दर्शना तू ज्या पद्धतीने कलाकाराला या मालिकेत छान, सहजरित्या मोकळं करतेस ही खुप सुंदर गोष्ट आहे त्या बद्दल तुझे खुप कौतुक आणि खुप खुप शुभेच्छा❤ मयुरी तुझ्या सिरीयल पाहिल्या आहेत तू खुप सुंदर, सहज अभिनय करतेस आणि तुझं nature पण इतकं soft आहे. तुझ्या आयुष्यात झालेल्या खूप मोठ्या वादळातून तू खूप धीराने आणि पूर्ण ताकद लावून पुन्हा उभारी घेतली त्या बद्दल तुला मानलं पाहिजे. तुझ्या येणाऱ्या सर्व कामासाठी तुला खुप खुप शुभेच्छा❤😊
ह्या वयात किती balance मिनीडोअर आणि thoughtful आहे मयुरी एवढे आघात सोसून sudha. Hatsoff and love to u मयुरी. God bless u always. From US 82 years old आज्जी
नमस्कार आपण खुप सुंदर व समर्पक शब्दात प्रश्न विचारून मयुरीला.खर तर खुप मॅच्युअर्ड अभिनेत्री आहे.तिच्यावर झालेला आघात सहन करत तीने संपूर्ण घराला परत खंबीर पणे उभे केले.अर्थात परमेश्वर सगळ्याचाच पाठीशी असतो.पण दिसत नाही.धन्यवाद
मयुरी तू मला भयंकर आवडतेस ❤अगदी तुझ्या पहिल्या मालिकेपासून.. तुझा हा इंटरव्ह्यू मी faqt ऐकलाच नाही तर तुला faqt पाहतच होते इतकं तुझं बोलण संयमित आहे... तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खुप खुप खुप शुभेच्छा.. आणि तू माझी कायमचं आवडती राहशील..❤
मयूरीशी दर्शनाने साधलेला संवाद म्हणजे अध्यात्मिक प्रवास वाटला.खूप प्रगल्भ,संयत ,संपन्न विचारांची मयुरी मनाला स्पर्शून गेली.तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा!!
मयुरी तुझ्यावर झालेला हा जबरदस्त आघात मी समजू शकते. कारण माझया नवऱ्याने सुदधा आत्महत्या केली. यावर काळ हाच ऊपाय आहे.तू खूप धारीषटयवान आणि तरूण आहेस.दुसरे लगन करून आयुष्याचा उपभोग घे.
संपूर्ण मुलाखत शेवट पर्यंत कान लावून पहिली की आता बोलेल नंतर बोलेल पण कदाचित तिने मुलाखती साठी होकार च ह्या अटी वार दिला असावा की तिच्या पती बद्दल कुठलाच विषय काढला जाऊ नये. मग वाटलं फोन कॉल तरी पती ला करेल पण नाही😢 मला वाटत तिने बोलायला हव होता त्या प्रसंग विषयी
मयुरी! लहान वयात एवढा समतोल विचार करतेस. खूप खूप कौतुक खूप खूप शुभेच्छा! गुणी आणि आवडती मुलगी आहेस. देव तुला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवो . हीच प्रार्थना
Mi तुझ्या प्रेमात कधीपासूनची आहे. पागल आहे. तू आत्ता मला खररे खुर्रे प्रेमात पडले. पागल बनवले. पेशन्सची पराकाष्ठा, वैचारिक मंथन, प्रगल्भता जाणीव , नेणीव , कमालीची प्रगल्भता मानले तुला. शतशः प्रणाम ❤❤❤ खूप मोठ्ठी हो. अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक हार्दिक अभिनंदन तथा आशीर्वाद❤❤❤❤
मयुरी तु खुप खुप आवडते मला तुझे शांत राहून समोर च्याला उत्तर देणं भारी आहे तु. खुप खुप मोठी हो. पुढे जा यापुढे. तुझं खुप खुप छान च. होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी फार. चढ उतार येतात घाबरून पळ काढायचा नाही.धीट पणेपुढे. तुला. खुप खुप शुभ आशिर्वाद.
