डॉ.श्रीराम लागू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 119

  • @DoordarshanSahyadri
    @DoordarshanSahyadri  4 года назад +38

    आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @noonesperfect
      @noonesperfect 4 года назад +2

      Marathi juni naatake taka jar sangrahit astil tar. Like Gidhade, Sakharam Bainder (Nilu Phule). Shriram Lagoon chi natake , mhanje old ji available nahit easily..... tasech 1980s/90s madhlya serials e.g. ek shunya shunya etc. thanks

    • @mumbaikar1234
      @mumbaikar1234 4 года назад

      खूप धन्यवाद दूरदर्शन
      ___/\___

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад

      @@noonesperfect दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आवडीचे सर्व जुने कार्यक्रम आणि चित्रपट प्रसारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न सह्याद्री वाहिनी करेल.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      Follow us On Facebook, Instagram, Twitter and RUclips @ddsahyadri
      मोबाईलवर थेट प्रसारण कधीही,कुठेही-
      bit.ly/3mLxpNx

    • @alokdeshpande5821
      @alokdeshpande5821 4 года назад

      स्मिता पाटील वर दोन भागात कवडसे नावाची documentry आहे ती प्लीज अपलोड करा

  • @chinmaypalav
    @chinmaypalav Год назад +4

    हि मुलाखत घेणाऱ्या प्रा रेखा साने यांचंही कौतुक करायला हवं. इतक्या मोठ्या प्रतिभावंत आणि बुद्धिप्रामाण्यवाद मानणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी फार आत्मविश्वास आणि चौफेर ज्ञान गरजेचं आहे. आजच्या काळातील उथळ पत्रकार आणि संपादक पाहिले की हे अधिक ठळक पणे जाणवत. अशा व्हिडिओ मुळे महाराष्ट्र वैचारिकृष्ट्या किती पुढारलेला होता आणि आज किती रसातळाला गेलाय याची तीव्र जाणीव होते. सह्याद्री वाहिनी चे देखील विशेष आभार...

  • @spnaik8154
    @spnaik8154 2 года назад +16

    What a beautiful conversation. Credit to the lady who interviewed the master asking him some great questions in a very intelligent way.

  • @DoordarshanSahyadri
    @DoordarshanSahyadri  4 года назад +10

    दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
    ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
    आणि #Alert मिळवण्यासाठी 🔔 वर #Click करा
    धन्यवाद.
    सृजनवेध कार्यक्रमाची प्लेलिस्ट-
    ruclips.net/p/PLNC2j2pmdklDT4dO1ERjINSNHqZOYyqbX

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад +4

    एक अविस्मरणीय मुलाखत डॉक्टर लागू यांना भावपूर्ण श्रद्धांजली एक महान अभिनेते आणि एक चालते बोलते विद्यापीठ होते

  • @pramodchoudhary6130
    @pramodchoudhary6130 3 года назад +7

    It's very difficult to understand Dr. Shriram Lagu in only one interview.
    But Dr. Sane madam has tried to get answers regarding Marathi dramas and Hindi, Marathi cinema.

  • @cheetababar4263
    @cheetababar4263 Год назад

    रामराम
    पिंजरा पाहून आम्ही निर्व्यसनी ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली आणि त्यांवर आजतागायत ठाम आहे
    आवडते अभिनेते नटसम्राट विनम्र अभिवादन
    धन्यवाद

  • @milindshaligram9524
    @milindshaligram9524 2 года назад +3

    अप्रतिम मुलाखत आहे. छान अनुभव...

  • @kishorasre9577
    @kishorasre9577 4 года назад +5

    सुंदर मुलाखत आहे. फार फार धन्यवाद ! 👌👍🙏

  • @karthikrvenkatraman9588
    @karthikrvenkatraman9588 3 года назад +8

    Great personality.

