Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान गाणे अशी गाणी आता होणारच नाहीत गेले ते उल्लेखनीय गीतकार संगीतकार आणि कलाकार आताच्या काळात नुसता धांगडधिंगा ना अर्थ पुर्ण गाणी ना संगीत जुने ते सोने हेच खरे कालाय तस्मै नम:
आमचं सारं आयुष्य हे असं सुंदर श्रवणीय संगीत ऐकण्यात गेलं !हेच खरे सोन्याचे दिवस होते.
❤
खरंच खुप सत्य आहे तुमच्या या प्रतिक्रिया मध्ये, 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kmmm। 0:42 0:42 :42 K 0:42 0:42 0:42
किती आतुरतेने गायलेले गाणे गात आहे.हे गीत केव्हाही ऐका अंगावर रोमांच उभे राहतात चं.
गाणे ऐकतांना वाईट वाटते लहान पणीतले दीवस आठवतात
तट्ट्याची बैलगाडी, आईच माहेरहून येणं हे सगळं या गाण्यावरून आठवत आणि ऊर भरून येतो. आता कुठं असेल ती आणि लता दीदी 🙏
मन तृप्त झाले, लहानपणीचे गाणे, अशी गाणी आता का नाहीत?
ही आमच्या काळातील गाणी खरंच ते सोन्याचे दिवस होते असे कलाकार, गायक, असा आवाज, असे शब्द, अशा चाली, अशी गाणी पुन्हा होणार नाहीत हे मात्र नक्की
असे गाणे पुन्हा नाही होणे !!!
डम्मन होती अशीच आमच्या जोड चांगले बैल होते एक मोरा अन दुसरा बग्या . मोरा भारीच होता .मोर्या बैलाची खूप आठवण येते .😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
शेवटी. जुने ते सोने. अशी गाणी पुन्हा होणार नाहीत.
असे शूटिंग पुन्हा होणे शक्य नाही
गाणं खूपच छान लहानपणीचे दिवस पुन्हा आठवतात कारण आता ते दिवस पुन्हा नव्हे
खुपच छान असे सुमधुर गित पुन्हा तयार होणे शक्य नाही आणि आता तसे कलाकार मिळने शक्य नाहीं,👌
एकदम मस्त गाणे आहे, असे गाणे पुन्हा होणे नाही ❤
मराठी सौंदर्य, महीला कलाकार 🙏🙏🙏
जुने तेच सोने. ❤❤
अमृत ध्वनी वाणी हरे कृष्णा
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी
खुप छान गाणे संगित परत असे गाणे होणे नाही
कवी संजीव यांचे गीत आहे. मी त्याच्या शेजारी राहत होते. खूप दिवसानी ऐकायला मिळाले.
मंत्र मुगध करणारे गित बैलगाडी शोभा वाढवते
खूप ऐकाव वाटत🙏🙏 खूप छान
कठीण परिस्थितीत नाइलाजाने जन्म भुमीचा त्याग करावा लागतो तेव्हा काळीज तुटल्या सारखे होते, मायभूमी सोडताना ची आर्त भावना. गीत ऐकताना अश्रू येतात.
खूप छान जुने ते नवे
अतिशय सुरेल आवाज लहानपणीच्या आठवणी
अती सुंदर. मार्मिक गीत.
Old is gold
बऱ्याच काळानंतर हे गीत ऐकून खुप छान वाटले.
या सिनेमात काम केलेली नटी कोण होती नावं समजेल का ❓
टेप रेकॉर्डर वर हे गाणे ऐकणे हा छंद होता गेले ते दिन गेले
Kai te divas Kai te gani salam to Lata Didi Saraswati
Mind & heart-touching old & rich song of Marathi ❤
कोटी कोटी प्रणाम या कलाकारांना.
हे गाणे ऐकताना मन भरून आले लहानपणीचे दिवस आठवले ते जुनं दिवस पुन्हा होने नाही
Lahanpani nehmi ekat aalele sarvag sunder ase he gane aahe aamchya maharastrachya sukanya gankokila latadidini jya tanmaytene gane gayale aahe tyala tod nahi. Aso hya chitrapatil heroi latadidina manacha mujara. Kharach latadidi bolalyapramane aamche maharastra he gaon akheracha dandavat ghevun sodum gele. Mis you latadidi 🎉🎉🎉🎉
Hi gani aikli kaa lahan paniche shaleche divas aatavtat . Amcha shejari घर होते.त्यांचा रेडिओ वर लगयचे 😢
माझे खुप खुप आवडत गाण
Khup sundar
मध आणी माधुर्य म्हन्जे ही गाणी
Kup sundar
फारच छान सुंदर गाणे. 🌹👌🙏
सुगंधाला लहानपणा पासून पाहतोय ऐकतोय. पहिलं गाणं हकिकत मधलं जरासी आहट खुप छान गायलं होतं.
