आता जनावरांच्या कुट्टीची चिंता संपली !!! १ ते १०० जनावरांसाठी उत्तम कुट्टी यंत्र

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529

Комментарии • 271

  • @ganeshghadge6206
    @ganeshghadge6206 2 года назад +27

    सर briding वरती व्हिडिओ बनवा आणि inbriding बद्दल माहिती सांगा please please please

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  2 года назад +17

      पुढच्या २ ते ३ दिवसात व्हिडिओ येईल. खूप महत्वाचा विषय आहे..

    • @ganeshghadge6206
      @ganeshghadge6206 2 года назад +2

      धन्यवाद सर 🙏

    • @mangeshkadu6595
      @mangeshkadu6595 2 года назад +1

      Mahatvacha bolle dada

    • @ganeshghadge6206
      @ganeshghadge6206 2 года назад

      Thanks 🙏

    • @user-fp9fo6kt2z
      @user-fp9fo6kt2z Год назад

      पहीले मशीन आहे का

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 2 года назад +38

    महाराष्ट्रात दुध धंद्याच्या प्रबोधनात आपलं तळमळीने व अचूक पणे व नियोजनबध्द योगदान अतिशय चांगले आहे.

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 2 года назад +24

    नमस्कार पाटील सर विधाता कुटी यंञाविषयी खुपच भारी माहिती दिली सर. लोक काय पण म्हणु द्यात त्यांच्याकडे लक्ष न देता तुमचे कार्य असेच चालू ठेवा. धन्यवाद ....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anandadhape7095
    @anandadhape7095 2 года назад +41

    दादा मी आनंदा दशरथ घेते राहणार मारतळा येथून बोलत आहे तालुका लोहा जिल्हा नांदेड तुमचं मार्गदर्शन घेऊन मी आज घडीला चार महिने झालेले आहेत दोन दुधाच्या दोन गाबन आणि तुमचे युट्युब वर येणारे सर्व माहिती मी तुमच्या यूट्यूब चैनल चा सदस्य आहे तुमचं मार्गदर्शन योग्य आहे आणि तशीच माहिती जर तुम्ही आपल्या समाजासाठी दिल्या तर त्याचा नक्कीच आपल्या मराठा समाजाला खूप खूप फायदा होईल आणि तुम्ही हे जे मार्गदर्शन करता माहिती देता त्याबद्दल तुम्हाला ईश्वर पांडुरंग करू लाख मोलाचं मार्गदर्शन देऊन तुम्हाला आशीर्वाद देऊ भाऊ तुमची प्रत्येक माहिती मी तुमचा व्हिडिओ आला की ती ओपन करून पाहतो भगवान चरणी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही अशीच माहिती समाजासाठी आपल्या धर्मासाठी काही चांगलं कार्य करतात त्याबद्दल तुम्हाला लाख लाख शुभेच्छा

  • @krishnasargar10
    @krishnasargar10 2 года назад +14

    दादा योग्य ती माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @prakashpatil5452
    @prakashpatil5452 2 года назад +14

    लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका
    तुमचे काम चांगले आहे

    • @pandharinathgadage3476
      @pandharinathgadage3476 Год назад +2

      सर मी रिटायर पी.एस.आय. आहे मला नविन मुक्त गोठा नियोजन बद्ध करायचा आहे 20. गायांचा मार्ग दर्शन करावे अथवा एखाद्या पाहण्या सारख्या गोठ्याचा पत्ता सांगावा

  • @ajayzine2261
    @ajayzine2261 2 года назад +5

    आपण दिलेल्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 4 месяца назад

    चांगली माहिती मिळते मला तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला फार आनंद होतो धन्यवाद अरविंद पाटील

  • @akashpatil7872
    @akashpatil7872 2 года назад +1

    सर खूप चांगली माहिती आहे मी एक डिप्लोमा आर्किटेक्ट आहे तरी सुद्धा मला शेतीची खूप आवड आहे,आणि मी नवीन दूध व्यवसाय चालू करत आहे त्यामुळे ही माहिती मला खूप उपयोगी आहे.

