कोकणात कोंबडी हॅचरी उद्योग करणारा तरुण उद्योजक | गणेश ॲग्रो फार्म आणि हॅचरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 113

  • @ganeshagrofarm3031
    @ganeshagrofarm3031 2 года назад +9

    *नमस्कार,*
    गणेश अॅग्रॊ फार्म आणि हॅचेरी कडून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत..
    *उद्देश*
    पारंपरिक पद्धतीने कोंबडी पालन करून त्याला व्यावसायिक रूप देणे.
    *आपल्या फार्म मिळणाऱ्या कोंबडीच्या जाती*
    १. क्रॉस गावरान (६० दिवसात विक्रीयोग्य वजन ) अंडी आणि मांस उत्पादनासाठी *नेहमी उपलब्ध*
    २.गावठी (जी आपली स्थानिक जात आहे)
    *आपल्या मागणीनुसार मिळणाऱ्या जाती*
    १.ब्लॅक अस्ट्रोलार्प (अंड्यासाठी )
    २.कडकनाथ
    ३.असिल (फायटर)
    ४.बदक (इंडियन रनर मांस व अंडी साठी)
    ५. लाव्हरी (बटेर)
    *तसेच आवड म्हणून फॅन्सी जातीच्या कोंबड्या च्या वेगवेगळ्या जाती आपल्या फार्म वर उपलब्ध आहेत.
    *या व्यतिरिक्त अजून कोणत्या जातीची पिल्ले आपल्याला पाहिजे असल्यास कळवावे उपलब्ध होत असल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ.
    *टीप*
    आम्ही तुम्हाला शक्यतो पूर्ण ओरिजनल जातीची पिल्ले,कोंबड्या देतो. उपलब्ध होत नसतील तर आम्ही ऑर्डर घेतच नाहीत.त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक करत नाही .
    अधिक माहिती साठी मोबाईल नंबर,
    ९४०४४९६०९३
    ८८७९९२९३६७
    *यू ट्यूब चॅनल लिंक*
    ruclips.net/channel/UC4N0LOxNKeaTP9uXiN1G-kQ
    *फेसबुक पेज लिंक*
    facebook.com/गणेश-अॅग्रो-फार्म-सिंधुदुर्ग-105326131285679/
    *फेसबुक ग्रुप लिंक*
    facebook.com/groups/399655654658466/?ref=share

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 года назад +7

    ह्या सगळ्या नवऊद्योजकांतर्फ सर्वप्रथम मी तुझे आभार मानतो... ह्या सगळ्या उद्योजकांना तू जो प्लॅटफॉर्म दिला आहे आणि त्यांची इत्यंभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद 🙏🙏🙏

  • @prasadparab3248
    @prasadparab3248 2 года назад +4

    सर्वात आधी Malvani life यूट्यूब चॅनलचे खूप खूप आभार...!!! आणि गणेश दादाचे खूप खूप अभिनंदन...!! १ बॅच फेल गेल्यानंतर जेव्हा पुन्हा नवीन सुरुवात करायची होती तेव्हा मला गणेश दादाच कॉन्टॅक्ट मिळालं. तेव्हापासून आता पर्यंत गणेश दादाच नेहमीच प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन मिळालं आहे. अगदी फीड पासून पिल्लांची काळजी घेणं ते विक्री पर्यंत सगळ्या गोष्टीत दादाच सहकार्य असतं. सगळ्यां टिप्स, ट्रिक्स, क्रियेटीव्ह आयडिया सगळं कोणताही आडपडदा न ठेवता दादा नेहमी सांगत असतो.
    त्याच्याकडच्या पिल्लांची क्वालिटी फार उत्तम आहे. पिल्लांची वाढ सामान असते मॉरट्यालिटी जवळजवळ नसतेच.
    ज्यांना नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी एकदा गणेश ऍग्रो फार्मला भेट दिलीच पाहिजे.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +3

    छान माहिती दिली कोकणात असे किंवा इतर व्यवसायसाठी आपण छान माहिती दिली आहे कोकणातील मुलासाठी उपयुक्त आहे आवडला विडियो

    • @abhijeetgosavi1618
      @abhijeetgosavi1618 2 года назад +1

      Nakkich ... Fakt ugach daily vlog na dakhvata kokanatil youth la upyukt padel ase vlog dshvlyabaddal dhanyavad

