खूप छान छायाचित्रण व निवेदन. महाबळेश्वर मधील सर्वच ठिकाणची माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितली आहे. हा विडिओ पाहून आम्हाला खूप आनंद झाला. खूप सुंदर व अप्रतिम.👍👍
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून अप्रतिम निसर्ग आणि तुमी दिलेली माहिती मन आगदी प्रसन्न होते तुमचे व्हिडिओ पाहून खूप खूप धन्यवाद कारण corona च्या संकटामुळे कुठे बाहेर पडता येत नाही तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला फिरण्याचा आनंद घेता येतो Thank you so much 🙏
सोमनाथ दादा ... मी फक्त तुमचाच न्हवे ताईंचा आणि त्या छोट्याचाही फॅन आहे. कारण त्यांची साथ लाखमोलाची आहे ओ. तुमचे व्हिडिओ इतके छान असतात ना खरंच लाजवाब👌 ते पाहताना आणि माहिती ऐकताना लगेच बॅग भरून निघावं वाटतं. Lockdown संपल्यानंतर सर्व फिरून येणार आहोत पुन्हा एकदा. तुम्हाला शुभेच्छा .. अशाच छान व्हिडिओ साठी. 🙏
महाबळेश्वर episode खुपच छान, 😎👌आर्थर Point चा इतिहास कळाला.🙏 सोमनाथजी,आम्हाला तुमच्या कॅमेरातून,Drone मधुन आणि आवाजातून कोल्हापूरचा पन्हाळा गड पाहायचाय .❤ वैभव, कोल्हापूर. 😎💜💙💜
Today we saw Mahabaleshwar in a different view, your view. So glad. You have now made us fall in love with this place. Have been here a couple of times, but didn’t look at Mahabaleshwar like that. Thanks.
सोमनाथ जी, आम्ही या पूर्वी महाबळेश्वर ला दोन वेळा भेट दिली, परंतु तरीही आज तुमच्या नजरेतून सर्व काही परत पाहताना पुनरप्रत्यायचा आनंद झाला. इतकेच नाही तर बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या ज्या तुम्ही फारच अप्रतिम पणे वर्णन केल्या. तुमच्या एरियल view कव्हरेज मुळे तर खूपच मजा आली आणि प्रत्यक्ष जाऊन सुद्धा जे पाहू शकलो नाही ते पाहता आले. तुमचे विडिओ आता खूपच सुंदर होत आहेत. उत्तरोत्तर अशीच प्रगती करा. परिवारासोबत आनंद घ्या आणि आनंद वाटा. तुम्हांला आणि परिवाराला खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद!! 🌹😊 🙏 🙋🏻♂️
Very good informative videos as usual, I think you visited on weekdays so not much crowd was there. Please visit more places and share information. One of the rare honest channel on RUclips 👍
Very nice video sir ♥️. All points were covered in detail and keep it up for the hardwork and editing and keep bringing these awesome tourism related videos. 👍
सोमनाथ जी मी आपली सर्व विडीओस बघतो खूप छन माहिती देता या बरोबर आपण येथील हॉटेल ची पण माहिती दिलीत तर आणखीन आमच्या सारख्या नव्ख्यान सोप्पे जाईल परवडणार्या किमती मध्ये आणि कोणत्या महिन्यात जावे हे पण नमूद करावे धन्यवाद
Khup Sundar Video & Aani Saadarikaran.Could you please dub the AV in Hindi language as well so it can reach out to wider audience of our country. Thank you for Sharing 😊.
महाबळेश्वर परिसरातील कांदाटी खोरे ,चकदेव महिमंडणगड, मधुमकरंदगड ,रघुवीर घाट, तापोळा असे अनेक ठिकाणे आहेत जे कोयने च्या जंगलात आहेत आणि अतिशय दुर्गम आहेत , त्यांना कधी तरी आवश्य भेट द्या...🙏
@@SomnathNagawade ruclips.net/video/jC5f4q7AIDU/видео.html 👆पर्वत वाघावळे मल्लिकार्जुन मंदिर (कांदाटी खोरे) ruclips.net/video/N7-w0IeLAwE/видео.html 👆 ही वाली व्हिडिओ अवश्य बघा ह्यात तापोळा, कांदाटी खोरे ,रघुवीर घाट, महिमंडणगड ची पूर्ण परिक्रमा
ज्या प्रकारे प्रत्येक पॉईंटच व ठिकाणाचं वर्णन तुम्ही , शुध्द व मनमोहक मराठी भाषेत करतात त्या मुळे त्या जगेचं सौंदर्य अजुन उजळून दिसतं व तेच अम्हाला तुमच्या वीडियो कढे ओढुन आणतं. And I would like to ask --> Sir , which was YOUR favourite trip....🤔🤔 till now.
