घटना छान प्रकारे मांडली पण देव करो कानून अंधा न होता त्या मयताच्या 70 वर्षाच्या वडीलांना व आई ला न्याय द्यावा नाहीतर अगोदरच कोर्ट बिकाऊ म्हणून बदनाम आहेच अजून बदनाम होईल. गुन्हेगारांना फाशीच व्हावी हीच कोर्टाकडून अपेक्षा.
सर आपल सादरीकरण अतीशय योग्य भाषेत अशिल शब्दाचा प्रयोग देखील सुसंस्कृत भाषेत असतो. प्रेक्षक वाढवण्यासाठी नव्हे तर समाज प्रबोधन देखिल होते. अभिनंदन. उज्ज्वल कर्णिक ठाणे. ९८३३६५१०८५.
सर आज वय वर्ष २७ आहे टॉपच्या IT कंपनीत जॉब आहे ३ वर्षा पासून मगे लागलाय लग्न कर लग्न कर न माझ कुन्या पोरिवार प्रेम होत न आहे पण करच को वाटतो संसार , भीति वाटते मला लेडीज ची , घरच्यांना मि सांगत नहीं पण , घरचे म्हणतात ेकुलता एक आहेस वंश कैसा चालणार ,पण याना कोण सांगणार आज बाहेर काय काय घडत आहे वर्तन सारे कायदे पुरुषांच्या विरोधात आहे
Dear SonawneDattaDeshmukhSir, by narrating this or such stories in an excellent way, you are not only imparting knowledge, wisdom to the society, but also doing a great service to the entire mankind! 👌👌👌🙏✨ Please keep up your good work! May God bless you and your loved ones with long, healthy, happy, prosperous and peaceful life! May YOU attain new milestones of success everyday! Waiting for more such beautiful true stories, excellent narration.... from you! Salute!!! 💐3🙏🙏
सत्य घटना सांगण्याची खूप छान पध्दत👌👌👌👌👌
खूपच छान माहीती 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
स्टोरी सांगण्याची पद्धत फारच भारी
Thanks sir ❤️❤️🙏👍👍👍👍🙏👍👍👍 aamche margdarshn kelya baddal
अतिशय सुंदर समजावुन सांगतात.तुमचे सर्व भाग बघितले आहे.खुप चांगले आहेत.तुम्हाला खुप धन्यवाद व भावी वाटचालीस शुभेच्छा🌷🌷🌷🌷🌷
Very nice story Sir
सर तुम्ही खूप सुंदर सांगता.... great sir
खूप छान संदेश मिळाला.
1 नंबर सर बोलता सर
आज अशी कंडीशन आहे. कोणावर विश्वास ठेवायचा की नाही....... कारण कलियुग आहे
सुंदर story explained। thanks
व्यायाम चे प्रकार चांगले समजून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
Ekdam barobar Aahe Sir 👍👍
खूप खूप छान धन्यवाद सर मला तर हि स्टोरी खूप आवडली 🙏🙏👌👌👌👍
Chhan vishay madalat sir. Aaji ajobana nyay milava hich eshwar charani prarthana.
सलाम दत्तु दादा खुप सुंदर समजाऊन सनगता सलाम त्या आ जोबा आजीला मुलाला न्याय दिलाच....
सर तुमच्या मुळे समाज कशा आहे हे समजतं
खूपच छान स्टोरी सांगता सर,work out👍🙏
खरच आहे आपल्या लोकांवर नाही तर परक्या लोकांवर विश्वास असतो अशी माणसे आहेत
लाजवाब
मी आपले सर्व एपिसोड पाहतो आपण खूपच छान वाटते
Thanks
सर
@@dsdmarathi Welcome sir
Datt bhau good
सलाम त्या आई वडिलांना
Satya ghatna aikayla miltat dhanyawad
बॉडी गरम करण 😀🤩😆🤭😂😁
Wow .......... superb video clips I'm like my dear sir thanku aloute
खुप खुप धन्यवाद सोनवने सर,
तुम्ही कलमांचा उल्लेख केल्या बद्दल
Khup chhan sangitle
खूप छान 👌👌
સરસ વાર્તા છે
निच बाई
सत्यशोधक
😊😊😊😊😊😊
Chhan vedio ani message
खुप छान स्टोरी
Kahika asena pn workout lay bhari 😋😋😋
Sir workout cha explanation khup avadla sir😋😋😋
ⁿ
Martru Devo bhava :. Pitru Devo bhava ..
मला watat ahe tumchi pan story bananar ahe kahu kala nanter audience khuo enjoy kartil
धन्यवाद,आजोबा,आजी,मुलगा,याना न्याय मिळाला.
Salute tya 70varsha cha Baba la
Nice story
खूप निच मुलगी वडिल मुलीसाठी काय नाही करत
Tumhi mhanta te barobar ahe
Good story explained by you
Thanks
अन्याय झालाय असे 70 वर्षे वयाच्या माणसाचा उल्लेख म्हातारा म्हातारा असा न करता चांगल्या पद्धतीने शब्द वापरावे
अरे असा उल्लेख नाही केला तर ऐकायला खुप म्हणजे खुपच आळणी वाटलं. गवरान बाणेदार भाषा हाय ती तुम्हाला नाय कळणार भाऊ
Mi 65 y mhatara shabd ithe barobarach vaparala aahe,
Lonkancha mat darshvila aahe.
tyat kaahi vavage nahi bhau. gavakadachi bhasha ashich asti.
