माणसं म्हणतात देव काय करतो आपल्यासाठी त्या माणसांनी आधी देवसाठी काय करता येईल ते चांगले करावे.देव आपल्यासाठी काय करू शकतो ते या गीता मधून सांगितले आहे.मन भारावून जात अशी भक्ती गीते ऐकून. राम कृष्ण हरि
@16/6/2023 हे गाणं ऐकताना माझ्या आई ची मला खूपच आठवणी येतात ....माझी आई अशीच आमचा संपूर्ण वाडा सारा वयाची .पहाटे लवकर उठून सर्व तयारी करायची .आईला जावून ह्या गुरुपौर्णिमा ला 3 जुलै ला 28महिने होतील .एक दिवस नाही आई ची आठवण येतं नाही ....आता गावी गेल्या वर आई दिसत नाही ......आई च्या कोण्या मैत्रिणी ने आई ची आठवणी सांगितली की की खूपच रडायला येतं ...अतोनात कष्ट केले आई तु ......खूपच आठवणी येतं ग ताई .....कधी येशील परत सांग नां ...?...
आई एक नावं असत, घरातल्या घरात गजबजलेला गाव असतो .घरात असते तेंव्हा जाणवत नाही, आता दिसत नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही ..आई ..परत .येणार नाही ...येणार फक्त आठवणी आणि आठवणी ..
हे गाण ऐकताना आजही माझ्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही.पहाटे सगळ्यांच्या आधी उठून सडा, रांगोळी उरकून आम्हा भावंडांना उठवून आंघोळीसाठी पाणी काढूण्यापासून ते शाळेला जआऊस्तओपर्यंत आणि घरी आल्यानंतर आमची सरबराई करण्यात तिचा दिवस जायचा.कायम हसरा चेहरा आणि कधीही स्वत:ची दुखणी खुपणी कुणासमोर सांगितली नाही आज तिला जाऊन २६ वर्षं झाली पण अजूनही तिच्या आठवणीने जीव कावराबावरा होऊन जातो अनं डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही.
@21/6/2024 ताई आज वटपौर्णिमा म्हणजे जेष्ठ पौर्णिमा ..ताई तुझी वाट पाहून आमचा जिव पुनः हुंदके देत आहे .ताई तुला आमच्या तून जाऊन आज 39महिने झाले .पण तु मात्र अजून ही क्षण भर आमच्या मनातून विसरली नाहीस.रोज रोज खूप आठवण येते .ताई आपला वरदा दहावी पास झाला. 67.60%मार्क्स मिळालं .ताई तु असतीस तर तुला It's आनंद झाला असता .. .वरदा ला व्यवसाय करायचा आहे म्हणतो . ताई स्वप्नात तरी येना .सर्वांना तुमची सर्वांची खूप आठवण येते ...
तुम्ही, खोरशेद भावनगरी यांचे जीवात्मा जगत के नियम हे पुस्तक वाचा.तुमचे दुःख नक्कीच हलके होईल.आपले गेलेले जिवलग आपल्याला पाहत असतात, फक्त आपल्याला ते समजत नसतं. मृत्यु नंतर प्रत्येक जीव आत्म लोकात( spirit world) वास करतो. परदेशात यावर बरेच संशोधन चालू आहे. त्यात अमेरिकेचे Dr. Brian Weiss यांनी ही यावर बराच research करून Many lives Many Master's तसेच Through time in to healing यांसारखी बरीच पुस्तके लिहिली आहेत. Dr. Weiss म्हणतात आपली जवळची लोकं प्रत्येक जन्मात आपल्या सोबतच असतात. फक्त कधी कधी नात्यांची अदला बदल होऊ शकते.
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आजीपाशी असताना चे दिवस आठवतात... सकाळी सकाळी दारापुढे शेनाचा सडा टाकायची,चुल पेटवून त्यावर पाणी ठेवायची,,, मातीच घर, छेनान सारवुन घ्यायच.... तो आनंद वेगळाच होता... आता फक्त मनामध्ये त्या आठवणी शिल्लक राहील्यात...

