अश्या भक्ती गीतांनी आमचे बालपण सुखाचे गेले.. हे भक्ती गीत मी लहान असताना गावी गणपती सण असले की भजन असताना बोलायचो.. खूप भारी वाटायचे तेव्हा.. लोक आवर्जून बोलायचे .. ये बाळा ते कोंडला कोंडला भजन बोल ना रे.
या गाण्याची एक आठवण सांगावीशी वाटते 30 वर्षे पुर्वी ची उल्हासनगर च्या एका सिंधी च्या कॅसेट वाल्या कडे मी चंद्रशेखर गाडगीळ यांच्या कॅसेट ची मागणी केली असता त्याने माझी पाठ थोपटली व म्हणाला की आसा ग्राहक मला खुप कमी भेटतात
फार सुंदर आवाज....जादुई बहुतेक चंद्रशेखर गाडगीळ असं नाव आहे....बाबूजी...पंडित भीमसेनजी..पंडित वसंतराव देशपांडे...अलीकडे अजित कडकडे...महेश काळे..राहुल देशपांडे यांनी ती परंपरा चालवलीय....खुप खुप छान आठवण....🙏🙏🙏🙏🙏
मन निर्मळ व भगवंताचे मुखी नाम असेल तर कोणाच्या ही आधाराची गरज लागत नाही...
अश्या भक्ती गीतांनी आमचे बालपण सुखाचे गेले.. हे भक्ती गीत मी लहान असताना गावी गणपती सण असले की भजन असताना बोलायचो.. खूप भारी वाटायचे तेव्हा.. लोक आवर्जून बोलायचे .. ये बाळा ते कोंडला कोंडला भजन बोल ना रे.
अगदी खरे आहे सर
L😊@@pramodj2823
हरी कोंडला कोंडला अप्रतिम गायले. हा हरि स्वतःमध्ये कोंडला तर तो स्वतः हरी होतो. आपण समजतो तो हरी असतित्वात नाही. तो आपण व्हावे लागते.
अगदी खरं आहे महाराज !
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Pan hi prakriya sadguru payi rahun Purna karavi lagte
mansat lya devala maza namskar
😅😮😮😮😅😅😊😊😊😊😊😊😮😮😮😮😮😮😮 4:36
खरच ही जुनी अभंग गीते ऐकून डोळ्यातून अश्रू येतात.😢
व्हा व्हा व्हा. मस्त.. फार दिवसापासून हे गाणं शोधात होतो मि.
खूप वर्षांनी हे भक्तीगीत ऐकले ... लहान पणीची आठवण झाली..गावची आठवण झाली...
या गाण्याची एक आठवण सांगावीशी वाटते 30 वर्षे पुर्वी ची उल्हासनगर च्या एका सिंधी च्या कॅसेट वाल्या कडे मी चंद्रशेखर गाडगीळ यांच्या कॅसेट ची मागणी केली असता त्याने माझी पाठ थोपटली व म्हणाला की आसा ग्राहक मला खुप कमी भेटतात
Correct ❤
भक्ती गीत पूर्वीचा समाजाचा खजिना खूप आनंद शांति देतो
अगदी खरे आहे.तुमचं म्हणणं.
Pl.let me know breathing is GOD?
मनाला भावणारा अभंग आहे खूप सुंदर बोला पंढरीनाथ महाराज की जय
Riiix
❤ agadi barobar, kiti bhavna ahet chann ya bhajanat..🙏🌱🌺🌺
मला अवडलेले खुपच सुंदर रचना भजन धन्यवाद ❤❤🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌🌹🌹
खुप मन भारावून जाईल आणि समाधान मिळेल अशी ही भक्तीगीत.
आम्हालाबी असा अभंग गाता आला असता तर धन्य झालो असतो महाराजांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर सारे दुःख विसरून जाते.
फारच सुंदर. केवढा हा भक्तिभाव आणि आवाज तर जादुई आहे. आर्तभारला स्वर ऐकता ऐकता तंद्रीत. लागते.
काय गीत, काय संगीत मन प्रसन्न होते
महान संगीतकार रामलक्ष्मण यांचं अप्रतिम संगीत 🙏
श्री विठ्ठल रुक्मिणी,श्री स्वामी समर्थ, श्री गणेश 🙏🙏🙏🙏🙏
असे गीत ऐकून मनाला अतीव शांती मिळते..सुंदर गीत..चंद्रकांत गाडगीळ सरांचा आवाज फार दिवसांनी ऐकला ..मस्तच..
फार सुंदर आवाज....जादुई
बहुतेक चंद्रशेखर गाडगीळ असं नाव आहे....बाबूजी...पंडित भीमसेनजी..पंडित वसंतराव देशपांडे...अलीकडे अजित कडकडे...महेश काळे..राहुल देशपांडे यांनी ती परंपरा चालवलीय....खुप खुप छान आठवण....🙏🙏🙏🙏🙏
खूप छान फार दिवसातून अभंग ऐकायला मिळाला.
