कुशल, सागर, श्रेया, भाऊ, गणेश ही चार रत्ने आणि नाना सारखा अभिनेत्याचा नेता हा लखलखित हिरा खूप मजा आली ऐकता पाहताना, हे प्रहसन आम्हा रोज मरे जीवनात दिलासा ठरतात नानाची संवाद फेक लाजवाब
Public no sense Sagar karande is best for acting when ur make noise on bahu kadam no doubt he is good but sagar is vecitile actor public toh public hain😢😢
अरे मराठी लोकांनो जरातरी लाज बाळगा. स्वार्थाने बरबटलेली माणसं यांना आपल्या देशाबद्दल, आपल्या हिन्दू देवी -देवतांबद्दल आणि आपण हिन्दू असल्याबद्दल जराही कट्टरता नाही. आपसात प्रत्येक गोष्टीमधे फक्त एकमेकांची उणे-धूणे काढण्यात संपूर्ण आयुष्य वाया घालवतात . कधीतरी कुणीतरी आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या सर्वांच्या सुख, सोईसाठी चांगल करीत असेल तर त्याला डोक्यावर घेण्याऐवजी सगळीकडून कांहीना कांहीं कारणाने आडमुठेपणा नें वागायचं. जर सर्व हिंदूंनी जाती पाती सोडून एकत्र येऊन देशाची मजबूती वढवली तर जगात कोणीही आपल्यासमोर टीकणार नाही आणि हे मुसलमान सुद्धा गुपचूप घाबरून यांची बोलती बंद होईल. जय श्री राम 🏹🚩🚩🚩🙏🙏🙏
नाना पाटेकर म्हणजे सिनेसृष्टीतले एक महान रसायन आहे साधी राहणी उच्च विचारसरणी माझा आवडता नटसम्राट आदरणीय नाना पाटेकर❤❤
नाना जसा उत्तम कलाकार आहे त्यापेक्षाही उत्तम दानशूर माणूस आहे. आपले राहणीमान साधे ठेवून जास्तीत जास्त कमाई गरिबांच्या कल्याण साठी दान करतात. ❤❤❤❤❤
Nana पाटेकर एक नंबर हाडाचा कलाकार मला अभिमान वाटतोय नाना ज्या शाळेतून शिकले छबिलदास दादर त्याच शाळेतून मी पण शिकले
मग काय नाचू असे नाना म्हंटले असते
मोदी ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत आम्ही शिकलो पण आम्हाला जुमले बाजी शिकलो नाही 😅🙏
Vah beta... Kya bat hai..
मग तर पुरस्कार द्यायला पाहिजे 😂
@@pankajwaghmare2230 कोणाला
Great of Nana.
Very wonderful.
Love & faith.
Thanks.
नानाजी तुमाला माजा राम राम तुमचं स्वागत करतो मि धनगर
हिंदी आणि मराठी पिक्चर ला मिळालेली देणगी म्हणजेच ग्रेट नाना पाटेकर
नाना इस ग्रेट
ग्रेट इस नाना
जय हिंद 🎉🎉🎉🎉🎉
Nana Patekar is the Best person as well the Best Actor
खुपच छान इतका मनोरंजक तेवढाच ज्ञानवर्धक.
नाना जी, महाराष्ट्राची शान ❤❤❤
नाना म्हणजे अभिनयातील बाप माणूस,जिवंत अभिनय आणि तगड व्यक्तिमत्व साधी राहणीमान अभिनेता म्हणून त्यांची प्रशंसा करायला शब्द अपुरे पडतील
Atishay sunder
खरंच खूपच अप्रतिम
Sssssuper ❤️
So sweet without stop great memory of nana.
खुप खुप छान मंडळी, आहेत हास्याच्या कल्लोळात
Nanaji always great & all actor's nice performance
छान कलाकार
Changla vatla
Bahut sunder
नाना, महाराष्ट्राची शान आहात ❤❤
Great कलावंत नाना... मंगल हो, यशस्वी bhav👌🏻👍🏻🌹
U r d 1
All industry know this❤❤❤
नाना ❤
नानांचा डॉयलॉक वयखयानासारखा आहे (विचारकरणे)सारखा आहे 🙏🙏नमस्ते नाना 🙏🚩
Nana is great.
great show great artists 🙏🏻🙏🏻
छान छान छान.
