गायक आणि वादक यांच्यातील जुगलबंदी - इंदुरीकर महाराज कीर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • फ्री Angel Broking अकाऊंट उघडा: tinyurl.com/yh...
    आर्थिक साक्षरतेसाठी शेअर बाजारात गुंतवणुक आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी आजच मोफत अकाउंट सुरु करा.
    मृदुंगाचार्य : पंडित दासोपंत स्वामी
    गायक : ह.भ.प. महेश महाराज भगुरे
    असेच नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    ****************************************************************
    ☛ युट्युब चॅनल: / @indorikar
    ****************************************************************
    Please Like, Share and Subscribe
    ****************************************************************
    ☛ You tube : / @indorikar
    ****************************************************************
    Disclaimer:
    ****************************************************************
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, commenting, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    1) This video has no negative impact on the original works (It would actually be positive for them).
    2) This video is also for teaching purposes.
    3) It is not transformative in nature.
    4) I only used bits and pieces of videos to get the point across where necessary.
    ****************************************************************
    Thank You!!

Комментарии • 198

  • @कृष्णा_महाराज
    @कृष्णा_महाराज 5 лет назад +114

    स्वर्ग अजून पाहिला नाही पण हे वातावरण पाहून अस वाटलं की नक्कीच असा असेल एक से बळकर एक रत्न आहे या महाराष्ट्राच्या मातीत मला अभिमान आहे की मी महराष्ट्रात जन्माला आलो जय हरी माऊली

    • @nikhilpansare4495
      @nikhilpansare4495 5 лет назад +5

      जय हरी माऊली

    • @gangaaanadeore6455
      @gangaaanadeore6455 3 года назад +1

      खर आहे माऊलि

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 года назад

      ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
      राग ... पुरिया धनश्री
      भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
      मन मोहून टाकणारी चाल.

    • @Dnyanamauli1993
      @Dnyanamauli1993 2 года назад

      ही चाल आइका स्वर्ग दिसेल माऊली

  • @badrikakde1974
    @badrikakde1974 2 года назад +2

    मला वाटतंय या अभांगा पुढे सोर्ग फिकट पडेल अप्रतिम आवाज आणि साऊंड सिस्टिम

  • @nileshhanumantrao8806
    @nileshhanumantrao8806 3 месяца назад

    Mahesh Maharaj bhagure 🫶🏻🫶🏻🫶🏻

  • @sandeepshelar2208
    @sandeepshelar2208 4 года назад +10

    माझे ईदोरीकर महाराज म्हणजे माझ्यासाठी पांडुरंग आहेत..मी सेकंड ईदोरीकर आहे...एक फौजी

  • @roshanbarge5109
    @roshanbarge5109 3 года назад +2

    जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
    अप्रतिम प्रमाण, चाल,वादन आणि गायन

  • @baliramkadam7694
    @baliramkadam7694 3 года назад +1

    Kdk pakhavaj...pandit Dasopant swami...

  • @bhujbaltanajibabanbhujbal4623
    @bhujbaltanajibabanbhujbal4623 3 года назад +1

    भगुरे गुरूजी वेलडन फार उत्तम

  • @rameshwarsolanke3176
    @rameshwarsolanke3176 3 года назад +4

    अप्रतिम गायन.आणि वादन सलाम तुमच्या कलेला👌👌

  • @sathishpardeshi4753
    @sathishpardeshi4753 3 года назад +10

    काय करता तुमच्या दोन लाख रुपये सुपारी देऊन आणलेल्या डिजे ला तो पण फेल आहे या मृदंगाच्या आवाजा पुढे त्यात हे गायन म्हणजे दुधात साखर

  • @shamrothe8273
    @shamrothe8273 3 года назад +2

    साक्षात गंधर्व🙏

  • @pankajborde8926
    @pankajborde8926 3 года назад +2

    धन्य तो माणूस अशी कला काय तो आवाज ऐकून 🤟

  • @jdpanchalenterprises7825
    @jdpanchalenterprises7825 3 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @suniltathe1644
    @suniltathe1644 5 лет назад +1

    Khupch Chan man mantramugdh zale. Jay Hari mauli.