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад +2

    एक महत्व पूर्ण माहिती चा आणखीन एक विडिओ धन्यवाद

  • @ssatam09
    @ssatam09 2 года назад +4

    खूप सुंदर माहितपूर्ण विडिओ होता 👍

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 года назад +8

    एकदम उत्कृष्ट प्रश्नावली आणि तितकीच सफाईदार उत्तरं. एक उत्तम इमफॉर्मॅटिव्ह व्हिडीओ ह्यापेक्षा आणखी काय वेगळा होवू शकतो. खरंच एक सहा गुंठे जमीन असेल तर कोकणातील तरुणांना मुंबईसारख्या शहरांत नोकरी निमित्त धाव घ्यायची गरजचं काय हा प्रश्न उदभवतो.खरंच आजचा कोकण एक पाऊल पुढे या वाटेवर चाललाय. पण कोकणातील हे सर्व लघु उद्योग परप्रांतीयकडे सुपूर्द करु नका, हिच नम्र विनंती 🙏 देव बरे करो 👍

    • @nageshgawade9674
      @nageshgawade9674 2 года назад

      लाखमोलाची गोष्ट!!! एकदम खरं आहे हे

  • @ArvindYadav-de2lu
    @ArvindYadav-de2lu 2 года назад +1

    गणेश दादा खूप down to earth .. आणि साधा आहे..माहिती देताना सुद्धा चेहऱ्यावर कोणताही उर्मट पणा किंवा अकडू पना दिसत नाही.. खुप खुप शुभेच्छा भावा...

  • @adityarane4331
    @adityarane4331 2 года назад +4

    खूप माहितीपूर्ण विडिओ बनवला लकी दादा

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 2 года назад +3

    खूप, छान आहे मिहिती दिली आहे

  • @vivekghole1677
    @vivekghole1677 2 года назад +1

    मला खुप अभिमान आहे कोकणा मधे असे औद्यजक आहेत 👌ग्रेट दादा

  • @AMOLSAWANTVLOG
    @AMOLSAWANTVLOG 2 года назад +4

    खूप छान माहिती दादा 😍😍😍😍😍😍😍

    • @rajteli46
      @rajteli46 2 года назад +1

      Naresh Kamtekar vlogs amol Dada neresh Kamtekar mazha kaka aahe

    • @AMOLSAWANTVLOG
      @AMOLSAWANTVLOG 2 года назад +1

      @@rajteli46 Okkk

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +3

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा व्हिडिओ होता

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 2 года назад

    मराठी कोकणी मालवणी माणूस उद्योग करतोय फार छान👌 आणि दुसरा मालवणी माणूस त्याला प्रमोट करतोय.....हा दुग्ध शर्करा योग आहे...Go Forward 👍

  • @prashantparab9438
    @prashantparab9438 2 года назад +2

    Khup chan ....asa kobadi palan udyog karayla mla avdel......

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 2 года назад +3

    Great lucky bhava 👍👍 thank you for sharing informative video ,

  • @vasantichiple1167
    @vasantichiple1167 2 года назад +2

    खुप सुदर माहीती दीली

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 года назад +2

    खूप छान माहिती दिली

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 2 года назад +1

    खूप छान विडीओ लकी, तूझे विडीओ नेहमीच माहितीपूर्ण असतात कोंकणातील नवनवीन तरुण उदयोजकाना तू प्रकाशात आणतोस ध्यन्यवाद! आजुबाजुच्या कितीतरी लोकाना त्यांच्या विषयी माहिती नसेल चांगले निस्वार्थी काम करतोस गणेश ला त्याच्या उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देव बरें करों

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад +3

    Mahitipurna vlog.Thank U☺️

  • @sujataloke5186
    @sujataloke5186 2 года назад +2

    खुप छान माहिती

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 2 года назад +3

    Lucky भाऊ great.. Chan hota video.... Khup changli info bhau... U always rocks.. 👍

  • @ganeshsankpal8346
    @ganeshsankpal8346 2 года назад +2

    मस्त 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @pradnyarasam3779
    @pradnyarasam3779 2 года назад +2

    Ya kombdi udyogachi chan Navin mahiti milali ani vegveglya jatichya kombyanchi info and machine use krun pillanchi paidas krne mastach 1 no. Vedio asech vedio banvat raha congratulations 👍👍👍