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 Год назад +1

    प्रंचड तळमळीने तुम्ही सर्व ताचा अमूल्य वेळ देऊन सांगता सलाम आहे तुमच्या कार्यला

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 года назад +4

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी

  • @dattatraywagh8440
    @dattatraywagh8440 10 месяцев назад

    धन्यवाद पाटील सर खुप छान माहिती दिली सर दुधाचे दर कमी होण्याची कारणे शोधणे हे सर्व दुध उत्पादकांच्या हिताचे आहे

  • @satishpatil3018
    @satishpatil3018 Год назад

    मी सतिश पाटील तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली धन्य वाद पाटीलसर

  • @roshangaidhani7350
    @roshangaidhani7350 2 года назад +1

    खुप प्रेरणा मिळते तूमच्या विडियो ने 👌👍👍

  • @sagarnivagire8251
    @sagarnivagire8251 2 года назад +1

    खुप छान video पाटील साहेब... धन्यवाद

  • @subhashpatil5762
    @subhashpatil5762 11 месяцев назад

    Patil saheb really tumhi khup great aahat , you really provide very nice and practical information to farmers , 👍

  • @balasahebwarungshe1532
    @balasahebwarungshe1532 Год назад +1

    धन्यवाद नांदगावकर साहेब जयमहाराष्ट्र असेच लुटारू डॉ धडा शिकवला पाहिजे

  • @yuvrajthorat8319
    @yuvrajthorat8319 2 года назад +1

    खूप महत्त्वाचा आणि छान व्हिडिओ टाकला सर

  • @ramusaste1568
    @ramusaste1568 Год назад

    तुमचे मार्गदर्शन फार छान असते

  • @pramodkamble4194
    @pramodkamble4194 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली साहेब

  • @ravibadoge55
    @ravibadoge55 2 года назад +1

    अगदी छान माहिती आहे साहेब

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 года назад +1

    हे मशीन बाहेरून इम्पोर्ट केल्यामुळे त्याच्या किमती जास्त आहेत याच पावर च्या मशीन पंजाब साईटला पन्नास ते साठ हजार रुपयात मिळतात आणि चांगल्या क्वालिटीच्या माहितीच्या अभावामुळे आपले पैसे जास्त जातात बाकी आपले व्हिडिओ छान आहेत

  • @sikandarkalawant2464
    @sikandarkalawant2464 2 года назад

    खुप छान साहेब माहीती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब नमस्कार

  • @nnnj4679
    @nnnj4679 Год назад +1

    खूप छान माहिती दिली

  • @localrockhulagabali1866
    @localrockhulagabali1866 Год назад +1

    Super sir best information

  • @user-np6xt5zl6c
    @user-np6xt5zl6c 2 года назад +1

    छान माहिती दिले दादा

  • @shubhamdesaiSD
    @shubhamdesaiSD 2 года назад

    Sar tumhi mahiti khup chan deta tymule aslya goshtikde durlax kra ani pude kam krat rha

  • @khandumore5796
    @khandumore5796 2 года назад

    छान वाटत तुमचे माहिती ऐकून .

  • @rahulkondkar4568
    @rahulkondkar4568 2 года назад

    साहेब खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @jotibadukare8240
    @jotibadukare8240 Год назад

    एक नंबर आहे सर

  • @tukarankadam3356
    @tukarankadam3356 2 года назад +1

    पाटील छान माहिती मिळाली

  • @onkarmande2894
    @onkarmande2894 2 года назад +7

    Sir वासरू संगोपणावर व्हिडिओ बनवा ❗

  • @nathajibate568
    @nathajibate568 Год назад

    Thanks Patil Saib nathaji Bate sachiv teraswadi karvir

  • @sameershende5024
    @sameershende5024 2 года назад +1

    छान माहीती दिली 👍👍👌🏻

  • @hanumantyadav6872
    @hanumantyadav6872 2 года назад

    चांगली माहीती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @santoshdunbale8502
    @santoshdunbale8502 2 года назад +1

    thanks sir
    given most important information
    keep it tup

  • @swapnilchavhan8009
    @swapnilchavhan8009 Год назад

    खुप छान

  • @avinashbabar769
    @avinashbabar769 2 года назад

    साहेब एक नंबर माहिती दिली

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 2 года назад +3

    सर तुम्ही चांगले काम करत आहात लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत जाऊ नका

    • @aniketphadke1059
      @aniketphadke1059 2 года назад +1

      ही मिशन चांगली आहे मी दोन वरश वाफतो

  • @khalidparkar3542
    @khalidparkar3542 2 года назад +1

    Good information. And best of luck for future

  • @roshangaidhani7350
    @roshangaidhani7350 2 года назад

    Sir masta mahiti dili tumhi🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahadevdake2447
    @mahadevdake2447 2 года назад

