ब्रॅायलर पोल्ट्री व्यवसायातून कमवा लाखो रुपये | कोकणातील ब्रॅायलर पोल्ट्री व्यवसाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 296

  • @swapnil1423
    @swapnil1423 3 года назад +23

    लकी दा, तुझ्या व्हिडिओ मुळे आपल्या सिंधुदुर्गातील नवनवीन संधी समोर येत आहेत, आणि जास्तीतजास्त माहिती व्हिडिओ मध्ये कव्हर केल्या बद्दल धन्यवाद 👍🏼 देव बरे करो. 🙏

  • @Dilip_Kachre
    @Dilip_Kachre 2 года назад +4

    तसा माझा या व्यवसायाशी काहीही संबंध नाही. तरीही केवळ उत्सुकता म्हणून मी हा व्हिडीओ संपूर्ण पाहिला. अतिशय छान माहिती मिळाली. तुमचे प्रश्न अतिशय नेमके होते. जी माहिती हवी असे वाटते, ती जाणून घेणारे प्रश्न होते. दादांनीही मोकळ्या मनाने छान माहिती दिली.
    तुमचे इतर व्हिडीओ पण मी नेहमी पाहतो. आपण रोजगार निर्मिती क्षेत्रात खूप छान काम करत आहात. हे काम असंच चालू ठेवून अनेकांचे आशीर्वाद मिळवा.
    तुम्हाला व तुमच्या कार्याला शुभेच्छा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 года назад

      Thank you so much 😊
      Thanks for your support and kind words

  • @shashikantwarang8995
    @shashikantwarang8995 3 года назад +5

    विषय कोणताही असो ‌तूझ्या अचूक प्रश्र्नांच्या माध्यमातून आम्हाला इत्यंभूत माहिती मिळते.👍👍 धन्यवाद.

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 3 года назад +11

    खूप छान माहिती दिली कोकणी लोकांनी व्यवसाय मध्ये येऊन व्यवसाय केला पाहिजे जागेचा फायदा करा विकण्या पेक्षा

  • @mns6641
    @mns6641 Год назад +2

    आपली माहिती सर्व फार्म प्रोप्रायटर पेक्षा खूपच महत्त्वाची चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @snehalpatil3739
    @snehalpatil3739 7 месяцев назад

    मस्त दर्जेदार माहिती वरती सर्वांनी स्तुती केली आहे मी काय म्हणू असेच दादा आपले v d o चालु राहू दे मी आपले सर्व v d o बघतो. धन्यवाद

  • @rakeshkarkare5521
    @rakeshkarkare5521 3 года назад +2

    छान व उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल दोघांचेपण मनापासून धन्यवाद !

  • @vishalbendre4814
    @vishalbendre4814 Год назад

    अतिशय प्रामाणिकपणे आणि नम्रपणे माहिती दिलीय, इंटरव्यूअर च ज्ञान आणि पद्धती ही छान च

  • @ashoknerurkar222
    @ashoknerurkar222 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली व व्हिडियो सुद्धा छान! प्रश्न सुद्धा चांगले विचारले . उद्योजकाने खूप छान मार्गदर्शन केले . दोन्ही भावाचे खूपखूप मनापासून आभार . धन्यवाद!

  • @pravingawade3231
    @pravingawade3231 3 года назад +3

    असा कायतरी नवीन दाखवतस म्हणान मी तुझे हिडयो आवडीन बघतय !!!!!! एक नंबर मेल्या... मज्जा ईली 👍👌👌👌👌🙏🏻🙏🏻

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 3 года назад +1

    खूप छान माहिती नवीन उद्योजकांना उपयोगी आहे. खरचं या व्हिडीओ मुले ज्यांना हा उद्योग करायचा आहे ज्याच्यकडे भरपूर जागा आहे ती कोणाला ना विकता.तो स्वतःचा फायदा करू शकतो .छान व्हिडिओ आहे👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Nakkich
      Thank you so much 😊

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 3 года назад +5

    लकी दादा तु कोकणी मालवणी माणसा साठि देवदुत आहेस खुप चांगली माहिती दिली ...धन्यवाद ..

