अखेर दोघे ठाकरे बंधू एकत्र !

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 454

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 2 месяца назад +92

    राज साहेब आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे आपण दोघांनी एकत्र यावे आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @ganeshsatawase1901
    @ganeshsatawase1901 2 месяца назад +28

    होय, मोठी गरज आहे एकत्र येण्याची!

  • @shivajishelar5367
    @shivajishelar5367 2 месяца назад +23

    होय सर्व मराठी माणसं आपल्या पाठीशी उभी राहतील

  • @hemantvaitee2990
    @hemantvaitee2990 2 месяца назад +63

    दोघे बंधू एकत्र येणें ही काळाची गरज आहे. हा विजय evm मशीन चा आहे.

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 2 месяца назад +33

    हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत फार चांगले दिवस येतील

  • @RavikiranHiremath-up6vq
    @RavikiranHiremath-up6vq 2 месяца назад +68

    उद्धव, राज, ठाकरे, साहेब, मतभेद विसरा, आपलया, अस्थितवासाठी, एकत्र, होणे, काळाची, गरज, आहे,

  • @nareshsakhare7812
    @nareshsakhare7812 2 месяца назад +43

    उध्दव साहेब आणि राज साहेब एकञ आले तर महाराष्ट्र मराठी माणसाच्या हितासाठी चांगला घडेल

    • @suhassatope4476
      @suhassatope4476 2 месяца назад

      पण,राज ठाकरेंवर विश्वास कोण ठेवणार. कारण, एक ना धड भाराभर चिंध्या ‌ अशी अवस्था म्हणजे राज ठाकरे. उद्या कदाचित एकत्र लढले . आणि मनसेचा एखादा उमेदवार निवडून आला. तर राज ठाकरे म्हणतील माझ्या पोराला मुख्यमंत्री करा. नाहीतर, मी हा निघालो बीजेपीला बिनशर्ट पाठींबा द्यायला. 😂😂😂

  • @KanchanGoykar
    @KanchanGoykar 2 месяца назад +16

    उद्धव साहेबांनी व राज साहेबांनी वाद विवाद. विसरून. महाराष्ट्राच्या. हितासाठी एकत्र. यावे. हि ईश्वर चरणी प्रार्थना आहे मला. आशा आहे. एकत्र. येतील

  • @GajananChavan-wd8dm
    @GajananChavan-wd8dm 2 месяца назад +24

    मनसे शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत

    • @ashoksawant8547
      @ashoksawant8547 Месяц назад

      No use of coming together.marathi voters are smart

  • @samadhanthombare8081
    @samadhanthombare8081 2 месяца назад +37

    एकत्र या तरच चांगले होईल

    • @vivekdilpkhedekar
      @vivekdilpkhedekar 2 месяца назад

      एकत्र या तरच चांगले होईल 🎉🎉🎉🎉🎉

  • @nareshchorge-pu7ym
    @nareshchorge-pu7ym 2 месяца назад +46

    एकत्र यायला हवेत जय महाराष्ट्र

  • @nagnathaaglave6792
    @nagnathaaglave6792 2 месяца назад +82

    दोन्ही भावांनी एकत्र यावे महाराष्ट्राचा हितासाठी हीच ईश्वरचरणी प्रार्थना माझे कुटुंब करीत आहे

    • @Mustkim-ix6ow
      @Mustkim-ix6ow 2 месяца назад +2

      दोन्ही भावांनी एकत्र यावं महाराष्ट्राचा हितासाठी

  • @DeepakChinchkar-n6w
    @DeepakChinchkar-n6w 2 месяца назад +17

    होय. राज व उध्वव एकत्र आल्यास राज्यातील राजकीय चित्र नक्कीच बदलेल.
    हीच काळाची गरज आहे. आतातरी आपापसातील मतभेद व इगो बाजूला ठेवून त्यांनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत यावे हीच मराठी माणसाची इच्छा आहे.