खुप खुप छान वाटते❤❤
अति सुंदर 👌👌👌
मराठा तितुका मेळावा या चित्रपटातील आहे
अप्रतिम सुंदर गीत जुने खरच सोने ❤❤दिदि चा स्वर्णिय स्वर 🙏🙏
अप्रतिम
salute to Latadidi.
खूप छान गीत
सुंदर गीत व संगित लता दिदीच्याआवाजानेआसमंत बहरून गेलाय .स्वतः त्याच संगीतकार होत्या .
जुने ते सोने
छान खूप
Kya Geeta thee kya aawaj thaa aur Sangeet to lajawab thahi hi
जुनं ते सोनं. गाणी लावली तर पुर्ण झाली तरी सारखी ऐकावी वाटते
अशी गाणी आणि पिचर होणे शक्य नाही 🙏
शाळेत असताना नेहमी गॅदरींग ला हे गाणे असायचे
Yes❤❤🙏🙏🙏🙏
My favourite song
छान गित
Very nice
Lataji. Anmol. Ratan
अप्रतिम.
Nice song
🙏🙏🙏🙏
क्या आवाज होती है अनी कश्य प्रकारे वर्णन करावे शब्द नहीं।
खूप छान
Movie name
AND. OLD IS GOLD. !THAT'S. ALL. !
आता हि दृष्य पहायलाही मिळत हे गाणे लतादीदी ला शेवटच्या क्षणी एकदम फिट बसते धन्य धन्य लसा दि क कोटी कोटी दंडवत😥😢 3:37
सुर कानावर पडताच ऊर भरून येते , डोळे पाणावतात , बालपण आठवते .
Aprtim
लहान पनाची जानीव झाली.
Beautiful song
Last salute to town emotional lyric lataji passed away us she sung in song
Khup chan gani kharch jun tech sona
अर्थपूर्ण..
Lata didiche nidhn zale tya divsi hech geet aikun mi rdat hote etke he geet arth puen aahe
nemtional
I like 🙏💚💙
Supper Supper Supper
Khup dhanya shot amhi karan the balpan amhi anubhavale. Ata punha mansacha janm nako karan ase lahanpan part anubhavta yenar nahi
Gold sog
Avismrniy geet aahe he
Apal janm gav sodav lagtana hachch bhav mana madhye asto
Ha time ,hi gaane punha nahi honar 😅
🥸 3:05
हे गाणे कुठल्या movies मधले आहे...
Maratha tituka melwawa
Deep wachan
साधी माणस या चित्रपटातील आहे
मराठा तेतूका मेळवावा चित्रपटाचे नाव
Golden Age/Golden Song😂😂😂
Sulochana
Aple gav sodun par gavi jave ĺaglyavar hach bhav manat asto jari tethe dongar dari naseltari khup yatana hotat
😂
old is gold
चित्रपटाचे नांव- 'मराठा तितुका मेळवावा'...
खुप छान गाणे अशी गाणी आता होणारच नाहीत गेले ते उल्लेखनीय गीतकार संगीतकार आणि कलाकार आताच्या काळात नुसता धांगडधिंगा ना अर्थ पुर्ण गाणी ना संगीत जुने ते सोने हेच खरे कालाय तस्मै नम:
आमचं सारं आयुष्य हे असं सुंदर श्रवणीय संगीत ऐकण्यात गेलं !हेच खरे सोन्याचे दिवस होते.
❤
खरंच खुप सत्य आहे तुमच्या या प्रतिक्रिया मध्ये, 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kmmm। 0:42 0:42 :42 K 0:42 0:42 0:42
किती आतुरतेने गायलेले गाणे गात आहे.हे गीत केव्हाही ऐका अंगावर रोमांच उभे राहतात चं.
गाणे ऐकतांना वाईट वाटते लहान पणीतले दीवस आठवतात
तट्ट्याची बैलगाडी, आईच माहेरहून येणं हे सगळं या गाण्यावरून आठवत आणि ऊर भरून येतो. आता कुठं असेल ती आणि लता दीदी 🙏
मन तृप्त झाले, लहानपणीचे गाणे, अशी गाणी आता का नाहीत?
ही आमच्या काळातील गाणी खरंच ते सोन्याचे दिवस होते असे कलाकार, गायक, असा आवाज, असे शब्द, अशा चाली, अशी गाणी पुन्हा होणार नाहीत हे मात्र नक्की
असे गाणे पुन्हा नाही होणे !!!