  • @Navatkay77
    @Navatkay77 3 года назад +8

    धन्यवाद मुलाखत अपलोड केल्याबद्दल🙏💓

  • @prabhakargtidke1136
    @prabhakargtidke1136 3 года назад +5

    सामाजिक सहाय्य कृतज्ञता निधी निळू फुले, डॉ श्रीराम लागू 👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 24 дня назад

    Doordarshan ne he sagale japun thevale tya baddal khup khup dhanywad

  • @skjames1981
    @skjames1981 3 года назад +7

    Mind blowing interview. Hat's off Dr. Lagoo!!!!

  • @panjabraopawar9179
    @panjabraopawar9179 3 года назад +1

    खूप खूप धन्यवाद जेष्ठ श्रेष्ठ समाज प्रोबोधन अभिनेते यांच्या मुलाखती अपलोड केल्या बद्दल धन्यवाद

  • @manishabhogade2012
    @manishabhogade2012 3 года назад +4

    🙏🙏🙏🙏 thank you doordarshan

  • @vasantkhartode2305
    @vasantkhartode2305 4 года назад +9

    अप्रतिम मुलाखत 👌👌👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @abhijitkamble2082
    @abhijitkamble2082 9 месяцев назад

    Jabardast interview lagoo sir respect 🙏🏼

  • @kiran-ds6ui
    @kiran-ds6ui 3 года назад +8

    डॉ लागू म्हणजे महानच, प्रश्नच नाही, पण इतक्या मोठ्या व्यक्तीची मुलाखत घ्यायला मुलाखतकारही तितका महान पाहिजे, छान दाद, प्रतिसाद देता यायला हवा समोरच्या व्यक्तीला, माफ करा पण या मुलाखतकार मला नाही भावल्या , डॉक्टर इतकं छान बोलत आहे पण त्यांचा चेहरा कोरा भावनाशून्य दिसतोय.. असो माझं एक मत व्यक्त केलं, पण डॉक्टर खूपच ग्रेट आहेत, आज ते या जगात नाहीत यावर विश्वासच बसत नाही खरंच, मी आजही त्यांच्या मुलाखती, चित्रपट पाहतो.....

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 3 года назад +2

    Apratim interview khup khup dhanyavaad🌹🌹

  • @darshaksawla8151
    @darshaksawla8151 4 года назад +4

    Shat Shat Koti Pranam...

  • @universalthoughts1758
    @universalthoughts1758 4 года назад +10

    प्रत्येक भूमिका सशक्तपणे साकारणारा अभिनेता

  • @कॉमनमॅन
    @कॉमनमॅन 7 месяцев назад

    प्रत्यक्ष भेट झालेली मनस्वी व्यक्तिमत्व ज्यांची भेट झालेली आहे महाराष्ट्राचे तिन सुपुत्र डॉक्टर श्रीराम लागू आणि निळूभाऊ फुले राम नगरकर असे कलाकार पुन्हा होणे नाही यांना मानाचा मुजरा🇮🇳🌹🇮🇳

  • @babasomahadik2288
    @babasomahadik2288 3 года назад +7

    Khara khura natsamrat...Hats off!!!

  • @tejasgambhir232
    @tejasgambhir232 Год назад

    Sahyadri vahini kade kharach khup molacha khajina ahe .Dr Shreeram Lagoo yanchi mulakhat baghne ek parvanich ahe.🙏🙏

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 4 года назад +32

    Khajina ahe hi mulakhat. Upload kelya baddal dhanywad !! Ajun yet raho...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад +4

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @mohanagashe
      @mohanagashe 4 года назад +1

      @@DoordarshanSahyadri उत्तम

    • @sushilambhorepatil9107
      @sushilambhorepatil9107 2 года назад

      आपण हा अनमोल खजिना खुला केला त्याबद्दल आभार....जुने दर्जेदार कार्यक्रम अपलोड करावेत ही विनंती...

