शरद पवार 90 च्या दशकात मुख्यमंत्री होते तेंव्हा ITI ला admission मिळणे म्हणजे आयुष्याचा प्रश्न सुटला असे समीकरण झाले होते, इतक्या संधी औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध होत्या. ITI म्हणजे mini IIT आणि पॉलिटेक्निक ला admission म्हणजे IIT म्हणावे असे दिवस होते, जाने कहाँ गये वो दिन....
या मुलाखतीवरून, शरद पवार किती विद्वान आहेत हे समजते. पवारसाहेबांचा कृपया नवीन राजकारण्यांनी अभ्यास करावा. तरुणांनी तर निश्चित करावा. दृष्टीकोन समजून घ्यावा. 🙏
अजून अशे व्हिडीओ असतील तर share करा जेणेकरून तरुण पिढीला आपल्या राज्यासाठी देशासाठी समाजासाठी काहीतरी उत्तम करण्याची प्रेरणा मिळेल . Thank you sahyadri
मनूवाद परत प्रस्थापित करू पाहणाऱ्या ही मुलाखत कशी आवडणार. महाराष्ट्रात कुटनिती चे राजकारण करणारांना ही मुलाखत ऐकवा. नविन पिढीला चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. सत्तेतून पैसा , पैसा पेरून सत्ता ही निती राबवली जात आहे. जब्बार पटेल व शिवाजी फूलसूंदर छान मुलाखत आपल्या चानेलनी घेतली आहे.
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते. साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
पवार साहेब फक्त यशवंतराव चव्हाण यांचेच नाही तर नेहरू यांचे सुद्धा वैचारिक वारसदार आहेत, ह्या मुलाखती त्यांच्या चाहत्यां पेक्षा विरोधकांनी जरूर ऐकाव्यात
This interview was in 1990. One year before Govt. liberalized the Indian economy. The depth and range of his knowledge is commendable. In 1990, he was 50 years old. Compare today's leaders who have crossed 50 years. Rahul Gandhi ? Raj Thackeray? Amit Shah?Yogi Aditanath? Compare their knowledge with him!!
@@SpellBinder2 जर त्यांची ही मुलाखत ऐकली तर आजचा सामान्य मतदार "कंटाळवाणे/निरस " असे म्हणेल . तेव्हाही अनेक लोक हेच म्हणायचे. त्याच काळातील बाळासाहेब ठाकरे/अडवाणी/अशोक सिंघल ह्यांची भाषणे यु-ट्यूबवर एका. एकदम खिळवून टाकणारी. पाकिस्तान, लांडे,खंजीर, कोथळा, राम मंदिर, ह्याना हाकलून द्या.. स्मरणरंजन , जुना इतिहास.. मतदारांना हे असले खूप आवडते. एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यावर "तुम्ही अतिशय चांगले आहात पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा घात करू शकतात" हे ऐकायला बरे वाटते. ह्याउलट "डोके चालवा , जास्त व योग्य मेहनत करा" असली वाक्ये आवडत नाहीत. मते पाहिजे असतील तर लोकांना स्मरणरंजनात ठेवावे लागते. व "आम्ही तुमच्यासाठी कामही करत आहोत" हेही दाखवावे लागते. दोन्ही जमले तर मते वाढतात त्यांच्या वरील मुलाखतीत त्यांनी कोणत्याही धर्माला/जातीला/राज्यांना/ देशाला त्यांनी दोष दिलेला नाही.
@@पापानटोले Barobar ahe tumcha mhanan. Pan nantar Pawarani pan Jatiwad, Bramhandwesh hach marg svikarla. Aaj Pawar aNi tyancha paksh Agriculture reforms, Privatization la virodh karto ahe. Tyani jar Jaticha rajkaran, Muslim Appeasement, tokacha Bramhandwesh kela nasta tar nakkich ha manus PM zala asta.
Devendra Fadnavis is just like him. Devendra is Pawar minus Muslim Appeasement and Pseudo Secularism. Same knowledge, hard work, dignity, articulation skills.