हे सगळं मी खरंच खूप छान समजू शकते कारण मयूरी तू जशी त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आयुष्य जगते आहेस अगदी तसंच मी सुद्धा जगते त्यामुळे हे सगळं connect झालंय.. 🙏❤️
Mayuri Deshmukh...u r very sincere... honest to yr acting n work...very much truthful to yr thoughts n sensible... Sensitive to yr life .. intelligent n matured one also. U r a beautiful innocent soul ...only unlucky as lost yr husband in small age but the way u have come out of the sorrow is appreciated...best of luck for future projects,. Keep it up ...stay strong.....go ahead in life n may God bless you always... beautiful interview taken by Darshana Tamboli... thanks for the channel for nice interview...
Khup chan interview.. Mala tu khup aawdtes, khup god, shant, innocent ahes, tumchi serial khulta kali khulena mazi fav serial hoti ajunahi pahayala khup aawdte, tumchya doghanch bonding, sarv character khup mast, kadak hote, plz khulta kali khulena 2 nd part kara plz.. ❤❤❤
Dear Mayuri, you are beautiful person inside out. Wish you all the best for your upcoming film. May God almighty bless you richly and abundantly in every area of your life. 🎊💕🎊
खुप सुंदर मुलाखत दर्शना मॅडम, आणि मयुरी तुम्ही अश्याच हसत आणि आनंदी रहा कायम, हो देव असतो आपल्या पाठीशी मी अनुभव घेतला आहे so खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचाली साठी
Mayuri tula pahile aani Mala mansichi aathvan aali khulta kali khulena mazi aavdti serial aahe me parat parat pahate tuzi khup khup pragati Hou de God bless you
Phone call chya section madhey.. Mehe radley.. Mayuri sobat.. I can understand her pain and may be all of them.. Dev tula khoop anandi ani samadani thevode.
दर्शना तू ज्या पद्धतीने कलाकाराला या मालिकेत छान, सहजरित्या मोकळं करतेस ही खुप सुंदर गोष्ट आहे त्या बद्दल तुझे खुप कौतुक आणि खुप खुप शुभेच्छा❤
मयुरी तुझ्या सिरीयल पाहिल्या आहेत तू खुप सुंदर, सहज अभिनय करतेस आणि तुझं nature पण इतकं soft आहे.
तुझ्या आयुष्यात झालेल्या खूप मोठ्या वादळातून तू खूप धीराने आणि पूर्ण ताकद लावून पुन्हा उभारी घेतली त्या बद्दल तुला मानलं पाहिजे.
तुझ्या येणाऱ्या सर्व कामासाठी तुला खुप खुप शुभेच्छा❤😊
ह्या वयात किती balance मिनीडोअर आणि thoughtful आहे मयुरी एवढे आघात सोसून sudha. Hatsoff and love to u मयुरी. God bless u always.
From US 82 years old आज्जी
P
खुप दुख पाहिलेय मजुरीचे खुप छान
डड😅डब्यात @@sangitabambale777
मयुरी तुला निसर्ग खूप ताकद देवो आणि अशीच रहा !! तूला खूप खूप नविन आयुष्य व पुढील वाटचालीस शुभेच्छा !!!!
खूपच छान मयुरी. खूपच संवेदनशील मनाची, हुशार, स्वाभिमानी, धैर्यशील. खूपच प्रेरणादायी मुलाखत.
Mayuri Khoop chhan mulakhat dili
Ani Darshana Khoop masta mulakat ghetes
Thanks
Kharch mauri mam badal cha maza point of view badla .she is really amazing to good ❤❤
नमस्कार
आपण खुप सुंदर व समर्पक शब्दात प्रश्न विचारून मयुरीला.खर तर खुप मॅच्युअर्ड अभिनेत्री आहे.तिच्यावर झालेला आघात सहन करत तीने संपूर्ण घराला परत खंबीर पणे उभे केले.अर्थात परमेश्वर सगळ्याचाच पाठीशी असतो.पण दिसत नाही.धन्यवाद
मयुरी तू मला भयंकर आवडतेस ❤अगदी तुझ्या पहिल्या मालिकेपासून.. तुझा हा इंटरव्ह्यू मी faqt ऐकलाच नाही तर तुला faqt पाहतच होते इतकं तुझं बोलण संयमित आहे... तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनापासून खुप खुप खुप शुभेच्छा.. आणि तू माझी कायमचं आवडती राहशील..❤
She is very graceful and strong her attire her words her gestures shows it all
Kiti ga graceful, kind ,sundar , brilliant ahes Tu Mayuri!! Khup shiknyasarkha ahe tumchyakadun! Also great interview by Darshana!