  • @TechFreak51
    @TechFreak51 3 года назад +1

    mast ... anmol khajana aahe ha .. dhanyawad Sahyadri !!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @lalitargade
    @lalitargade Год назад

    ,जयं अंनिस

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 4 года назад +5

    Apan mandlelya parkhad vicharanchi mi purn sahamat ahe sir,hats off u sir

  • @machindraborhade8984
    @machindraborhade8984 3 года назад +1

    अप्रतिम मुलाखत.

  • @TheMohankumar007
    @TheMohankumar007 4 года назад +5

    Very nice program

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

  • @hichcock7364
    @hichcock7364 4 года назад +6

    अतिशय सुंदर मुलाखत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि #Alert मिळवण्यासाठी 🔔 वर #Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      धन्यवाद.

  • @manishpurbuj8522
    @manishpurbuj8522 8 месяцев назад +1

    Podcast 🌚🌚🌚♥️♥️

  • @naren2087
    @naren2087 3 года назад +2

    Tks...👌👍🙏

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 4 года назад +17

    35:10 Gold !!

  • @iladesai5013
    @iladesai5013 2 года назад +1

    Superb...no words...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ameetk4587
    @ameetk4587 3 года назад +2

    Sundar 👍

  • @dadasahebgodase1450
    @dadasahebgodase1450 4 года назад +8

    Real natsmrat
    .

  • @bhairavikulkarni5368
    @bhairavikulkarni5368 3 года назад +1

    Doordarshan's content is exclusive!!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @iladesai5013
    @iladesai5013 2 года назад

    Dr. Sane madam is also great..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prabhakargtidke1136
    @prabhakargtidke1136 3 года назад +6

    कलेचा सन्मान करणारा बुद्धीप्रामाण्यवादी विद्यार्थी...👌✍️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @arunkakatkar5439
    @arunkakatkar5439 4 года назад +8

    देवाला रिटायर् करणारे हे गृहस्थ, एका मुलाखतीत म्हणाले, 'दार उघडलं आणि पाहातो तो डॉ, वसंतराव देशपांडे उभे ! साक्षात परमेश्वर दारात उभा असल्यासारखं वाटलं '
    मी मनांत म्हटलं, निवृत्त परमेश्वराला यांनी परत कामावर हजर व्हायला सांगीतलं कीं काय ?
    रसेल म्हणतो, 'तो नाही असं सुद्धा विधान टाळा.. कारण तुमच्या नकळत तुम्ही, आहे या शब्दाला मान्यता दिलेली असते..'
    THAT IS THE THING..

    • @aniruddhakaryekar2390
      @aniruddhakaryekar2390 4 года назад +1

      यावरूनच लागूंनी परमेश्वराला व त्याच्या अस्तित्वाला मान्यता दिली ।हे म्हणणं पटलं ।

    • @TheShashankgharat
      @TheShashankgharat 3 года назад +3

      माणसात देव पहावा असेही त्यांचे म्हणणे (अप्रत्यक्ष) असू शकेल.
      आपण बनविलेल्या देवाला त्यांचा आक्षेप आहे. या मुलाखतीत त्यांनी तसेच म्हटलेले दिसतेय.

    • @vinodkelkar4178
      @vinodkelkar4178 3 года назад +3

      बहुधा लमाण मध्ये किंवा इतरत्र डॉ. लागू नी असं म्हटलं की देव तुम्ही मानता म्हणून मी तो शब्द वापरतो. म्हणजे ते देव मानतात असं होत नाही असं मला वाटतं पण संदर्भासाठी कोणता तरी शब्द वापरायचा म्हणून ते शब्द वापरावे.

