Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
अतिशय छान प्रश्न विचारून श्रोत्यांच्या मनातील, उत्तरे सरांकडून काढून घेतली आहेत धन्यवाद!!
थोर लेखक..मराठीचा कोहिनूर हिरा...ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक..हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर
अशी माणसं ओळखण्यात मराठी माणसं कमी पडली असं वाटतं ! मौलिक लिहिणारा मराठीतला बाप माणूस! चौथं ज्ञानपीठ मिळवून दिलं तरी किंमत कळेना ! याला नेमाडे सरांचं दुर्भाग्य म्हणावं की आपलं करंटेपण म्हणावं ?
डॉ नेमाडेंचा आम्हाला अभिमान आहे
उच्च विचार
तुकोबांनंतर चे सर्वात मोठे साहित्यिक. भाषेचं महाकाय वृक्ष
कोसलाकार ❤️
Great bhet
विजय तेंडुलकर नंतरचा अतिशहाणा लेखक.
तू चाट्यारावाची तथाकथित महाकाव्यंच वाच, तीच तुझी अवकात
Madam tyana purn boludya jara
थोर व्यक्ती
❤️
अतिशय छान प्रश्न विचारून श्रोत्यांच्या मनातील, उत्तरे सरांकडून काढून घेतली आहेत धन्यवाद!!
थोर लेखक..
मराठीचा कोहिनूर हिरा...
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक..
हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सर