मयूरीशी दर्शनाने साधलेला संवाद म्हणजे अध्यात्मिक प्रवास वाटला.खूप प्रगल्भ,संयत ,संपन्न विचारांची मयुरी मनाला स्पर्शून गेली.तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा!!
Adhyatmik? She must be Devta for you !
मयुरी तुझ्यावर झालेला हा जबरदस्त आघात मी समजू शकते. कारण माझया नवऱ्याने सुदधा आत्महत्या केली.
यावर काळ हाच ऊपाय आहे.तू खूप धारीषटयवान आणि तरूण आहेस.दुसरे लगन करून आयुष्याचा उपभोग घे.
Excellent interview with Mayuri Deshmukh, she is a great actress and great person.Thank you
खुपच सुंदर आहे बोलणं एकदम maturity आहे मयुरीच्या बोलण्यात..... शिक्षणामुळे आलेला broad minded ness कळतो लगेचच.....
Really graceful . She was equally graceful in serial.
Congratulations Mayuri....☝️☝️🙏🙏🎉🎉💐💐💐 God bless alweys dear...
खूप छान मुलाखत. मुलाखत घेणारी आणि देणारी दोघीही संयत , हुशार 👌💐
Tejashree chi struggle story pn khup inspirational aahe ,please bolava Tila pn
मयुरी ही गुणी आणि विचारी अभिनेत्री आहे .तिला सर्व सुखं मिळोत ही प्रार्थना .
मयुरी खूप सुंदर मुलाखत दिलीस,संयमी.खूप खूप शुभेच्छा!❤🌹🌹👍
मयुरी आणि दर्शना खूप छान इंटरर्व्ही
मयुरीने केलेला फोन कॉल (परमेश्वराचे आभार, आणि तो विश्वास, ❤ खूप खूप शुभेच्छा मयुरी तुला पुढच्या वाटचाली साठी
संपूर्ण मुलाखत शेवट पर्यंत कान लावून पहिली की आता बोलेल नंतर बोलेल पण कदाचित तिने मुलाखती साठी होकार च ह्या अटी वार दिला असावा की तिच्या पती बद्दल कुठलाच विषय काढला जाऊ नये. मग वाटलं फोन कॉल तरी पती ला करेल पण नाही😢 मला वाटत तिने बोलायला हव होता त्या प्रसंग विषयी
Mayuri u deserve all happiness n love 💕 be strong
खुपचं भारी, डोळ्यात पाणी आलं.... 😥😢😥😢😥
Khup nice mulakhat with Mayuri
दर्शना... अतिशय सुरेख घेतेस तू मुलाखत😍 मयुरी पण माझी खूप आवडती व्यक्ती आहे. दोघींचे खूप खूप कौतुक😍👏🏼
❤❤❤❤❤❤❤❤💗💗💗💗💗🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
मयुरी! लहान वयात एवढा समतोल
विचार करतेस. खूप खूप कौतुक खूप खूप शुभेच्छा! गुणी आणि आवडती
मुलगी आहेस. देव तुला सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवो . हीच प्रार्थना
Very down to earth❤ hats off Mayuri 😊
Mi तुझ्या प्रेमात कधीपासूनची आहे. पागल आहे. तू आत्ता मला खररे खुर्रे प्रेमात पडले. पागल बनवले.
पेशन्सची पराकाष्ठा, वैचारिक मंथन, प्रगल्भता जाणीव , नेणीव , कमालीची प्रगल्भता
मानले तुला. शतशः प्रणाम ❤❤❤
खूप मोठ्ठी हो. अनेक अनेक शुभेच्छा. अनेक अनेक हार्दिक अभिनंदन तथा आशीर्वाद❤❤❤❤
खूप छान मुलाखत झाली
कुठेही अतिरेक वाटला नाही
शुद्ध मन आहे मयुरीचं
मयुरी तु खुप खुप आवडते मला तुझे शांत राहून समोर च्याला उत्तर देणं भारी आहे तु. खुप खुप मोठी हो. पुढे जा यापुढे. तुझं खुप खुप छान च. होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी फार. चढ उतार येतात घाबरून पळ काढायचा नाही.धीट पणेपुढे. तुला. खुप खुप शुभ आशिर्वाद.