  • @vittalchougale6157
    @vittalchougale6157 3 года назад

    नमस्कार
    मी कोल्हापुरातून विठ्ठल चौगले आपला व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला असेच नवनवीन व्हिडिओ दाखवा जेणेकरून लोकांना नवीन उद्योगा करता प्रोत्साहन मिळेल. देव बरे करो 👍👍

  • @ajitacharekar6593
    @ajitacharekar6593 3 года назад +3

    अतिशय अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. खूप सोप्या पद्धतीने सर्व माहिती मिळाली.
    ❤️👑दर्जेदार व्हिडिओ = मालवणी लाईफ❤️👑

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 3 года назад

    खूप उपयुक्त आणि एखाद्या तरुणाला हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणारा हा व्हिडिओ होता त्यासाठी लकी दादा तुला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा👌👌👍👍👏👏

  • @SaqibHunerkarVlogs
    @SaqibHunerkarVlogs 3 года назад +24

    *Dada kharach changli mahiti milali*

  • @swagatsannaki8326
    @swagatsannaki8326 2 года назад +1

    भाई तुमच्या दोघांकडून पण खूप चांगली माहिती भेटली. Thank u🙏 दोघांना पण

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 года назад

    मालवणी लाईफ हया चॅनल मधून कोणत्याही विषयावर परीपूरण माहिती मिळते मग तो कोणताही विषय असो कन्हैया आणि त्यांचे कुटुंब खूप मेहनत घेऊन पोल्ट्री फार्म चे काम करतात आणि विडिओ देखील खुप सुंदर बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 3 года назад +1

    छान माहीती दीली भाऊ ,असेच व्यवसायीक माहीती युटूब व्हीडीओ बनवल्या बद्दल आपले आभारी आहोत, कोकणचा विकास हाच आपला ध्यास,जय जवान जय कीसान💐💐👑💐💐

  • @aspmumbaikar4033
    @aspmumbaikar4033 9 месяцев назад

    khup chan prakare sangitalile Mahiti, Dhanyavaad !

  • @ajaywarang9927
    @ajaywarang9927 2 года назад +1

    श्री स्वामी समर्थ दादा खुपच छान तुझ्या यशवी यवसाय प्रगतिशील आहे कोंकणातल्या लोकना घेणे सारखे आहे स्वामी भले करु सर्व बेच मध्ये यश येवो

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 3 года назад

    लकीभाऊ चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद
    देव बरे करो

  • @ssatam09
    @ssatam09 3 года назад +5

    नवीन उद्योग करणार्यांना खूप चांगली माहिती सांगणारा विडिओ होता👌👌

    • @rameshwalavalkar175
      @rameshwalavalkar175 Год назад

      व्हिडिओ छान. आहे पण हा पोल्ट्री मालक फार. घमेंडी आहे याला या व्हिडिओ मुळे लोक ओळखतात मी जवळ. जवळ 20. फोन केले पण कधीच बोलला नाही फक्त उडवा उडविची उत्तर देत होता. मी कांबळी साहेबाना तशी तक्रार केली होती.

  • @adityakadamadikdm0074
    @adityakadamadikdm0074 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ होता हा
    पूर्ण पणे detail सहित माहिती दिली त्या दादांनी
    खूप खूप धन्यवाद ❤️

  • @manojjoshi5251
    @manojjoshi5251 Год назад +1

    This video🎥 is best video of poltry, farm🚜🐄🌾🚜🐄🌾 and good 👍😁knowledge

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 2 года назад +1

    लक्क्षूमीकांत विडिओ खुपच छान आवडला. मुलाखत छान घेतोस. चांगली माहिती मिळाली. परंतु मला एक प्रश्न पडला की. या व्यवसाय सुरू करण्यासाठी पोलीट्रि फरमचे शिक्षण कोर्स व सर्टिफीकेट घ्याव लागत ते कुठ्न घ्यायच. ते तू सांगितले नाहिस.