डम्मन होती अशीच आमच्या जोड चांगले बैल होते एक मोरा अन दुसरा बग्या . मोरा भारीच होता .
मोर्या बैलाची खूप आठवण येते .😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
शेवटी. जुने ते सोने. अशी गाणी पुन्हा होणार नाहीत.
असे शूटिंग पुन्हा होणे शक्य नाही
गाणं खूपच छान लहानपणीचे दिवस पुन्हा आठवतात कारण आता ते दिवस पुन्हा नव्हे
खुपच छान असे सुमधुर गित पुन्हा तयार होणे शक्य नाही आणि आता तसे कलाकार मिळने शक्य नाहीं,👌
एकदम मस्त गाणे आहे, असे गाणे पुन्हा होणे नाही ❤
मराठी सौंदर्य, महीला कलाकार 🙏🙏🙏
जुने तेच सोने. ❤❤
अमृत ध्वनी वाणी हरे कृष्णा
जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी
खुप छान गाणे संगित परत असे गाणे होणे नाही
कवी संजीव यांचे गीत आहे. मी त्याच्या शेजारी राहत होते. खूप दिवसानी ऐकायला मिळाले.
मंत्र मुगध करणारे गित बैलगाडी शोभा वाढवते
खूप ऐकाव वाटत🙏🙏 खूप छान
कठीण परिस्थितीत नाइलाजाने जन्म भुमीचा त्याग करावा लागतो तेव्हा काळीज तुटल्या सारखे होते, मायभूमी सोडताना ची आर्त भावना. गीत ऐकताना अश्रू येतात.
खूप छान जुने ते नवे
अतिशय सुरेल आवाज लहानपणीच्या आठवणी
अती सुंदर. मार्मिक गीत.
Old is gold
बऱ्याच काळानंतर हे गीत ऐकून खुप छान वाटले.
या सिनेमात काम केलेली नटी कोण होती नावं समजेल का ❓
टेप रेकॉर्डर वर हे गाणे ऐकणे हा छंद होता गेले ते दिन गेले
Kai te divas Kai te gani salam to Lata Didi Saraswati
Mind & heart-touching old & rich song of Marathi ❤
कोटी कोटी प्रणाम या कलाकारांना.
हे गाणे ऐकताना मन भरून आले लहानपणीचे दिवस आठवले ते जुनं दिवस पुन्हा होने नाही
Lahanpani nehmi ekat aalele sarvag sunder ase he gane aahe aamchya maharastrachya sukanya gankokila latadidini jya tanmaytene gane gayale aahe tyala tod nahi. Aso hya chitrapatil heroi latadidina manacha mujara. Kharach latadidi bolalyapramane aamche maharastra he gaon akheracha dandavat ghevun sodum gele. Mis you latadidi 🎉🎉🎉🎉
Hi gani aikli kaa lahan paniche shaleche divas aatavtat . Amcha shejari घर होते.त्यांचा रेडिओ वर लगयचे 😢
माझे खुप खुप आवडत गाण
Khup sundar
मध आणी माधुर्य म्हन्जे ही गाणी
Kup sundar
फारच छान सुंदर गाणे. 🌹👌🙏
सुगंधाला लहानपणा पासून पाहतोय ऐकतोय. पहिलं गाणं हकिकत मधलं जरासी आहट खुप छान गायलं होतं.
खुप खुप छान वाटते❤❤
अति सुंदर 👌👌👌
मराठा तितुका मेळावा या चित्रपटातील आहे
अप्रतिम सुंदर गीत जुने खरच सोने ❤❤दिदि चा स्वर्णिय स्वर 🙏🙏
अप्रतिम
salute to Latadidi.
खूप छान गीत
सुंदर गीत व संगित लता दिदीच्याआवाजानेआसमंत बहरून गेलाय .स्वतः त्याच संगीतकार होत्या .
जुने ते सोने
छान खूप
Kya Geeta thee kya aawaj thaa aur Sangeet to lajawab thahi hi
जुनं ते सोनं. गाणी लावली तर पुर्ण झाली तरी सारखी ऐकावी वाटते
अशी गाणी आणि पिचर होणे शक्य नाही 🙏
शाळेत असताना नेहमी गॅदरींग ला हे गाणे असायचे
Yes❤❤🙏🙏🙏🙏
My favourite song
छान गित
Very nice
Lataji. Anmol. Ratan
अप्रतिम.
Nice song
🙏🙏🙏🙏
क्या आवाज होती है अनी कश्य प्रकारे वर्णन करावे शब्द नहीं।
खूप छान
Movie name
AND. OLD IS GOLD. !
THAT'S. ALL. !