  • @vijaykhandagale8026
    @vijaykhandagale8026 5 лет назад +2

    अप्रतीम pakwah nice भाऊ todles

  • @jkpavan12
    @jkpavan12 5 лет назад +1

    सुंदर चाल👌👌👌👌😊👍

  • @ramdhage3852
    @ramdhage3852 5 лет назад

    सुंदर चाल

  • @sachinkailasmapari8634
    @sachinkailasmapari8634 4 года назад

    Vivekbhau khup sundar

  • @sachinkailasmapari8634
    @sachinkailasmapari8634 4 года назад

    Mast

  • @dnyaneshwarmaharajaute5130
    @dnyaneshwarmaharajaute5130 2 года назад +6

    भजन रत्न छबुराव आहेरे नाना सारखा एकही गायक नही महाराष्टातिल कोण्ताबी गायका मागे चाल गाणारे धामणीकरगुरूजीपासुन ते भगुरे गुरूजी परयन्त मागे साथ करणारा असा ऐकमेव हिरा 75वयात तरूणासोबत चालिला झुंज देण खुप अवघड

    • @dharmrajkarad1802
      @dharmrajkarad1802 4 дня назад

      भगवान गडाच्या मौजे जांब येथील नारळी सप्ताह मध्ये ह. भ. प. इंद्रभान गुरुजी खेडकर व पं. छबू नाना आहेर यांची इंदुरीकर यांच्या कीर्तनातील चाल ऐतिहासिक अशी होती.. पण दुर्दैव असं की तेव्हा मोबाईल अँड्रॉइड नव्हते 2005 साली..

  • @maheshshinde96k
    @maheshshinde96k 2 года назад +8

    वैकुंठ बघितला नाही पण वैकुंठ असाच असावा
    अहो काय चाल आहे काय कीर्तन आहे यक वेगळा आनंद आहे
    वारकरी संप्रदाय तुमच्या d j ला कधीही भारी आहे
    🚩राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल बोला जय हरी विठ्ठल🚩

  • @dadadighe1585
    @dadadighe1585 3 года назад +12

    राम कृष्ण हरी,,,, कलियुगात दुर्लभ ,,,देव सोपा झाला,,तो फक्त कीर्तन ,,सेवेतच,,,जय हरी माऊली,,

  • @santoshpawar7170
    @santoshpawar7170 5 лет назад +26

    खरच शब्द नाहीत.......अस अप्रतिम मनाला भाराऊन टाकनारे वातावरण निर्माण केले तिनीही गुरूवर्यांनी ........खरच धन्य आहे मी मला गुरूवर्य. भगुरे गुरूजी यांच्याकडे विद्या संपादन करण्याचा योग प्राप्त झाला........

  • @anilnamdevkadamlanja5988
    @anilnamdevkadamlanja5988 3 года назад +17

    इदोरीकर महाराज हेच माझ्या आवडते किर्तनकार मी रोज एकतरी किर्तन मी युट्युब वर पाहतो(एकतो) खूप छान असते त्याचे किर्तन अंगावर शहारे येतात तेव्हा सत्य घटना बोलता ते आपल्या महाराष्ट्राची शान आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी माऊली

  • @siddheshwarmaharajbirajdar6127
    @siddheshwarmaharajbirajdar6127 4 года назад +15

