन हेच हेच जुबानिवर येतंय ❣️👑🚩🙌🙌

  • @BhikchandGhode
    @BhikchandGhode 7 дней назад

    आत्ता आपल्यात शिवराय पाहिजे होते खरंच काळजाला भिडणार गाणं आहे.❤❤जय भवानी , जय शिवराय .

  • @sanjayshinde3158
    @sanjayshinde3158 Месяц назад +1

    Tumha sarvanche lkho karodo abahar.... Mazya dhanyache asech sunder gani kadha....

  • @rohankumbhar7828
    @rohankumbhar7828 8 месяцев назад +2

    कौतुकास्पद गीत आहे
    हृदयाला आलगत स्पर्श करून गेल्यासारखं भास होतो ....
    🎶 🎶

  • @DCGAMING-b9r
    @DCGAMING-b9r 7 месяцев назад +3

    जय शिवराय नमः पार्वती हर हर महादेव

  • @Atharvaladkat2407
    @Atharvaladkat2407 5 месяцев назад +2

    2 मिनिट असं वाटलं खरंच शिवाजी महाराजांच्या काळात आलो आहे❤

  • @thevj2123
    @thevj2123 10 месяцев назад +12

    किती गोड आहे गीत... ❤❤❤❤

  • @hrishikeshkelkar6286
    @hrishikeshkelkar6286 10 месяцев назад +6

    अप्रतिम विजय सर ..सर्वांचे अभिनंदन💐!! जय शिवराय..🙏

  • @pankajkoranne6694
    @pankajkoranne6694 10 месяцев назад +6

    अप्रतिम👌👌शब्द... स्वर..संगीत... कणखर आवाज ...सगळंच अप्रतिम ...👌👌

  • @NikhilSalvi-i5h
    @NikhilSalvi-i5h 5 месяцев назад +1

    महाराज्यांना मानाचा मुजरा🙏🙏🚩 आणि सर्व कलाकारांचे मनापासुन अभिनंदन🎉🎉 तसेच गायकांचे सुद्धा ❤️❤️👍🙏 जय शिवराय सर्वान्ना 🚩🙏

  • @yuvrajsangle7826
    @yuvrajsangle7826 6 месяцев назад +4

    शब्द नसतात अशा रचणे च्या वर्णनाला आणि रचना करणाऱ्याला धन्यवाद देण्यासाठी ❤🤗🙏

  • @manishpatil3918
    @manishpatil3918 10 месяцев назад +2

    Vaibhav Deshmukh Dada .. Lyrics Heart Touching Aahet Rao .. Kharach dole panvtat 01:01 ithun 😢tar mi swata tumchi hi mahan lyrics bolun ekdum maharajanchya kalat jaun radun bharaun jato ..❤❤mann prasanna hoto .. Singers pn king & queen aahet .. Keep it up team .. Jay Shivray 💯🙏🏻🤗🥰🚩

  • @Musicwala-96
    @Musicwala-96 10 месяцев назад +4

    शहारे आल्याशिवाय राहत नाय❤

  • @dhananjayraut18
    @dhananjayraut18 10 месяцев назад +7

    छत्रपती शिवाजी महाराज की जय......🚩

  • @dineshrajpure7828
    @dineshrajpure7828 9 месяцев назад +3

    शिवकल्याण राजा 🙏🚩

  • @SandeshKhandavi-l7t
    @SandeshKhandavi-l7t 2 месяца назад +1

    काय गान आहे यार मनाला लागल ७' ८ वेला आयकल जय शिवराय 🚩

  • @DattatrayaGodghase-v2m
    @DattatrayaGodghase-v2m 10 месяцев назад +2

    फारच सुंदर.ठेका धरायला लावणारी चाल.अप्रतिम

  • @GangadharPathade-g5x
    @GangadharPathade-g5x 4 месяца назад +21

    हे गाणं ऐकतानी कुणा कुणाच्या अंगावर काटे आले लाईक करा

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 6 месяцев назад +1

    आज हे सॉंग अखंड विश्वामधे आम्ही सगले स्टेट्सच्या माध्यमातुन ठेऊन आमचा आनंद व्यक्त करत आहोत, स्वर्गातील देव सुद्धा पावसाच्या रुपामध्ये रायगडी फुलांचा वर्षाव आजही करित आहेत. ❤ जय शिवराय

