शौमिका ता ई जिकलासा कि बःटीची घंटी वाजलीचं डोकी डकावयची काम बंटीन केलं सहा आमदार आल्यावर काका लैच भुगल्याता त्या जवळ आल्याच नाहित नाक घासाय लावलं कोल्हापुर च्या जनतैनं आभार माना जय हिंदुस्तान जय महाराष्ट्र जय किसान
Asha comment Karu nko tyach Aaii cha ashirwad ahe mahnun mahadik ale Kay majale te mala sang changale bolya Tai tumacha bounty majala ahe MC mahnun padala 😂😂😂😢 rada ata tumhi
ह्या निवडणुकीत बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज दादांना फक्त अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली आणि तरी देखील त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर एवढं मतदान मिळवलं.. जरी पराभव झालाय त्यांचा पण नैतिक विजय पाटील साहेबांचा 💯💯
All struggle is success formula awards goes to vahini tai Sou .soumika amalji mahadik so your speech and talk for Janta satisficatin so not south now kasaba bawada construction assembly is better for all citizen Janta and kolhapurkar Maharashtra and India this say opion poll expert Shri Gajanan bhogulkar
शौमिका ग्रेट पर्सन 💐💐💐💐
भारी बोलते बायको असावी तर अशी नवऱ्या साठी जीवाच राण करणारी ...
.
मानव लागेल यांना ...
शौमिका ताई 🫡
अतिशय उत्तम वक्ता आणि उत्कृष्ट वक्तृत्व कौशल्य आणि संयमी नेतृत्व आहात आपण🙏
शेजारच्या भोळ्या आजी❤❤❤
सध्याच्या ताराराणी आहेत, सलाम तूम्हाला
😂😂😂
बोलताना लाज की जरा झवण्या
😂😂😂😂
Kaha se ate hai ye logs 😅
Mshinchi kmal 😂😂
बी.जे.पी.ने शौमिका महाडिकांना नेतृत्व करण्याची संधी देणं गरजेचं आहे.अतिशय उत्कृष्ट वकृत्व, हजरजबाबी आणि संयमी व्यक्तिमत्व!
शौमिका महाडिक ❤❤❤❤ खूप छान बोलता
चांगलीच जिरवली कोल्हापूरकरानी बंटी पाटीलची लय हवेत गेलता....
यांचं बोलणं एकदम कडकं आहे
अतिशय उत्कृ्टपणे आणि न अडकळता बोलल्या आणि आपल मत मांडल ❤🎉
विजयाचे शिल्पकार 🎉🎉🎉🎉शौमिका महाडिक
सौ.शौमिक महाडिक हया खूपच चागल्या वक्ता दिसतायत. त्यांच्या बोलण्यात समंजासपण आणि परिपक्वता आहे. त्यांनी नक्की राजकारणात यावे.
Zp adhyaksh hotya
जनसुराज्य शक्ती ला घवघवीत यश
१ . विनय कोरे ( सावकर ) - शाहूवाडी
२. अशोक माने - हातकणंगले
शौमिका ता ई जिकलासा
कि बःटीची घंटी वाजलीचं
डोकी डकावयची काम बंटीन केलं सहा आमदार आल्यावर काका लैच भुगल्याता त्या जवळ आल्याच नाहित
नाक घासाय लावलं कोल्हापुर च्या जनतैनं आभार माना
जय हिंदुस्तान जय महाराष्ट्र जय किसान
निवडून आलेल्यानी लय माजू नये.....मालकीण अंबाबाई आहे लय जणांना काठी बसलीय🔔🔔🔔
बंटीची वाजली घंटी 😂😂😂😂
बंटी आता बस घंटी वाजवत 😂😂
Shomika Tai Ambabi chi bhakt ahe tyamule tyanchi koni chinta karu naka
Asha comment Karu nko tyach Aaii cha ashirwad ahe mahnun mahadik ale Kay majale te mala sang changale bolya Tai tumacha bounty majala ahe MC mahnun padala 😂😂😂😢 rada ata tumhi
@@RushiPawar-e9v कमेंट नीट वाच मी कोणाच्या बाजूने बोलतोय कळेल
कोल्हापूरचा निकाल क्रिकेटच्या मॅच सारखा लागला एकाच युतीला 10 विकेट, मुश्रीफ साहेबांनी Six मारला, अबिटकर साहेबांनी हॅट्रीक केली
खरा विजय शोमिका ताईच्या प्रयत्नाचे आहे मस्त नेतृत्व ❤❤
मा. श्री. आ. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब... 👑✌️
शौमिका महाडिक ❤
राजे घराण्यातील वाघीण आहेत वहिनीसाहेब 🎉❤
आजीबाई😂😂❤❤❤😊
तुझ्या आई बहिणीला पण असच बोलतोयस का हिझड्य
😂
😂😂
शौमिका ताई भविष्यातली हिंदुत्वाची वाघीन आहेत... त्यांची सगळी वक्तृत्व ऐकले... सुसंस्कृतपणा बोलण्यात खूप जाणवतो 🙏🙏
आत्ता कोल्हापूर हद्द वाढ, सर्किट बेंच, आयटी पार्क याचे प्रश्न मार्गी लावले पहेजित
Tai ni jivach raan kel. ❤❤
Proud of you Shoumika
ताई खूप छान मेहनत घेतली
Great personality
जनतेच्या मनातील आमदार दादा ❤ऋतुराज❤
बंटी ची वाजली घंटी 😂
घंटी 😂
मनातच असुदे बाहेर काढू नको😂
😂😂😂@@KiranPatil-zo4si
आमच्यात एकच वाघिण आहेत आमच्या वहिनी ओपन चॅलेंज
नुसत्या चॅलेंज नाही तर विजय खेचून आणला ❤❤
Khup Chan boltat Great ❤
ह्या निवडणुकीत बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज दादांना फक्त अडीच वर्षे काम करण्याची संधी मिळाली आणि तरी देखील त्यांनी त्यांच्या कामाच्या जोरावर एवढं मतदान मिळवलं.. जरी पराभव झालाय त्यांचा पण नैतिक विजय पाटील साहेबांचा 💯💯
बरोबर दादा
Politics Madhe fakt Jai aani parajay asto.Naitik Vijay ha nasto
@rajendrawandhare9114 बोलण्यासारखं खूप आहे पण ह्या माध्यमातून बोलू शकत नाही आपण.. समोर बोलू 😊🙏🏻
Shettach kaam kelay kel ghya kel.