    वा महाराज छान भगुरे गुरुजींचा आवाज मणजे देवाने आपल्याला दिलेली देणगी आहे

  • @navnathshetke7251
    @navnathshetke7251 5 лет назад +30

    धन्य आम्ही जन्मा आलो
    दास विठोबाचे झालो राम कृष्ण हरी

  • @govindapatil3650
    @govindapatil3650 3 года назад +13

    वादक पण दाखवत जा अधून मधून

  • @ganeshmorepatil2656
    @ganeshmorepatil2656 3 года назад +10

    व्हिडियो वाल्यांना विनंती आहे की त्यांनी मृदंगवादकालाही दाखवावं

    • @bhavesh_bagul8329
      @bhavesh_bagul8329 3 года назад +1

      गुरुवर्य पंडित दासोपंत स्वामीजी वाजवताय मृदंग मस्त वातावरण आहे🙏🏻☺️

    • @Mangeshkakadekalakar.6696
      @Mangeshkakadekalakar.6696 3 года назад

      खर आहे दादा

  • @somnathgosavi7356
    @somnathgosavi7356 3 года назад +7

    \\धन्य आम्ही जन्मा आलो ,
    भगूरे गुरुजींचे श्रोते झालो.\\
    श्री. सोमनाथ गोसावी, उजनी ता.सिन्नर, जि. नाशिक. गुरुजी तुमचे गायन ऐकून तृप्त झालो .धन्य झालो .गानगंधर्व गुरुवर्य गुरुजींना शत शत प्रणाम🙏🙏🙏

  • @सुंदरमहाराजकरझणि

    ह..भ.प. सुंदर महाराज भंडारे बीड मी स्वतः ह्या अभंगावर कीर्तन केल. जय हरी.

  • @Dnyanamauli1993
    @Dnyanamauli1993 2 года назад +1

    ruclips.net/video/DR0l4_9omLU/видео.html
    राग ... पुरिया धनश्री
    भगुरे गुरूजी आणि प्रकाश म कातकडे
    मन मोहून टाकणारी चाल

  • @abhijithadap5829
    @abhijithadap5829 4 года назад +7

    आदरणीय भगुरे गुरजी साष्टांग नमस्कार.

  • @ह.भ.प.गणेशमहाराजजगतापहिवरेकर

    Ya video che survati che chaal taka na purna please khup sunder aahye

  • @nanapawar9932
    @nanapawar9932 3 года назад +3

    जीवनात कधी कंटाळल्यासारखं वाटलं तर नक्की ऐकावं.. mood fresh..😇😍

  • @pradeepchavan465
    @pradeepchavan465 5 лет назад +20

    वादनाने पुर्ण महाराष्ट्राचा मन वेधनारे दासोपंत स्वामी आळंदीकर अप्रतिम

  • @badrikakde1974
    @badrikakde1974 2 года назад +2

    अप्रतिम आवाज शब्द च नाही

  • @gopalnade7958
    @gopalnade7958 3 года назад +2

    धन्य आम्ही जन्मा आलो
    अप्रतिम वादन केले आहे पंडित माऊली

  • @sandipbhavsar8385
    @sandipbhavsar8385 3 года назад +3

    अनंत कोटी वेळा वाहवा. अतिशय अप्रतिम.

  • @rohidaslonkar8113
    @rohidaslonkar8113 3 года назад +2

    महेश महाराज गुरूजी माझे चांगले मित्र आहेत

  • @योगेशकाळे.राशीन

    भारी वाजवला आहे पखवाज गुरुजी वा

  • @yogeshnannaware3502
    @yogeshnannaware3502 3 года назад +2

    छान आहेर नाना आवाज नंबर एक

  • @kisanshelke1582
    @kisanshelke1582 3 года назад +2

    आम्ही पण धन्य झालो ऐकुन रामकृष्णहरी

  • @anilpatil-qt8vc
    @anilpatil-qt8vc Год назад +1

    apratim bhagure gurji

  • @samadhankhairnar3499
    @samadhankhairnar3499 2 года назад +1

    Bhugre guruji chhan

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 3 года назад +2

    फारच गोड!!! पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏

  • @abhijithadap5829
    @abhijithadap5829 4 года назад +3

    भगुरे गुरुजींची चाल ऐकून खरज धन्य झालो.

