Raja Majha | राजं माझं | Shivjayanti 2024 | Hindavi P | Aditya G | Neha K | Sonali S | Vijay Bhate
HTML-код
- Опубликовано: 19 янв 2023
- "महामेरू तो निश्चयाचा
शूर राजा तो मनामनाचा"
मराठी म्युजिक टाऊन अभिमानाने सादर करत आहे..
"राजं माझं" Official Song
𝘼 𝙑𝙞𝙟𝙖𝙮 𝘽𝙝𝙖𝙩𝙚 𝙈𝙪𝙨𝙞𝙘𝙖𝙡
Featuring - 𝐀𝐝𝐢𝐭𝐲𝐚 𝐆𝐡𝐚𝐫𝐚𝐭, 𝐇𝐢𝐧𝐝𝐚𝐯𝐢 𝐏𝐚𝐭𝐢𝐥, 𝐍𝐞𝐡𝐚 𝐊𝐚𝐥𝐞, 𝐓𝐚𝐤𝐬𝐡𝐚 𝐒𝐡𝐞𝐭𝐭𝐲
Guest Appearance - 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐤𝐞𝐬𝐡 𝐊𝐚𝐧𝐞𝐤𝐚𝐫
𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐤 𝐓𝐨𝐰𝐧 Presents
𝐏𝐑𝐎𝐃𝐔𝐂𝐄𝐑- Nilesh Bhate, Manjusha Bhate
𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 - Abhijit Dani
𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬-
𝐒𝐢𝐧𝐠𝐞𝐫𝐬 - Manish Rajgire, Sonali Sonawane
𝐋𝐲𝐫𝐢𝐜𝐬 - Rahul Kale
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐂𝐨𝐦𝐩𝐨𝐬𝐞𝐫 - Vijay Bhate
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐨𝐫 - Vijay Bhate & Sanket Gurav
𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐀𝐫𝐫𝐚𝐧𝐠𝐞𝐫, 𝐏𝐫𝐨𝐝𝐮𝐜𝐞𝐫 & 𝐂𝐨𝐧𝐝𝐮𝐜𝐭𝐨𝐫 - Sanket Gurav
𝐌𝐢𝐱𝐞𝐝-𝐌𝐚𝐬𝐭𝐞𝐫𝐝 𝐁𝐲 - W Keval Jaywant
Shehnai Played By- Rajendra G Salunke
Manish Rajgir's Vocal recorded by- Ajinkya Dhapare (Sonic Station)
Recorded By: Rohan Tupe @Elixir Studios
Backing Vocal - Ankita Pachangane, Vaibhavi Pachangane
Audio Managed By Vijay Sonawane
Special Thanks- Kunal-Karan
------------------------------------------------------------------------------------------------------------
♪ Streaming On
♪ iTunes - / raja-majha-single
♪ Apple Music - / raja-majha-single
♪ Gaana - gaana.com/album/raja-majha-ma...
♪ JioSaavn - www.jiosaavn.com/album/raja-m...
♪ Wynk - wynk.in/music/album/raja-majh...
♪ Hungama - www.hungama.com/album/raja-ma...
♪ Spotify - open.spotify.com/album/4ey36S...
♪ Amazon Music - music.amazon.in/albums/B0BSFV...