  • @Dhepsemadhavi1986
    @Dhepsemadhavi1986 2 года назад +3

    दादा खूप छान माहित दिलीस

  • @shekharrane5465
    @shekharrane5465 2 года назад +2

    Again nice information thanks

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 года назад +2

    Very nice video

  • @nileshpednekar4283
    @nileshpednekar4283 2 года назад +2

    धन्यवाद लकी भाऊ, देव बरे करो🙏

  • @suhaaskondurkar0001
    @suhaaskondurkar0001 2 года назад +2

    अभिनंदन गणेश💐

  • @victoralphonso5887
    @victoralphonso5887 2 года назад +2

    Very nice information thanks

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 года назад +2

    Khupach chhan nehemich tu ashech Navin Navin mahiti gheun yetos yabaddal 👍👍

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 2 года назад +2

    Very nice information dada

  • @sandeshsawant9236
    @sandeshsawant9236 2 года назад +2

    Khup chaan video bhava lucky punha ekda majya gavi katta ithe swaget aahe 👌👌👌👍😊 Dev bare Karo

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 года назад +1

    खूप छान

  • @sunilmore3958
    @sunilmore3958 8 месяцев назад

    अप्रतिम माहिती

  • @rajteli46
    @rajteli46 2 года назад +3

    Ek no kaka mast big fan

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 2 года назад +2

    Lucky you are very kind, doing such a great job.
    Thanks

  • @pareshsubhashnarurkar1034
    @pareshsubhashnarurkar1034 2 года назад

    खुप छान 👌🏻💯

  • @vishwkarmabanjomakersratna7670
    @vishwkarmabanjomakersratna7670 2 года назад +1

    Khup chan

  • @tanishamayekar1252
    @tanishamayekar1252 2 года назад +2

    Good info

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 2 года назад

    दादा पुन्हा एक छान व्हिडीओ

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 года назад +3

    Khub Chan Vlog Lucky Dada. All the Best to Dada for the Success of his Business. Kalji Ghya

  • @allstatus3957
    @allstatus3957 2 года назад +2

    Mast video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @tusharsakpal4361
    @tusharsakpal4361 Год назад

    अप्रतिम सुंदर

  • @jayeshnadkarni2008
    @jayeshnadkarni2008 2 года назад +2

    apratim prayatna..... dev bara karo

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 2 года назад +1

    Very nice

  • @deepakmhatre6481
    @deepakmhatre6481 2 года назад +2

    छान व्हिडिओ...गावठी कोंबडीची पिल्ले मिळतील का?

  • @sarveshgawade6238
    @sarveshgawade6238 2 года назад +1

    Nice👌

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +1

    Nice information about hatchery business , best luck for future business , Mast

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 года назад +2

    Our own Superstar RUclipsr Lucky with his another masterpiece video... Hats off to your work brother!!! Thanks to Ganesh for the detailed information. Dev Bare Karo 👍👍👍👍👌👌👌👌

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 2 года назад +2

    आंबा वर विडिओ कधी येणार दादा...पेटी order केली नाही

  • @Yogeshbhogate
    @Yogeshbhogate 2 года назад +1

    Mast

  • @ronkappa
    @ronkappa 2 года назад

    Chaan vyvasai ahe. Ganesh bhau, congratulations and we'll done. I will visit you soon. Ganesh bhau you make me proud.. jai Maharastra. Very good informative video with well researched questions and answers

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 2 года назад +1

    5th ♥️♥️👍👍
    dada night sea fishing 🎣 lovers..kdiii

  • @abhi7264
    @abhi7264 2 года назад

    I have seen all your videos your doing a great job for youth and it has helped many people. Never stop doing this its a social cause keep it up

