EP 146 लग्न करताना सौंदर्य नाही चांगुलपणा पहा Marathi story बायकोने केला नवऱ्याचा घात By dsd

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • Dsd Marathi story part 146
    जळगाव ते कल्याण

Комментарии • 471

  • @vinodkharat6275
    @vinodkharat6275 3 года назад +5

    मुलगी मुलाला फोन करून सांगत होती मला लग्न करायचं नाही तर मुलाने समजुन घ्यायला हवं होतं. आई वडिलांच्या दबावामुळे सर्वांसमोर ती हो म्हणत असेल. परंतु मुलाने आणि त्याच्या परिवाराने तिचा नकार लक्ष्यात घेऊन हे लग्न संबंध नाकारायला हवे होते... बाकी त्या मुलीने जे कृत्य केलं एका चांगल्या मुलाचा जीव घेतला त्याचा निषेधच.. नवऱ्याला विश्वासात घेऊन परत ही शिकू शकली असती. पण दुर्दैव आहे चांगले विचार करण्याची आनी सकारात्मक राहण्याची धारणा आजच्या तरुण युवक आणि युवती मध्ये खुप कमी प्रमाणात दिसून येतेय

  • @SAMYAK5514
    @SAMYAK5514 3 года назад +17

    सुंदर स्त्रियांना नेहमीच त्यांच्या सौंदर्याचा फायदा होतो,त्या कितीही क्रुर असल्या तरी त्यांना पुरूष सोडत नाहीत पार बर्बाद होउन जातात तरी......

  • @दादारावपसारे
    @दादारावपसारे 4 года назад +13

    हे माहित कुठुन मिळाली तुम्हाला व कशी मिळवता जनजागृती करता हे समाज कार्य करतात योग्य आहे धन्य वाद

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 4 года назад +22

    शाब्बास भाऊसाहेब तुम्ही काय मेसेज दिला तर दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फस् त तर माय बापानो या सरांच्या मार्गदर्शनाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे धन्यवाद सर

  • @sumitagale9114
    @sumitagale9114 3 года назад +50

    पोरांनो जमाना बदलाय लग्न विचार करून करा आताच्या पोरी खूपच चालू आहेत बाबा ...

    • @ravindrakumarpalake5309
      @ravindrakumarpalake5309 3 года назад +7

      होय एकदम बरोबर, आत्ताच्या पोरी फक्त पैशाला हावरट आहेत कुणच्या भावनेशी त्यांना काही देन घेन नाही.

    • @jaydeeppathare4792
      @jaydeeppathare4792 3 года назад +5

      He ekdam khara bollas bhava

    • @sheryardevilexpose5557
      @sheryardevilexpose5557 3 года назад +1

      Ekdam barobar bhawa mi anubhav getla ani kana la ata kada lavla

    • @sheryardevilexpose5557
      @sheryardevilexpose5557 3 года назад +2

      @@ravindrakumarpalake5309 tumch pan 100% khar ahe pisa sathi khalchi patli gatali porini lagan karyach ani bajula hoyach aaj cha pori nit nhi kast karnari por nko astat yana ayata pisa lagto mulina ani pisa nasla ki dusr lagan kartat sagli kad asch chlay

    • @Vilubhau
      @Vilubhau 3 года назад +3

      Nalayak zhalelya aheth pori aaj kaalcha fakt 5 takka pori changlya astath mhanun tar Kay kay pora porincha murder karun taktatah dhoka milalyawar

  • @districtraigad1815
    @districtraigad1815 3 года назад +4

    स्टोरी तुम्ही खूप छान explain karta...

  • @ssonaliashakhotkar2003
    @ssonaliashakhotkar2003 Год назад +1

    तुम्ही शेवटी खूप छान माहिती दिली सर

  • @BrainInnovation
    @BrainInnovation 4 года назад +33

    जगदीश माझ्याच कंपनीत कामाला होता .... मुलगा खूप सुंदर आणि स्वभावाला गरीब होता ..... बाई ने घात केला त्याचा ....
    नाईट शिफ्ट करून सकाळी घरी गेला आणि असे घडले ...