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 3 года назад

    मस्त दादा !!! पुन्हा एकदा दाद देण्या सारखा व्हिडिओ. आपल्या कोकणातल्या मुंबईत जाऊन जॉब करू इच्छिणाऱ्या तरुणांना हे छान उदाहरण आहे. त्याचप्रमाणें दादा, तू पूर्ण माहिती घेऊन ज्या प्रमाणे प्रश्न विचारतोस , समोरच्याला रिलॅक्स करून बोलते करतोस मस्त ! कारण स्वतःची मुलाखत, शूट यात तो व्यक्ती भांबावून , हरकून जाता. अशा ना बोलते करणे, त्याचा कडून पूर्ण माहिती जाणून घेणे . ग्रेट !!!!!

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 3 года назад

    खूप छान 👌❣️
    श्री कन्हैय्या वायणंगकर यांनी आपल्या पर्यत कुकुटपालन याविषयी छान माहिती दिली. 🙏
    लकी दादा तुझे ही खुप आभार ❣️
    तो नेहमी पुर्ण माहितीरुप Volg आम्हा भेटीला देतो. सदैव आम्हा सर्व उत्तमरीत्या माहिती कशी पोहचेल, हाच तुझा प्रामाणिक उद्देश 🙂
    आणि तुझे हे ब्रीद वाक्य 🙏देव बरे करो 🙏
    खंरच देव सर्वांचे भले करो आलेल्या या माहामारीसारखे जगावर संकट नाहिसे करू 👍✌👌❣️

  • @avinashthakur9237
    @avinashthakur9237 3 года назад

    खूप सुंदर माहीतीपूर्ण विडीओ लकी ! तूझे विडीओ नेहमीच माहीतीपूर्ण असते धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 3 года назад +1

    Lucky bhava tuze khup khup abhar . Tuzya mehanati mule contract poultry farming khup chan ani savistar mahiti milali ,khanaya dada Che pan khup aabhar , khup mahatvachi mahiti dili tuze asech video baghayala milude .me mazya gavachya saer mulana ha video share nakki Karin punha ekada tuze ani kannahya bhawoo na khup dhanayawad 👍👍👍👍👍

  • @Raybhanshisode
    @Raybhanshisode 2 года назад

    खूप छान प्रश्न विचारले
    माहितीपूर्ण विडिओ

  • @navnathjadhav3168
    @navnathjadhav3168 10 месяцев назад

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 3 года назад +1

    खुप खुप छान मायथी दिल्या बद्दल धन्यवाद 🌹🌹👌👌

  • @prashantmhatre9918
    @prashantmhatre9918 3 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद👍

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 3 года назад

    Khupach chhan Lucky dada , changle prashna vicharle tyamule sampurna mahiti milali. Hat's of you Lucky dada

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 3 года назад +2

    परिपुर्ण माहिती दिली आपल्या कोकणातील दोन चार युवकानी एकत्र येऊन हा व्यवसाय करावा..👍👍👍

  • @raybhankoli2439
    @raybhankoli2439 2 года назад +1

    Mitra shedcye varsoler panel lavalstar generat zakeli extra power hitumhi m s e b LA Viki shakta

  • @jyteli7754
    @jyteli7754 3 года назад +11

    U specially Know for New content.
    Always helps youth to get new idea of business.
    Thanks dada N u r trully allrounder🥰😊
    All d best 👏🙌.