काय काम केल्यात ते तरी सांग..
सगळ्यात जास्त आनंद त्या आज्जी ना झालाय, आजीच्या चेहर्यावर चे समाधान बघुन खुप छान वाटले....
रणरागिणी वाहिनी साहेब 🚩🚩🚩
आमच्या हित एस न्यूज बंद पडलंय, मालक जोमात न्यूज कोमात 🤓😂😂
खूप छान
शेजाराच्या आजीची पण घ्या मुलाखत
जय हो
आजींचे हावभाव लय भारी
Jai Ho.. 🚩🚩✌✌
बरे वाटले आज.. दक्षिणीची जे आपली सपत्तीचा ढिग लावून मिरवत होते. त्👌👍❤️
मस्त
बंटी पाटील साहेब ❤✌️
❤❤
10/0 👍👍🚩🚩🚩🚩🚩🚩 रणरागिणी.... शेवट च केला 👍10/0
Lay Bhari.. ❤
कोल्हापूर ची वाघीण 🚩🚩🚩
Kohlpuar चे वाघीण नाई रे दादा सोहलपुर चे आहेत ते तुम्ही कोहलपूर्कर सोलापुर करचा hatta ahta
विजयाचे शिल्पकार
Bhavi M L A at vidhan Parishad need such kind of speech that is studed
Khup chan
🔥🔥
बंटीला गर्व लय झालता 😂😂😂😂😂
ताई खूप छान मस्ती उतरली निर्लज्ज नालायक कोणतेही संस्कार नसलेल्या .. घंटीची. खूप छान शेवट केला अभिनंदन
राजकारणातल्या बाकीचे महिलांनी या ताईंचा आदर्श घ्यावा. मुद्देसूद अभ्यास पूर्ण कसे बोलता येते ते.
Bolan khatarnak 🔥 🔥 🔥 🔥 ahe
एकनाथ शिंदेचा विजय...
जय हिद ताई छान बोलल्या
Congratulations amal saheb🎉
ईव्हीएम ची कृपा आहे बाकी काही नाही
Nice ❤❤❤
Congratulations 🎉
Congratulations ❤
शेजारच्या आजी ने मार्केट मारलंय...❤
Ha vijay evm cha ahe
हा विजय खरा शिंदे साहेब चा आहे
Congratulations
आजी ❤
नादच करायचा नाही सोनिका महाडिक तसेच अमोल साहेब जो नाद करल त्याला त्याला बात केल्याशिवाय राहत नाहीत परत लागतील का नादाला
शौमिका महाडिक... सोनिका नव्हे😂
ताई तुम्हाला सलाम
Ek number thi,1001/-,❤️🙏🏻
आजीनंसाठी कंमेंट करायला आणि वाचायला आलेला कोण कोण आहेत..😊
@@pikusona6423 😅
Great mahadek BJP great
विरोधकांनी अडीच वर्षात मंत्रालय पण बघितलं नाही
Evm winners 🏆 👏 🙌 ❤️ ♥️ 👌
💯
🎉
Jai madik 🎉
Aaji la pn kahi vicharayla pahije hote❤
शौमीका नावाचा अर्थ काय???
EVM की जय
भाषण तुमच एकच नंबर
All struggle is success formula awards goes to vahini tai Sou .soumika amalji mahadik so your speech and talk for Janta satisficatin so not south now kasaba bawada construction assembly is better for all citizen Janta and kolhapurkar Maharashtra and India this say opion poll expert Shri Gajanan bhogulkar
Bunty saheb premi kuth gele 😂
साहेबांची घंटी पुसत असतिल 😂
@EntertainmentFactory04 😅😅😅😅
खुप छान एकदम मस्त👌👌
100% शेवट खूप चांगला झाला 10/0 अभिनंदन सर्व मतदार बंधू बघीनीचे 💐🙏
Amal Mahadik Sahab 🎉🎉
रणरागिणी वहिनी साहेब ✌️💯🚩🔝 चा विषय
शेजारच्या आजींचा कायम आशीर्वाद वहिनींच्या सोबत असणार😊
वाघीण
Evm che pan abhar mana 😂😂😂
शेजारीच आजी ☺️☺️
EVM जिंकली आहे जनतेतून निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा बॅलेंटपेपर वर मतदान घ्या मग बघू
जय हो महाडिक वहिनी .जय हो महायुती.
Banti patil zhopla
खुप छान वहीणी❤
Great speech orieator
Kolhapur राजकारणातील वाघीण
बंटी पाटील किंग मेकर
शेवट कसा झाला हे आंधळ पण सांगेल
🚩🍁🏹🍁🚩🕐🍁🏹🍁🏹🚩 Jay bhavani Jay shree 🚩🚩🚩🏹🏹🏹🍁🍁🍁🕐🕐🕐🚩🚩🚩 Jay shree Ram 🙋🙋🙋
Bunty 🔔🔔🔔🔔🔔🔔
Soumika taincha bhashnamule. Jinkleth,,,,
🎉🎉🎉🎉
EVM set