धन्यवाद. सर आजच्या कथेतील दिलेली माहिती माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारी आहे , आजच्या या कलियुगात रोजाचदुष्कृत्या किळसवाण्या घटना घडत आहेत जर स्वतःची पत्नी दुसऱ्या प्रियकरा साठी आपल्या पतीचा खून करीत आहे , तर मग या जगात. कोणावर विश्वास करायचा हा मोठा धक्कादायक गंभीर प्रस्न. उभा. आहे तरीपण त्या वेळी ते बावळट लोक ओळखून स्वत सावधान व जागृत राहावे. Thank. You. Sar. Good. Night.
खुप छान माहिती सांगता सर तुम्ही आभिनंदन. पण तुम्ही फक्त अनैतिक संबंध याच विषयांवर व्हिडिओ बनवता. आणखी pn खुप गोष्टी आहेत. बोल भिडू किंवा विषयाचं भारी हे पण चॅनेल आहे रिफ्रेन्स घ्या. पुन्हा अभिनंदन छान काम करताय🎉
या स्टोरी मधुन हे शिकायला भेटले की 2मिनंटाच्या सुखा साठी बाई अन माणुस कुठल्याही थराला जाऊ शकतो आता तिला तिची कामत्रुप्ती जेल मधे जेलर कडुन घे म्हणा....... 😂😂😂😂
@@purvanaik3994 मी ग मला माहीत नाही कि या गोष्ठी वर कोण विश्ववास ठेवेल मनुन मी हे कोणाला सानगु शकत नाही आणि खरे बोललो तर कोणी विश्ववास ठेउ शकत नाही हि माझी गत झालेली आहे
वासना ही बाईला आणि पुरुषला असते एकटेपणा ने वासना अधीक उत्तेजीत होतात याला कोण अपवाद नाही समोरचयाचे मन समजुन सन्तुष्ट केले तर मनातला आजार बरा होतो याला हाच ऊपाय असतो याला डोकटर पण काय करु शकत नाही नैसर्गिक सुख हे गुपीत दयायच ननतर मनातली ईछा पुरी होते आणि मनातली चीड चीड होत नाही आणि वेडेवाकडे काही होत नाही
त्या वेळी काय समजत नसते समोर जी असते ती वासना असते आशा वेळी सगळे भान विसरुन जातात मनुन अशे घडते आमुचा बाजुला एक विधवा बाई आहे 42 वयाची तीचया नजरेवरनच समजते कि हि बाई कुठचया तरी शोधात आहे
नमस्कार सर आजच्या कथेचा टायटल खूपच छान होत सर माझा एक प्रश्न आहे सर टायटल सुस्त कसं तुम्हाला आजच्या कथेतून एक गोष्ट शिकायला मिळाली माणूस वासनेच्या आहारी जाऊन कुठल्याही थराला जाऊन काही करू शकतो जन्म दिलेल्या आई बापाला सुद्धा ही तो मारू शकतो ती तर बायको होती कारण माणूस प्रेमात पूर्णपणे आंधळा झालेला असतो
You are learning to public and avoid further mistakes which will going to happen in their life. Thanks Sir. please send your WhatsApp number WhatsApp number
धन्यवाद. सर आजच्या कथेतील दिलेली माहिती माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारी आहे , आजच्या या कलियुगात रोजाचदुष्कृत्या किळसवाण्या घटना घडत आहेत जर स्वतःची पत्नी दुसऱ्या प्रियकरा साठी आपल्या पतीचा खून करीत आहे , तर मग या जगात. कोणावर विश्वास करायचा हा मोठा धक्कादायक गंभीर प्रस्न. उभा. आहे तरीपण त्या वेळी ते बावळट लोक ओळखून स्वत सावधान व जागृत राहावे. Thank. You. Sar. Good. Night.