  • @madhurikharade9552
    @madhurikharade9552 4 года назад +2

    ही कहाणी एकुन. खूपच. वाईट. वाटले

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Год назад

    Thanks for super story

  • @RamDas-kh8pz
    @RamDas-kh8pz 3 года назад +2

    कलीयुग आहे बाबा कलीयुग।

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 4 года назад +45

    आंणि मुलींनी लग्न करताना सरकारी नोकरी न पाहता मुलाचा चांगूलपणा पहा.
    सगळं आम्हालाच सांगता.मुलीना पन जरा काहितरी सांगत जा

  • @RAGHUVEERPAWAR
    @RAGHUVEERPAWAR 2 года назад +8

    BEAUTY DOES NOT MATTER
    PURE HEART IS A SOUL OF GOD

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 4 года назад +16

    लग्न करत असताना मूलगा अथवा मूलखी पहाण्या अगोदर दोन्हीही घरची संस्कृती आढावा घेऊन परिसरात चौकशी केली पाहीजे म्हणतात तूका म्हणे पाहीजे जातीचे 🙏🙏

  • @nileshkhande990
    @nileshkhande990 4 года назад +27

    सर स्टोरी छान होती पण जेवढी चूक मूलीची होती त्यापेक्षा जास्त चूक मुलाची होती. त्या मूलीने त्याला २ वेळा सांगितल होत की लग्न नाही करायच तरी याने केल. एवढा तिच्या सौंदर्यावर भाळला होता. त्याने फक्त सौंदर्य बघीतल मन नाही.

  • @linabhalerao1211
    @linabhalerao1211 4 года назад +25

    अशा मुलीला फाशीची शिक्षा द्यायला हवी

  • @suryakantkhedkar5495
    @suryakantkhedkar5495 3 года назад +2

    हो य सर खूप छान आहे ज्या मुलांना आई वडिलांने शिक्षण दिल त्या आई वडलांना आयुष्य भर दुःख झाले असल्या मुलीने काय कराचे ते स्वतः करावे उगाच दुसऱ्या जीव घेऊन काही उपयोग नाही, ह्या पण जिंदगी भर असच राहतात यांनी नंतर कोणी विचारत नाही

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 3 года назад +3

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @sumitwagh8276
    @sumitwagh8276 4 года назад +95

    लग्ना अगोदर मुलाचा आणि मुलीचा चांगुलपणा कसा समजणार,दुर्दैव आहे,की आयुष्याचा प्रश्न असा डोळे बंद करून सोडवला जातो.लग्नाची हि पद्धत पूर्ण जीवघेनी ठरते आहे....

  • @manojchaudhari5193
    @manojchaudhari5193 3 года назад +1

    Right

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад

    चालु माहीति देयआ,मला खुपचछान 👌👌

  • @ashokvairat3765
    @ashokvairat3765 3 года назад +1

    सर तूम्ही खूप छान काम करताय

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Год назад

    बर बर चला 🙏🤣❤सर तुमी, खुपचछान👌👌👌 समजुण🌹💚सांगता बरकाओसरधनवाद

  • @sukshmapatil7965
    @sukshmapatil7965 4 года назад +95

    मी माझ्या सौदर्य मुळे नही तर गुणा मुळे चागली आहे कही मुलानी मला नाकारले पण तेच आता मला माफी मगतात

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 3 года назад +11

    मुंबई च्या मुलीसोबत कधी लग्न करू नये रे बाबा 😄😄😄

  • @gg-oq8zn
    @gg-oq8zn 3 года назад +2

    अहो मुलीने मुलाला लग्ना अगोदर बोलावून सांगितले होते मला लग्न करायचे नाही. पुन्हा लग्ना अगोदर डब्यात विष घातली तरिही तुम्हाला मुलीची वर्तनुक कळली नाही. याला काय म्हणावे.