कमालीचं सूक्ष्म ज्ञान कमालीची महत्त्वाकांक्षा, कमालीची विकासाची धडपड तळमळ कितीतरी विषय त्याचे व्यवस्थापन सगळं अगदी तोंडपाठ सत्य, वास्तव स्वीकारणारे परोगामित्व विचार अप्रतिम साहेब इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला आहे शत शत नमन
या मुलाखतीतून 2 बाजू समोर येतात......✍️ १) शेती बद्दल ची साहेबांची आपुलकी.... नोकरी देण्याची मानसिकता... उद्योगक्षेत्राबद्दल असणारी भाविषयतील मानसिकता... आताचे नेते राज , अमित शहा , उद्धव , यांना यातलं गाजर कळत नाही.... महान नेता, सह्याद्रीचा कडा ,⛳️⛳️ 2) खाजगीकरणाला विरोध करणारे साहेब.... तेव्हा थेट पाठिंबा देत आहेत...
ज्ञान आहे ह्यात दुमत नाही पण त्या ज्ञानाचा उपयोग करणार नाही तर त्या ज्ञानाचा काय फायदा? ह्या मुलाखतीमध्ये जे काही बोलतोय ते आज भाजप करतेय पण स्वतः सत्तेत नाही म्हणून विरोध. सत्तापिपासू वृत्तीमुळे लोकांनी कायमचा भावी पंतप्रधान बनवला😂
@@tusharshinde7850 mala ek gosht sang je ki modine nirnay ghetala ahe khasagikaranacha ani pawar sahebani virodh kelay. Kahihi bashkal badbad karu naye. Railway chya khasgikarnala virodh kelay karan core industry khasgi investor chya hatat gelyavar lokana te parvadnare rahat nahi. Ani hi vastushtiti ahe.
#लोक_माझे_सांगाती #शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर आदरणीय पवारसाहेबांना शालेय जीवनात दुसरी-तिसरी या वर्गाला माझे आजोबा कै.नानासाहेब वेताळा वाघमोडे मास्तर शिकवण्यास होते. #लोक_माझे_सांगाती #दिशेचा_शोध
आजच्या तरुण राजकीय कार्यकर्ते आणि सर्व पक्षांमधील तरुण राजकीय नेत्यांनी पवार साहेबांच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करून देशाच्या प्रगतीसाठी त्याचा वापर केला तर देशाच भलं झाल्याशिवाय राहणार नाही
माननीय महामयी श्रीमानजी पवार साहेब, क्षमाशिल विनंती अशी कि, सर्वोत्तम अनुभवातुन मी देशाचा व देश माझा या नजरेतून १८वर्ष किंवा 65 वर्षावरी किंवा.परावलंबी आगामी तसेच वर्तमानातील.निगरिकांच्या जटिल समस्यावर ,आपले म्हणने क्रुपया मार्गदर्शन म्हणून सांगावे हि विनंती.!.
Great Knowledge and pep talk. But the cumulative result of various government is de-industrialization of Maharashtra and negative growth. But kudos to Jabbar Patel.
We have really made big mistake by NOT sending such a great leader to the position of Prime Minister of India. The best part is he has clear cut vision and its with conviction. Thought process is progressive.
पवार यानीच खूप आतबाहेर, धरपकड अशे प्रकार केले. कुणावरही विश्वास ठेवला नाही. समर्थ साथीदार (आपल्या शिलेदारना कधीच मोठे होऊ दिले नाही) मिळवले आणि टिकवले नाही. यशवंतरावांनी जी चूक केली( इंदिरा गांधी कॉंग्रेस फुट) तीच चूक पवारांनी पी. नरसिंह राव यांच्या वेळी केली. जे महाराष्ट्र काबीज करू शकले नाही ते देश काय करणार? बाकी लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? राहिल मोदींच त्यांनी कार्यकर्त्यां पासून सुरुवात करून कर्तबगारीने पद मिळवलं आहे. बाकी आंबट द्राक्ष आणि कोल्हा ही म्हण सगळेच जाणतात.
The same person advocating privatisation in farming calls the recent bills a reincarnation of East India company That's double standards which doesn't make him a PM today
@@prasadgodbole2057 I was talking about thinking clarity of Mr Pawar. I'm not associated with any political party. But when you have taken name of Mr. Modi, let me tell you that he is such a whimsical and dictatorial thought person that during demonetization, he didn't tool his own council of minister in confidence. In democracy there is a principle of 'collective leadership'. Also, do you know that almost 99.95% of cash was returned back to RBI after demonetization. We are still facing economic setbacks due to that decision. What is real outcome of such a big exercise? Do you know how much money we lost to print new currency? How much money we lost to upgrade ATM machines to match to new currency note size?