H678t687yv 6 गय Bu777ikm h678t687yv तत्वज्ञान k 7ub 7yv ih वय डॉ
खूपच छान धन्यवाद माहिती सांगीतल्या बद्दल
सर्विस भारी देत असेल
खूपच छान आपण सांगली जिल्ह्यातील स्टोरी बनवा
good story
अतृप्त आत्मा...😀😀😀
Thanks for your super stores
खुप छान समजावून सांगता सर
Nice👍
Fine story
Green peace.. co... भरपूर आहेत.
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
जास्त भोळी होती... खरंय आहे...
खुप छान माहिती सांगता सर तुम्ही आभिनंदन.
पण तुम्ही फक्त अनैतिक संबंध याच विषयांवर व्हिडिओ बनवता. आणखी pn खुप गोष्टी आहेत.
बोल भिडू किंवा विषयाचं भारी हे पण चॅनेल आहे रिफ्रेन्स घ्या.
पुन्हा अभिनंदन छान काम करताय🎉
Atma trupt babita
बंटी च्या हनिमून ला अब्बा डब्बा जब्बा..............जॉनी लिव्हर आठवला राव
2
खूप छान स्वीस तर सांगता तुम्ही 🙏
आघाड्या वरती स्वा र व्हायला...😀😀😀
संबंध✖️
योगासन✔️🤣🤣🤣
दोन्ही आघाड्यांवर लढत होता🤣🤣😂😂
दोन्ही आघाड्यावर घनघोर लढाई 😂😂😂
मला आवडली स्टोरी
कहानी आवडली खरी पण तेवडे दुख ही आहे
नमस्कार
त्या बाईने असे चाळे करायला नको होते
👌👌👌
लय भारी स्टोरी अत्यंत भारी
बंटी ने वाजवली आंटी
Sir....ek number Stories astat tumchya...ani specially story sangnyachi method language, language cha tone.... comedy type....sarv ek number....
या स्टोरी मधुन हे शिकायला भेटले की 2मिनंटाच्या सुखा साठी बाई अन माणुस कुठल्याही थराला जाऊ शकतो आता तिला तिची कामत्रुप्ती जेल मधे जेलर कडुन घे म्हणा....... 😂😂😂😂
बरोबर
Bilkul sahi
@nutan thawre याला हसनार नाही तर काय करणार काय अशा माणसांची पुजा करणार
@nutan thawre kay type kele ahe samzle nahi
@nutan thawre नीट लिहा आधी १० वी पास नापास
खुप छान पद्यत्तीने सांगता....
नांव तर निबार दिलं 💯💯💪💪
Khup mothi story .save time
I don’t think so, it’s well narrated...no extra dramebazi in it...well done ✅
Tumhi viedeo series banwa 100% success hoil garranty
भाऊ इतके मोठे व्हिडिओ बघायला वेळ नाही हो आपण चांगले बोलतात पण तुमचे व्हिडिओ शॉर्ट ठेवा
6
Are konhi mhnty video mothe theva konhi mhnty short theva .. konach ekych tyanche video ahet tyanchy pramane karu dya ..
Speed Fast karun bagh
Video 2x ne bgto mi
Sir tumcha bole nyacha andaj khup sundar ahe.👍
मि खरोखरच वाचलो एका बाईपासुन
@@devendrapednekar6475 kon???
@@purvanaik3994 मी ग मला माहीत नाही कि या गोष्ठी वर कोण विश्ववास ठेवेल मनुन मी हे कोणाला सानगु शकत नाही आणि खरे बोललो तर कोणी विश्ववास ठेउ शकत नाही हि माझी गत झालेली आहे
@@purvanaik3994 खूप छान
@@purvanaik3994 hii
बाई चा नाद नको रे बाबा ...आपली बायको परंपेप्रमाणे वागा
खरय बाई खूप अंगावर पडते करुन करुन वासनिक बनत जाते खूप म्हणून बायांचा नाद नको रे बाबा त्या फक्त स्वताची गरज भागवण्यासाठी खूप खालच्या थरावर जातात.
@@yogeshpatil230 tumhala अनुभव आहे असे दिस ते 😂😂😂😂
@@kidsforfun4220 😂
you are Very hardworking. Sir.