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 3 года назад +10

    जर मुलीला लग्न करायच नव्हत तर सरळ नाही म्हणुन सांगव.कश्याला एका मुलाचे जीव घेतल.

  • @mngldessai
    @mngldessai 3 года назад +3

    चांगुलपणा कसा समजणार??? नाटक करतात चांगले व सभ्य असल्याचे!!!

  • @nivruttilokhande4542
    @nivruttilokhande4542 3 года назад +2

    चांगली माहिती आहे सर यापुढे मानुस हुशार होतो

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 3 года назад +2

    Khare aahe sir tumche..saundarya peksha gun baghayla pahije

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 3 года назад

      पण कुणाच्या मनात काय चालू आहे ते कसे समजणार

  • @mahadevmisal5360
    @mahadevmisal5360 4 года назад +11

    सर आपण सांगतअसणार्या गुन्हेगारी क्षेत्रातील ज्या गोष्टी आहेत त्या ऐकून तरुण पिढी निश्चितच जीवनात चांगला बदल करून गुन्हेगारी पासून दूर जातिल आशि आशा वाटते.

  • @dineshshendrekar2880
    @dineshshendrekar2880 4 года назад +8

    सर, खुपच छान प्रकारे सांगितले आणि संदेशपण चांगला दिला

  • @sagardhumal1196
    @sagardhumal1196 3 года назад +5

    त्या मुलींचे कुठे तरी काय तरी असणार आणि त्या मुलीने एकटी न असता दोघां ने मारलं असेल तीच्या जो पण कोणी असेल त्याच नाव लपवलं असावं

  • @pravinnavghare3034
    @pravinnavghare3034 4 года назад +53

    सौंदर्य बाहेरून बघून नाही चालत मन बघावं पाहिले

    • @maheshkoli8980
      @maheshkoli8980 4 года назад +1

      Man kuthe astE bhau. Madhe aste na

    • @sheryardevilexpose5557
      @sheryardevilexpose5557 3 года назад

      Maan nhi bagat baba aaj kaal pori pisa bagtat mag pisa wala matara asho kiva kala pisa sathi havrya zalat pori lagan kara pan changlya porishi kara

  • @swarupasalunkhe4626
    @swarupasalunkhe4626 4 года назад +4

    Thanku so khup changle Vichar share kele sir tumhi

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 4 года назад +42

    ही तर शुद्ध फसवणूक आहे. दिसते तसे नसते हे पाहून च लग्न करावे. मुलीच्या मनाविरुद्ध लग्न जमवू नये . अन्यथा अनर्थ घडला आहे.

  • @Vilubhau
    @Vilubhau 3 года назад

    Ekdum barobar bolle tumhi ji porgi disayla dekhni chikni ahe ti la pasand karnyat yeta

  • @pravinkausatkar9391
    @pravinkausatkar9391 4 года назад +35

    चांगुलपणा लगेच समजत नाही...... काही दिवस सोबत राहिल्यावरच कळत सगळं

  • @manojsathe7864
    @manojsathe7864 2 года назад

    Sir good story

  • @hunter30k53
    @hunter30k53 Год назад

    खुप छान आवडले

  • @anitaganvir2308
    @anitaganvir2308 3 года назад +1

    Sp

  • @sdvar854
    @sdvar854 4 года назад +23

    त्याच्या बरोबर लग्न च करायचे नव्हते व तसे घरच्यां समोर सांगण्याची हिंमतही नसणार. विनाकारण विषकन्येच्या नादात जीव गमावून बसला.