  • @-shaileshayare2194
    @-shaileshayare2194 2 года назад +2

    👌👌👌.. जबरदस्त विडिओ आणि तेवढाच गणेश दादा जबरदस्त शेतकरी राजा.. नवीन माणसाला आवड असेल आणि त्याला ते करायचं असेल तर एकच नाव म्हणजे गणेश ऍग्रो फार्म.. गणेश दादाचा स्वभाव लय भारी.. मझु5 ओळख नसतानाही त्याने घरच्या सारखे मला मार्गदर्शन केले आणि मी आज चांगला कुक्कुटपालन मध्ये काम करतोय..
    सर्व श्रेय गणेश ऍग्रो फार्म लाच..नवनवीन काही आले की दादा लगेच share करतात आणि कमी खर्चात कुक्कुटपालन कसे होते त्यांच्या कडून शिकावे.. त्यांचा sale व्हावा म्हणून मुद्दाम कधीच अंगावर किंवा काहीही मार्केटिंग स्किल वापरत नाहीत.. तुम्ही सुरुवात तुमच्या योग्य तेणे कशी करता येईल याच योग्य सल्ला
    दादा तुमचं मनापासून आभार आणि धन्यवाद...!
    आणि मालवणी life चे ही आभार. की त्यांची आमच्या दादासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म दिला..
    त्यांचा मीही Subcriber आहे . शेती related max to max विडिओ बघतच असतो👌👌
    माऊली ऍग्रो Farm
    Shailesh Ayare

  • @manojjoshi5251
    @manojjoshi5251 Год назад

    Lucky🍀 dada your video🎥 id best 👍useful for us iam in kalwa

  • @shrikantsawant5395
    @shrikantsawant5395 2 года назад +1

    Pendhur la pn hechry machine aahe tikde motya pramanat hatching keli jate Mr. Gavde yancha kde feed factory pn aahe tyacha 1 vlog banva pls ajun chan information bhetel. Thanks 🙏

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 2 года назад

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
    मला अहमदनगर जिल्हा नेवासा येथे पाहिजे आहे

  • @vibhakapse5549
    @vibhakapse5549 2 года назад +3

    Fishing che video tak dada

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 года назад +2

    👌👌👌👍

  • @mirzat7866
    @mirzat7866 6 дней назад

    Machine kontya company chi aahe? Choti machine bhetel ka?

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 года назад +2

    खुप भारी काम करतोय मला पण फन्सी कबुतर, कोंबड्या आवडतात आणि ती मशीन बंद रूम मधे ठेव पिल्ल मरण्याची संख्या कमी होईल

    • @ganeshagrofarm3031
      @ganeshagrofarm3031 2 года назад

      नमस्कार,
      तिथे व्हिडिओ साठी ओपन केलं होत
      तिथे तरपोलिन चा जाड कागद लाऊन बंद केलेलं आहे आणि शेड वर झावळ्या आणि गवत टाकलेलं आहे

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 года назад

    Best wishes dada la

  • @waseemkondekar7909
    @waseemkondekar7909 2 года назад +1

    Chan mahiti dili Sr mala bhettil ka

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 2 года назад +1

    भाऊ नैसर्गिक पिल्ले आणि मशीन ची पिल्ले यात काय फरक असतो क्रुपया सांगा.

  • @ajaybharane173
    @ajaybharane173 2 года назад +2

    👌👍👌👍❤️❤️❤️

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 года назад +2

    👍👍👍👍

  • @tusharsawant8382
    @tusharsawant8382 9 месяцев назад

    bhai pivar gavthi kombddi ahet ka

  • @paragnarvekar7508
    @paragnarvekar7508 2 года назад +1

    👍

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 2 года назад +1

    ❤️

  • @jayeshparab698
    @jayeshparab698 2 года назад +1

    नर व मादी पिल्लांसाठी काही टेम्प्रेचर सेट केले जाते का

  • @vijaysawant66
    @vijaysawant66 5 месяцев назад

    Kolgav la kuthe.. Number dya

  • @rohitposarekar6498
    @rohitposarekar6498 2 года назад +3

    Ganesh agro farm navane page nahi disat

    • @ganeshagrofarm3031
      @ganeshagrofarm3031 2 года назад +1

      *फेसबुक पेज लिंक*
      facebook.com/गणेश-अॅग्रो-फार्म-सिंधुदुर्ग-105326131285679/

    • @ganeshagrofarm3031
      @ganeshagrofarm3031 2 года назад +1

      *फेसबुक ग्रुप लिंक*
      facebook.com/groups/399655654658466/?ref=share

  • @babajidalvi702
    @babajidalvi702 2 года назад +1

    कट्टवर कुठे आहे हे त्याचा पत्ता कुठे आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 года назад