♪ Resso - m.resso.com/Zs8R3w141/
♪ YT Music - • Raja Majha
--------------------------------------------------------------------------------------------------------------
To Set Caller Tune Dial Below Codes
♪ Raja Majha
For Airtel Hello Tunes Dial 5432118785248
Vodafone Caller Tunes Dial 53713926949
For Idea Dialer Tones Dial 53713926949
BSNL East & South SMS BT 13926949 to 56700
MTNL Subscribers SMS PT 13926949 to 56789
♪ Manacha Mujra
For Airtel Hello Tunes Dial 5432118785375
Vodafone Caller Tunes Dial 53713926943
For Idea Dialer Tones Dial 53713926943
BSNL East & South SMS BT 13926943 to 56700
MTNL Subscribers SMS PT 13926943 to 56789
♪ Naman Thumha Roj Karto
For Airtel Hello Tunes Dial 5432118785328
Vodafone Caller Tunes Dial 53713926934
For Idea Dialer Tones Dial 53713926934
BSNL East & South SMS BT 13926934 to 56700
MTNL Subscribers SMS PT 13926934 to 56789
♪ Janta Raja
For Airtel Hello Tunes Dial 5432118785345
Vodafone Caller Tunes Dial 53713926948
For Idea Dialer Tones Dial 53713926948
BSNL East & South SMS BT 13926948 to 56700
MTNL Subscribers SMS PT 13926948 to 56789
-------------------------------------------------------------------------------------------------------------
𝗩𝗜𝗗𝗘𝗢 𝗖𝗥𝗘𝗗𝗜𝗧𝗦-
Abhijeet Dani Production's
Director- Abhijeet Dani
Dop- Abhijeet M Dani
Concept,Story & screenplay - Abhijeet M Dani
Additional screenplay- Dinesh Shirsath & Sahil Patil
Ex. Producer- Priyanka Dani & Abhishek Kshatriya
Editor - Akash Argade
Art Director- Rahul Gaikwad
Choreographer- Dinesh Shirsath
Asst. Director- Sahil Patil
Make-up- Aditya (Addy) Pawar
Make-up asst- Darshan Jagtap
Hairs- Smita Deshmukh
Production controller- Aditya (Addy) Pawar
Line producer- Pritesh Patil
DI colourist- Pankaj Salmuthe
VFX & Motion Poster- Munna Nimbal
Costume- Priyanka Dani
Production manager- Yogesh Bhoye & Baban Nagare
Production asst.- Rupesh Shirode
Asst. Art Director- Pratik Raikar
Asst. Dop- Dileep Chaurasiya
Making Stills- Rohit Nandre
Publicity Design- Hip Ringer Studios
Creatives by - Pranav Pawar
Lights- Shree Sainath Creation
Location- Ambe-Dindori, Nashik
Supporting Cast-
Supriya Deodhar, Pratik Raikar, Pritesh Patil, Rupesh Shirode,
Dhol Pathak-
Shambhu Avatar Dhol pathak, Sinnar
Special Thanks
Grampanchayat, Ambe-Dindori
Ambe Dindori Villagers
Sandesh Bhattad (Sandy)
Sanju Rathod
#rajamajha #shivajimaharaj #shivjayanti2023 #Navtumachgajtay #marathisong #officialsong #shivajimaharaj #shivaji #shivajigeet
----------------------------------------------------------------------------------------------------------
© 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐤 𝐓𝐨𝐰𝐧
/ marathimusiktown
-----------------------------------------------------------------------------------------------------------
𝐋𝐢𝐤𝐞 || 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 || 𝐒𝐩𝐫𝐞𝐚𝐝 || 𝐋𝐨𝐯𝐞
-----------------------------------------------------------------------------------------------------------
© 𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐌𝐮𝐬𝐢𝐤 𝐓𝐨𝐰𝐧
𝙈𝙖𝙣𝙖𝙜𝙚𝙙 𝙖𝙣𝙙 𝙋𝙧𝙤𝙢𝙤𝙩𝙚𝙙 𝙗𝙮 𝙀𝙧𝙞𝙠 𝘽𝙪𝙨𝙞𝙣𝙚𝙨𝙨 𝘾𝙤𝙣𝙨𝙪𝙡𝙩𝙖𝙣𝙘𝙮, 𝙈𝙪𝙢𝙗𝙖𝙞 Видеоклипы
नमस्कार महाराष्ट्र ❤❤❤
नवीन वर्षातील आमचं पहिलं गाणं "राजं माझं "
शिवरायांच्या चरणी अर्पण करत आहोत 😊🙏🏻
आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडेल ही खात्री आहे.
गाण्याला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा
जय शिवराय 🚩
💓
मस्त अप्रतिम जय शिवराय 💖🚩🔥
खुब छान 👑🚩🙏
गाण्यामध्ये जेंव्हा आपलं राज सिंहासनावरून उठतात आणि त्या परस्त्री ला इज्जत देतात तेवढाच पॉइंट खूप छान वाटला बाकी गाणं छान च आहे🙌🏼🚩
Ekach no.