  • @suvsranmalanirmal643
    @suvsranmalanirmal643 3 года назад +5

    तिने तिच्या आई वडिलांना सांगायचे ना नीच विचाराची हडळ, आम्हाला पण अनुभव आहे या गोष्टीचा

  • @ganeshgaikawad8915
    @ganeshgaikawad8915 3 года назад

    सर्व माहिती खरी व पूर्ण सागा

  • @dapakarswapnil3264
    @dapakarswapnil3264 3 года назад +5

    मुलींचं मन , चरित्र पण कस कळणार अरेंज मॅरेज मध्ये

  • @buntysalvi3045
    @buntysalvi3045 3 года назад +2

    मुलगा नपुसंक असावा, च्यामारी लग्ना आधीच लॉजवर घेऊन गेला, आसता तर... हि वेळ आली नसती

  • @satishk3670
    @satishk3670 3 года назад +4

    मित्रांनो लग्न एक मोहमाया आहे
    सिंगल च रहा
    आपला हात जगन्नाथ
    आणि आणखी पाहिजे असेल तर
    महिन्यातून एखाद वेळेस बोलवून घ्यावी

  • @siya7575
    @siya7575 3 года назад +5

    Mla mulichya parents chi chuk vatate jar ti tyala nahi mhntey tar lgn nako karayla pahije hot..tyala pan samjayla have hote hi mla ekantat nahi mhnate ani bakichyasamor ho mhnte mhnje hichyaver pressure asale pahije. May tiche dusarikde prem asel ani tichya aai vadilana he mahit asel. Tarihi tine as karayla nako hote. Ani saudarya ani swabhavacha kahi sambandh nahi. Arrange marriage madhe swabhav kalat nahi so varvarchya goshti baguunch decisions ghyave lagtat

  • @balasahebchaudhari5551
    @balasahebchaudhari5551 3 года назад

    Very nice

  • @divyak8832
    @divyak8832 4 года назад +3

    Khup shant aani sabhya mulga hota to

  • @balajishimpaleshimpale6518
    @balajishimpaleshimpale6518 2 года назад

    Nice sir

  • @snehalgaidhani8243
    @snehalgaidhani8243 2 года назад +1

    काही मुलांना पण मुली नाकारता त त्या नि पण हि गोष्ट लक्षात घ्यावी

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 2 года назад +2

    3:00 shanka ali Kay???
    MLC karavich lagte. Below 45age Brought dead pateint asel tr

  • @bapuparde3903
    @bapuparde3903 4 года назад +16

    समझनेवाले को इशारा काफी है दोनदा नाही म्हणली त्याने विचार करायला पाहिजे होता तिने स्पष्ट नकार दिला पाहिजे होता कोणाशी जीवनाशी खेळायचा अधिकार नाही

    • @siya7575
      @siya7575 3 года назад

      Yes

    • @kanchansalunke3379
      @kanchansalunke3379 3 года назад +1

      भावा लग्न मोडल होत,लग्नाच्या 15 दिवस आधी मुलिकडचे आमच्या घरी येऊन बोले की तिला शिकायचं आहे म्हणून ती लग्नाला नकार देतेय दोघं परिवाराच्या परवानगीने तिला शिकण्यासाठी हो सांगीतलं माझा भाऊ होता तो...पूर्ण परिस्थिती बघून घेत जा

    • @dipalijagadale8097
      @dipalijagadale8097 2 года назад

      @@kanchansalunke3379 to tumcha bhau hota kay??

  • @chhayabagdey2311
    @chhayabagdey2311 4 года назад +22

    उसने दो बार मना किया था तभी उन्होंने ये रिश्ता तोडना चाहिए था, यहां इनकी गलती हुई

  • @8wonder124
    @8wonder124 3 года назад +2

    100% clear kara mulgi mulga & families 100% agree ahe ya nahi

  • @amolanghekah17
    @amolanghekah17 3 года назад +1

    आज कालच्या पोरी लय चालू आहे बाबा ऐकाला हात ऐकाला पाय

  • @abhishekpawar4550
    @abhishekpawar4550 3 года назад +1

    Aja kal lagnach karu naye he pahije ani te pahije saglech kahi shrimanta nastat ani apan garib ahot ani changli mulgi avadali tari samajatay bhitine apan tila love you bolu shakat nahi Are sagli manasa nusata paisa mhanatat Are apan sagle manus ahot he kadhit visaralo ahot prem rahilat nahi hay jagat aja kal love kela tari dhoka ani arrege kela tari mrutuy kiti wayit ahe mala tar watata he jaga nasta whawa ani navin kahi tari changala whawa