      Dada video madhye aapan sangitla aahe 👍

  • @malharigurav9874
    @malharigurav9874 2 года назад +3

    मी आपल्या फर्मला भेट देणार आहे सर

  • @vibhasmore5470
    @vibhasmore5470 2 года назад +2

    Hi sir

  • @gautamsawantdesai1309
    @gautamsawantdesai1309 2 года назад +1

    Shutter nahi setter & hutcher mhantat

  • @ganeshagrofarm3031
    @ganeshagrofarm3031 2 года назад +1

    *नमस्कार,*
    गणेश अॅग्रॊ फार्म आणि हॅचेरी कडून तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत..
    *उद्देश*
    पारंपरिक पद्धतीने कोंबडी पालन करून त्याला व्यावसायिक रूप देणे.
    *आपल्या फार्म मिळणाऱ्या कोंबडीच्या जाती*
    १. क्रॉस गावरान (६० दिवसात विक्रीयोग्य वजन ) अंडी आणि मांस उत्पादनासाठी *नेहमी उपलब्ध*
    २.गावठी (जी आपली स्थानिक जात आहे)
    *आपल्या मागणीनुसार मिळणाऱ्या जाती*
    १.ब्लॅक अस्ट्रोलार्प (अंड्यासाठी )
    २.कडकनाथ
    ३.असिल (फायटर)
    ४.बदक (इंडियन रनर मांस व अंडी साठी)
    ५. लाव्हरी (बटेर)
    *तसेच आवड म्हणून फॅन्सी जातीच्या कोंबड्या च्या वेगवेगळ्या जाती आपल्या फार्म वर उपलब्ध आहेत.
    *या व्यतिरिक्त अजून कोणत्या जातीची पिल्ले आपल्याला पाहिजे असल्यास कळवावे उपलब्ध होत असल्यास आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ.
    *टीप*
    आम्ही तुम्हाला शक्यतो पूर्ण ओरिजनल जातीची पिल्ले,कोंबड्या देतो. उपलब्ध होत नसतील तर आम्ही ऑर्डर घेतच नाहीत.त्याचप्रमाणे ग्राहकांची फसवणूक करत नाही .
    अधिक माहिती साठी मोबाईल नंबर,
    ९४०४४९६०९३
    ८८७९९२९३६७
    *यू ट्यूब चॅनल लिंक*
    ruclips.net/channel/UC4N0LOxNKeaTP9uXiN1G-kQ
    *फेसबुक पेज लिंक*
    facebook.com/गणेश-अॅग्रो-फार्म-सिंधुदुर्ग-105326131285679/
    *फेसबुक ग्रुप लिंक*
    facebook.com/groups/399655654658466/?ref=share

  • @santoshtanawade2378
    @santoshtanawade2378 2 года назад +2

    दादा अन्यंत उपयोगी माहिती पण मशीन ची किंमत नाही सांगितली

    • @ganeshagrofarm3031
      @ganeshagrofarm3031 2 года назад

      किंमत वेगवेगळ्या असतात कपॅसिटी नुसार कंपनी नुसार संपर्क करा डीटेल्स साठी

  • @mangeshmate1893
    @mangeshmate1893 2 года назад +1

    आपणांस लवकरच संपर्क करेन दादा

  • @mamtapatil7055
    @mamtapatil7055 2 года назад +2

    मला १००० capacity che incubator sell karayche आहे.konala पाहिजे asalyas contact kara. Machine new आहे. Fakt me mumbai मधे rahat asalya karnane management jamat नाही.

    • @ganeshagrofarm3031
      @ganeshagrofarm3031 2 года назад +1

      मला संपर्क करा लवकरच

  • @adinathbandabe4276
    @adinathbandabe4276 Год назад

    Address

  • @Saj393
    @Saj393 2 года назад +1

    क्रॉसब्रिड 😆😅😁😂शुध्द बिजा पोटी फळे रसाळ गोमटी अस संत तुकाराम महाराज यांनी का ? सांगितले हे कळल का ?

  • @बाळूथोरात-ङ7ज

    Tumchanbhar दय

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 2 года назад

    Hi deshi pillu aahet kai

  • @Faktafir1125
    @Faktafir1125 2 года назад +1

    Call kdhich koni uchalat nahi

  • @harsSal
    @harsSal 2 года назад +1

    Mast

  • @scorecard1007
    @scorecard1007 2 года назад +1

    👍👍👍

  • @dhanajimohite6746
    @dhanajimohite6746 5 месяцев назад

  • @vibhasmore5470
    @vibhasmore5470 2 года назад +2

    Hi sir