@@enggfundas2937 didn't you get clarity of thought by MODI about demonitiation. Knowing well, state of mind of common people (including council of ministers), he chose not to tell his own ministers. So courrupt didn't get any chance to move in advance. What more clarity and implementation you want? As far as clarity of thought of Mr Pawar, his own memory, about clarity of his thoughts has evaporated with farmers bills As far as the success if you want to ignore, its your choice twitter.com/narendramodi/status/1325356770416611333?lang=en
@@prasadgodbole2057 Sorry, my mistake... I thought you are independently and balanced thinking citizen so I replied your message. But looking at your above answer, it looks like my understanding was wrong.
एकदाही अडखळत न बोलता थेट बोलणं विचार खोल जाऊन मुळाशी जाऊन शेंड्या चा विचार केला आपण साहेब काय ही आताची पिढी 18 ते 25 ची पिढी फक्त मोबाईल फोन वर गुंतली आहे
पुरोगामी विचारसरणी अतिशय संयमी विद्वान धुरंधर राजकारणी वास्तव परिस्थितीची जाण शेती व व्यापाराची सांगड घालणार व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राच्या भूमीची सखोल माहीती असणार व्यक्तिमत्त्व म्हणजे पवार साहेब. आपणास मानाचा दंडवत
बदनाम करून हरवायचा प्रयत्न झाले पण पवार साहेबांना कोणी धक्का लावू शकले नाही. महाराष्ट्राचा long term plan पवार साहेबांनी आखलाय. त्यावर च आजुन महाराष्ट्र वाटचाल करतोय
महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा विचार कोणीच केला नाही
शरद पवार 90 च्या दशकात मुख्यमंत्री होते
तेंव्हा ITI ला admission मिळणे म्हणजे आयुष्याचा प्रश्न सुटला असे समीकरण झाले होते, इतक्या संधी औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध होत्या. ITI म्हणजे mini IIT आणि पॉलिटेक्निक ला admission म्हणजे IIT म्हणावे असे दिवस होते, जाने कहाँ गये वो दिन....
अप्रतिम ज्ञान... भारतीय राजकारणातील बाप माणूस
विद्यापीठ
या मुलाखतीवरून, शरद पवार किती विद्वान आहेत हे समजते. पवारसाहेबांचा कृपया नवीन राजकारण्यांनी अभ्यास करावा. तरुणांनी तर निश्चित करावा. दृष्टीकोन समजून घ्यावा. 🙏
अभ्यास, कळकळ आणि थेटपणा याबाबत पवारसाहेबांची तुलना कुणाशी होणार नाही. काय सुंदर बोलले आहेत.
तुम्ही pm नाही त्यामुळे भारत आज खूप मागे आहे.यात अम्हीच जबाबदार आहोत.
Great साहेब🙏
😅😅😅😅
अजून अशे व्हिडीओ असतील तर share करा जेणेकरून तरुण पिढीला आपल्या राज्यासाठी देशासाठी समाजासाठी काहीतरी उत्तम करण्याची प्रेरणा मिळेल . Thank you sahyadri
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राचे दैवत .. अभिमान आहे मला पवार साहेबाचा .
आजचे सरकार आणि सगळ्या राजकीय लोकांनी साहेबांच्या विचाराचा अभ्यास करण्याची काळाची गरज आहे
1990 चा interview आणि एकदाही जाती पाती च्या राजकारणाचा उल्लेख नाही. ना कोणत्या धर्मा तील लोकांना उद्युक्त केले.
फक्त सुधारणा वादी विचार.
मनूवाद परत प्रस्थापित करू पाहणाऱ्या ही मुलाखत कशी आवडणार. महाराष्ट्रात कुटनिती चे राजकारण करणारांना ही मुलाखत ऐकवा. नविन पिढीला चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. सत्तेतून पैसा , पैसा पेरून सत्ता ही निती राबवली जात आहे. जब्बार पटेल व शिवाजी फूलसूंदर छान मुलाखत आपल्या चानेलनी घेतली आहे.
पवार साहेब हे किती विविध दृष्टिकोनांतून किती विविध विषयांचा सखोल विचार करू शकतात याची ही झलक आहे! त्यातच जब्बार हे मुलाखतकार!
साहेबांनी central govt साठी वापरलेला मध्यवर्ती सरकार हा शब्दप्रयोग केंद्र सरकारपेक्षा योग्य वाटतो
कांही माणसं वाचल्या शिवाय समजत नाही. साहेब जगात हापूस आंब्याला पर्याय नाही. असे म्हणता पण भारतात आपल्या शिवाय पर्याय नाही.
अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व 🙏
🙏
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
एवढा अभ्यास , आणि विशाल दृष्टीकोन ठेवणारा नेता आपल्या जवळ आहे हे भाग्य आहे आपले
बाकीचे बाताळे निव्वळ कथा सांगतात ,योगदान काहीच नाही
यत्र ... तत्र ... सर्वत्र ... #विद्यापीठ👏
1 no interview.... Maturity level🎉🎉🎉🎉
कृपया तरुण लोकाना या मुलाखती पाठवा. पवार साहेब यांचे विचार समजतील, मला पन मुलाखत pahi पर्यन्त mahit navate,what a great person he is
अभ्यासपूर्ण... मुलाखत... ❤
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
माझे आजोबा कै. नानासाहेब वाघमोडे मास्तर हे आदरणीय पवारसाहेब यांना प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरी या वर्गाला वर्गशिक्षक होते.
साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर लिहलं आहे..❣️
अभिमानास्पद
धन्यवाद...
अगदी तळागाळातील प्रश्नांची जाण असणारा मातीतील मोती --शरदचंद्र पवार साहेब
पवार साहेब फक्त यशवंतराव चव्हाण यांचेच नाही तर नेहरू यांचे सुद्धा वैचारिक वारसदार आहेत, ह्या मुलाखती त्यांच्या चाहत्यां पेक्षा विरोधकांनी जरूर ऐकाव्यात
अप्रतीम मुलाखत तरूण पिढीला प्रेरणादायी आहे
असा असतो दर्जा…..पॉवरफुल देव माणूस 🚩🚩🚩🚩🚩
मी पण आत्ताचं पाहिली ही मुलाखत लोक खरंच शरद पवार नाही कळले...त्यांनी कसा महाराष्ट्र पुढं न्यायचा हेच ध्येय ठेवलं.
शाहेब फक्त एक...
शरदचंद्रजी पवार..
महत्वाकांक्षी..
दूरगामी....
दूरदर्शी...
Maharaashache एक महान.. राजकारणी..
आज सर्व सामान्य माणसाला साहेब सांगणे गरजेचे आहे तरच लोकशाही टिकेल.
शरद पवार साहेब विरोधी लोकांनी त्यांच्या काही मुलाखती ऐकाव्या म्हणजे त्यांची थोबाडं सरळ होईल
21:15 सुप्रियांच्या लग्नाचा विषय येताच आलेला स्माईल.
संपूर्ण महाराष्ट्राची माहिती गाव न गाव माहीत असलेला प्रचंड अभ्यासू नेता फक्त साहेब आमचं दैवत
साहेब ऐक नंबर देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत पाहावी व साहेबांकडून काहीतरी शिकण्याची संधी घ्या जय संविधान जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी
Visionary, Powerful, Energetic, and Aggressive..👌
खूपच सुंदर... ❤️💐
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
साहेब म्हणजे विद्यापीठ...❤️🔥
अप्रतिम मुलाखत
This interview was in 1990. One year before Govt. liberalized the Indian economy.
The depth and range of his knowledge is commendable. In 1990, he was 50 years old.
Compare today's leaders who have crossed 50 years. Rahul Gandhi ? Raj Thackeray? Amit Shah?Yogi Aditanath? Compare their knowledge with him!!
Knowledge baddal vadach nhye Pawar sahebanchya but seats ch kay kartay ajun gaadi sarkena saraasari 60 chya var itke varsh.
Ani itk vay asun pan tyana Politics madhe rahayla lagtay he failure nh ka NCP ch?
@@SpellBinder2
जर त्यांची ही मुलाखत ऐकली तर आजचा सामान्य मतदार "कंटाळवाणे/निरस " असे म्हणेल . तेव्हाही अनेक लोक हेच म्हणायचे. त्याच काळातील बाळासाहेब ठाकरे/अडवाणी/अशोक सिंघल ह्यांची भाषणे यु-ट्यूबवर एका. एकदम खिळवून टाकणारी. पाकिस्तान, लांडे,खंजीर, कोथळा, राम मंदिर, ह्याना हाकलून द्या.. स्मरणरंजन , जुना इतिहास.. मतदारांना हे असले खूप आवडते. एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यावर "तुम्ही अतिशय चांगले आहात पण तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा घात करू शकतात" हे ऐकायला बरे वाटते. ह्याउलट "डोके चालवा , जास्त व योग्य मेहनत करा" असली वाक्ये आवडत नाहीत.