LOWER BODY ... UPPER BODY....🤩😅😅😅🤩. thapa thp thapa thp..
Well explained !!
Khup chan sangta sir voice. Good
Upper body, lower body workout. So funny sir...
Very nice
Paise se kuch nahi milti .bus maa baap sath hi sab kuch milta hai
Very Good Story
घटना छान प्रकारे मांडली पण देव करो कानून अंधा न होता त्या मयताच्या 70 वर्षाच्या वडीलांना व आई ला न्याय द्यावा नाहीतर अगोदरच कोर्ट बिकाऊ म्हणून बदनाम आहेच अजून बदनाम होईल.
गुन्हेगारांना फाशीच व्हावी हीच कोर्टाकडून अपेक्षा.
विनाशकालीन.विपरीत.बुधी
Mast bhau
Khup Chan explain
Khup Chan
पुरावे ठोक नसल्याने लवकरच सुटले असतील
तया नीच बाईला व तिच्या मुलीला फाशी दया
जय महाराष्ट्र
🙏🙏🙏
सर्व खून हे सेक्स साठी केले जातात अनैतिक संबंधातून,कृपया कोणीही क्षणिक सुखासाठी अस करायला जाऊ नये
बरोबर आहे
Workout mast explain kele bhau😂😂😂😂
😂😂😂
Great 🙏🙏🙏
Miss collage 😀😀😀😀😀😁😁😁😁
Satyam Shivam sundaram 🙌
पापाचा घडा एक दिवस नक्कीच भरतो,
व पळता भुमी थोडी होते.
"_7
सर आपल सादरीकरण अतीशय योग्य भाषेत
अशिल शब्दाचा प्रयोग देखील सुसंस्कृत भाषेत असतो. प्रेक्षक वाढवण्यासाठी नव्हे तर समाज प्रबोधन देखिल होते. अभिनंदन.
उज्ज्वल कर्णिक ठाणे. ९८३३६५१०८५.
धन्यवाद
Good
Very important
नमस्कार सर अतिशय सुरेख माहिती दिली आहे
जय हिंद जय महाराष्ट्र दता या बाईने डिव्हाईस घेतला असता तर तेच्या सोबत जर निघून गेली असती तर कदाचित बरं झालं असतं
Nice
Good,
Aai vadil pahijet ch.
Good explain
सर आज वय वर्ष २७ आहे टॉपच्या IT कंपनीत जॉब आहे ३ वर्षा पासून मगे लागलाय लग्न कर लग्न कर न माझ कुन्या पोरिवार प्रेम होत न आहे पण करच को वाटतो संसार , भीति वाटते मला लेडीज ची , घरच्यांना मि सांगत नहीं पण , घरचे म्हणतात ेकुलता एक आहेस वंश कैसा चालणार ,पण याना कोण सांगणार आज बाहेर काय काय घडत आहे वर्तन सारे कायदे पुरुषांच्या विरोधात आहे
Chan kharcha as hi hou shakat
नमस्कार ,छान स्टोरी होती,एक सांगतो ती जागाच वाईट बनवलिय देवाने काय पण कराय लावते.नविन आहे मी घ्या संभळुन.
साईज चेंज असू शकते,मुलगी होती तीला त्यामूळे खुप वर्क आऊट कराय लागले असेल राहुल ला .
१०० % बरोबर आहे आपला निरोप समारंभ
👍👍
साहेब जर तुमच्या माहिती मध्ये वरळी मुंबई येथील एक गुंड दत्तू गोसावी ह्याच्या बाबतीत तुमच्या कडे माहिती असल्यास पाठवा
Kamblya aaighalya kaam dhande karrr don chi mahiti gheun kaay karnar???aai laa gheun jaato kaa tyachyakade
Dear SonawneDattaDeshmukhSir, by narrating this or such stories in an excellent way, you are not only imparting knowledge, wisdom to the society, but also doing a great service to the entire mankind! 👌👌👌🙏✨
Please keep up your good work! May God bless you and your loved ones with long, healthy, happy, prosperous and peaceful life! May YOU attain new milestones of success everyday! Waiting for more such beautiful true stories, excellent narration.... from you! Salute!!! 💐3🙏🙏
आत्ता बोल,😂😂👌
Aaj tr story Aikun radayla aal
Salam tya aai vadilanala
Story sangtana photo dakhavle ter bare hoil
Bharat tyagi kolhapur story banwa
👌👌👌👌👌👌
Bayka virodhat kayda banavla pahije
Barobar dada
👍🏽
Ho khrach banwayala pahije
Police aamhala sath det nahi
Hello timche motivation video avdto
.dhule yeth guuddu chua murder case xcha video sanga.
Hyderabad Telangana made zaleli ghatna ahe te post kara 🙏🙏🙏
Best
👍
khatarnak explanation sir !
Police मिळाले होते 💯 आधीचे
DSD marathi story खूप छान आहे
.. I like u sir
♥👍
कोण कोण कॅमेट वाचायला आले
Mi😂
1ल्या भागाची लिंक द्या
You tube la fakt datta sonawane yanchi Hawa bakicyani ghari Hawa kadak... Sir
प्रायव्हेट डेटकटीव्ह ऑफिस ऍड्रेस माहिती देत जा प्लीज
Google search