या जगात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सारखा एकही राजा नव्हता आणि होणार पण नाही lord respect🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय
❤❤❤❤❤🚩🚩
❤😊
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Hote bhau Maharana Pratap Singh ji 🚩
@@MarathiMusikTown dr babasaheb ambedkar he mahad la gele tyanni raygad la maharaj samadhindrshan ghetla punha mahad la aale ani manusmriti dahan keli jay bhim jay shivray
प्रत्येक लहान मुलांना आपल्या राजाचा ईतिहास कळाला पाहिजे.. खूप छान गाण 🚩🚩अंगावर काटा आला 🚩🚩
Jay shivray 🙏🚩
Yes Jay shivray
❤❤माझ्या सुध्दा अंगावर शहारे आले
खूप छान गान आहे आघावर काटा आला... मुजरा राजं 🙇🙇 जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩
❤❤❤
तुमच्या सारखे खूप कमी कलाकार आहे जे आपल्या महाराजांचा इतिहासा बद्दल एवढं प्रेम दाखवत आहे...आवडलं राव आपल्याला❤️ जय जिजाऊ जय शिवराय 👑🙇🧡🚩
संपुर्ण महाराष्ट्रात गाजणारे हे song आहे आणि खुप गाजणार जय भवानी जय शिवराय 🧡🚩🚩
True aahe 🚩🚩🚩🔥
Jay hind jay shivray jay shivray jay shivray
हे गाणं 100% शिवजयंती ला गाजणार.... संपूर्ण देशात👑🧡🚩💪🏻💯
Nakkich🧡🚩🙏😌
Iconic song बनवले आहेत आपण...
हा महाराजांचा विचार आपण खूप सुंदर मांडला...
आपल्या शिव कार्याला आमच्या शाहीरांचा मानाचा मुजरा💐💐💐💐
❤❤❤🚩🚩
🧡🧡🚩🚩☺️☺️🙏🙏
प्रत्येक युवा पिढी ने आपल्या येणाऱ्या पिढीला...म्हणजे आपल्या मुलांना महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे... स्वतःपासून सूरुवात केली पाहिजे......
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤
❤❤❤❤
श्वासांत रोखूनी वादळ्,
डोळ्यांत रोखली आग….. देव आमुचा छञपती,
एकटा हिंदु वाघ…..हातात धरली तलवार,
छातीत भरले पोलाद….धन्य-धन्य हा महाराष्ट्र,
धन्य हे आपले महाराज ||
॥ मुजरा’राजे’मुजरा ॥
🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🙏🙏
🚩🚩🚩🚩
आपला शेवटचा श्वास पण महाराजांचं देणं आहे... जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩
❤❤❤pls share the Song
खरच खुप सुंदर संकल्पना मांडली आहे,लहान मुलांमध्ये म्हणजे पुढील पीढ़ी कड़े आपल्या राजांचा इतिहास हा समजायला हवा... 🥰🥰👏👏त्या ,द्रुष्टीकोनातून खूप सुंदर प्रयत्न केला आहे ... खरच खुप अप्रतिम....🥳🥳👑👑👑जय भवानी जय शिवाजी...🤗🤗 सर्वांना शिवजयंतीच्या Advance मधे शिव मय शुभेच्छा ... जय शिवराय ... धन्यवाद....🚩🚩🚩🚩🚩
❤🚩pls share the Song... Pls सर्वापर्यंत गाणं पोहचवा 🙏🏽🙏🏽
छत्रपती शिवाजी महाराजां सारखा राजा पुन्हा भुतलावर होणे शक्य नाही
माझ्या राज्यांस मानाचा मुजरा🙏🚩
जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩
खुप मस्त song आहे . आणि हे गाणं संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणार जय भवानी जय शिवराय ...🧡🧡🚩🚩
अभिमान आहे मला मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो
छत्रपती शिवाजी महाराजांन आणि छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩
Rahul Appa Goosebumps 🔥🔥🔥🔥
Jay Shivray👑👑👑
माझा शिवराया ना मानाचा मुजरा 🙏🏻 🚩
जय जिजाऊ जय शिवाजी 🙏🏻🚩
हर हर महादेव 🙏🏻🚩
मराठा राजा महाराष्ट्राचा, म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’🚩🧡🙌🙇
आम्ही शिवरायांचे मावळे, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा, जय शिवाजी जय भवानी 🙏🙏🙏🙏❤️🌍
नवीन वर्षात नवीन गाणं खूप गाजणार बघा 🧡 आपल्या महराजांचा इतिहास प्रत्येक मुला मुलींना कळलं पाहिजे आणि ह्या गाण्यातून खूप काही शिकण्या सारखं आहे 🧡☺️ जय भवानी जय शिवराय 🧡🚩🚩
