खरंच मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की हे गान गायची संधी मला मिळाली या गाण्याला ज्यांनी संगीत दिलं आहे ते महाराष्ट्रातील नामवंत संगीतकार हर्ष विजय दादा यांना खरचं खूप धन्यवाद छत्रपतींमुळे मला हे गीत गायची संधी मिळाली मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील .. ... ... खुप खुप धन्यवाद की या गाण्या साठी माझ्या सारख्या छोट्या गायकाला आपण निवडलं ...... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 आपलाच शाहीर.चंद्रकांत माने
अद्वितीय 350वा शिवराज्याभिषेक सोहळा दैदिप्यमान सोहळा , डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा जगदीश्वराच्या आशीर्वादाने , सह्याद्री एवढ्या उत्साहात शिवाजी महाराजांचं सिंहासाधीश्वर छत्रपती होण प्रत्यक्ष अनुभवता यावं इतका भव्य सोहळा यावर्षी स्वराज्य राजधानी रायगडावर अपूर्व उत्साहात पार पडला .
सुंदर आयोजन होते या वर्षी हा रयतेचा सोहळा आहे पुढे असाच होत राहो आणि वाढत जावो हीच श्री छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना🚩🙏 एकच इच्छा आहे छत्रपती संभाजी राजेंना एकच विनंती आहे ती स्वीकारावी ते असे की राजाचे 32 मन सुवर्ण सिंहासन सर्व शिवभक्तांना घेऊन पुन्हा तयार करावे हीच इच्छा.माझा राजा काय होता ते जगाला कळू द्या आणि त्या साठी सर्व शिवभक्त तन मन धन यांनी सर्वोपरी मदत करतील यात तिळमात्र शंका नाही🙏
अप्रतिम संपादन ..... गडावर महाराजांना अभिवादन करायला आलेल्या मावळ्यांच्या प्रचंड संख्येमुळे सोहळा काही प्रत्यक्ष अनुभवता आला नाही आणि पायथ्यावरूनच फिरावे लागले पण हे अविस्मरणीय क्षण प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद . जय भवानी जय शिवराय !
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर मी नेहमी एक दिवस अगोदर उपस्थित असतो कारण होळीच्या माळावरचा मर्दानी खेळ पाहण्यासाठी....आणि या गाण्यावर तर दरबारात बेधुंद होऊन तलवारी घेऊन नाचत होतो मी आणि माझा पुतण्या....मी ऋषीकेश काकडे आणि बाबासाहेब काकडे
मस्त दादा👏👏आवाज, शब्द, संगित सर्वकाही थेट हृदयाला स्पर्श करते.... करणार का नाही म्हणा.... स्वराज्याच्या निर्मात्याच गाणं अंगाला थेट भिडणार👏👏💐💐👍संपूर्ण चित्रफीत तर खुप भारी.... सर्वांचे कौतुक👏👍
या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आम्ही...🚩🚩🚩खुप छान गाणं बनवले...👍
जय स्वराज्य🙏🏻🚩
आज तर रायगडावर हेच गण सकाळ पासून repeat वर चालू होत 6 june 2024.✨🤩🥳
Bhau amhi tr tas bhar tyacha ganyaver nachat hoto
Khare aahe
@@homesmart4185 काही पण म्हणा पण मजा खूप आली गड चढायला थोडे कष्ट लागले पण तरी खूप enjoy केलं.
Nachlo pn
हो
पहाटेची वेळ हे गान महाराजांची सजलेली मूर्ती आणि धुक स्वर्ग काय फीलंग होती राव
या वेळी पण या गाण्यामुळे अख्खा रायगड दुमदुमून गेला होता
Nachlo pn
Bhari nachlo pn aamhi ❤
काय रचलय गाणं शाहिरांनी ,काल राज्याभिषेकादरम्यान ऐकून अंगावर शहारे आले होते ।।जय शिवराय।।
रायगडच्या २०२४ च्या शिवराज्यभिषेक सोहळ्यात पण हेच गाणे वाजत होते 🔥🚩
Nachlo pn
Ho bhaav
2025 ला पण हेच वाजणार
खरंच मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो की हे गान गायची संधी मला मिळाली
या गाण्याला ज्यांनी संगीत दिलं आहे ते महाराष्ट्रातील नामवंत संगीतकार हर्ष विजय दादा यांना खरचं खूप धन्यवाद
छत्रपतींमुळे मला हे गीत गायची संधी मिळाली
मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहील
..
...