मते पाहिजे असतील तर लोकांना स्मरणरंजनात ठेवावे लागते. व "आम्ही तुमच्यासाठी कामही करत आहोत" हेही दाखवावे लागते. दोन्ही जमले तर मते वाढतात
त्यांच्या वरील मुलाखतीत त्यांनी कोणत्याही धर्माला/जातीला/राज्यांना/ देशाला त्यांनी दोष दिलेला नाही.
@@पापानटोले Barobar ahe tumcha mhanan. Pan nantar Pawarani pan Jatiwad, Bramhandwesh hach marg svikarla. Aaj Pawar aNi tyancha paksh Agriculture reforms, Privatization la virodh karto ahe. Tyani jar Jaticha rajkaran, Muslim Appeasement, tokacha Bramhandwesh kela nasta tar nakkich ha manus PM zala asta.
Devendra Fadnavis is just like him. Devendra is Pawar minus Muslim Appeasement and Pseudo Secularism. Same knowledge, hard work, dignity, articulation skills.
पवार साहेबांना जी जान आहे खरोखरच तिला तोड नाही देश आणि राज्य आणि कृषी क्षेत्राबद्दल त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे.
मोदीजी ,शहाजी, खासकरुन विद्यावाचस्पती
फडणवीस पंत व चंद्रकांत दादा
या मुलाखतीत आपण कोठे बसता का बघा
एक दोन दिवसांत महाराष्ट्र व भारत उभारला नाही हाय
Kon kon 2023 madhe hi mulakhat pahat aahe...Like kara
कमालीचं सूक्ष्म ज्ञान कमालीची महत्त्वाकांक्षा, कमालीची विकासाची धडपड तळमळ कितीतरी विषय त्याचे व्यवस्थापन सगळं अगदी तोंडपाठ सत्य, वास्तव स्वीकारणारे परोगामित्व विचार अप्रतिम साहेब इतिहासात सोनेरी अक्षराने लिहिला आहे शत शत नमन
टरबूज्या आणि चंप्या ला दाखवली पाहिजे ही मुलाखत... तेव्हा त्यांना स्वतःची लायकी समजेल..😊😊💐💐💐
Yes
लहान लोकांची मुलखात ते कशाला पाहतील
या मुलाखतीतून 2 बाजू समोर येतात......✍️
१) शेती बद्दल ची साहेबांची आपुलकी....
नोकरी देण्याची मानसिकता...
उद्योगक्षेत्राबद्दल असणारी भाविषयतील मानसिकता...
आताचे नेते राज , अमित शहा , उद्धव , यांना यातलं गाजर कळत नाही....
महान नेता, सह्याद्रीचा कडा ,⛳️⛳️
2) खाजगीकरणाला विरोध करणारे साहेब....
तेव्हा थेट पाठिंबा देत आहेत...
ज्ञान आहे ह्यात दुमत नाही पण त्या ज्ञानाचा उपयोग करणार नाही तर त्या ज्ञानाचा काय फायदा? ह्या मुलाखतीमध्ये जे काही बोलतोय ते आज भाजप करतेय पण स्वतः सत्तेत नाही म्हणून विरोध. सत्तापिपासू वृत्तीमुळे लोकांनी कायमचा भावी पंतप्रधान बनवला😂
Devendra Fadnavis aajche Sharad Pawar ahet. Pawarani kelelya chuka tyani talalya tar tyanchya rupat nakkich ek Marathi PM deshala milu shakel.
@@varunkelkar1996 🍌🍌🍌🍌🍌🍌😅😅😅😅😅
@@tusharshinde7850 mala ek gosht sang je ki modine nirnay ghetala ahe khasagikaranacha ani pawar sahebani virodh kelay. Kahihi bashkal badbad karu naye. Railway chya khasgikarnala virodh kelay karan core industry khasgi investor chya hatat gelyavar lokana te parvadnare rahat nahi. Ani hi vastushtiti ahe.
@@varunkelkar1996😂😂😂 to bhadya jyachya kalat udyog gujrat la palayala lagle.
Leader with great Vision always succeed
What a knowledgeable person !