  • @vikaskharadekharade9439
    @vikaskharadekharade9439 10 месяцев назад +2

    गाणे ऐकताना अंगावर काटा उभा राहिला ❤❤❤

  • @mayurchavan9228
    @mayurchavan9228 8 месяцев назад +1

    Nice composition ❤❤

  • @amitaghugari3453
    @amitaghugari3453 10 месяцев назад +2

    Kamal kamal … shabda, sangeet gayak,wadak saglach Masta wattay ani masta distay ❣️❣️❣️

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 6 месяцев назад +1

    हे गान रोज ऐकते मन प्रसन्न होते खुप, आज शिवराज्यभिषेक सोहल्याच्या सर्व शिवभ्क्तना शिवमय शुभेच्छा🙏🙏🙏

  • @SeemaKale-b9w
    @SeemaKale-b9w 10 месяцев назад +2

    ❤❤❤❤bap re aas gan pahilya veles aaykala❤❤❤❤

  • @mkvideo1473
    @mkvideo1473 9 месяцев назад +88

    Kon kon alee inst var baghun youtube vr baghyla toch khra Maratha ❤like kara

  • @narayanpawar853
    @narayanpawar853 5 месяцев назад +1

    रोज हे गाण ऐकल्या शिवाय चैन पडत नाही जय शिवराय खुप सुंदर गाण आहे हे

  • @sandeepkurwatkar40
    @sandeepkurwatkar40 5 месяцев назад +1

    अप्रतीम...माझं राजं❤

  • @maheshchauhan990
    @maheshchauhan990 10 месяцев назад

    APRATEEM ! Superb way of adoring the VIBHUTI CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ ! Let God give us the wisdom and strength to live Chhatrapati Shivaji Maharaj’s ideals.

  • @PradnyaGaikwad-h1w
    @PradnyaGaikwad-h1w 6 месяцев назад +1

    गाण ऐकुन भास होतोय कि राजे आपल्या समोरच बसलेत जय शिवराय

  • @astalk2727
    @astalk2727 10 месяцев назад +4

    अप्रतिम गाणे 🎉🚩👑

  • @shivajibhakare-qk3kk
    @shivajibhakare-qk3kk 6 месяцев назад

    अप्रतिम गायन.. खूप छान.. गाणं आयकताना.. अंगावर शहारे उभे झाले..
    या सर्व टीमचे.. खूप खूप आभार.. अशे गाणे आमच्या पर्यंत पोहचले. खूप खूप धन्यवाद..! जय जिजाऊ. जय शिवराय... 🚩🙏🏻🚩

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 10 месяцев назад +3

    अप्रतीम,शब्दातीत,मंत्रमुग्ध करणारी रचाना इतिहासच डोळ्यासमोर तरळतो राहुलजींच्या आवाजाला तोडच नाही. जबरदस्त जबरदस्त राहुलजी

    • @rahulajoshi8405
      @rahulajoshi8405 10 месяцев назад

      सिद्धेश्वर खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद❤❤❤

  • @2505Parth
    @2505Parth 10 месяцев назад +3

    खूप भारी #music गाणे तर त्याहून भारी
    जय शिवराय 🚩

  • @pradeepshinde1895
    @pradeepshinde1895 6 месяцев назад

    शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अतिशय सुंदर वर्णन आहे...
    मनाला लागून गेले हे गाणे

  • @tanvimukate3435
    @tanvimukate3435 6 месяцев назад

    Man bharun aal Ani angavar kata suddha ala ..jya prakare tumhi mharathi veshbhusha karun gan gayal ahe te shivba chya kalat gelya sarkh vatay ...kharch man bharun paval .... thank you ❤

  • @ashitoshshinde594
    @ashitoshshinde594 6 месяцев назад

    फक्त अंगार काटा उभारतो 👑🇮🇳🚩 खूप अप्रतिम 🚩🚩👑👑🙏🏻🙏🏻

  • @amolkhairnar2548
    @amolkhairnar2548 8 месяцев назад +2

    एकच शब्द "अप्रतिम"