जेव्हा जेव्हा मला मी स्वत हरल्यासासरख वाटत तेव्हा तेव्हा मी हे गाणं ऐकतो
🙏जय जिजाउ 🚩जय शिवराय 🙏जय शंभूराजे जय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you❤❤❤
हिंदवी स्वराज्याच्या दैवताला माझा मानाचा मुजरा... जय भवानी जय शिवाजी 🚩🙏 nice song
Pls share the Song❤
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 👑 यांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्व रयतेस हार्दिक शुभेच्छा 🙏🚩🇮🇳🔥
जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🌍 जय महाराष्ट्र ❤️Congratulation Team..😍🌍🚩❤️🎵🎬
🚩🚩
हे गाणं खूप सुंदर आहे जो कोणी ऐकणार जो कोणी बघणार असा एकही व्यक्ती नसेल की ज्याच्या अंगावर काटा (शहारे) आले नसतील... 🥰
म्हणूनच या गाण्यातील पहिले कडवे घेऊन आम्ही एक मिनिटाचा छोटासा असा व्हिडिओ शूट करत आहोत तरी माझी मराठी म्युझिक टाऊन यांना विनंती आहे की माझ्या या व्हिडिओ ला कॉपीराईट करू नका यासाठी मला तुमची सहमती हवी आहे🙏🏻🙏🏻🙏🏻 एक शिवभक्त🚩
Khup khup mst khar dolyat pani aal song aaikun.khar maharastra ch nahi tr purn India la rajachi garaj aahe... Mansatna devpanus aapla Raja ❤
❤❤❤🚩🚩❤🚩❤
He is not only for marathis , but also for us for whole india jay Shivrai ❤
👑खूप छान आहे हे गाणं . हे गाणं खूप गाजणार आहे महाराष्ट्रात 🌍. महाराजांचा इतिहास सर्वांना समजू द्या . या गाण्याला खूप पसंती मिळेल . अप्रतिम. 🚩💯
Thank u So much ❤ pls share करा ❤❤
.?.
अंगावर काटा आला राव... जय जिजाऊ जय शिवराय
❤❤❤🙏🏽
माझा राजा देव होता...... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🥰🧡🙏
❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद... अप्रतिम आणि निशब्द...
शब्दात स्तुती करण अशक्य.. ❣️❤️
Awadal tar pls share kara dada..
"मनाला शांती मिळत असेल 33 कोटी देवांचे नाव घेऊन " इतिहास पण गवाह आहे !अंगावरती शहरा उमटतो फक्त माझ्या राजांचं नाव ऐकून *Only छत्रपती शासन......!🙇♂️🔥🚩
Chup shemdya
अप्रतिम सर्व टिम साठी सविनय जय भीम जय शिवराय जय शंभू राजे जय महाराष्ट्र,,,,, अप्रतिम गाणं आणि स्टोरी,,,,,, आधीच सर्वांन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप मंगलमय शूभेच्छा ,,,,मानाचा मुजरा
Jay shivray jay bhim🧡💙☺️😊🙏
खरच हे गाणं बघून अंगावर काटा आला काय होते शिवाजी महाराज हे या गाण्यातून सिद्ध झालं खरच शिवाजी महाराजां सारखं कोणाचं नाही या जगात🙏🙏🚩🚩जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🙏
हे गाणं थेट हृदयाला स्पर्श होता खुप छान गाणं अप्रतिम आहे माझ्या राज्यांचा गाणं 🚩
Thank u❤❤pls share करा ❤❤pls 🚩
खूप सुंदर गाणं आहे ❤️ जय भवानी जय शिवराय 🚩🧡🙏🏻
खूप छान गान.जय जिजाऊ जय शिवराय 🙏❤️
खूपच सुंदर song आहे
जय जिजाऊ जय शिवराय 👑🚩👑🚩
खूप छान आहे गान - अस वाटत राज्याच्या काळात जाव आणि त्याना मुजरा करावा 🚩
Angavar Kate aale he baghun aani abhimanane chati fulali...🔥🔥🔥
सुंदर song
🚩🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी🚩🚩
Thank u So much.. जय शिवराय 🚩 pls share the Song
बुलढाणा मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चा भारतातील सर्वात मोठा पुतळा आणावरण होणार आहे १९फेब्रुवारी ला या सर्वांनी बुलढाणा मध्ये 🎉🥰🧡🚩
खूप छान song आहे
मावळ्यांच्या मनातील महाराजांबद्दलचा आदर प्रेम आणि त्यांच्या विचारांची इतिहासाची मनाला असलेली तळमळ दिसून येते
🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🇪🇺 जय भिम🇪🇺