    • @amogh9627
      @amogh9627 3 года назад

      डॉ. लागू हे खरंच थोर होते परंतु त्यांची एकच गोष्ट पटत नाही जर ते ईतके नास्तिक होते आणि देव, धर्म आणि रूढी-परंपरा ईत्यादी गोष्टींचे ईतके कडवे विरोधक होते तर त्यांनी स्वतःचं 'श्रीराम' हे नाव बदलायला हवं होतं! तसंच त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या शवाला हिंदू धर्मानुसार मुखाग्नी दिला गेला कि ते पुरलं गेलं किंवा आणखी कोणत्या प्रकारे त्यांच्या शवावर अंतिम क्रिया करण्यात आली हे कोणी माहीत करून दिलं तर बरं होईल! देवावर विश्वास/श्रद्धा नसताना डॉ. लागूंनी स्वतःचं श्रीराम हे नाव कायम ठेवलं यामुळे त्यांनी स्वतःची तत्वं व विचार यांच्याशी प्रतारणा केली असं वाटतं!

  • @anugnad
    @anugnad 8 месяцев назад

    सुपर पुणे वॉरियर

  • @chitniskd1
    @chitniskd1 7 месяцев назад

    प्रांजळ.

  • @swapnilkharat7020
    @swapnilkharat7020 3 года назад +4

    या मुलाखती कोणत्या वर्षी रेकॉर्ड केल्या गेल्यात ते वर्षे द्यावीत अशी विनंती.

  • @vaibhavjadhav3073
    @vaibhavjadhav3073 4 года назад +6

    Old is gold

  • @madhukarjuvekar4667
    @madhukarjuvekar4667 3 года назад +2

    The performer of century

  • @manojpatil4177
    @manojpatil4177 2 года назад +1

    Legend !!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      🙏 आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 4 года назад +7

    Legend actor

  • @sunilcskadam3107
    @sunilcskadam3107 3 года назад +1

    ❤🙏

  • @yogeshjadhav4903
    @yogeshjadhav4903 2 года назад

    सुंदर मुलाखत.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vitthal_kakde
    @vitthal_kakde 3 года назад +1

    👍👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @PARIKSHITJAMADAGNI
    @PARIKSHITJAMADAGNI 2 года назад +1

    legendary actor

  • @KK-cp9lz
    @KK-cp9lz 4 года назад +2

    🙏🙏🙏

  • @InfoBol_Gopal
    @InfoBol_Gopal 3 года назад +1

    title song amazing

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rahulmargale5313
    @rahulmargale5313 2 года назад

    Great actor

  • @sushilambhorepatil9107
    @sushilambhorepatil9107 2 года назад

    Thanks

  • @rjmilind
    @rjmilind 4 года назад +12

    डॉ. लागू शेवटी जे काही म्हणाले ते महत्त्वाचं

  • @shubhangipatil7782
    @shubhangipatil7782 3 года назад +2

    Ethics vagaire sarv gosti galun padtat yasathi ek like nakkich asayala havi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 года назад +1

      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      RUclips
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @maheshshinde3652
    @maheshshinde3652 4 года назад +4

    Best person in film industry

  • @rkamath68
    @rkamath68 4 года назад +4

    Marathi legend

  • @rajendrasadgir1231
    @rajendrasadgir1231 3 года назад +1

    मुन्सी पलितीच्या शाळा पण चांगल्या असतात.तुम्ही नाराज आहात तुम्हाला तसा
    अनुभव आला.मी z p शिक्षक आहे पण आज माझा विद्यार्थी एमबीबीएस पहिल्या प्रयत्नात पास झाला.

  • @gampupapa8039
    @gampupapa8039 4 года назад +3

    अप्रतिम!!