  • @Ravindrapradhan-y5z
    @Ravindrapradhan-y5z 7 месяцев назад

    यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि स्टोरी बनवा

  • @varungaikwad9821
    @varungaikwad9821 4 года назад +39

    मुलाला २ वेला नकार दिला त्याला इशारा समजला नाही सुंदरता मधे मोहित झाला होता

    • @IbrahimGuhaan
      @IbrahimGuhaan 4 года назад +1

      Paathi laagla hota tichya toh.. Aani tichya parents ne zabardasti ticha lagna laavun dila

    • @sdvar854
      @sdvar854 4 года назад

      Link tutali ki manus pisalto tasech he asawe

  • @gyaniadmi2347
    @gyaniadmi2347 3 года назад +1

    Purshache Bai made sondarya beagle nasargik ahai.

  • @dineshkamble8160
    @dineshkamble8160 4 года назад +12

    लय भारी सर 🔥

  • @shivborse7333
    @shivborse7333 4 года назад +2

    Ho Barobar ahe sir

  • @ajaychavan1088
    @ajaychavan1088 3 года назад +2

    Thanks for sharing

  • @sunilaarote4928
    @sunilaarote4928 4 года назад +13

    पुन्हा एकदा मुलगीच व्हीलन !

  • @kailasshinde4188
    @kailasshinde4188 4 года назад +4

    व्हेरी नाईस .सर मी . जानवलेली गोष्ट...

  • @rajendrabandivadekar1737
    @rajendrabandivadekar1737 4 года назад +11

    * नियतीने दोनदा इशारा देऊनही मुलगा ऐकला नाही.
    तिच्या गो-या सौंदर्याला भाळला...आणि फुकट मेला.
    त्याच्या नशीबात वाचवणारी तीच होती आणि मारणारी सुद्धा तीच होती.

  • @किशोरदिघे
    @किशोरदिघे 4 года назад +4

    खरे आहे तुमचे

  • @rajeshrigawale6853
    @rajeshrigawale6853 4 года назад +1

    Aajkal smart mobile mule muli khup bighdlya ahet.eka eka muliche char char pach pach boyfriend astat.evdhe boyfriend lagna agodar astat ani nanter lagna dusrya mulabarobar kartat mhanun asha kahi muli sansar manapasun karat nahit.ani nantar ashe ghatpat sasrat ghadtat.

  • @samirp.3181
    @samirp.3181 3 года назад

    Tyamule olakhitalya ani javalachya natyatil mulibarobar lagn karave..... Offcourse ti changali pan asavi

  • @studytalk512
    @studytalk512 4 года назад +10

    तिचा नक्की दुसरा बॉयफ्रेंड असेल... फक्त्त लग्न नाही करायच म्हणून कोणी कोणाला मारत नाही. नाहीतर ती मनोरुग्ण असेल

  • @vimalsalve4924
    @vimalsalve4924 4 года назад +2

    सर शब्द रचना खुप छान माडता तरून पिडीनी काही तरी शिकल पाईजे नाही तर असे जिवानीसी जातात

  • @pravinthakur1887
    @pravinthakur1887 4 года назад +6

    nulgi 1 bambarchi nich ghatki aahe tila besavadh navryavar halla karnyachi himmat aahe pan aai vadilana lagna karayche nahi he sangu shakat nahi.mulga tichyavar jar bhalala asta tar tyane nirnay ghenyasathi tichyapasun vegle honyasathi natevaikana bolavle naste.mala vatate kayda strichya bajune aahe aani purushanchya tulnet tila kami shiksha hote.karan kaydyach dhak strila naslyamule kayda ektarfi aslyamule he prakar vadhle aahet. saman gunha saman shisha asli pahije

  • @abhipatil6955
    @abhipatil6955 4 года назад +25

    Aaighaline adhich 4-5 thoke thevle astil

  • @nitinmeshram23
    @nitinmeshram23 4 года назад +120

    स्टोरी सांगतांना फोटोस पण दाखवत जा साहेब

    • @amarsagare7869
      @amarsagare7869 4 года назад +6

      Haa saheb agadi khar..