Jay shivray jay bhim🧡💙😊🙏
जय जिजाऊ जय शिवराय खरंच मनापासून आभार मस्त केलं गाणं.....🚩🙏
Jay Shivray 🚩🚩Ek no song aahe 😍✨🚩🚩🚩🔥♥️
महाराष्ट्रात नक्की गाजणार हे गाणं हिंदवी ताई proud of you समोरच्या वाटचाली तुला आनंदमयी जाओ. जय भवानी जय शिवराय 🚩🚩
Dada khup bhariii....marathi artist 🚩🚩 अश्रु आले दादा
😊
खुपच सुंदर 👌👌
Taksha shetty proud of you 😘😘
Aata hech gann vajnar 💯🔥🚩🚩🚩
हे गाणं एकूण खरच अंगावर शहारे आले
खूप छान🤗
हिंदवी स्वराज्य स्थापक छत्रपति शंभूराजे शिवाजी महाराज की जय हो 🌹🙏🙏
❤❤❤
जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय
दादा अनी ताई खूप मस्त झालं साँग खूप मोठ होऊदे साँग 💥🔥🔥🔥
खूप छान हिंदवी ताई जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🔥❤️
Lots of greetings from Chhtrapati Sambhaji Maharaj Nagar ........! ♥️⚡💥
Jay shivraay 🚩🚩 Jay shambhu raje
अप्रतिम जय शिवराय जय भीम🔥💯🙏🏼💙🧡
Pls share करा ❤🙏🏽 अख्खा महाराष्ट्राला समजलं पाहिजे.. कृपया share करा
जय शिवराय जय भिम☺️☺️😊😊😌😌🙏🙏🧡🧡💙💙😃🤘👌
King of millions of heart 👑🚩🧡
Proud 💪❤ Jay jijau Jayshivray
Kadakkk!🔥Jay Jijau, Jay Shivray!🚩
Asech song kadat raha aaplya rajyach 🙏🙏👍 khup bhari vatal song aaikun mnala syanti vatali (khup bhari aavajane gayl song ) jay shivray 🙏🙇
❤️❤️❤️
Hindavi tai✌🏻️🔥
🚩🚩🙏🙏👑👑
एक होतं गावं
महाराष्ट्र त्याचं नाव आणि
हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केले
शिवराय त्यांचे नाव 🚩🚩🚩
अश्रु तरळले राव... अप्रतिम कलाकृती निर्माण केली आहे तुम्हीं...thank you very much and all the very best for your future creations.
जय भवानी जय शिवाजी
जय जिजाऊ जय शिवराय 🧡🚩 खरंच गाणं खूपचं सुंदर झालं आहे 🔥
❤❤❤thank u.. Pls share the Song
Khup chan aahe song🥰❤️ jay shivray🚩🥰
Editing damn!!!🔥
जय शिवराय🚩🚩🚩
1st view
अप्रतिम गाणं आहे , जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
Song बघून अंगावर काटा आला..great
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
पूर्ण जग आपोआप नतमस्तक होतं माझ्या⚔️ 👑शिवबा राज्यां⚔️ चरनी 🙏🧡🚩
❤❤❤
जय शिवराय ❤🚩🌍 khup mast song ahe
❤❤❤
🚩🙏jay jijau jay shivray 🙏🚩 khup chan gaan aahe 🥰👌💞
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय🚩 जय शंभूराजे 🚩
गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंगावर काटे उभे राहिले 🙏🚩👑🧡 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
खूप छान सॉंग आहे अप्रतिम 👌👌
Khup Chan song aahe all the best ...😍
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay ho 🚩🙏🔥
Lajawab apratim khup chan song kaljala bhidla angavar kata aala
Sukun bhetla hey fakt song nahi bhakti aahe shivba devasathi kaljatun aalela prem ti pavitra bhavna aahe
Hey satya aahe 🙇🏻 mujra maharaj
Hey song yekun maharaj tumchi pratima parakram feel kela
🙏🏼 garva aahe mi maratha aslyacha mi mazya devachya jaticha aslyacha abhiman aahech
Pan shivba rajyacha mavla
Aani tyanchya hindavi swarajyat
Rahato shwas gheto jagto
Hyach matit jitha maratha mavlyanni rakta vahila
Aaplya sathi
Aapla maharashtra
Shivba raja majhya devacha maharashtra
Jai bhavani , jai shivaji maharaj 🙇🏻 ,jai maharashtra 🚩
Hey song yekun mi je feel kartoy
Hey khup khas aahe
Pavitra feeling aahe ji दैवत. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज 🙇🏻 ह्यांच्या मुळे आहे.