हे सगळं मी खरंच खूप छान समजू शकते कारण मयूरी तू जशी त्या परमेश्वरावर विश्वास ठेवून आयुष्य जगते आहेस अगदी तसंच मी सुद्धा जगते त्यामुळे हे सगळं connect झालंय.. 🙏❤️
Mayuri Deshmukh...u r very sincere... honest to yr acting n work...very much truthful to yr thoughts n sensible... Sensitive to yr life .. intelligent n matured one also. U r a beautiful innocent soul ...only unlucky as lost yr husband in small age but the way u have come out of the sorrow is appreciated...best of luck for future projects,. Keep it up ...stay strong.....go ahead in life n may God bless you always... beautiful interview taken by Darshana Tamboli... thanks for the channel for nice interview...
खूप छान अनुभव होता, धन्यवाद
मुलाखतीतून समोरच्याला कसं बोलतं करावं,याचाही सुंदर अनुभव
Mayuri khup chan diste ani tuze vichar tya hun khup chan ahet. Khup chan interview zala. Mayuri tuzya pudhcha life journey sathi khup khup shubheccha.
Khup chan interview.. Mala tu khup aawdtes, khup god, shant, innocent ahes, tumchi serial khulta kali khulena mazi fav serial hoti ajunahi pahayala khup aawdte, tumchya doghanch bonding, sarv character khup mast, kadak hote, plz khulta kali khulena 2 nd part kara plz.. ❤❤❤
खूप छान मयुरी.खुप आनंदी रहा.खूप पुढे जा.हाच आशिर्वाद.
When you were talking to the almighty i had tears in my eyes. Great experiance.
खूप सुंदर विचार व्यक्त केले
Tu khup chhan agdi tujhya manatal bolalis, pudhil aayushya sathi agdi mana pasun shubhechchha, love you Mayuri❤❤
तेजश्री प्रधान ला ऐकायला आवडेल...
तेजश्री प्रधान आणी मयुरी देशमुख ... मला खूप आवडतात.... 🥰🥰
मला पण ❤️
❤
Tejula bolva
मला पण❤
अप्रतिम मुलाखत आणि मयुरी कडून जगण्याचा खूप चांगला approach मिळाला
Dear Mayuri, you are beautiful person inside out. Wish you all the best for your upcoming film. May God almighty bless you richly and abundantly in every area of your life. 🎊💕🎊
मयुरी तुझा फोन कॉल व जगणे व त्यातील विचार मला खूप शिकण्या सारखे आहे व ते विचार मला खूप आवडले. दर्शना व मयुरी तुम्हाला खूप शुभेच्छा.
खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌👌👌👌
Very inspiring Story of Urs Life Keep It Up! 🫂🙌🏻❤️
खूप छान, सकारात्मक, व mature विचार मांडले आहेत. ❤
All the best for future endeavours 🎉
खुप छान इंटरव्ह्यू. मयुरी तू खूप गोड आहेस. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा
तुझे विचार खूप भारी आहेत. Hats off to u dear.
Khupch Sunder
मयुरी खूप छान मुलाखत दिलीस तुझ्याकडून शिकण्यासारख खूप आहे देव आहे याचा अनुभव मी ही घेते तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
खुप सुंदर मुलाखत दर्शना मॅडम, आणि मयुरी तुम्ही अश्याच हसत आणि आनंदी रहा कायम, हो देव असतो आपल्या पाठीशी मी अनुभव घेतला आहे so खूप खूप शुभेच्छा पुढिल वाटचाली साठी
So genuine and ground to earth..love you Mayuri❤
Very nice interview... comment/compliments by an Actress to Anchor was also great...
My favourite actress Mayuri ❤खुलता कळी खुलेना ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Please marathi serieal lid roll krrr.... Khup excited tujhe fan prekshak bgyla
मयुरी खूप छान सावरली आहेस तुला खूप शुभेच्छा व आशीर्वाद तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच परमेश्वरा जवळ प्रार्थना.
सांगलीच्या आयर्न लेडी शिल्पा दाते-काळे यानाबोलावून त्याची गोष्ट सर्वांना माहिती करून द्यावी.