  • @vijaysutar4490
    @vijaysutar4490 3 года назад +2

    अतिशय गोड व मंत्र मुग्ध करणारी

  • @artipatole1339
    @artipatole1339 3 года назад +3

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🚩🚩

  • @vishalpawar2589
    @vishalpawar2589 3 года назад +3

    महाराज स्तब्द झाले जुगलबंदी एकूण

    • @gunwantpatil5326
      @gunwantpatil5326 3 года назад

      जयहरी ह .भ.प भुगंरे गुरुजी.यांना गुणवंत चंदीले यांचा जयहरी

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 3 года назад +2

    महाराज खूपच शांत ऊभे आहे त

  • @Anilmaharajkengar
    @Anilmaharajkengar 3 года назад +2

    मंत्रमुग्ध करणारे गायन आणि वादन माऊली 👍

  • @chetanagirde6287
    @chetanagirde6287 3 года назад +2

    🚩🚩Ram krushn hari
    Vitthal Vitthal 🚩🚩

  • @manoharchavan3481
    @manoharchavan3481 3 года назад +2

    धन्य आम्ही जन्मा आलो या भारत देशात 🇮🇳🇮🇳

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 года назад +2

    Jai Hari Maharaj

  • @sanroayu
    @sanroayu 3 года назад +1

    गुरुजी,. कान तृप्त झाले

  • @madhukarphandade4522
    @madhukarphandade4522 3 года назад +2

    Pakhawaj 1no.

  • @pandurangbade1881
    @pandurangbade1881 2 года назад +1

    अतिशय सुंदर चाल, खूप छान.👌🙏

  • @vikaskudake8134
    @vikaskudake8134 3 года назад +1

    भगुरे गुरुजी आणि छबू नाना अहिरे यांची अप्रतिम चाल

  • @vishwaspatil1932
    @vishwaspatil1932 Год назад +1

    सरगम खतरनाक गुरुजी.मी तर तुमचा दासच आहे 🙏

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 5 лет назад +10

    अतिशय सुंदर व अप्रतिम असे गायन व वादन यांची जुगलबंदी रंगली सुरेल आवाजात. धन्यवाद ...आपणा सर्वांचे आभार मानतो.

  • @yogeshdhoble7559
    @yogeshdhoble7559 2 года назад +1

    He eiklyawar aamhi dhanya zalo
    Ram Krishna Hari 🙏

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 3 года назад +1

    हा सुख सोहळा स्वर्गी नाही.....अप्रतिम .