ruclips.net/video/jC5f4q7AIDU/видео.html 👆पर्वत वाघावळे मल्लिकार्जुन मंदिर (कांदाटी खोरे) ruclips.net/video/N7-w0IeLAwE/видео.html 👆 ही वाली व्हिडिओ अवश्य बघा ह्यात तापोळा, कांदाटी खोरे ,रघुवीर घाट, महिमंडणगड ची पूर्ण परिक्रमा महाबळेश्र्वर (कोयना अभयारण्य)मधले हे फार दुर्लक्षित ठिकाणे आहेत
Very nice video and vlogs but sir&mam he sunder nature paahun khup paryatak yatil but mala he bhiti vatatey ki kalantarane hite tumala hotels,result,loges hyche jungle tumala bagaila bhetel yetil jungle,animals, sampushtat yatil he dushparinam samore yetil ani yala fhakta aapanach jababdar asu so plz plz plz save trees, jungle, animals
Sir, next time it will be great if you can add, some downsides as well to each of these places. Like I wanted to see Moon crater in Buldhana. But someone told me, there is 0 facilities for tourists and the hotels etc.. don’t serve good food. So this kind of information will be really helpful.
सर्वाना महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..महाबळेश्वर सिरीज हा आपला विडिओ कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सांगा
Awesome 👌
खुप छान, अविस्मरणीय.
I would like to meet you
Can you give me your mail id
!! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा!!
*महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छां...!!*
*🚩🧡जय महाराष्ट्र...!!!🧡🚩*
धन्यवाद
खरच खुप छान आहे आजचा हा व्हिडीओ.मी महाबळेश्वर पहिल्यांदाच बघितले. धन्यवाद 🙏
आभारी 😊
खूपच सुंदर महाबळेश्वर
महाराष्ट्र दिन हार्दिक शुभेच्छा, मस्तच व्हिडिओ, छान माहिती, सोमनाथ दादा.
धन्यवाद 😊
साताऱ्यात वासोटा किल्ला,कास पठार, प्रतापगड किल्ला, शिवसागर तलाव, ठोसेघर धबधबा, लिंगमाला धबधबा, वज्रई धबधबा(Tallest waterfall in India), कोयनानगर धरण,कोयना अभयारण्य, कास तलाव, मधु-मक्रांद गड,जंगली जयगड,भैरवगड, अजिंक्यतारा किल्ला, चाकदेव,वाई, महाबळेश्वर, पाचगणी,केंजळगड, कमळगड, वैराटगड,पांडवगड,घोणपूर, चकदेवाच्या शेजारी पर्वत, शिवकालीन पूल मधू मकरंदगड रोड (हातलोट), लोहार पांडवकालीन गुहा, वाई, धोम धरण लक्ष्मी नर्सिम्हा मंदिर धोम,बलकवडी, नाना फडणवीस वाडा मेणवली, बारा मोटेची विहीर लिंब सातारा,राजापुरी गुहा पाचगणी, मांढरदेव, सोनजाई, दक्षिण काशी माहुली संगम, वसंतगड, हंबीरराव मोहिते समाधी तळबीड, भूषणगड, वर्धनगड, महिमानगड, वारुगड, औंध (यमाई देवी मूळपीठ, संग्रहालय, पंतप्रतिनिधी वाढा), भोसरे (खटाव) प्रतापराव गुजराचा वाडा आणि गाव, शिखर शिंगणापूर, म्हसवड सिध्दनाथ,सीतामाई, पुसेगाव सेवागिरी महाराज,गोंदवले, किन्हई कोरेगाव, पाल खंडोबा, राम मंदिर चाफळ, दातेगाड पाटण, सज्जनगड, नाकट्या रावल्याची विहीर कराड, प्रीतिसंगम कराड,नटराज मंदिर सातारा, पाटेश्वर सातारा, वीर देवस्थान, पांडवदरा शिरवळ, शनी मंदिर सोळशी, चंदन-वंदन किल्ला, कल्याणगड (नानंदगिरीचा किल्ला), दातेगड पाटण,मायणी पक्षी अभयारण्य, आणि बरच काही म्हणजे आपला सातारा जिल्हा...
