Sunteck West World Project- वसईतल्या प्रतिष्ठित (?) बिल्डरचा प्रताप..लाखो रुपये घेऊन दिली गळकी घरं.!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • #loksparsh #vasai #sunteck #Patheticallybuild
    #suntecknaigaon #sunteckbadreviews #maharashtranews #palghar #buliding #builders #sunteckdevelopers
    वसईच्या नायगाव पूर्व येथे असलेल्या सनटेक वेस्टवर्ल्ड हौसिंग सोसायटी मधील सदनिकांमध्ये पाण्याची गळती होत असल्याने येथील रहिवासी हैराण झाले आहेत. 40 ते 45 लाख रुपये खर्च करून खरेदी केलेल्या घरांमध्ये अवघ्या दोन वर्षांत छतावरून पाणी टपकू (गळती)लागले आहे. त्यामुळे सदनिकाधारक संतप्त झाले असून त्यांनी बिल्डरविरोधात आंदोलन केले.
    बिल्डरच्या दुर्लक्षामुळे 250 सदनिकाधारक गेल्या दोन वर्षांपासून अडचणीत आहेत. घरातील बेडरूमपासून हॉल, किचन, बाथरूमपर्यंत सर्वत्र छतावरून पाणी टपकत असल्याने घाटातील मौल्यवान वस्तूंची , सामानाची नासाडी होत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. एवढ्या महागड्या घराची खरेदी केली तेव्हा स्वतःच्या नवीन घराचा आनंद झाला होता मात्र आता त्या आनंदाच्या जागी येथे घर खरेदी केल्याचा पश्चाताप होत आहे असे येथील रहिवासी म्हणतात.
    Sunteck West World Project Naigaon News
    Protest Against Sunteck West World Project In Naigaon, Mumbai
    Sunteck West World Project Naigaon
    Sunteck West World Naigaon Protest News

Комментарии • 6

  • @RajeshSingh19
    @RajeshSingh19 Месяц назад +1

    Where is Govt organizations, are they formed just to collect stamp duties and taxes? Where is RERA?
    Is there any kind of nexus with builder?

  • @AyaanMirza-k5p
    @AyaanMirza-k5p Месяц назад +1

    In my flat there is no leakage

  • @Vrjesh
    @Vrjesh Месяц назад +1

    Water and leakage issue.no 24/7 water facility given by Sunteck WestWorld Naigaon East builder.Only 30 minutes water.No using water.No drinking water.Worst project.

  • @kishorthakare8750
    @kishorthakare8750 3 месяца назад +1

    बिल्डर लॉबीचे स्थानिक लोकप्रतिनिधींशी साटेलोटे असल्यामुळेच त्यांना सर्वसामान्य जनतेची काहीच भिती राहीली नाही. ही आजची खुपच गंभीर समस्या आहे.

  • @tripathivinod
    @tripathivinod 2 месяца назад

    Worst Builder in India..