  • @AmusedGouldianFinch-fq1zp
    @AmusedGouldianFinch-fq1zp 2 месяца назад +22

    Khop changla hoil

  • @SantoshShinde-in8zg
    @SantoshShinde-in8zg 2 месяца назад +98

    राज साहेब आणि उध्दव साहेब एकत्र या आणि महाराष्ट्र वाचवा

    • @chayagaikwad6286
      @chayagaikwad6286 2 месяца назад

      काहीही करू शकत नाही ते शनिवारी कोणता तीर मारलेला नाही तर 60 65 वर्षे यांच्या हातात मुंबईचे महानगरपालिका व तेही काहीच करू शकत नाही ती अगर उद्धव ठाकरे एवढंच वाटत होतं तर राज ठाकरे संग घेऊन मतदान करायला पाहिजे होतं पण ह्यांना ह्यांच्या घरातल्या इस्टेट भांडण आहे ते बाहेरच्यांना काहीच पडले नाही कोणी गोड बोलला आणि लय मोठ्या सभा घेतल्याने लय मोठ्या सभेला लय मोठी माणसं आली म्हणून ह्यांचं हे निवडून येणार आहे ते यातला प्रकार नाही आणि साहित्य याला राजकारण आहे कारण काही एकत्र येणे आज जनतेसाठी फायदे आणि त्याचा फायदा आहे पण ह्यांना एकत्र यांच्यात मध्ये येणे कारण का हे लोकं काही करू शकत नाही ती त्यांच्या हातातून राजकारण गेलेला आहे आणि जे राजकारण ज्या माणसामुळे होते ज्या लोकांमुळे होतं ती लोकं एक तर शिवसेना राहिली नाही ती आणि दुसरी गोष्ट आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना एकत्र कधीच घेणार नाही तर भले महाराष्ट्र संपला तरी चालेल आणि उद्धव संपला तरी चालेल पण राज ठाकरेला राजकारणात घेऊन त्यांचे इस्टेटमध्ये त्यांना वाटते आज माझ्यापेक्षा हुशार आहे माझ्यापेक्षा जास्त सहभाग घेऊ शकतो ते राजकारणात नसताना सुद्धा सभेला त्याच्या गर्दी होती याचा मतलब उद्धव साहेब राज ठाकरेला एकत्र कधी येऊ शकत नाही तर त्यांना जनतेच्या मतलब येतांना जनतेचा काहीच पडलेला नाही

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 2 месяца назад +6

      आमचे जनतचे समथन
      आहे तुम्हाला याआधी यांना टकर दने असल रतर दोनी भावा
      नी एक वहा यकतर यावे जनतेचा आवाज ऐकू घ्यावे ही विनंती आहे

    • @FunnyCentaur-uc9fp
      @FunnyCentaur-uc9fp 2 месяца назад +1

      एकत्र नाही एत

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 2 месяца назад

      ​@@FunnyCentaur-uc9fpDon't put panvati.

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 2 месяца назад

      Please please come together. Tkq

  • @ravindrayadav-os1dq
    @ravindrayadav-os1dq 2 месяца назад +17

    एकत्र या महाराष्ट्र अस्मिता जागी ठेवा

  • @dineshjadhav4148
    @dineshjadhav4148 2 месяца назад +28

    मराठी माणसाच्या आणि मुंबई महाराष्ट्र साठी दोघांनी एकत्र येण खूप गरजेचं आहे .....

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 2 месяца назад +23

    दोन्ही भावांनो कृपया एकत्र या आणि जिंकुन दाखवा हिच स्वामी चरणी प्रार्थना🙏

    • @user-ml2uo3sz2d
      @user-ml2uo3sz2d 2 месяца назад

      दुर्गा बहु 176 बजे पॉलिसी मस्ती

  • @ganeshamrutkar2811
    @ganeshamrutkar2811 2 месяца назад +12

    उद्धव साहेब व राज साहेब एकत्र आलेच पाहिजे

  • @dineshgurav5781
    @dineshgurav5781 2 месяца назад +19

    उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे गरजेचे आहे 🎉🎉

  • @padmakarayare3448
    @padmakarayare3448 2 месяца назад +10

    पद्मा कर आयरे राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब तुम्ही दोघं एकत्र यावे तरच मराठी माणूस मुंबई त राहु शकतो एवढेच सांगणे आहे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @manishachavan5775
    @manishachavan5775 2 месяца назад +7

    राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ एकत्र येऊन आपली मराठी मुंबई वाचेल मुंबई ही मराठ्यांची राहीली पाहिजे दोघा पण एकत्र याव या कडे सगळे लावून आतुरतेने वाट बघत आहे ही विनंती 💐💐🙏🙏