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 3 года назад

    खूप छान माहिती. लकी आणि कन्हैया तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @ninadgowari6523
    @ninadgowari6523 3 года назад +2

    Khup changli mahiti milali dada

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 3 года назад

    लकी खूप छान माहिती आणि मोलाची दिली त्याबद्दल धन्यवाद

  • @pritamdesai4906
    @pritamdesai4906 3 года назад

    दादा खूप छान प्रश्न विचारले त्यामुळे कोकणातील तरूण उद्योजकांना प्रेरणा मिळेल यात शंका नाही.
    अतिशय सुंदर विडिओ असेच कोकणातील व्यवसायांचे माहितीपूर्ण विडिओ देत रहा जेणेकरून आपला कोकणातील भाऊ शहरात चाकरी न करता स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा होईल आणि कोकणाचा विकासात हातभार लावेल 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻♥️♥️
    जय शिवराय 🚩🚩

  • @vipulkumarchougule3640
    @vipulkumarchougule3640 3 года назад +1

    खरच खुप आभारी आहे. खुप छान माहिती दिलीत

  • @TejaGurav
    @TejaGurav 3 года назад +1

    मस्त व्हिडिओ लकी दादा....👍👍👌👌👌👌

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 3 года назад

    अतिशय ऊपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद लकी दा

  • @lalitsatam7172
    @lalitsatam7172 3 года назад +2

    Hi lucky ...aaplya zilhat koni desi gaai che sangopan vishesh karun Gir ,tharparkar ,sahiwal,rathi etc karat asel tarr pls tyachya video banvun share karr ..

  • @Hypnotize_by_Roads
    @Hypnotize_by_Roads 3 года назад

    Sunder mahiti dilis.. nakki ch bhet deu amhi hya poultry side la

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 3 года назад +2

    Best vedio with business details & informative also. From westage source of income is also there. 👌👌🙋‍♀️🙋‍♂️✌

  • @vishaladsul5420
    @vishaladsul5420 7 месяцев назад

    पोल्ट्री व्यवसायातील सगळ्यात भारी व्हिडिओ

  • @chandrashekharshinde8201
    @chandrashekharshinde8201 2 года назад +1

    Video madhe khup chan mahiti dili ahe👍
    Pn phone uchala dada
    आम्हाला तुमच्या कडून अजून माहिती पाहिजे आहे

  • @dasharathkavatkar2920
    @dasharathkavatkar2920 3 года назад

    Poultry boiler. ची माहिती चांगली मिळाली
    Episode छान झाला

  • @prasadkudalkar9322
    @prasadkudalkar9322 3 года назад +1

    Khup chaan mahiti dili. Lucky good work bro. Layer farming var pan ek video banav.

  • @sandeepmore4468
    @sandeepmore4468 3 года назад +1

    Khup chan mahiti lucky. .
    You are really Fantastic guy 👦

  • @कोकणप्रेमी-न8द
    @कोकणप्रेमी-न8द 3 года назад +1

    Thnku so mucha bhava ❤️❤️❤️❤️ hya mahit chi garaj hoti 👍👍

  • @kalpesh8757
    @kalpesh8757 2 года назад +1

    छान छान एक नंबर प्लॅन आहे

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 Год назад

    Chan mahiti Bhava. Devgad madhe contract farming hou shakate ka?
    Private ka karat nahit?

  • @montyaudioblackbullsound3070
    @montyaudioblackbullsound3070 9 месяцев назад

    RUclips la sagalyat bhari details mahiti tumhi dile dada totali❤

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 3 года назад

    लकी भाऊ कन्हैया दादांचे खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर आणि संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल तसेच मालवणी लाईफ टीमचे पण खूप आभार 🙏🙏🙏
    कन्हैया दादा ने खरच खूप महत्वपूर्ण आणि सोप्या भाषेत समजावलं आणि कुक्कुटपालन ह्या व्यवसाय मधून आपण किती नफा मिळवू शकतो ते पण सांगितलं.
    मला काही प्रश्न विचारायचे आहेत आपण त्याची उत्तरं देऊ शकता का?
    १) शेड साठी आपल्याला सरकारतर्फे मदत मिळते का?
    आणि मिळत असेल तर ती किती मिळते आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागतात.
    २)अंडी साठी काही वेगळी जात असते का कोंबड्यांची???
    असेल तर त्याची आपण माहिती देऊ शकता का???
    ३) जर काही कारणास्तव किंवा रोगामुळे सर्व पिल्ल मेली तर ती कंपनी त्या सर्व पिल्लांची जबाबदारी घेते का आणि शेतकऱ्याला काही मोबदला मिळतो का??
    आपल्या चॅनल ला साजेशे असे महितीपुरक व्हिडिओ बनवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👍👍👍
    🙏🙏🙏देव बरे करो🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 года назад