Solid actor , no doubts
Nana ji great kavita❤
Good epic, good subject good actors, & as usual Nana is great👍😊
Nana patekar ❤❤
good
Nana is grate
Great Nana. Patekar sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कुशल, सागर, श्रेया, भाऊ, गणेश ही चार रत्ने आणि नाना सारखा अभिनेत्याचा नेता हा लखलखित हिरा
खूप मजा आली ऐकता पाहताना, हे
प्रहसन आम्हा रोज मरे जीवनात दिलासा ठरतात
नानाची संवाद फेक लाजवाब
NanasirisGret
Great Nana simply the best
Waa nana ❤❤❤❤
Best artist Sagar karande
Nana mhanje Abhinaya che Vidya pith, Ek parkhad manus, ek Adwitiya Kalakar.🎉🎉🎉.
Maza saglyat aavdta Abhinay Samrat🎉🎉
Tumchya sarvanchya sukhi Aayushya sathi Shree Swami Samartha kade Vinamra Prarthana.
Jai Shree Ram 🙏
Sagar karande hyana stage wer pahile ki prekshakala changli energy milte tase saglech aap aapli bhumika changli nibhawatat Dhanyawad .
Sagar karande super
नाना पाटेकर म्हणजे एक उंची गाठलेला उंची गाठलेला अभिनेता
Nana Ka Matlab Living Legend
नाना महान कलाकार आहेत! अँकर मॅडम तुम्ही मोठ ण का वापरत आहात ते नाही कळलं!
जय श्री राम
Nana aani itar kalakar grat
😅great nanabhau ❤
V.v good nana apratim
सागर कारंडे अँकर म्हणून असते तर मस्त एपिसोड झाला असता श्रेया ल जरा सुद्धा जमले नाही
Nanaji you are great
उत्तम
नटसम्राट नाना मानाचा मुजरा
Jo Nana Saheb banni dialogue bolna aahe to konatya movie cha aahe
Natsamrat chitraptaatil aahe..
नटसम्राट
नाना पाटेकर तर तो चार बायका वाला छान कलाकार
❤❤❤❤
सुपर
ऑल ऑफ यु
❤
Brobr ahe 😮
किती जण या व्हिडिओ पोठ भरचाल नवीन काही तर करा नवीन दकवा तर तरच तुमचा कोणी फैन होईल
उत्तम मातीचा घडलेला मानुस
❤❤❤❤❤❤😂😂😂
Hearing..is..supreme..court........talking..is..labour..court.............seeing..is..higher..court..
Mala kunitari sangave
J d
Public no sense Sagar karande is best for acting when ur make noise on bahu kadam no doubt he is good but sagar is vecitile actor public toh public hain😢😢
Stop disrespecting Rajkumar Sir.
कॉमेडी करा.
😂😂
अरे मराठी लोकांनो जरातरी लाज बाळगा. स्वार्थाने बरबटलेली माणसं यांना आपल्या देशाबद्दल, आपल्या हिन्दू देवी -देवतांबद्दल आणि आपण हिन्दू असल्याबद्दल जराही कट्टरता नाही. आपसात प्रत्येक गोष्टीमधे फक्त एकमेकांची उणे-धूणे काढण्यात संपूर्ण आयुष्य वाया घालवतात . कधीतरी कुणीतरी आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या सर्वांच्या सुख, सोईसाठी चांगल करीत असेल तर त्याला डोक्यावर घेण्याऐवजी सगळीकडून कांहीना कांहीं कारणाने आडमुठेपणा नें वागायचं. जर सर्व हिंदूंनी जाती पाती सोडून एकत्र येऊन देशाची मजबूती वढवली तर जगात कोणीही आपल्यासमोर टीकणार नाही आणि हे मुसलमान सुद्धा गुपचूप घाबरून यांची बोलती बंद होईल. जय श्री राम 🏹🚩🚩🚩🙏🙏🙏
Kadal
फालतू जोक करून शो भंगार केला आहे...नाना हे हाडाचे कलाकार आहेत...
The only thing I loved in the act is NAMA speech
Nana is great