Sonawane Sir. Khup maste detailed story
Bhava Bhosale he barobar ahe Bhosle chukicha ahe
Bhava Bhosale he barobar ahe Bhosle chukicha ahe
Nice story
Chan sangtat sir
Banti ne vajavli ganti 😀😀
Deepak tambe bhau barobar ahe
Tumchi story sangnyachi style chhan ahe
हो ना खरंच
वासना ही बाईला आणि पुरुषला असते एकटेपणा ने वासना अधीक उत्तेजीत होतात याला कोण अपवाद नाही समोरचयाचे मन समजुन सन्तुष्ट केले तर मनातला आजार बरा होतो याला हाच ऊपाय असतो याला डोकटर पण काय करु शकत नाही नैसर्गिक सुख हे गुपीत दयायच ननतर मनातली ईछा पुरी होते आणि मनातली चीड चीड होत नाही आणि वेडेवाकडे काही होत नाही
1st view sir....
Thanks
अवघड आहे लोकांचं
Kadak
Nibar premika 😀😀😀😀
बंटी नव्हता का जातं शाळेत...🤔🤔🤔
Sundr
Sir chan
Datta sir
Mi tumchya sarv stories pahato. Bahutek stories ya extra marital affair madhun je gunhe ghadatat tyachyavar astat.ani bahutek prakaranat striya involve astat.mag ti bayko aso kiva gf. Aplya samajat strila devi cha darja dila jato.mag ekhadi mahila asa kas vagu shakte.shevti kay ghor kaliyug ahe.
Karan aaj kal hech chalay yar aaplya narva kiwa baiko la dhoka kese detat lok samjht nahi yacha anth nehmi ghan asto
टायटल मस्त आहे 👌👌
😄😂
बंटी तिच्या मुला पेक्षा 4वर्षाने लहान आणि तिचे मुल शाळेत 😂
Banti aur babita 😆😆😆
🤜bnti🤛babita🤛
एकत्र जेवण म्हणजे एका ताटात नाही 😂😂
Nice video
गाढव द्या एखादं बबीता ला आता
चालत दुनिया आहे होणारच ईच्छा वासना भुक या तर जुन्याच गोष्टी आहेत त्यात नविन काय चालुद्या पराक्रम आम्ही फक्त प्रेषक
Banti aur babli
अतृप्त आत्मा🤣🤣🤣
Aatmaa Shant Limbusharbaat
chan bolta hasayala hi yet
😀😀😀
@@नमस्कारनमस्कार-ब6छ thanks
तुम्ही कुठल्या आहात
@@नमस्कारनमस्कार-ब6छ लगेच flerting ha😂😂
9011987461
Nice स्टोरी
तुमचे शब्द खूप गामतीचे असतात...त्या गोष्टी गांबिर्याच्या असतात..पण ऐकताना हसू येत...👍
Jari ase afaire astil tari tyani ya tharala jau nye. Tyachya parinamachi mahiti asavi.ani etk vasnechya ahari kashi jatat lok.ani jast karun ya 40 shitlya striya.
त्या वेळी काय समजत नसते समोर जी असते ती वासना असते आशा वेळी सगळे भान विसरुन जातात मनुन अशे घडते आमुचा बाजुला एक विधवा बाई आहे 42 वयाची तीचया नजरेवरनच समजते कि हि बाई कुठचया तरी शोधात आहे
हो बरोबर आहे कल्पना भोसले ह्या दुनियेत आज काल असेच चालले आहे आमच्या सारख्या मुलांना शोधतात चालिशितल्या बायका
दिवा विजताना जास्त पेटतो
नैसर्गिक सुख आहे हे भेटत राहील तर मनातले आजार बरा होतो
दोन्ही आघाडी वरती
सर आपल्या काही काही भागांना आवाज एकदम कमी आहे त्यासाठी पुढील प्रत्येक भागांना आवाज कसा जास्त राहील याची काळजी घ्यावी ही विनंती
सोलापूर जिल्ह्यातील एखादी गोष्ट सांगावी सर
Baya kavle por jast pahata
Jalna jilhaya til yekhadi gost sanga
Khup lamban lavta rao. Rao mudda lavla laav
𝐀𝐢𝐤𝐮 𝐧𝐚𝐤𝐚 𝐦𝐚𝐠
नमस्कार सर आजच्या कथेचा टायटल खूपच छान होत सर माझा एक प्रश्न आहे सर टायटल सुस्त कसं तुम्हाला
आजच्या कथेतून एक गोष्ट शिकायला मिळाली माणूस वासनेच्या आहारी जाऊन कुठल्याही थराला जाऊन काही करू शकतो जन्म दिलेल्या आई बापाला सुद्धा ही तो मारू शकतो ती तर बायको होती कारण माणूस प्रेमात पूर्णपणे आंधळा झालेला असतो
VERY FINE STORY
@@nivruttinagre693 फेक स्टोरी.
