नमस्कार खरात साहेब तुम्ही अतिशय महत्त्वाची व मोलाची माहिती देत आहात त्याबद्दल 🙏🙏🙏 मलाही जानेवारी महिन्यामध्ये उन्हाळी सोयाबीन करावयाची आहे पण KDS 726 हे सोयाबीनचे बियाणे परळी व आंबेजोगाई या मार्केटमध्ये उपलब्ध नाही या जातीचे बियाणे कुठे मिळेल याची आपल्याला काही कल्पना आहे का धन्यवाद साहेब 🙏🙏
धन्यवाद सर खूप चांगली माहिती सर तुमचे व्हिडिओ बघून मी उस मोडलेला आहे आणि उन्हाळी के डी एस फुले संगम 726 सोयाबीन केली आहे एक नंबर सोयाबीन आहे सर
सर तुम्ही खूप महत्वाची माहिती सागितली धन्यवाद
🌹🌹🙏🌹🌹
शेतकरी वर्गाना आपण दिलेली माहिती अतिशय सुंदर आहे,
आप्रनदीलेलो। मगहतीबरोबर। आ हे
खरात सर , खूप खूप आभार !!!
भाऊ आपण खरोखरच एक निस्वार्थ कार्य करत आहात 🙏🙏
चागली माहीती दिली सर धन्यवाद,,,
खूप छान माहिती दिली आहे सर
छान
धन्यवाद साहेब !
Khupach chhan mahiti
Good job sir
आपकी बात मे दम है आपकी बात मे सच्चाई है
धन्यवाद
Thanks Sir 🙏
भाऊ यकदम शेतकऱ्यांना मोलाची माहिती सगितली शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही धन्यवाद भाऊ
जबरदस्त माहीती धन्यवाद
Dada hya video chi kharach garaj hoti.... Thank u🙏
नमस्कार खरात साहेब तुम्ही अतिशय महत्त्वाची व मोलाची माहिती देत आहात त्याबद्दल 🙏🙏🙏
मलाही जानेवारी महिन्यामध्ये उन्हाळी सोयाबीन करावयाची आहे पण KDS 726 हे सोयाबीनचे बियाणे परळी व आंबेजोगाई या मार्केटमध्ये उपलब्ध नाही या जातीचे बियाणे कुठे मिळेल याची आपल्याला काही कल्पना आहे का
धन्यवाद साहेब 🙏🙏
मोबाईल नंबर सांगता का आणि ऍड्रेस कोणता आहे
sir kds 726 chya zadachi standard height kiti asavi
भाऊ
उन्हाळी kds 726 ही आता पेरणी केली आहे आणि तीच बियाणे खरीपासाठी चालेल का आणि शेंग लागेल का ?
1 number bhau
👌👌👌
सर, व्हॉट्सॲप ग्रूप बनवा शेती विषयक माहिती साठी.
भाऊ तुमच्याकडे kds 992 hya जातीचे बियाणे तुमच्याकडे मिळेल का
बियाणे कस ओळकायेच हा भ्रम दूर केलात धन्यवाद🙏
सोयाबीन लागवड केली नंतर किती दिवसांनी खते टाकावे??
सर फुले किमय कसे वडखा विडियो टांका सर
👌👌👌👌
Sir Nandurbar district modhe kds 726 biyane midel ka
Sir kds 726 biyane bhetel Ka parbhani Kiva hingoli ya thikani
Ho
@@Amatya_Rakshas
मोबाईल न भेटल का
मालेगांव तालुका इथे भेटेल का?
Strong aram herbicide chalel ka
Very nice
Thanks
Keep it up 💕
पाटील साहेब तुम्ही शेतकरी वर्गाला फार माहितीपूर्ण माहिती देत आहे अभिनंदनीय karya आहे धन्यवाद
Thiomethoxy 25% WG बीज प्रक्रिया साठी हे कीडनाशक चालेल का ??? Please सांगा sir
Please sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
नाही
Kds कोणती व्हरायटी चांगली आहे
Unhadi soyabean 726 Rabbi me perni kare to chalengi kya
माहोल भाऊ
753k d s फुले किमया कसे ओळखावे
एकरी किती,बियाने लागते,
टोकन साठी
पेरनि साठि
पेरनि फायदेशिर राहिल का टोकनं
पाण्याची सुविधा नाहि,जमिन चांगली आहे
या बियाण्यामध्ये चार सोल्याच्या शेंगा आहेत का
शेतात पेरले आसता फुले संगम ला पाच पाणे आसतात ईतर सोयाबिन ला तीन पाने आसतात
Pan 5 astat ka ?‽?????
मला एक एकर साठी पावसाळी सोयाबीन बी हवं आहे दर सांगाल का
Sir plz make video in hindi
Sir price ki aaha
Sir kds 726 che seed nanded district madhe milel
9637842536 call kara
Sir fule Sangam kds 726 biyane Nandurbar district la midel ka
बोचरे जी एस
Patil फुले किमया बियाणे भेटेल का
9637842536 कॉल करा
Tumch location kay aahe
सर तुमच्याकड मिळेल का
पाने५आहेत् काय?
S
भाव सांगा पाटील
Phon nambr camet madhe dhay
मराठी बोल रे बरोबर
भाऊ भाव कीती आहे
उन्हाळ्यात सोयाबीनचे बी भेटत नाही.
Mazyakade ahe ausa latur district
@@jagdaledayanand808 काय किलो आणि कोणत्या जातीचे आहे
@@amolajabe5286 kds 726
@@jagdaledayanand808 नंबर दया तुमचा
मला पाहिजे त
चागली माहीती दिली सर धन्यवाद,,,
Thank you sir