... खुप खुप धन्यवाद की या गाण्या साठी माझ्या सारख्या छोट्या गायकाला आपण निवडलं ...... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आपलाच शाहीर.चंद्रकांत माने
जय स्वराज्य🚩
उद्या तारदाळ मध्ये येणार आहात ना मी तारदाळ चा आहे
🧡🚩
अद्वितीय 350वा शिवराज्याभिषेक सोहळा
दैदिप्यमान सोहळा , डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा
जगदीश्वराच्या आशीर्वादाने , सह्याद्री एवढ्या उत्साहात शिवाजी महाराजांचं सिंहासाधीश्वर छत्रपती होण प्रत्यक्ष अनुभवता यावं इतका भव्य सोहळा यावर्षी स्वराज्य राजधानी रायगडावर अपूर्व उत्साहात पार पडला .
जय शिवराय
शिवराज्याभिषेक गीत लोकार्पण झालं तेव्हा 5 जुन 2023 ला पुन्हा एकदा रायगडावर होतो आम्ही.... अंगावरती शहारे आले....🚩👣💫💫💫❤️❤️📿जय शिवराय❣️
जय शिवराय
ओन्स मोर पण केलत भावा आम्ही पण होतो🚩🚩🚩
Im also there 😊
ho aamhi pn hoto♥️
ह्या गाण्यावर रायगडावर
कोण कोण नाचल 😘❤️❤️❤️👍
अख्खा रायगड नाचला
✋
मी जय शिवाय 🙏
आम्ही ❤
Mi nachlo bhai
सुंदर आयोजन होते या वर्षी हा रयतेचा सोहळा आहे पुढे असाच होत राहो आणि वाढत जावो हीच श्री छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना🚩🙏 एकच इच्छा आहे छत्रपती संभाजी राजेंना एकच विनंती आहे ती स्वीकारावी ते असे की राजाचे 32 मन सुवर्ण सिंहासन सर्व शिवभक्तांना घेऊन पुन्हा तयार करावे हीच इच्छा.माझा राजा काय होता ते जगाला कळू द्या आणि त्या साठी सर्व शिवभक्त तन मन धन यांनी सर्वोपरी मदत करतील यात तिळमात्र शंका नाही🙏
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत 32 मन सुवर्ण सिंहासन चा सकल्प 4 जून 2017 लाच सोडला आहे त्यासाठी निधी संकलन देखील चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रतुन
@@rohitpatil1926 दादा मी 2018 ला 1000 रुपये पाठवले होते,किती वर्ष लागतील मग अजून त्या साठी काय सविस्तर माहिती समजेल का?
अप्रतिम गाणं👌... सस्नेह जय जिजाऊ जय शिवराय🙏
जय स्वराज्य🙏🏻🚩
2024 राज्य अभिषेक सोहळ्यात ह्या गाण्याने पूर्ण रायगड दुमदुमला होता ❤
आमचे मित्र शाहीर चंद्रकांत माने यांनी अप्रतिम असे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त सादर केलेले हे गायन यांना मानाचा मुजरा
Lai nachlo
मनःपूर्वक धन्यवाद दादा
खरच खूप सुंदर गाणं आहे माऊली ❤️❤️🫶 आणि काव्य रचना खूपच सुंदर आहे 👏👏🎉🎉 जय शिवराय❤️👏🎉🙏🙏
अप्रतिम संपादन ..... गडावर महाराजांना अभिवादन करायला आलेल्या मावळ्यांच्या प्रचंड संख्येमुळे सोहळा काही प्रत्यक्ष अनुभवता आला नाही आणि पायथ्यावरूनच फिरावे लागले पण हे अविस्मरणीय क्षण प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद . जय भवानी जय शिवराय !
जय शिवराय
कोण कोण रायगडावर जाऊन हे गाणे ऐकून आलं जय शिवराय❤
Bhava ❤
मी
खुप मस्त गाण आहे ❤ जय शिवराय 🚩 हर हर महादेव
मी.. मराठी शिवराज्याभिषेक 20 जून 2024 आम्ही आमच्या प्रतिष्ठान सोबत गेलो होतो तेव्हा दोन दिवस हेच गाणं ऐकत होतो..😊❤
खरचं खुप छान गाणं बनवलेलं आहे दादा मनापासुन धन्यवाद सर्वांना ..असेच शिवकार्य तुमच्या कडून घडो हिच शिवराया चरणी मानवंदना
जय स्वराज्य🙏🏻🚩
येत्या प्रत्येक निवडणुकीत मतदान फक्त स्वराज्य..❤ #2024
जय शिवराय
आम्ही तर खूप नाचलो या गाण्यावर
या गाण्या ने सगळा श्रीमान दुर्गराज रायगड दणाणून टाकला......❤❤❤❤❤
Nusat nachayala jata ka? Fouji mhanun nahi tari deshat nidan velakala madatis jata ka groups banavun?