    👌👌 chhan Mahiti Dilit sir 🙏🙏👍

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 2 года назад +1

    दादा चांगली माहिती दिली

  • @user-kg3fu7lf1e
    @user-kg3fu7lf1e Год назад

    Good nice 👍

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 2 года назад +1

    Very nice 👍

  • @ravikarnik770
    @ravikarnik770 2 года назад

    साहेब खूप मस्त माहिती दिली

  • @Hardikborle1122
    @Hardikborle1122 11 месяцев назад

    Nice 👍

  • @vajidkhanpathan3663
    @vajidkhanpathan3663 Год назад

    Khupch chan mahiti 🎉🎉

  • @shubhamugale9026
    @shubhamugale9026 2 года назад +1

    भाऊ मशीन भरी आहे पण खूप महाग आहे या पेक्षा ट्रॅक्टर वरील मशीन 1लाख 20भेटते

  • @nivruttikabadi4965
    @nivruttikabadi4965 11 месяцев назад

    Saheb 👌👌👌

  • @namdevwaghmode4264
    @namdevwaghmode4264 2 года назад

    Very good

  • @onkarkhatke2261
    @onkarkhatke2261 2 года назад

    १ नंबर माहिती दिली सर

  • @aftabbaig9241
    @aftabbaig9241 Год назад

    Excellent information

  • @rushikeshgavade1254
    @rushikeshgavade1254 Год назад

    Tumhi margdarshan yogy karta sir

  • @SanjayPatil-le2fs
    @SanjayPatil-le2fs 8 дней назад

    Safety precautions kadba kurti machine related videos

  • @user-qw2bq8sf7c
    @user-qw2bq8sf7c 8 месяцев назад

    Jbarjst sir ji

  • @sandeshdoke4341
    @sandeshdoke4341 2 года назад

    Video khup chhan ahe,
    sir

  • @eknathtalole9123
    @eknathtalole9123 6 месяцев назад

    Thank you Dada

  • @harishshendage1898
    @harishshendage1898 2 года назад +1

    🙏 छान सर

  • @sachinjadhav2042
    @sachinjadhav2042 2 года назад

    नाद खुळा

  • @sopanpadwal8153
    @sopanpadwal8153 2 года назад

    छान आहे

  • @abhijeetmane6117
    @abhijeetmane6117 2 года назад

    दादा मस्त आहे माहिती

  • @riteshmagadum4869
    @riteshmagadum4869 2 года назад

    बरोबर आहे दादा

  • @pramodghodake5595
    @pramodghodake5595 2 года назад

    खूपच छान sir

  • @Wankhededairymv
    @Wankhededairymv 2 года назад

    ❤️❤️🙏 mast mahiti detat dada

  • @babasokumbhar113
    @babasokumbhar113 2 года назад

    खुपचं छान सर👌👌

  • @shalikramkolaskar1767
    @shalikramkolaskar1767 2 года назад

    Khup Chan mahiti

  • @mayurwahdhekar8441
    @mayurwahdhekar8441 2 года назад +1

    माहिती छान दिली बरं का पव मशीन ची किंमत लय झाले अो

  • @sambhajianekar6243
    @sambhajianekar6243 2 года назад

    Ekdam Chan,,

  • @vitthalkale1332
    @vitthalkale1332 Год назад

    Khup chan sir

  • @namdevwaghmode4264
    @namdevwaghmode4264 2 года назад

    Very g00d

  • @nitinnidgunde4560
    @nitinnidgunde4560 2 года назад +1

    दादा तुम्ही योग्य पद्धतीने मार्गदर्शन करता 🙏👌
    निगेटिव कॉमेंट वाल्यांच्या कडे दुर्लक्ष करा.