    • @LetterzGamer-se7gq7kr9
      @LetterzGamer-se7gq7kr9 4 года назад +1

      @@amarsagare7869
      Yy

    • @TheRock-vs7mp
      @TheRock-vs7mp 3 года назад

      Photo aahet video var

    • @abhijeet1000100
      @abhijeet1000100 3 года назад +1

      हे मी त्यांना हर व्हिडिओ मध्ये सांगत आहे पण हे टाकताच नाई. त्यामुळे जरा मजा कमी येते

  • @aparnachaudhari1708
    @aparnachaudhari1708 4 года назад +4

    Tya mulala aai vadil nvhte fakt bahini hotya...me olkhte hya mulala...mjya Mama ch ghr aahe tithe samor bldng mdye rahycha ha...khup changla aani shant swabhavcha hota...aani he mulgi aahe na tine ektine nhi TR tichya bf sobht milun khoon kela hota ...tiche all ready affair hote....

    • @chetansuryavanshi4674
      @chetansuryavanshi4674 4 года назад

      अरे वा तुमचे मामा ' ग्रेस' बिल्डिंग समोर रहातात का????? म्हणजे ऑस्कर मित्र मंडळ च्या बाजूला. मी हिरा पन्ना मध्ये राहतो, अरबट हॉस्पिटल च्या बाजूला.

    • @sandippazade7066
      @sandippazade7066 3 года назад

      Barabar

  • @appaappa3894
    @appaappa3894 4 года назад +9

    त्या मुलींनी नकार दिला होता तरी पण त्याने लग्न केले मुलांना आपण पण मुलींना एक प्रश्न विचारायचा तुला लग्न करायचं आहे का माझ्या सोबत लग्न हो किंवा नाही बरोबर आहे ना सर

  • @shubhamkamble3881
    @shubhamkamble3881 4 года назад +44

    Maaf kara sir pan aaj mi aapshabda vaparnar ahe. To mulgach chutiya hotta. 2 vela jar mulgi nahi mhantey tar chutiyala samjay pahije hott. Vishay sodun dyava.

    • @vipulsing1244
      @vipulsing1244 4 года назад +2

      तात्या ..दोन वेळा तीने नकार दीला आनी त्याने घरच्यांना सागींतले पन तीने घरच्यांनी वीचारल्यावर परत होकार दिला ना ..आणी 20 दीवसा अगोदर पुर्ण तयारी होउन जाते लग्नाची ..आणी येवढ्या जवळ आलेले लग्न मोडले की प्रोब्लेंम होतो मुलांना पन हो

    • @jayeshmadavi5738
      @jayeshmadavi5738 4 года назад +4

      @@vipulsing1244 tya problems peksha jiv mahatvacha aahe na..

    • @jayeshtayade3588
      @jayeshtayade3588 4 года назад +4

      Ek vela nakar dilyanantar samjun jayala pahije tya mulane. Tichya gharchyana mahit asnar ki apli poragi kashi ahe mulachya gharchyani tithech to sambandh todayla pahije hota.

    • @bhushan-22
      @bhushan-22 4 года назад +2

      Correct I appreciate your comment

  • @ajitbhosale7437
    @ajitbhosale7437 3 года назад +2

    Aundh pune madhlya eka mulacha honeyman la jatani supari killer ni murder kela hota... Navvadhu ani tichya priyakarani planning karun kela hota...tyavar video banwa....

  • @ratna685
    @ratna685 4 года назад +6

    पण नेहमीच मुलींनीच समजुन का घ्यायच पुरुष कसाही वागला तरी चालेल हा नियम कोणी केला.