  • @gurudattatawde9957
    @gurudattatawde9957 10 месяцев назад +1

    Kya baat hai Rahul Kaka and Team❤

  • @PrashantHajgude
    @PrashantHajgude 8 месяцев назад +1

    अप्रतिम खूप छान song भारी वाटत गाणं ऐकताना❤

  • @akshaynaiknaware7696
    @akshaynaiknaware7696 7 месяцев назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे अति सुंदर गाणं आहे सर

  • @drvaibhavbailkar0592
    @drvaibhavbailkar0592 8 месяцев назад +1

    खूप छान, अप्रतिम गाणे
    जय शिवराय🚩

  • @sumitnikade9629
    @sumitnikade9629 9 месяцев назад +1

    wah, gan aikun khupac mast vatal. sundar

  • @user-iamshivani
    @user-iamshivani 6 месяцев назад

    खरंच गाणं ऐकून अंगावर काटा आलाय 🧡खरंच खूप अप्रतिम गाणं आहे जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩🙏🌎🔥

  • @nagrajpasare3166
    @nagrajpasare3166 10 месяцев назад

    अतिशय सुंदर झालं आहे

  • @sagarkadam716
    @sagarkadam716 5 месяцев назад +1

    Khup atipratim mza shivbha song❤

  • @rushikeshchaudhari1605
    @rushikeshchaudhari1605 6 месяцев назад

    Khupch chan Ahe Kiti pn vela aikala Tari man Bharat nhi ❤️❤️

  • @nareshlokhande5382
    @nareshlokhande5382 6 месяцев назад

    अप्रतिम सौंदर्य आहे गाण्यात 👌👌
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी🙏🚩🚩

  • @akshaynarhe45
    @akshaynarhe45 10 месяцев назад +2

    फक्त शहारे 🧡🚩

  • @SumitDevkar-nk2kv
    @SumitDevkar-nk2kv 6 месяцев назад +1

    Aamche daiwat छत्रपती शिवाजी महाराज

  • @vaishnavijadhav3526
    @vaishnavijadhav3526 Месяц назад +1

    ❤❤

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 6 месяцев назад

    जय शिवराय आतुरता काही दिवस बाकी. सुंदर मन दाटुन आल, कितिही वेळा ऐकल तरी कमी वाटतोय.

  • @sandipmogal5780
    @sandipmogal5780 5 месяцев назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤

  • @SahilRane-l7b
    @SahilRane-l7b Месяц назад +1

    जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻

  • @mayuradeshmukh2199
    @mayuradeshmukh2199 6 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय
    शिवस्फूर्ती निर्माण करणारे गीत सादर करणाऱ्या कलाकारांचे अभिनंदन🎉🎉
    मयुराताई देशमुख

  • @AmitSarode30
    @AmitSarode30 7 месяцев назад

    Shivrajyabhishekach as varnan pahilya velesach aikayala milal.. dolyat paani aanal dada... छञपती शिवाजी महाराज की जय ❤️❤️🚩🚩

  • @amolbhingare8067
    @amolbhingare8067 10 месяцев назад +2

    जय शिवराय ❤

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Месяц назад +1

    अप्रतिम

  • @chaitraliwakde5664
    @chaitraliwakde5664 6 месяцев назад

    खूप सुंदर गाणं आहे 🚩🧡किती वेळा ऐकलं तरी मन भारत नाही

  • @Only_Shiv_Bhakt_96_k
    @Only_Shiv_Bhakt_96_k 7 месяцев назад +2

    एकचं धुंद ६ जुन
    #शिवराज्याभिषेक_सोहळा
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #३२_मन_सुवर्ण_सिंहासन

    • @chandresh_raut
      @chandresh_raut 6 месяцев назад

      Ho ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 manacha mujra

  • @saurabhdumbrepatil1091
    @saurabhdumbrepatil1091 10 месяцев назад

    जय भवानी जय शिवाजी ⛳ खूपच अप्रतिम ❤️👍☺️

    • @ashwinishingte8333
      @ashwinishingte8333 10 месяцев назад

      Saurabh bhau जय शिवाजी नाही जय शिवराय म्हणुया🙏