रणजित मानलं तुम्हांला 🙏🏻😊! खुपच विस्तृत माहीतीबद्दल आभार. नक्कीच करणार ही ठिकाणे 😊
Vajrai: ruclips.net/video/O8IAcFwNnPw/видео.html
खुप छान दादा अप्रतिम व्हिडीओ सादरीकरण अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच खुप धमाल मज्जा आली व्हिडीओ पहायला आसेच नवनवीन व्हिडीओ पहायला मिळोत .... धन्यवाद 👌👌👍👍
धन्यवाद
Apratim asa ha Mahabaleshwar Hill Station koop sunder chhan masta ahe videos avadala
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
जय भवानी जय शिवाजी 🧡🚩🚩🚩🚩🚩
🙏🏻
खूप छान छायाचित्रण व निवेदन. महाबळेश्वर मधील सर्वच ठिकाणची माहिती तुम्ही चांगल्या प्रकारे सांगितली आहे. हा विडिओ पाहून आम्हाला खूप आनंद झाला. खूप सुंदर व अप्रतिम.👍👍
मनापासून आभार😊
खूप छान वाटले व्हिडिओ पाहून अप्रतिम निसर्ग आणि तुमी दिलेली माहिती मन आगदी प्रसन्न होते तुमचे व्हिडिओ पाहून खूप खूप धन्यवाद कारण corona च्या संकटामुळे कुठे बाहेर पडता येत नाही तुमच्या व्हिडिओ मुळे आम्हाला फिरण्याचा आनंद घेता येतो Thank you so much 🙏
मनापासून आभार😊
सोमनाथ दादा ... मी फक्त तुमचाच न्हवे ताईंचा आणि त्या छोट्याचाही फॅन आहे. कारण त्यांची साथ लाखमोलाची आहे ओ. तुमचे व्हिडिओ इतके छान असतात ना खरंच लाजवाब👌
ते पाहताना आणि माहिती ऐकताना लगेच बॅग भरून निघावं वाटतं. Lockdown संपल्यानंतर सर्व फिरून येणार आहोत पुन्हा एकदा.
तुम्हाला शुभेच्छा .. अशाच छान व्हिडिओ साठी. 🙏
अगदी खरंय!! मनापासून आभार सुहास जी
पर्यटनप्रेमी,निसर्गप्रेमी व स्वैर भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी अनमोल खजिना ठरणारी अत्यंत उपयुक्त माहिती...👌👍
धन्यवाद मनापासून आभार !!
पाचगणी बघायला आवडली , तसं सगळंच खूप सुंदर आहे
धन्यवाद
आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
धन्यवाद 😊
आजचा व्हिडिओ खूप छान व माहितीपूर्ण आहे.
धन्यवाद. 😊
हा VDO 55" TV वर पाहिला अप्रतिम छायाचित्रण केले आहे तुम्ही ❤️
महाबळेश्वर episode खुपच छान, 😎👌आर्थर Point चा इतिहास कळाला.🙏
सोमनाथजी,आम्हाला तुमच्या कॅमेरातून,Drone मधुन आणि आवाजातून कोल्हापूरचा पन्हाळा गड पाहायचाय .❤
वैभव, कोल्हापूर. 😎💜💙💜
नक्कीच . धन्यवाद 😊
तूमचे व्हिडिओ बघताना स्वतः तीथे आहोत असं वाटतं 🙏👌👌👌
धन्यवाद 😊
Fan fan fan ho gaya
ATI sundar Sir 🌻🌻
मनापासून आभार
सोमनाथ सर तुम्ही छान अभयास पूर्वक माहीती सांगता,अप्रतीम व्हिडिओ
मन:पूर्वक आभार
Khup chaan video 👍👍
Today we saw Mahabaleshwar in a different view, your view. So glad. You have now made us fall in love with this place. Have been here a couple of times, but didn’t look at Mahabaleshwar like that. Thanks.
Thank you 😊
Thank you for this video very nice, we are planning to go and im sure watching your video will help our visit.
Khup chaan nivedan, mast watal vedio pahun, thank you..