    • @nitinpawar5842
      @nitinpawar5842 3 года назад

      Bayka kaydyacha galat fayda gheta ratna tai he siddh jhale

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 4 года назад +1

    एकदम बरोबर बोललात भाऊ

  • @sameenamomin1310
    @sameenamomin1310 3 года назад

    खूप छा न सांगितले

  • @yogitashinde-m1z
    @yogitashinde-m1z 6 месяцев назад

    Aieghali

  • @user-oh4jl8vj5l
    @user-oh4jl8vj5l 3 года назад +3

    गावच्या पोरी घर सोडून निघून जातील पण कुणाचा जीव घेणार नाही

  • @Entertainment_FuN_Drama
    @Entertainment_FuN_Drama 3 года назад

    Nice bro

  • @samratghatage916
    @samratghatage916 4 года назад +10

    Quality increased very nice.

  • @dipalisawalkar8123
    @dipalisawalkar8123 3 года назад +1

    Tumhi khup chan explain karta as vat ki real stroy picture sarkhi dist ahe

  • @prakashchopkar1230
    @prakashchopkar1230 2 года назад +3

    Lafadi faqt disayala sundar aslelya mulinchich astat, Sahasa samanya disanarya mulinachya mage mul firatahi nahi, aani ashya mulinche lafade kontya mulasobat nasatat. Ashya mulinche Charitra swachchha asu shakate.
    Manun lagnasathi mulgi pahat astanna sundartechya mage dhau naka. Tumhala nakkich Charitra wan bayako midu shakate.

  • @ravindralipate202
    @ravindralipate202 4 года назад +10

    Mzha sobt pan asch zhal but mi bachvlo thank god😭😭😔

  • @deepaktambe4123
    @deepaktambe4123 4 года назад +6

    WOMAN EMPOWERMENT ZINDABAD
    NARI SHAKTI ZINDABAD

  • @arvindkakade5126
    @arvindkakade5126 4 года назад +8

    Sir ek सुचवू का व्हिडिओ बरोबर दिनांक टाकले तर कसे राहील..🙏🙏🙏

  • @mangeshsawarkar8782
    @mangeshsawarkar8782 4 года назад +18

    साहेब रोज एक गोष्ट च काय मनून अपलोड करता निदान दोन तरी स्टोरी असावीत , तरी आपला प्रोग्राम बघून समाधानी आहे धन्यवाद कृपया विचार करावा

  • @jaihindrasal7489
    @jaihindrasal7489 3 года назад +1

    Hila mazyasarkha navra pahije hota
    Tila kalale Aste navra Kay asto te

  • @latamane6788
    @latamane6788 4 года назад +3

    bapre

  • @tejrajdongare3375
    @tejrajdongare3375 4 года назад +1

    छान माहिती

  • @vickydhisale250
    @vickydhisale250 4 года назад +2

    साहेब. कहानी मस्त आहे ,,पण थोडी तुमच्या बोलन्यात चुक झाली कारन मुलीला फसायच नसते तर ति ऐकच गोष्ट बोलते ति ,, दहा वेळा पलटत नसते ,,😂😂

  • @sampadakumbhar8779
    @sampadakumbhar8779 4 года назад +8

    Ho aaj kal mul fkt mulinch rup bghtat kalya savlya mulina nakar detat Gori muli nivdatat mhnun ase ghadte

    • @jayeshtayade3588
      @jayeshtayade3588 4 года назад +1

      As kahi naste ho. Kali savli jari asli tari tiche lafde astat. He sarv tya mulivar avlambun aste ki tila ayushya kase jagayche ahe. gharchya lokanna pn
      dosh deu shakat nahi konachya gharche ase sanskar kart nahi.

  • @rutvikpatil8008
    @rutvikpatil8008 3 года назад +4

    Jar tya stories che real images pan disle tar jast impact hoil tumchya video cha

  • @rohithatagale705
    @rohithatagale705 4 года назад +4

    दादा underworld च्या स्टोरीज़ पहिल्यांदाच एवढ्या सविस्तर पणे ऐकायला मिलत आहेत. स्टोरीज़ ऐकत माझी exercise पण होते.

  • @chaitnyadham
    @chaitnyadham 4 года назад +2

    Khare aahe khup chan