सुपर सुपर अशी गाणी आता कधीच निघणार नाहीत जुनी गाणी जुने कलाकार फक्त भुतकाळ आठवतो 🙏
प्रभु राम किती दयाळू आहे . बस भक्ताने प्रभुच्या बद्दल मनात स्वताच्या मुला सारखा भाव ठेवला तर नक्कीच प्रभु रामाची छाया भक्तावर असते
किती सहजसुंदर अभिनय केलाय उषा ताईंनी...अगदी खरीखुरी आई उभी केलीय....🙏
आईची आठवण आली गीत ऐकून धन्य ती माऊली
ज्यांच्या आईचे गाण्यातल्या स्त्री पात्राशी व्यक्तीमत्व जुळतेय..ते ते खूप भाग्यवान आहेत..🙏
खरच मन देवाकडे जातो अस . वाटत काहीही नको फक्त देव आणि मी
नको नकोसे वाटते जीवन देवाकडेच जावेसे वाटते... आणि पुन्हा मनुष्य जीव नको वाटतो... देवाच्या चरणाशी शांती आहे
अरे मित्रा कशाला अंधश्रद्धा मांतोस...
फक्त श्रध्दा ठेव
खरंय....छान वाटले गाणे ऐकून...देवामध्ये सामील व्हावे....नाती कोणी नको.
@@rajeshsonkusare382ँ 2:49
Sevadharmi punya aahe, seva kara, aaplya kutumbachi Samajachi tyat samadhan mana jivan sundar aahe,...... Devanahi chukla nahi karma bhog ha asa...
तुम्हाला नाही समजणार , अंधश्रद्धा आणि तीव्र भक्ती यात फरक असतो@@rajeshsonkusare382
ग्रामीण जीवनातील दिवसाची सुरुवात ही अशी प्रसन्न करणारी असायची.
उषा नाईक यांचा अतिशय उत्कृष्ट अभिनय आहे,या चित्रपटात ...!!! गाणी अतिशय सुश्राव्य व सुमधूर अर्थपूर्ण आहेत....!!!
जुनी गाणी अतिशय सुंदर आहेत अगदी अर्थ पुर्ण आहेत ऐकतच राहावेसे वाटते🙏🙏😊😊
माझ्या आईने आमच्यासाठी केलेल्या कष्टाचे आठवण आली,पण ती जगात नाही .हे गाणे कानी पडताच जीव कासावीस होतो. कंठ दाटून येतो.
भावा सर्वांना एक दिवस हे जग सोडून जायचयं कधीही न येण्यासाठी 😢खूप वाईट वाटतंय हे गित ऐकून
किती छान आवाज आहे .भगवंताची देश🙏
माऊली सर्वांचे कमेंट्स वाचून माझ्या ही डोळ्यात अश्रू आले
मला हे गाणे ऐकले खुप छान वाटते आईचे सारीआठवण करुन देते😢
मी खूप नशीबवान असून हे सगळे मला आठवण करून देत डोळे भरते आई माझी . अतृप्त आनंद लुटतो आहे.
❤
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी रमे ते दिवस गाने ऐकून मनाला समाधान वाटले
देवांचा ही देव करीतो भक्तांची चाकरी ❤
मन प्रसन्न होत हे गाण ऐकलं की 🙏🏻🙏🏻
लहानपण ची आठवण येते, माझी आई पण असंच घर सारवयाची, आणि भोपाळी म्हणायची.... एकताना मन दाटून येते.
@16/6/2023 हे गाणं ऐकताना माझ्या आई ची मला खूपच आठवणी येतात ....माझी आई अशीच आमचा संपूर्ण वाडा सारा वयाची .पहाटे लवकर उठून सर्व तयारी करायची .आईला जावून ह्या गुरुपौर्णिमा ला 3 जुलै ला 28महिने होतील .एक दिवस नाही आई ची आठवण येतं नाही ....आता गावी गेल्या वर आई दिसत नाही ......आई च्या कोण्या मैत्रिणी ने आई ची आठवणी सांगितली की की खूपच रडायला येतं ...अतोनात कष्ट केले आई तु ......खूपच आठवणी येतं ग ताई .....कधी येशील परत सांग नां ...?...
😢
😮😮
😢😢
Shevti rahtat tya Aathavani.🙏🙏🌷
🙏💐
माझी आई जाऊन 5 वर्ष झालेत मी काय करू सांगा? मी सर्व भाऊ बहीण मध्ये लहान होती मला माझी आई अजून 10 वर्ष तरी पाहिजे च होती 😥😥
आई एक नावं असत, घरातल्या घरात गजबजलेला गाव असतो .घरात असते तेंव्हा जाणवत नाही, आता दिसत नसली कुठं तरी नाही म्हणवत नाही ..आई ..परत .येणार नाही ...येणार फक्त आठवणी आणि आठवणी ..