अति सुंदर एकच नंबर टीममध्ये सर्व मित्र मावळ्यांचे हार्दिक अभिनंदन
जय शिवराय
कोण कोण आला होतं हया वर्षी रायगडा वर ६ जुन ला ❤
आपण 2010 पासुन शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असतो
❤❤🎉🎉
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏💐💐💐🤗🤗.. हर हर महादेव अखंड हिंदुस्तानात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा
जय स्वराज्य🙏🏻🚩
रायगडा वरील माझ्या राजांचा राज्याभिषेक सोहळा अनं माझ्या माऊलींचा पालखी सोहळा अखंड जगात कुठेच नाही...❤ .
#आनंद सोहळा
6जुनची पहाट आणि रायगडावर ह्या गाण्याची सुरुवात. आयुष्याच सोन झालं त्यादिवशी..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
शिवराज्याभिषेक सोहळ्यास रायगडावर मी नेहमी एक दिवस अगोदर उपस्थित असतो कारण होळीच्या माळावरचा मर्दानी खेळ पाहण्यासाठी....आणि या गाण्यावर तर दरबारात बेधुंद होऊन तलवारी घेऊन नाचत होतो मी आणि माझा पुतण्या....मी ऋषीकेश काकडे आणि बाबासाहेब काकडे
Jay shivaji jay bhavani 👑🚩🌎
झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना माझ्या राजं समोर ...🥺🥺🙏🙏🙏
या गीता ने अक्षरश धुमाकूळ घातला होता ६ जुन ला
rajabhishek sohla ❤
गाणं कानावर पडताच आगंतुक काटा निघत होता कोन्ही कोन्ही अनुभवल . लय नाचलो राव रायगडावर 🚩🚩
जय जिजाऊ ⛳ जय शिवराय ⛳ जय शंभुराजे ⛳
जय स्वराज्य🙏🏻🚩
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आम्ही❤
आम्ही पण दादा 🚩🙏🏻
या वेळी रायगडावर हेच गाणं वाजत होत ♥️♥️
Jay shivray..lay bhaari song..🚩🚩
जय शिवराय
एकच धून ६ जुन 🚩🚩🚩
जय शिवराय
बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो 🚩
जय शिवराय
मस्त दादा👏👏आवाज, शब्द, संगित सर्वकाही थेट हृदयाला स्पर्श करते.... करणार का नाही म्हणा.... स्वराज्याच्या निर्मात्याच गाणं अंगाला थेट भिडणार👏👏💐💐👍संपूर्ण चित्रफीत तर खुप भारी....
सर्वांचे कौतुक👏👍
जय स्वराज्य🙏🏻🚩
जय शिवराय 👌👌👌👌👌👌कडक
असंच लिखाण आणि गाणं पोवाडा, घाटोळी नवनवीन यावे टीम एक नंबर.. 👌
पुढील नवीन कार्याची आत्ता पासूनच वाट बघतोय.. 🙏🚩
जय शिवराय
जबरदस्त शाहिर.. 👏👏👌🔥
❤अप्रतिम गायन वादन लेखन.. ❤
जय स्वराज्य🙏🏻🚩
धन्यवाद शाहीर
🙏🚩🧡🙌🥰 माझ राज छत्रपती🙇
दिवसातुन एकदा तरी ऐकले जाते हे गाण त्याशिवाय दिवस नाही जात 😢 #Super lyrics 🚩❤️
जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ❤
दादा तुमच्या कडून अजून अशीच अपेक्षा आहे, खूप छान ❤
जय स्वराज्य🙏🏻🚩
शिवरज्याभिषेक गीत खूप छान गान आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
याच गाण्यावर दुर्ग रायगडावर🚩 आज दिवसभर नाचलोय💯
यंदा भरती झाल्यामुळे ..दरवर्षी न चुकनारा सुवर्ण सोहळा नाही यंदा नाही या डोळ्यांना पाहता आला पन हे गाणं ऐकुन डोळ्यात पाणी आलं🥺🚩🔥
ज्यांचं महाराजांवर वेड्यासारखं प्रेम आहे. त्याच्या अंगावर काटा नाही आला तर नाव बदला 👌👌👌👌 कडक सॉंग मुसिक 1 no गायलंय पण अप्रतिम 🧡🧡🧡🧡
Very well lyrics each and every word. .......Jai Shivray.....🚩🚩
या शिवजयंतीला फक्त आणि फक्त हेच गाणं वाजणार ❤❤❤🚩🚩
जय शिवराय🚩
जय शिवराय
मस्त साँग तयार केलं आहे शाहिरांनी ❤
जय शिवराय
He sgl.bgun ly रडायला येतय महाराज असते तर आज 😢😢😢😢😢
Kharch na bhau😭😢🥹
रायगड दुमदुमून टाकला या गाण्याने यंदा❤❤
नाद खुळा गाणं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍😊
Arrrrrrr rrrrr काय जोश येतो राव हे गाणं एकूण जय शिवराय जय जय जिजाऊ
He gan mi roj aaikto❤
1 number vajat hot he gaan RAIGADAVAR ❤
रोज एकदा तरी हेच गाणं ऐकत असतो
या गाण्यावर पूर्ण राज्यभिषेक सोहळा पार पडला खूप छान song
जय शिवराय
जय शिवराय
खूप नाचले होते मावळे रायगडी..२०२४
सारखं रिपीट होत गाणे....