  • @starrzdance7771
    @starrzdance7771 3 года назад

    Legend 🙏

  • @sarojnakil8207
    @sarojnakil8207 3 года назад +1

    👆

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 4 года назад +8

    फार मोठा कलाकार. निरीश्वरवाद योंग्य वाटतो

  • @Baapofmemes
    @Baapofmemes 4 года назад +8

    AAJ KAL CHYA ABHINETYANNI ASEY VIDEO PAHILE PAHIJE

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 4 года назад +3

    Pratyek bhumika sashaktpane jagnara manus,great personality of marathi rangbhumi

  • @SubodhkumarNarayanPhadke
    @SubodhkumarNarayanPhadke 4 года назад +4

    श्री. माशेलकर यांची चित्रफित अपलोड करा. प्लीज.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि #Alert मिळवण्यासाठी 🔔 वर #Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      धन्यवाद.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.आमच्या खजिन्यातील अमूल्य साठा आम्ही आपल्यासारख्या रसिक प्रेक्षकवर्गासाठी उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर आहोत.दररोज विविध कार्यक्रमांचे विडिओ आम्ही उपलब्ध करून देत आहोत.त्यांचा लाभ घेण्यासाठी आमच्या चॅनेलचे नोटिफिकेशन चालू ठेवा तसेच चॅनेलवरच्या प्लेलिस्टस् नेहमी चेक करत रहा.धन्यवाद

    • @SubodhkumarNarayanPhadke
      @SubodhkumarNarayanPhadke 4 года назад

      @@DoordarshanSahyadri या वाहिनीची अनेक चांगली चांगली फिचर्स आहेत. त्याचा वापर करावा ही विनंती. ही सर्व फुकट आहेत. ही कशी वापरायची आणि का याचा अभ्यास असलेला, आणि गृहपाठ करणारा एखादा भारतीय शोधा. सह्याद्री वाहिनीवर अनेक असे कार्यक्रम मी स्वता लहान असताना बघितले आहेत. या सर्व content ची भारताला सध्या तातडीने गरज आहे. हे सर्व content कपाट मध्ये ठेवून याचा कोणताही परतावा आणि परिणाम राज्य/केंद्र शासन याला मिळू शकणार नाही. आज न भूतो न भविष्यती इतके चित्रफितीचे माध्यम याचे महत्व वाढले आहेत. आज अनेक देशांना content ची चिंता आहे आणि आपल्या देशात याला तुटवडा नाही असे माझे अनुभव आणि निरीक्षण आहे. विचार करा. कारण तो तुम्हालाच करायचा आहे.

    • @somnathranpise9004
      @somnathranpise9004 3 года назад +1

      Khub Sundar mulakat

  • @vijayowal7912
    @vijayowal7912 4 года назад +5

    बुद्धिप्रामण्यवादी 👌👍

  • @prasadbhise9567
    @prasadbhise9567 2 года назад

    Pathak bh9

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 Год назад

    डॉ. रवीन थत्ते आणि डॉ. श्रीराम लागू दोघेही डॉक्टर परंतु देव -धर्मा संबंधि किती भिन्न विचार आहेत! डॉ. थत्ते जास्त पटणारे आहेत असे वाटते.

  • @sandeeptayde6824
    @sandeeptayde6824 4 года назад +5

    Dr kashinath ghanekar , yanchi mulakht ,kiwa kahi...,. program clips asnar tr plz upload kra.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  4 года назад +4

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे.
      ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा
      आणि #Alert मिळवण्यासाठी 🔔 वर #Click करा.
      ruclips.net/user/ddsahyadri
      धन्यवाद.

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 2 года назад

    Yala mhantat interview.
    Nytr aajkal over acting nusti vayfal badbad ..

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 4 года назад +5

    डॅा देवा विषयीच्या कल्पना फोल आहेत हे विधान तुम्ही बरोबर केलत ! तो आहेच पण मंदीरात तर नाहीच नाही. पण परमेश्वर नाही ही तुमची संकल्पना मात्र मानण्यासारखी नाही. अडाणी कोण हे तुम्ही ठरवू शकत नाही.

    • @कॉमनमॅन
      @कॉमनमॅन 7 месяцев назад

      धर्म यह आस्ता का विषय हैं प्रदर्शन का नही 🌹🚩🌹

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 2 года назад

    Interview ghenarya kiti irritating vatatat . Etke hushar actor ahe smile karun agadi chan vicharyche ni responce dyycha .