अतिशय सुंदर मुलाखत
Khup Chan...both of you ❤
Thanks Mayuri tujhe vichar mala khup awadle ...Ani tujha jagnya badal cha drushtikon kharach khup chan ahe....yat majhya swata chyach kahi prashnan chi utara milali❤😊
मयुरी तुझे विचार खूप छान आहेत. जशी मोकळी आहेस तशीच रहा.God bless you! तुझ्या आईची mvm ची मैत्रीण ❤
Bcz of this interview I got too much and too helpful for my mind also.Thank you Mayuri and Rajashree Marathi for Beautiful conversation 💯❤️🤩
Malini ❤❤🎉 Mayuri Khulta Kali And Malini both you were fabulous!!!! I started watching that show just for you!!!
Mayuri you are a GEM. Your connection with the God is beautiful. Your thanks to the God is fantastic.May God bless you.
Mayuri tula pahile aani Mala mansichi aathvan aali khulta kali khulena mazi aavdti serial aahe me parat parat pahate tuzi khup khup pragati Hou de God bless you
awesome thoughtful strengthiing and believing .. she taught us so much in this interview… 🧿🥰
Mayuri tu khupch positive ahes ❤
खूप छान mayurichi मुलाखत मला खूप आवडते मयुरी कुठे होती इतकी दिवस ते आज डिटेल्स मध्ये कळले थँक्स दर्शनाला
Khupch chan interview..God bless u Mayuri
दोघींचे अभिनंदन....मुलाखत छान..खटकते ते मराठी मधे हल्ली सर्रास So हा इंग्लिश शब्द वापरतात
Beautiful Interview ❤
मयुरी स्ट्रॉंग मुलगी आहे, मयुरी आणि तेजश्री प्रधान ची कथा वेगळी आहे. मयुरीची भावना ऐकून मन विचलित होते.
मयुरी तू एकटी राहू नकोस pl . अजून खूप मोठं आयुष्य आहे तुझ्यापुढे ..❤🎉🎉
मयुरी दी खूप सुंदर आहात तुम्ही..खूप छान वाटले तुम्हाला बघून..खूप पुढे जाणार तुम्ही..best wishes with you... नक्की बघणार movie...❤
मस्तच👍👍👌👌
Mayuri tu khup strong ashes.God bless you.Tula khup khup shubheccha.❤❤❤
मयुरी तू खूप हळवी आहेस. पण काळ हेच सगळ्या दु:खांवर औषध आहे
तू खूप सुंदर आहेस, छान काम करतेस. अभिनय चालू ठेव.
I saw this interview .best emotional part was end .thanku
Very well said Mayuri. 👍
खूप छान दिसते पुढील वाटचाली साठी शुभेछा
Phone call chya section madhey.. Mehe radley.. Mayuri sobat.. I can understand her pain and may be all of them.. Dev tula khoop anandi ani samadani thevode.
तिच्या डोळ्यात खूप इमोशन्स आहेतback ofद माईंड खूप दुःखात आहे असं दिसतंय
Apratim Interview ❤️ exact 50-50 contribution from both side😇
She's best n very sweet Mayuri Deshmukh
Je chotya chotya karnanni devachya astitvavar shanka upasthit kartat tyanni mayuri la aikav atta❤
All time favourite Mayuri Madam ❤❤❤
❤ Mayuri.... inspired me
मयुरी ताई तू मला खुप आवडतेस आणि तुझ्याकडुन बरच काही घेण्यासारखे आहे ग काळजी घे लव्ह यू ❤
जस तिची गोष्ट आहे तसच त्याची गोष्ट पण असावी.
Khup khup शुभेच्छा 💐 छान वाटल मयुरी ला बघून
Too good talk .❤
Khup chan interview hat's off Mayuri 👍 dnyanada appu cha interview ghya 👍👍
मयुरी...खूप छान अभिनेत्री... Lots of wishes ...
Juhi ,Mayu,Teju ni praju... My fev❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान, खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी ❤
तो भेटला की ग आज तुझ्या रूपात. Thank you souch.
माझी fav actress. Thnx Darshana
Khupch Sunder Aahe Tuze. Vichar Mayuri
Kharachach khup bhari ahe Mayuri hatts of you ❤❤❤
Very nice to hear you ur favourite of all
Can't stop myself to comment,ur amazing mayuri