आभारी 😊
महाबळेश्वरच्या आल्हाददायक हवेसारखाच व्हिडीओ पाहतानाचा अनुभव! !👌👍
मनःपुर्वक आभार 😊
Hi Sir, as usual Apratim Videography, bhannat Shots👌👍Appreciate ur efforts.
Thanks a ton
सोमनाथ जी, आम्ही या पूर्वी महाबळेश्वर ला दोन वेळा भेट दिली, परंतु तरीही आज तुमच्या नजरेतून सर्व काही परत पाहताना पुनरप्रत्यायचा आनंद झाला.
इतकेच नाही तर बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या ज्या तुम्ही फारच अप्रतिम पणे वर्णन केल्या.
तुमच्या एरियल view कव्हरेज मुळे तर खूपच मजा आली आणि प्रत्यक्ष जाऊन सुद्धा जे पाहू शकलो नाही ते पाहता आले.
तुमचे विडिओ आता खूपच सुंदर होत आहेत. उत्तरोत्तर अशीच प्रगती करा. परिवारासोबत आनंद घ्या आणि आनंद वाटा.
तुम्हांला आणि परिवाराला खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद!! 🌹😊 🙏 🙋🏻♂️
खूप खूप धन्यवाद!!
My favourite destination in Maharashtra 👍👍
Khup chan video...mast points Mahabaleshwar che
धन्यवाद
Somnath dada..video khup chaan 👌. Your photography skills are just amazing ! Wish u n your family good health ! 🙏
धन्यवाद 😊
खुपच chhan...mastach video eka video madhyech kaam tamaam
Thank you so much
खूप छान माहिती धन्यवाद
मनापासून आभार 😊
सर व्हिडिओ खूप छान 👌👌...आम्ही लॉकडाऊनमुळे घरी आसलो तरी...प्रत्यक्ष महाबळेश्वरला फिरल्याचा फील आला ...धन्यवाद🙏
आभार 😊
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्या 🙏
धन्यवाद
महाबळेश्वर पर्यटनक्षेत्रा विषयी सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून दिल्याबद्दल धन्यवाद । कॅमेर्याची क्लियारेटी फारच छान आहे. ❄🌾🌿 अनिल सराफदार 🔥.
धन्यवाद अनिल जी
Amazing!
Khup Chan Video
Thank you 😊
खुप छान माहिती सोमनाथ दादा...🙏🙏
धन्यवाद 😊
Somnath dada tumche videos khup chan aastat
Thank you
Sir, very nice video 👍
खुप छान व्हिडिओ दादा 👌👌
मनापासून आभार😊
सोमनाथ दादा महाबळेश्वर खुपच छान, कारण मी हनीमून ला महाबळेश्वरला गेलो होतो, त्यामुळे महाबळेश्वर चे निसर्गाने मनात घर केले आहे
धन्यवाद
Very nice ! Specially Pratap gad & venna lake is the best way to spend the quality time with besties
Thank you Jay
अप्रतिम विडीओ
धन्यवाद
Zakkas, 1 nambar
धन्यवाद
खूप सुंदर दादा
Thank you 😊
बोले तो एकदम झक्कास ! अफझलखानाची कबर माझ्या मते बघायला नाही देत.
धन्यवाद. हो बरोबर आहे
Khup mast video ahe,Babu mast marathi bolala, keep it up👍👍
धन्यवाद
Very beautiful episode
Thank you
Excellent...👌👌👌
Thank You
Video khoop banavla aahe. Mala Mahabaleshwar khoop awadte. Darwarshi majhi Mahabaleshwar la family trip aaste.
Thank you so much
Khup chan 👌
धन्यवाद
खूपच सुंदर सांगता
धन्यवाद
Mast
Vah mast me tumche sarv v bhaghte agdi avarjun ani share hi karate
Thank you so much 😊🙏🏻
Very good informative videos as usual, I think you visited on weekdays so not much crowd was there. Please visit more places and share information. One of the rare honest channel on RUclips 👍
So nice of you
its amazing shoot.. bro
Thank you 😊
Mast video
धन्यवाद
excellent work with passion...
धन्यवाद
Very nice video sir ♥️.
All points were covered in detail and keep it up for the hardwork and editing and keep bringing these awesome tourism related videos. 👍
Thank you very much
सोमनाथ जी मी आपली सर्व विडीओस बघतो खूप छन माहिती देता या बरोबर आपण येथील हॉटेल ची पण माहिती दिलीत तर आणखीन आमच्या सारख्या नव्ख्यान सोप्पे जाईल परवडणार्या किमती मध्ये आणि कोणत्या महिन्यात जावे हे पण नमूद करावे धन्यवाद
Khup Sundar Video & Aani Saadarikaran.Could you please dub the AV in Hindi language as well so it can reach out to wider audience of our country. Thank you for Sharing 😊.