Aunty ne patwala Bunty... Ata doghe wajwat basa jail made ghanti👋✊😊😡
Of a few
खरं सर तुमचे दोन नाव कस काय आहेत
Sonawane ani Deshmukh 🤔
hya criminals che photos pan dakhavat ja shevati kiwa aadhi
👌👍👌
हे सगल ऐकून भीति वाटते कश्या बायका असतात
आज काल बायकांना सारखी तरुण मुलंच आवडतात आणि मुलांना पण बायका आवडतात
कसली भीती जो करेल तो भोगेल त्यात भीती वाटायचे काय कारण
सोनवणे,व,देशमुख दोन आडनाव कसे,सर.
सर तुमच्या गावाच नाव सांगा.
आजची कथा छान.
Deshmukh hi padvi ahe jas patil lavtat tas deshmukh
नंबर एक सर
Bolaya chi dhab shams chi baga
Nava Barobar tyanche vay-warse saangave
Ajkal office madhe hi ashya ghosti pahyala milat ahet
Sir tumhii shirt कुटुन shivtaaaa🤔
सर नमस्कार, मी आपला प्रत्येक व्हिडिओ पाहतो, आपण मागे टाकलेले आमदार/खाजदार यांच्यावर होणारा खर्च आणि मिलणारे सवलती विषयीची लिंक पाठवा प्लिज
तुमचं चॅनेल कसलं आहे ❓️❓️
Hi tr gav gav ki kahani
Nibar😁😁
Trupti
Dokyat kami
Maanngg
बंटी ने वाजवली,
आंटी ची घंटी.
Very Nice Story
Chan story Aahe
On p.
Sir
ek prashn ahe tumch Sonawane ani Deshmukh ase 2 surname kase Kai
मला पण बरेच दिवस हाच प्रश्न पडला आहे
Deshmukh hi padvi ahe..
Sushantsing Rajput chi story pan explain kara
Sir tumche kes far patal zalet mintop 2% solution use kra nkki frk pdel
Ok
मेडिकल मध्ये मिळेल की ऑनलाईन
Deshmukh Maza baikow chya adnave ahe,
अरे दत्ताभाऊ चे दाजी सापडलेच शेवटी ........
साहेब तुमच्य दोण आडनांव नेमक काय आहे सोनवणे का देशमुख नेमके कोन आहे
बरोबर काय भानगड आहे दोन नावाची ...
@@pradipjain4670 🤣😂😅
Datala story far juni ahe ..pan ti Kashi milvaychi ha prashn mala pan ahe
प्रेयसीच्या ऐकला असेल
सर मावळ मधील सांगाना
Sir tumhi teacher aahat kay
Konavar visvas tevava
Kadr..serakan.kyda.kala.payje.ki.ase.karun. Look. Fashi.del.paeaj.
Photos add karat ja
Namskar sir
You are learning to public and avoid further mistakes which will going to happen in their life. Thanks Sir. please send your WhatsApp number WhatsApp number
नमस्कार सर महाराष्ट्र मध्ये घडत असलेल्या ष्टोरी सांगावे