महाराज ग्रेट तर होते आहेत आणी राहणार पण दिव्य पवित्र पराक्रमी सुंदर दयाळू प्रेमळ बुद्धिवान चतुर प्रामाणिक हळवे तसेंच ज्यांचा अंत लागणार नाही . दुश्मनासाठी महाकाल तर जनतेसाठी महादेव असे आपले राजे देव पण माणूस म्हणून जन्म घेतला धर्म रक्षतेसाठी समाज हितासाठी गोर गरिबांसाठी माता बहिणी साठू आपल्यासाठी ते देवाचा अवतार देव आहेत.,🙇🏻🙏🏼 जय शिवराय 🚩
❤❤❤
Just because of this song name i am here to watch it✌🙌✨
Jai shivray😌🚩
💥🚩 🙏 जय शिवराय 🌍 🚩💥 खूप छान गाणं आहे 👍🚩🔥🔥🔥
भावांनो एकच नंबर 🚩🚩🚩❤️👍👍🧡🧡🧡
स्तुत्य उपक्रम राबविला आपण सर्वांनी 🙏 हा अमूल्य संदेश चिरकाल टिकणारा आहे 👍 हिंदवी स्वराज्याचे जे देखण स्वप्न प्रत्यक्षात आज अनुभवत आहोत आपण तुमच्या सारख्या निर्मळ, निरागस, मोह विरहित मावळ्यांकडून 👍🦚🌱🌴💞🌈 हिंदवी आणि सर्व कलाकारांचे आभार, बालिका व बालकांसाठी हा एक नैतिक सन्देश आहे, Thanks once again all of dear 👍🙏and good luck to your next project 👍
Khup mast song ahe 🧡🚩🙏🏻
Jay shivaray🚩 Thank you Abhijit sir and all team ❤️🔥
Taksha tu serial madhe kam kartes na
Thank u So much ❤ pls share करा ❤❤
Khup chan zal song 🥰 jay bhavani jay shivaji 🙏
Thank u So much ❤ pls share करा ❤❤
Angavr katach yeto gan aiktana... Khup bhari zaly song❤️ 🙏🏻
Jay shivray🚩
One of my favorite songg❤❤lots of love from Sambhajinagar
Bhau , chhtrapati Sambhaji nagar mhan !💥⚡
❤❤❤❤
,,♥️♥️🚩🚩jay shivaraya jay shambhu
अंगाला काटा आणि डोळ्यात पाणी आले र. 🧡🧡🚩🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय श्री राम🚩 जय शिवराय🚩 धर्मवीर संभाजी महाराज 🚩महाराणा प्रताप सिंह 🚩 जय हिंदुराष्ट्र 🚩
Tumhi Amcha Aau Saheba Saman aahat.....ha drushya baghun dolyat pani ala....Apratim Video
❤❤❤
Superbb song❤❤❤❤
Nice song 💛✨
जेव्हा राज माझ हे शब्द एकताच अंगावर काटा आला ❤❤❤❤ श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤❤❤❤🚩🚩🚩🚩
Khup Sundar song ane Direction ek no Abhi ....Jay Shivray 🚩
Thank u So much.. जय शिवराय 🚩 pls share the Song
You guys took your shoes off while performing this mesmerizing song , hats off for your dedication❤
खुप मस्त वाटलं 🥰 जय जिजाऊ जय शिवराय ❤️💐
अशी गाणी काळाची गरज आहे 🚩💯 super song dada 🚩 जय शिवराय 🚩
जय भवानी जय शिवाजी.. ❤️🚩 एकच नंबर.. 🚩
Jay shivray ❤️👍