Ok next time
महाबळेश्वर परिसरातील कांदाटी खोरे ,चकदेव महिमंडणगड, मधुमकरंदगड ,रघुवीर घाट, तापोळा असे अनेक ठिकाणे आहेत जे कोयने च्या जंगलात आहेत आणि अतिशय दुर्गम आहेत , त्यांना कधी तरी आवश्य भेट द्या...🙏
धन्यवाद . ठिकाणे सुचवल्याबद्दल 😊
@@SomnathNagawade
ruclips.net/video/jC5f4q7AIDU/видео.html
👆पर्वत वाघावळे मल्लिकार्जुन मंदिर (कांदाटी खोरे)
ruclips.net/video/N7-w0IeLAwE/видео.html
👆 ही वाली व्हिडिओ अवश्य बघा
ह्यात तापोळा, कांदाटी खोरे ,रघुवीर घाट, महिमंडणगड ची पूर्ण परिक्रमा
ज्या प्रकारे प्रत्येक पॉईंटच व ठिकाणाचं वर्णन तुम्ही , शुध्द व मनमोहक मराठी भाषेत करतात त्या मुळे त्या जगेचं सौंदर्य अजुन उजळून दिसतं व तेच अम्हाला तुमच्या वीडियो कढे ओढुन आणतं. And I would like to ask --> Sir , which was YOUR favourite trip....🤔🤔 till now.
मनापासून आभार😊 माझी सर्वात आवडती ट्रिप देवबाग भोगवे बीच कोकण..
@@SomnathNagawadesame here , I guessed it correctly for yours 👍
ruclips.net/video/jC5f4q7AIDU/видео.html
👆पर्वत वाघावळे मल्लिकार्जुन मंदिर (कांदाटी खोरे)
ruclips.net/video/N7-w0IeLAwE/видео.html
👆 ही वाली व्हिडिओ अवश्य बघा
ह्यात तापोळा, कांदाटी खोरे ,रघुवीर घाट, महिमंडणगड ची पूर्ण परिक्रमा
महाबळेश्र्वर (कोयना अभयारण्य)मधले हे फार दुर्लक्षित ठिकाणे आहेत
नक्कीच
वेण्णा सरोवराच्या शेजारी Pratap Singh Park हे विविध वनस्पती व कॅकटस् चे नमूने असणारे एक उद्यान आहे.येथून वेण्णा लेक चे दर्शन होते.तेथे एक गुहा आहे.
ok next tome visit karu
Horse riding is also a good experience
Yes 😊
Sir you missed Ganeshgule temple next time please visit it’s so beautiful. This is regarding your Ganeshgule trip
Sure. Will cover it!!
👍👍
Thank you
Very nice video and vlogs but sir&mam he sunder nature paahun khup paryatak yatil but mala he bhiti vatatey ki kalantarane hite tumala hotels,result,loges hyche jungle tumala bagaila bhetel yetil jungle,animals, sampushtat yatil he dushparinam samore yetil ani yala fhakta aapanach jababdar asu so plz plz plz save trees, jungle, animals
धन्यवाद आपले मनापासून आभार
Sir, next time it will be great if you can add, some downsides as well to each of these places. Like I wanted to see Moon crater in Buldhana. But someone told me, there is 0 facilities for tourists and the hotels etc.. don’t serve good food. So this kind of information will be really helpful.
Sure Thanks 😊
सर्व पॉईंट जवळ जवळ आहेत का सर कृपया माहिती द्या
मुंबईहून जायचं असलं तर किती दिवसाची सुट्टी घ्यावी लागेल म्हणजे किती दिवसात होईल बघ ना
आजचा व्हिडिओ पाठवला नाही सोमनाथ जी
पाठवला आहे : लिंक ruclips.net/video/gKaTNWTYkLo/видео.html
Mapro garden kiti ahet
2. vai ( factory outlet) ani Mahabaleshwar
दादा आता lockdown मुळे बंदी असेल ना ??
हो
प्रत्येक भारतीयासाठी एक आशा
ruclips.net/video/usxyNxxO1S0/видео.html
Pancgani