  • @saiprasadkalse83
    @saiprasadkalse83 2 года назад +2

    अप्रतीम गुरुजी वावा 🙏🙏

  • @pramodpatilkadam950
    @pramodpatilkadam950 3 года назад +1

    याची डोळा याची देही असे स्वर्ग सुख मिळाले 🙏🙏🙏🙏

  • @dhavaleishwar1967
    @dhavaleishwar1967 3 года назад +2

    अप्रतिम 👌👌👌🌹🌹🌹🌹

  • @pralhadsangle4576
    @pralhadsangle4576 2 года назад +1

    अप्रतिम भगुरे गुरुजी

  • @lakshimanjadhav4740
    @lakshimanjadhav4740 3 года назад +2

    त्रिवार वंदन महाराज

  • @onetakeintertaine1287
    @onetakeintertaine1287 5 лет назад +3

    Apratim... Mn trupt zale aikun

  • @BHAGWANTKIRTAN
    @BHAGWANTKIRTAN 3 года назад +1

    अप्रतिम 💖

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 3 года назад +1

    जय हरी माउली अप्रतिम

  • @umakantlathor4772
    @umakantlathor4772 2 года назад +1

    कोणी मला सांगेल का ही चाल कोणत्या मूव्ही मधली आहे ,महाराज अप्रतिम गायन ❤️❤️❤️

    • @umakantlathor4772
      @umakantlathor4772 2 года назад +1

      अशोक सराफ , लक्ष्या या पैकी कोणाच्या तरी मूव्ही मध्ये आईकली आहे ही चाल

  • @anilpalnate3677
    @anilpalnate3677 2 года назад +1

    नंबर एक भगुरे गुरुजी चाल तुमची

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 3 года назад +1

    🙏जय जय राम कृष्ण हरि🙏

  • @sandeepjadhav2896
    @sandeepjadhav2896 3 года назад +1

    तोडच नाही,,, हेच खरे विठोबाचे दास,,, ञिवार नमन,,,,

  • @rajushingate7476
    @rajushingate7476 3 года назад +2

    Ram vittal Vittal🙏🙏

  • @dipakjimohan
    @dipakjimohan 4 года назад +2

    गुरूजी सास्टांग प्रणाम

  • @rameshjadhav3109
    @rameshjadhav3109 5 лет назад +3

    ह भ प भगुरे गुरूजी अप्रतिम

  • @advpravinsuryawanshi4940
    @advpravinsuryawanshi4940 3 года назад +1

    जय राम कृष्ण हरी

  • @maheshranpise9811
    @maheshranpise9811 3 года назад +4

    👏🙏🙏🙏

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 3 года назад +2

    लई भारी,महाराज 🚩🙏🚩

  • @popatwable8660
    @popatwable8660 3 года назад +1

    खूपच छान माऊली

  • @mukundpawar6389
    @mukundpawar6389 3 года назад +3

    अतिशय अप्रतिम गायन व वादन. कोटी कोटी धन्यवाद.

  • @kishorrankhamb1510
    @kishorrankhamb1510 Год назад +1

    जय हो

  • @dineshnavale5968
    @dineshnavale5968 3 года назад +1

    Khoo chan pakvaj vadan v gayan

  • @dhavaleishwar1967
    @dhavaleishwar1967 3 года назад +1

    दासोंपंतस्वामी 👌👌👌👌👌👌👌

  • @jayashreebangar8934
    @jayashreebangar8934 4 года назад +1

    hya sampurn kirtanachi link pathva

  • @sunilnavale2653
    @sunilnavale2653 2 года назад +1

    भगुरे गुरुजी अप्रतिम 💐🙏

  • @mhalupujari3199
    @mhalupujari3199 5 лет назад +1

    मृदंगमनी। मानाचा मुजरा

  • @pradnyapatil2194
    @pradnyapatil2194 3 года назад +1

    Wa wa jaam bhari 🙏 only indurikar maharaj 😍

  • @pravinmandokar4444
    @pravinmandokar4444 4 года назад +1

    जय मुक्ताई खुप सुंदर

  • @adibhalekar3027
    @adibhalekar3027 3 года назад +1

    गुरुजी खूप छान

  • @vishalwaghmare9547
    @vishalwaghmare9547 3 года назад +1

    जय हरी बाबा🌹🌹🌹🌹

  • @vilasbhagwat8637
    @vilasbhagwat8637 3 года назад +1

    सुपर स्वाॅमी

  • @kishoraawle4687
    @kishoraawle4687 3 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏

  • @mansingraj2140
    @mansingraj2140 3 года назад +1

    अप्रतीम

  • @economicsbankingandfinanci7550
    @economicsbankingandfinanci7550 3 года назад +1

    No words

  • @maulikondhalkar7705
    @maulikondhalkar7705 3 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @maheshmore595
    @maheshmore595 3 года назад +1

    जय हरी माऊली 🌹🙏🌹

  • @gangaaanadeore6455
    @gangaaanadeore6455 3 года назад +1

    धन्य धन्य माऊली ।

  • @maheshkolhe3698
    @maheshkolhe3698 4 года назад +1

    Moungiri sound by kolhe patil

  • @vspgaming12e49
    @vspgaming12e49 3 года назад +1

    जय हरी माऊली