Nashib nachayachi haus ithech fedalit,bar maddhye nachanare nahi ahat,he mata pityanche bhagya !ashich takad pavsalyat shetkaryanchya madatis lava,mag parprantiy nakot muddam bolavun anayala.
जय शिवराय 🧡🚩
जय शिवराय
खरोखर महाराज म्हनजे आपल दैवत परत एकदा आपण हिंदू नी एकत्र येऊन गड किल्ले दुरुस्ती केली पाहिजे
3:38 काटच आला अंगावर ❤🚩
6 जून ला श्रीमान रायगडावर हा गाणं मस्त चालू होत 🧡🧡🚩🚩 जय शिवराय
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai❤❤❤❤
आज 20 जुन ला तिथी नुसार राज्याभीषेकाला ही हेच गाण वाजला रायगडा वर खुप छान गाण आहे
3:12 goosebumps ❤
🚩🚩Jai Shivaray 🙏 Har Har Mahadev🚩🚩
जय स्वराज्य🙏🏻🚩
जय स्वराज्य🙏🏻🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻
Kay awaj kay geet ❤️
जय स्वराज्य🚩
जेव्हा पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकतो ना,
अंगात रक्त नुसतं सळसळ करतं
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे🚩
2024 चा राज्याभिषेक सोहळा गाजवला Shahir Chandrakant Mane यांच्या गाण्याने ❤️👑👑
जबरदस्त...
जय शिवराय
जय शिवराय🙏
जय स्वराज्य🙏
जय शिवराय 🚩
जय शिवराय
जय जिजामाता जय शिवराय जय शंभुराजे 👏🌹
जय शिवराय जय शंभुराजे
जय शिवराय
अप्रतिम...😍🚩🙌🏻
जय शिवराय
शाहीर चंद्रकांत माने यांचे गाणे 🙏
आत्ता ओढ फक्त राज्याभिषेक सोहळ्याची 2025 coming soon 😍🚩
Khup chan ati ati uttam ❤
खूप खूप सुंदर...जय शिवराय ❤️🚩
जय महाराष्ट्र भाऊ 🚩⚔️🚩
अप्रतिम 🧡🚩
एकच धून ६ जून 🚩👑
खुप छान गान आहे🎉 आणि रेश्मा आणि अभ्या एक नंबर जोडी दिसत आहे
जय शिवराय..💥👑🚩
रायगडावर he gan khup repet zal 2024 ❤🚩👑
जय शिवराय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय शिवराय
अजून खुप गाणी आली पाहिजेत महाराजांचे🚩
जय स्वराज्य🙏🏻🚩
🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय स्वराज्य🙏🏻🚩
Khup chhan song aahe...❤️jai shivray...🚩🚩🚩Prathamesh dada dron kutala aahe..?
जय स्वराज्य🙏🏻🚩
Shahir chandarkant mane..khup..sundar..aavaj
..sangit..rachana.. 4:49 shiv rajayabhishekacha..aabas zala..manacha mujara
0:59 शहारे, दुर्गराज रायगड 🚩💥
🙏🙏 जय जिजाऊ,जय शिवराय, जय शंभुराजे 🔥🔥🚩🚩
Hya ganyavar raygadavar kon kon nachat hot❤
32 मनं सिव्हासन त्यावरी बैसल कोण गं🥹🚩 वा अंगावर काटा आला ✌️✌️✌️
🚩अप्रतिम व्हिडिओ गाण्यातील वाक्य आणि व्हिडिओ नीट बघा अंगावर काटा येईल 🙏🏻 जय शिवराय