माऊली तूझी मायं 😂😂❤
😂😂
😢😢@@indrajitsales
माझी आ्जी ❤😢
हा अभंग चालू ना सर्व काही विसरून या अभंगात मंत्रमुग्ध होतो
हे गाण ऐकताना आजही माझ्या आईची आठवण आल्याशिवाय राहत नाही.पहाटे सगळ्यांच्या आधी उठून सडा, रांगोळी उरकून आम्हा भावंडांना उठवून आंघोळीसाठी पाणी काढूण्यापासून ते शाळेला जआऊस्तओपर्यंत आणि घरी आल्यानंतर आमची सरबराई करण्यात तिचा दिवस जायचा.कायम हसरा चेहरा आणि कधीही स्वत:ची दुखणी खुपणी कुणासमोर सांगितली नाही आज तिला जाऊन २६ वर्षं झाली पण अजूनही तिच्या आठवणीने जीव कावराबावरा होऊन जातो अनं डोळे पाणावल्या शिवाय राहत नाही.
Agdi barobar
दादा तुमची आई आणि तिचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे, 🙏🌸
खंरच आहे । मन भरून यतो
खरं आहे आईची खूप आठवण येते 😢😢
Jay Hari bhavanano...🙏🙏
Dhanyawad ALL of you dear BEST song.beautifully sung.byexpert.singer.which.makes.the.eyes.start.Watering..makes.my.eyes.wet.❤😂🎉😢😢😢😢😢😮😅😊
दिवसाला सुरुवात खूप सुंदर गीतांनी 🙏
खुपच सुंदर भावगीत आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर गीत आहे.या गीतातील गोडवा कधीच कमी होणार नाही.
Khup Chan bhavgeet miss you Aai
मराठीतील सर्वांग सुंदर गीत. गीत रचना खूपच सुंदर
राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप सुंदर गाणे रोज ऐकतो
आई अनमोल है जगत जननी आई
मै तुझे कहा ढूंढू कहा तू
तुजबीन मेरा कोई नहीं इस स्वार्थी दुनिया में
मै अपने आपको अकेला महसूस कर रहा हु
Blockbuster song from Blockbuster movie of my favourite Actor - Kuldeep Pawarji😊😊😊😊
हे गाने मला माझ्या मैत्रीन ने मला ऐकवले तर मला खुप खुप मनाला भावले 😊🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️💕💕💕💕💕💕💕💕
राम कृष्ण हरी खुप खुप सुंदर आवाज आहे
Khup chaan movie song
@21/6/2024 ताई आज वटपौर्णिमा म्हणजे जेष्ठ पौर्णिमा ..ताई तुझी वाट पाहून आमचा जिव पुनः हुंदके देत आहे .ताई तुला आमच्या तून जाऊन आज 39महिने झाले .पण तु मात्र अजून ही क्षण भर आमच्या मनातून विसरली नाहीस.रोज रोज खूप आठवण येते .ताई आपला वरदा दहावी पास झाला. 67.60%मार्क्स मिळालं .ताई तु असतीस तर तुला It's आनंद झाला असता .. .वरदा ला व्यवसाय करायचा आहे म्हणतो . ताई स्वप्नात तरी येना .सर्वांना तुमची सर्वांची खूप आठवण येते ...
तुम्ही, खोरशेद भावनगरी यांचे जीवात्मा जगत के नियम हे पुस्तक वाचा.तुमचे दुःख नक्कीच हलके होईल.आपले गेलेले जिवलग आपल्याला पाहत असतात, फक्त आपल्याला ते समजत नसतं. मृत्यु नंतर प्रत्येक जीव आत्म लोकात( spirit world) वास करतो. परदेशात यावर बरेच संशोधन चालू आहे. त्यात अमेरिकेचे Dr. Brian Weiss यांनी ही यावर बराच research करून Many lives Many Master's तसेच Through time in to healing यांसारखी बरीच पुस्तके लिहिली आहेत. Dr. Weiss म्हणतात आपली जवळची लोकं प्रत्येक जन्मात आपल्या सोबतच असतात. फक्त कधी कधी नात्यांची अदला बदल होऊ शकते.