चन्द्रशेखर गाडगीळ यांनी खूप छान गायला आहे.
जबरदस्त लय भारी जसं देवळात जाऊन आलो आहोत असं वाटतं
खूप सुंदर 👌👌रामकृष्ण हरी 💐🌹🙏
अतिशय सुंदर भजन धन्यवाद वेड लावल मनाला
राम कृष्ण हरि माऊली जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल
🙏🙇♀️
गाडगीळ सरांचा आवाज...अहहहहहहा
सुंदर भक्ती गीत आहे. संगीत ही सुंदर दिले आहे.
मनाला भावणारा अभंग आहे 💌😃
खूप छान गायण आहे मि तर पाठ पण करुन टाकला हा अभंग मला खूप आवडला खूप छान ❤❤❤❤❤❤❤
👌🙏👌 वर्णन करायला शब्द अपुरे पडतात
खरंच गेले ते दिवस आठवणी उरतात
Te gele le diwas kadhch parat yet nahi. Khadich nahi.
Khup chhan ram Krishna hari
हे गाणं पहिल्यांदा ऐकलं होत ते आजोबा देवाघरी गेले त्यादिवशी 😢🙏🚩 आणि आजोबांच नाव ही विठ्ठल होत 😢
राम कृष्ण हरी माऊली
मी रोज सकाळी हे भक्तीगीत ऐकतो 🌹🌹🌹🙏🙏
पंढरीनाथ महाराज कि जय. ❤❤❤🙏🙌🙌🙌🙌🌹🌹🌹🌹
हे गाण एकेला की छान वाटतं मन प्रसन्न होतं
राम कृष्ण हरी
अर्थपूण कविता आहे.👌
छान आहे भक्ती अभंग
पुर्ण मणाला शांति भेटते खूप छान आहे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
हे जुने भंजन ऐकून माझ मन एकदम भारा वून गेले आता चे गीत.राहणीमान.अति गलिच्छ.रे
जुनं ते सोनं
रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम Chan.
भक्ती गीताची शक्ती आत्म्याला जागे करते
सुंदर गोड आवाज ❤🎉🎉
अप्रतिम. Abhan̈g 🙏🙏🌹🌹🙏🙏
||जय जय राम कृष्ण हरी||
माऊली राम कृष्ण हरी छान 👌 तर ❤😅
Gadgil sir Ram Laxman Sangit voice is very very nice ❤❤❤❤
Masterpiece song ❤
आवाज सुमधुर 💥💥👍
Heartfelt, heartfelt, unbroken, hundredfold salutations❤❤
रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई
Blockbuster song from Blockbuster movie of my Favourite Actor Kuldeep Pawarji 😊😊😊😊😊😊
अप्रतिम
खूप श्रवणीय संगीत आणि स्वर
खूप छान म्हणाले पसायदान अमिताभ जी देव यांच भल करो
Kharech pritam. Gane. Aahe aai akviradeviche gane kiti alklle tari man bharat. Nahi
राम कृष्ण हरी 🙏
मन प्रसन्न झाले
अप्रतिम कर्णमधुर अभंग 🙏🙏🙏
🎉अती सुंदर,रामकृण हारी
मी दररोज हा अभंग ऐकतो
खूप छान अभंग,मन प्रसन्न होते
खूप छान अभंग मराठी 🙏🙏
छान भक्तिगीत.
गणपतरावं भारी तुमचं गाव हे गाणं अपलोड करा
Description madhe movie Date dili asti tar bara jhala asta
फारच छान
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल
खूप सुंदर अभंग
खुपच सुंदर गायन
Dutyvr aaj pohochaychi vel aali aani ha abhang lagla ...khup gharachi aathavn aali ...sgle divas aka kshnat aathavle😢😢😢😢...khup vait vatty gharapasun lamb rahayla😢😢😢😢
खूप सुंदर
अप्रतिम
🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
Jay Jay Ram Krishna Hari
जय श्रीराम
जय गुरु माँउली
अप्रतिमच
Excellent
Ram Krishna hari❤❤❤
Very very nice भजन
Khup can gan aahe
Beautiful song
All time hit song
🧖💐💐💐ati sundar awaj 😊😊😊
Ram kirshna Hari
Very Very nice 👌 ❤❤❤❤❤
Chala devachi
Old is gold
💯 old is gold song
Nice
Totally Agree 💯
Apratm baktigeet.
चंद्रशेखर गाडगीळ 🙏🙏
हा चित्रपट कोणता आहे,नाव सांगा
I love my song 😮😮😮😮😮
🌷🙏
❤
❤❤❤❤❤
Man prasan jhale