#लोक_माझे_सांगाती
#शरद_पवार_यांचे_शिक्षक_वाघमोडेमास्तर
आदरणीय पवारसाहेबांना शालेय जीवनात दुसरी-तिसरी या वर्गाला माझे आजोबा कै.नानासाहेब वेताळा वाघमोडे मास्तर शिकवण्यास होते.
#लोक_माझे_सांगाती
#दिशेचा_शोध
अभिमानास्पद
❤
Very knowledgeable Interview
कणखर आणि अभ्यासक नेते शरद पवार.
18:40
एका मुलीवर थांबण्याचा निर्णय
खूप भामट्यांना शरद पवार साहेब न समजल्यामुळे त्यांनी कायम साहेब यांच्या विरुद्ध सुर आळवला
20:21 बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले… या माणसाच्या iq एवढा आजच्या विधानसभेचा कलेक्टिव IQ नसेल….
आजच्या तरुण राजकीय कार्यकर्ते आणि सर्व पक्षांमधील तरुण राजकीय नेत्यांनी पवार साहेबांच्या राजकीय प्रवासाचा अभ्यास करून देशाच्या प्रगतीसाठी त्याचा वापर केला तर देशाच भलं झाल्याशिवाय राहणार नाही
Great personality.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadriप्र के अत्रे यांची मुलाखत आहे का?
सखोल अभ्यास असणारे व्यक्ती महत्व म्हणजे शरद पवार
पुढील काळाची जाण असणारा नेता.....👍🙏
ED सरकार ने सगळे उद्योग गुजरात ला नेले.. याचे फळं त्यांना भोगावे लागणार.
Maharashtra ला पुढे नेणारा खरा नेता
पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रा ला लाभलेल रत्न आहेत.
Person who made maharshtra
ग्रेट नॉलेज
Saheb mange yek kranti Surya🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁
नव्या पिढीने अभ्यासावी अशीच मुलाखत..
अभ्यास ❤
Hatts off... All round knowledge... No any one like this
माननीय महामयी श्रीमानजी पवार साहेब,
क्षमाशिल विनंती अशी कि,
सर्वोत्तम अनुभवातुन मी देशाचा व देश माझा या नजरेतून १८वर्ष किंवा 65 वर्षावरी किंवा.परावलंबी आगामी तसेच वर्तमानातील.निगरिकांच्या जटिल समस्यावर ,आपले म्हणने क्रुपया मार्गदर्शन
म्हणून सांगावे हि विनंती.!.
What a knowlege
08:10 , MPSC /UPSC मध्ये रिफॉर्मस् तेव्हाच यायला हवे होते.
Jabbar Patel is taking interview ❤
Ha interview पडळकर आणि khota la dakwa
Great Knowledge and pep talk. But the cumulative result of various government is de-industrialization of Maharashtra and negative growth. But kudos to Jabbar Patel.
अभ्यासु आणि सुसंस्कृत व सोज्वळ असे पवार साहेब यांच्या भाषांतर आहे हे ऐकुन देशाला अशा नेत्यांची गरज आहे यात मोदी शेट कुठेच नाही
Right bhava
म्हणून भावी आहेत ते
Knowledge, knowledge 👍
Very studious and respected leader
In India. Namaskar saheb.
Modiji dekhiye aur observe kijiye ke ki aap kahan hain people concerned, knowlege
and polite personality ke field me.
जय शिवशंकर। जय माता दी। जय ब्रम्हा विष्णू आणी महेश्वर।
ही मुलाखत गप्पाखोर फडणवीस ला दाखवली पाहिजे.
#सह्याद्री पूर्ण मुलाखत upload करा.
Purn mulakhat ahe part 1
शरद पवार यांच राजकीय, सामाजिक, शेतीविषयक, औद्योगिक, कलाविष्कारासाठीच काम आणि राज्य,देश बांधणीचं काम म्हणजे एक दंतकथा होय.
Man was fit to be PM but unfortunately India did not have.
We have really made big mistake by NOT sending such a great leader to the position of Prime Minister of India. The best part is he has clear cut vision and its with conviction. Thought process is progressive.
पवार यानीच खूप आतबाहेर, धरपकड अशे प्रकार केले. कुणावरही विश्वास ठेवला नाही. समर्थ साथीदार (आपल्या शिलेदारना कधीच मोठे होऊ दिले नाही) मिळवले आणि टिकवले नाही. यशवंतरावांनी जी चूक केली( इंदिरा गांधी कॉंग्रेस फुट) तीच चूक पवारांनी पी. नरसिंह राव यांच्या वेळी केली. जे महाराष्ट्र काबीज करू शकले नाही ते देश काय करणार?