Chhan mazhi aai asech palate jatyawar git gat hoti ATI sunder❤
वांरवार ऐकत राहावे असे वाटते 😊😊
हे गाणं माझ्या ह्रुदयात घर करुन आहे, असे वाटते,,,,,,,,,, काय बोलावे जेवढे बोलावे तेवढे कमीच आहें,
माझ्या बालपणीचे गाणं,पहाटे वाजणारी गीते,मी नेहमी ऐकतो
हे गाणे ऐकल्यावर फार छान vatate
मना प्रसन्न वाटते हे गाणं ऐकलं की ❤
Jaya hari vitthal 🙏
Khup khup sundar🙏🙏👌👌👍👍
खूप छान आवाज मन मोहक संगीत वाद्य अप्रतिम
Mazi aai aani Mazi ajji pahate sarva gharkam शेतात काम करत होतती. A athavan yete. Sundar kshan hote.
अत्यंत ह्रिदयस्पर्शी गाणं
अजरामर गीते.❤
🚩🌺रामकृष्णहरी माऊली खूपछन गोड गोड आवाज 🌺🚩
आवाज कुणाचा आहे ते तर सांगा .
नोकरीसाठी घर सोडून जावे लागते. खूप दुःखद असते.... 🥹🥹
पस्तीस वर्षांनंतर गोड सुर कानी पडले .पस्तीस वर्षांपुर्वी ऐकलेले सुर आठवतच नव्हते.धन्य झालो.
अतीशय सुंदर आहे हे गान😊😊
आई चि आडवन येते 😢😢हे गाणं आयकुन
हे गाणं ऐकल्यावर मला माझ्या आजीपाशी असताना चे दिवस आठवतात... सकाळी सकाळी दारापुढे शेनाचा सडा टाकायची,चुल पेटवून त्यावर पाणी ठेवायची,,, मातीच घर, छेनान सारवुन घ्यायच.... तो आनंद वेगळाच होता... आता फक्त मनामध्ये त्या आठवणी शिल्लक राहील्यात...
Ram Krishna Hari 🙏🎉🎉🎉🎉🎈
Ati sundar
I'm genz but still love such bhajan/song 😍
खुप छान वाटते माला हा गाणे
पांडुरंग पांडुरंग🙏📿
Ram Krishna Hari mauli ❤❤
Very nice song jabardast sarvanchya mato shree na sukhi udand aaushya devo
ऑक्टोबर 2024 मध्ये पणं ऐकायला भारी वाटत ☺️
Nice song ,
खूप छान
❤❤❤❤...veri .nice..Jai..o
पितृ देवो भवो मातु देवो भव
Its.a.great.remembarance.❤😂🎉😢😮😅😊
आई चित्रपटातील हे गाणे ऐकले की प्रत्येकाच्या आईची आठवण येत असतें
I miss you aai
27-10_23 Friday...khup sunder he gane ❤❤❤❤
माऊली 🙏
खुपछानगाण
Mala khup avdte he gane
Female bhajan tekaa .all time hears pleasant. Devotional song for all. This is not lavni as read in your card.🎉
देव वानी हरे कृष्णा
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
😢😢😢😢 राम राम राम राम राम
काय लिहीता..य ? शीर्षकमध्ये 'लावणी सोंग' लिहीलंय.. कळतंय का कुठले गाणे आहे ?
खूप सुंदर खूप सुंदर गाणं
Gane baghun Aaichi khoop aathwan aali ti suddha abhang mhanaychi
मला माझ्या लहान पणीची आठवण होते
आमची आजी
मला घेऊन आमचे आजोळ चे घर शेणाने सारवलेली आहेत .
सुंदर अनुभव
Shambho.shiv.shankar.vasudev.hari
👌👌
mast
आई 😢
Om Shanti Om ❤❤
Chan
Adarniya sobha josi ayni sundar gayan kela
माझी ताई माझी आई🙏🙏🙏🙏🙏🙏 🎧🛖🛐🛐🛐🛐🛐🛐🛐🛐
कडक
Best song ❤
Sarvanche cammentes vachun Maza dolyat Pani aale aaichi jaga ya jgat dusre Koni gheu shkt nahi aaisarkhi Maya dusre Koni krt nahi😢😢
गायक कोण आहे? सुंदर गायलं आहे ❤
उत्तरा केळकर
I like song must aahe song
Bhavpurn geet
Mla pn he gane khup aavadte
🙏👌👌👌👌