  • @deepakkadam64
    @deepakkadam64 2 года назад

    खूप छान dada 🎉🎉🎉🎉

  • @amitjankar8211
    @amitjankar8211 2 года назад

    1 no sur

  • @NEVERGIVEUP-qn8hl
    @NEVERGIVEUP-qn8hl 2 года назад +2

    Milking machine vr video banva Sir

  • @renukatradershiremath5894
    @renukatradershiremath5894 2 года назад

    super mahiti sir💐💐

  • @bhaskarsarade7987
    @bhaskarsarade7987 2 года назад

    Great sir 👍

  • @marutibhogade8899
    @marutibhogade8899 2 года назад +1

    चांगलं काम करणाऱ्याला त्रास होतच असतो

  • @pramodgodase3662
    @pramodgodase3662 2 года назад

    मस्त साहेब 🙏🙏

  • @nitingargade6757
    @nitingargade6757 2 года назад +1

    कुट्टी मशीनचा खर्च दोन लाख
    शेतकऱ्यांना हे परवडेल काय
    जय जवान, जय किसान

  • @shakirdesai8294
    @shakirdesai8294 Год назад +1

    अरविंद सर कृपा करून अशा कंपन्यांची मार्केटिंग करू नका ज्या कंपन्यांना ग्राहकांची गरज नाही अशा कंपन्यांची मार्केटिंग कशासाठी करता या विधाता कंपनीला कोल्हापूर जिल्ह्यात एक साधा वितरक ठेवता येत नाही ऑनलाइन पैसे भरून घेतात व मशीन लवकर देत नाहीत फोन केला तर उचलत नाही माझी एक कळकळीची विनंती आहे कृपा करून अशा कंपन्यांची मार्केटिंग करू नका नाहीतर तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil  Год назад

      दादा काय झाले आहे.मला सांगा 9860764401 या व्हाट्सअप नंबर ला

  • @pravinkhilari7012
    @pravinkhilari7012 2 года назад

    Khup chan👍👍👍👍🙏

    • @kisanweljali6277
      @kisanweljali6277 2 года назад

      अतिशय ग्रेट काम करीत आहे

  • @deepakgitte6858
    @deepakgitte6858 Год назад

    1 महेश दोन बैल 3वांसर यासाठी कोणती कुट्टी मशीन घ्यावी कमीत कमी

  • @namdevwaghmode4264
    @namdevwaghmode4264 2 года назад +1

    Hi

  • @amolbhise5236
    @amolbhise5236 2 года назад

    थ्री फेज लाईट चे वेळापत्रक आणि कामाचे वेळापत्रक जुळत नसल्याने पर्यायी इंजिन किंवा ट्रॅकटर वर चालणाऱ्या मशीन ची माहितीपर व्हिडिओ बनवावा.....

  • @nishant731
    @nishant731 2 года назад

    मी पण तरुण आहे आणि माझ्याकडे 3 म्हशी आहे मी आणखी 2 म्हशी घेणार आहे टारगेट 20 म्हशी आहे सध्या

  • @rushikeshdandale142
    @rushikeshdandale142 2 года назад

    Super sir

  • @sumitkulkarni8354
    @sumitkulkarni8354 2 года назад +1

    🙏🙏🙏🙏

  • @withvlog6037
    @withvlog6037 2 года назад

    Nice

  • @akshayrajput1001
    @akshayrajput1001 2 года назад +2

    फॅट वाढवण्यासाठी एक व्हिडिओ प्लीज बनवा सर, 🙏🙏🙏

  • @rohandisale3654
    @rohandisale3654 2 года назад

    खूप छान माहित्ती दिली सर 👍🏻👍🏻👍🏻

  • @shaileshpawar5209
    @shaileshpawar5209 2 года назад

    Mast sir

  • @dipakpimpre7704
    @dipakpimpre7704 2 года назад +1

    50000 हजारात उस्मानाबादी 5hp ह्याच्या पेक्षा भारी आहे

  • @nileshbhosale5560
    @nileshbhosale5560 2 года назад

    nice video dada

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 года назад +1

    2डि मशीन किती रुपये ला आहे

  • @user-py2hc4xi9p
    @user-py2hc4xi9p 9 месяцев назад

    Dada mi dudh vyasay chalu karycha vichar kartoy mahiti dya

  • @mukeshkoli1269
    @mukeshkoli1269 Год назад

    👌👌👌

  • @jayantmane2768
    @jayantmane2768 2 года назад +1

    सर तुम्ही हायड्रोपोनिक चारा वापरावा कमी जागेत

  • @indian4059
    @indian4059 2 года назад

    Patil saheb ahamhi ashya lokankade laksha det nahi, ahamhi fakta tumhi je ahamhala kalkaline mahiti det asta ti ghyayacha prayatna karto.
    Thanks for your support and guidance to us..

  • @ganeshsangale4716
    @ganeshsangale4716 Год назад +1

    सर 20 जनावरासाठी 3hp किंवा 5hp पर्यंत याच्या पेक्षा थोडा छोट मशीन आहे का हे खुप महाग जातय आमच्यासाठी