      Shade sathi sarkari help nahi milat. ..
      Eggs sathi wegli jaat aste kombdyanchi
      Ani up to 5% mortality rate company accept karte..😊😊😊
      for more information pls call on the given number 😊😊

  • @kaustubhkoyande6405
    @kaustubhkoyande6405 3 года назад +2

    End ek no 😍👍👌👌Dev bare karo.. Khup chan mahiti dili dadani ani purn vlog ek no... 😍👍👌Great Dada..

  • @maheshmandavkar3750
    @maheshmandavkar3750 3 года назад

    खुपच छान माहीति दिली आहे 👍👍🙏🙏🙏🌺

  • @maheshtandel927
    @maheshtandel927 3 года назад

    Khup changli mahite sangitli

  • @sunilmore6984
    @sunilmore6984 3 года назад

    Dada khupch changali mahiti dilit tyabaddal dhanyawad 👌👌 👌😊

  • @siddheshghag7249
    @siddheshghag7249 2 года назад +3

    खरचं खूप छान माहिती दिली दादा 👌

  • @nikhil_waghdhare
    @nikhil_waghdhare 9 месяцев назад

    Khup chan mahiti.....

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 года назад +2

    खूप मस्त इन्फॉर्मटिव्ह व्हिडिओ दादा 👍❤️
    देव बरे करो 🙏👍❤️

  • @TravelingHarry
    @TravelingHarry 3 года назад

    खूप छान information
    Khup jannanna help hoil

  • @sureshtawde1585
    @sureshtawde1585 3 года назад

    लय भारी छान परि पुर्ण माहीती सुभेच्छ्या🌹🌹💐

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवला

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 3 года назад +2

    Sindhudurga...luki bhava mangone kudal. Poltri farm cha motha udyog ahe..venkij group Sindhudurga madhe lavkarach disel...goa madhe dararoj chikan pathavale Jate...video mangone madhun banav...datt mander Ani tembe swami mandir vidio pan banav...

  • @India3006
    @India3006 2 года назад

    खुप छान....... संपुर्ण माहिती दिल्याबद्दल...

  • @vijay_landge_7020
    @vijay_landge_7020 Год назад +1

    Thank you

  • @user-yt7oi6kz5u
    @user-yt7oi6kz5u 3 года назад +1

    khup sunder mahini dilit aapan

  • @SurajAdarkar-j6i
    @SurajAdarkar-j6i Год назад

    Hii
    Gavthi kombadi kinva kombdaynchi holsel vikri kashikarta yeil ya vishayi bhava kahi sangu shaktos ka?

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली सर...

  • @jiteshsamant2171
    @jiteshsamant2171 3 года назад +2

    lucky tu kharach konkantil best video banavtos... informative video... ugach kahi konkantil vlogger eg. aata right turn yenar, mast zad ahai ase video banavtat.. pan tujhe kharach best video

  • @jaydeepmali7283
    @jaydeepmali7283 3 года назад

    Dada chhan mahiti..... Hi information mi shodhat hoto.... Kokanaat kon asa vyavsay kartoy kaa... Nkki jamlyas visit dein yancha farm la

  • @ulkeshpawar7053
    @ulkeshpawar7053 2 года назад

    Nice mahiti dada dili khup chaan

  • @shivramgawas638
    @shivramgawas638 2 года назад

    Hi , shed cha Jo kharcha bole tyat jamnichi cost pakdun ki with land cost

  • @sunilk_
    @sunilk_ 3 года назад

    जबरदस्त व्हिडिओ आहे। धन्यवाद 💐💐

  • @santoshbane2589
    @santoshbane2589 3 года назад +1

    ,खूप छान माहिती मिळाली लक्की दा मस्त्त

  • @kalpeshdiwane7289
    @kalpeshdiwane7289 2 года назад

    प्रायव्हेट पोल्ट्री फार्मिंग करताना पक्ष्यांना द्यायचं खाद्य बाजारात प्रिस्टार्टर, स्टार्टर, बुस्टर अशा स्वरूपात उपलब्ध आहेत का .