बाकी लोकांना दोष देण्यात काय अर्थ आहे?
राहिल मोदींच त्यांनी कार्यकर्त्यां पासून सुरुवात करून कर्तबगारीने पद मिळवलं आहे.
बाकी आंबट द्राक्ष आणि कोल्हा ही म्हण सगळेच जाणतात.
The same person advocating privatisation in farming calls the recent bills a reincarnation of East India company
That's double standards which doesn't make him a PM today
@@prasadgodbole2057
I was talking about thinking clarity of Mr Pawar. I'm not associated with any political party. But when you have taken name of Mr. Modi, let me tell you that he is such a whimsical and dictatorial thought person that during demonetization, he didn't tool his own council of minister in confidence. In democracy there is a principle of 'collective leadership'. Also, do you know that almost 99.95% of cash was returned back to RBI after demonetization. We are still facing economic setbacks due to that decision. What is real outcome of such a big exercise?
Do you know how much money we lost to print new currency? How much money we lost to upgrade ATM machines to match to new currency note size?
@@enggfundas2937 didn't you get clarity of thought by MODI about demonitiation. Knowing well, state of mind of common people (including council of ministers), he chose not to tell his own ministers. So courrupt didn't get any chance to move in advance. What more clarity and implementation you want?
As far as clarity of thought of Mr Pawar, his own memory, about clarity of his thoughts has evaporated with farmers bills
As far as the success if you want to ignore, its your choice twitter.com/narendramodi/status/1325356770416611333?lang=en
@@prasadgodbole2057 Sorry, my mistake...
I thought you are independently and balanced thinking citizen so I replied your message. But looking at your above answer, it looks like my understanding was wrong.
एकदाही अडखळत न बोलता थेट बोलणं
विचार खोल जाऊन
मुळाशी जाऊन शेंड्या चा विचार केला आपण साहेब
काय ही आताची पिढी 18 ते 25 ची पिढी फक्त मोबाईल फोन वर गुंतली आहे
Grate throth and visinory leadership...
Real knowledge
प्रश्मंजुषा खुप भारी कणखर आहेत
Visionary and Clever leader 🙌🙌
पुरोगामी विचारसरणी अतिशय संयमी विद्वान धुरंधर राजकारणी वास्तव परिस्थितीची जाण शेती व व्यापाराची सांगड घालणार व्यक्तीमत्त्व महाराष्ट्राच्या भूमीची सखोल माहीती असणार व्यक्तिमत्त्व म्हणजे पवार साहेब. आपणास मानाचा दंडवत
गोरगरीब व महिला सबलीकरण यामुळे जनतेच दैवत शरद पवार बी एम माळी
Saheb gret maharastra power man
बदनाम करून हरवायचा प्रयत्न झाले पण पवार साहेबांना कोणी धक्का लावू शकले नाही.
महाराष्ट्राचा long term plan पवार साहेबांनी आखलाय. त्यावर च आजुन महाराष्ट्र वाटचाल करतोय
पवार साहेब तेव्हा जे बोलले, "व्यवसाय चालवणं, हे सरकारच काम नाही" तेच आज मोदी प्रत्यक्षात आणत असतील तर मोदी देश विकतायत म्हणुन टीका का होते?
Jithe loss hoto te businesses dusryala chalvu dya bolle te , na ki je businesses completely profit madhe y te sell krayche
Upload full interview
Ha interview kiti salcha (year) aahe ???
साक्षात ईश्वराचा अवतार
ग्रेट साहेब पवार साहेब
आदरणीय साहेब🙏🙏
Pawar saheb 🙏🙏🙏
एके कालचा महाराष्ट्र... प्रश्न आणि उत्तर.. किती जाणकार माणसं...
आता चे प्रश्न काय तर आंबा चोखून खाता का कापून...
Sir Best
Nice 👍
आताच्या राजकारण्यानी पहा हा अभ्यास नुसती टिका करु नका
उगीच जाणता राजा म्हणत नाही
Visionary leader 👌
फार दूरदृष्टी नेतृत्व.राजकारणातं येणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणा. असे राजकारणी कमी असतात. केवळ टिकेला अर्थ नसतो. हे लक्षात घ्या आणि शिकूया