  • @kiranbhoye9456
    @kiranbhoye9456 3 года назад

    Sar nadichya tikani sant pni.asate tithe gavatachi pendi takali ki tyat small small ziga shiratat

  • @pratikwandhekar46
    @pratikwandhekar46 2 года назад

    Kupch mast mahete dele sar

  • @surendranathmadappad8805
    @surendranathmadappad8805 3 года назад +1

    Very good informative video, It is known that these chicks are reared only for meat . What about chickens reared for EGGS,? are those different and if different, can you please make an informative video about it.

  • @shreesiddhi77
    @shreesiddhi77 2 года назад +1

    nice video kokan need that type video shote

  • @rahuldagajagtap8160
    @rahuldagajagtap8160 Год назад +1

    शेड ला किती खर्च आहे ते सांगा टोटल

  • @prakasha.thokal944
    @prakasha.thokal944 3 года назад +1

    Hi Lucky Mast Mahiti Sangitali 😘👍🏻🥰

  • @rafiquehasolkar6462
    @rafiquehasolkar6462 2 года назад

    Bhawoo asech ek gawthi kombdichi farm baddal mahiti dya pls

  • @maheshmadane9492
    @maheshmadane9492 Год назад

    Mstch mahiti sarv dili Dada tumhi

  • @vinayakpable4980
    @vinayakpable4980 2 года назад

    Khup Chan mahiti

  • @mahendramachhi8306
    @mahendramachhi8306 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली 👌👌👌

  • @gauravipadwal7103
    @gauravipadwal7103 3 года назад

    Khup chan info. Milali dada.. thnx

  • @lalitwalve544
    @lalitwalve544 3 года назад +1

    Parel mumbai madhye Bombay veterinary college madhye pan poultry business baddal 7 divsancha certificate course asto. Mi kela aahe. Chhan mahiti milte doctors kadun. Practical pan baghayla milat. Jyanna navin poultry business karaycha asel tar ha 7 divsancha course nakki karava. Navin startups sathi he docters kinva tyanche college che x students je javal astil te gavo gavi jaun guide kartat.

    • @chetan.b.jadhav4747
      @chetan.b.jadhav4747 3 года назад

      College cha address & contact no. Asel tar pathava

    • @lalitwalve544
      @lalitwalve544 3 года назад

      Parel veterinary college ( bail ghoda hospital mhatat samanya bhashet) kem hospital aani gandhi hospital pasun 2 mintavar aahe. Contact no. Lavkarch kalavto

    • @chetan.b.jadhav4747
      @chetan.b.jadhav4747 3 года назад

      @@lalitwalve544 Ok Thanks 😊

  • @krishnasawant671
    @krishnasawant671 3 года назад

    Thanks tu khup chaan kaam karat aahes

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 2 года назад +1

    Thank you very much Malvani Life.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 3 года назад

    very very informative video, Mostly useful for youth people and others, new business ideas , This is huge growing business and new career, .............. Mast

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 3 года назад

    Thank u so much for 100% complete information pack.

  • @rahuljagtap5097
    @rahuljagtap5097 9 месяцев назад

    Very good information

  • @madhavwaghmode2829
    @madhavwaghmode2829 2 года назад

    खुप छान माहिती 🙏

  • @kokanspice3271
    @kokanspice3271 3 года назад

    Lucky dada Great Video & special thank's to Kanaiya dada who explain in details about the farming.