  • @VilasBhosale-ow4eg
    @VilasBhosale-ow4eg 2 месяца назад +24

    आता तरी सुधरा दोघे भाऊ मा बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र चे वाघ होते तुम्ही दोघं काय करताय तुमच्या दोघांच्या वादामुळे एकनाथ शिंदे ना शिवशेना खेचून नेली आता तुम्हाला दोघांना एकत्र येऊन धनुष्य बाण खेचून आनावा लागेल नाहीतर तुम्ही दोघं पण संपणार आणि तुमच्या मुलांचंही राजकारण संपणार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फायदा एकनाथ शिंदे घेनार हे लक्षात ठेवा धनुष्य बाण बाळासाहेब यांचा शिवशेना बाळासाहेब ची आणि फायदा घेतोय एकनाथ शिंदे सावध व्हा सावध व्हा तुमच्या वर काळ आला आहे तुम्हाला संपवायला हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @meeramane9016
      @meeramane9016 2 месяца назад

      Kharch.ata.tari.ektra.ya.bhav..nahi.tar.ha.shinde.tumchya.dokyavar.basala.tyala.khali.pada

  • @nandkumarpawar9743
    @nandkumarpawar9743 2 месяца назад +12

    पुन्हा एकत्र व्हावे राज साहेब आणि उध्दव साहेब.

  • @tusharthakur5889
    @tusharthakur5889 2 месяца назад +47

    दोन्ही भावानी एकत्र याव‌आणि भाजपा आणि शिंदे गट संपवून टाकाव

  • @deepakvahalkar6092
    @deepakvahalkar6092 2 месяца назад +37

    अरे राजांनो तुम्ही आता दोघांनी एकत्र या आणि महाराष्ट्राचा विकास करा

  • @MogRajvel2g
    @MogRajvel2g 2 месяца назад +42

    दोन्ही ठाकरे एकत्र आले तर से शिंदेव फडणवीस पळत सुटतील...राज्य बाहेर गुजरातेत...

  • @aruntawade1136
    @aruntawade1136 2 месяца назад +22

    होय % १००

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 2 месяца назад +25

    दोन्ही भाऊ एकत्र या आणि या सर्वांना धडा शिकवा जय हिंद जय महाराष्ट्र

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 2 месяца назад +15

    खरी बातमी देत जावा

  • @pradeepbadabe
    @pradeepbadabe 2 месяца назад +8

    Great sir 👍

  • @shivlalsaroj7569
    @shivlalsaroj7569 2 месяца назад +4

    राज साहेब आणी उध्व बाळा साहेब ठाकरे साहेब आपन एकत्रित यावा स्वता चा हित अहीत, रुसवा सोडून महाराष्ट्र च्या जनते चा विचार करुन यावा माननीय बाळा साहेब गेल्यानंतर महाराष्ट्र वर कोनी यावा कोणी काय पन बोलुन जातो साहेब असता नी कोणाची कधी हिम्मत होत न होती आणी माझी मना पासुन इच्छा आहे राज साहेब एकत्रित एऊन बाळा साहेबांच्या शिवसेना च्या शिवसेना प्रमुख पदी विराजमान हो असी माझी इच्छा आहे 🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

  • @devidasmurale9300
    @devidasmurale9300 2 месяца назад +12

    मेल्यावर वर भेटा एकमेकांना.कधी सुधरणार

  • @prajwalchakore2392
    @prajwalchakore2392 2 месяца назад +9

    या दोघांनी बाळासाहेब यांची ईभत वेशीवर टांगली

  • @vidyakadam3780
    @vidyakadam3780 2 месяца назад +2

    उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब यांनी सर्व मतभेद विसरून महाराष्ट्र वाचविण्या साठी एकत्र यावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @kiranpawar2303
    @kiranpawar2303 2 месяца назад +1

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनि एकत्र येणे काळाची गरज आहे

  • @prabhakarshinde9684
    @prabhakarshinde9684 2 месяца назад +3

    राज साहेब यांनी आता तरी बाळासाहेब यानी उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे नेतृत्व करण्यासाठी मान्यता दिली, त्यास मनापासून मान्य केले तरच एकत्र येऊ शकतील.

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 2 месяца назад +1

    आम्ही तर म्हणतो साहेब राज ठाकरे आणि उद्धव साहेब एकत्र आलेच पाहिजे तरच आपली लढाई जिंकणार खरोखर जर आपला महाराष्ट्र वाचवायचे असेल तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यायलाच पाहिजे आणि आलेच पाहिजे पहिले आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आपले आनंदाची गोष्ट आमच्या कानावर ऐकायला आली राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येऊ दे

  • @भाऊलालकारले
    @भाऊलालकारले 2 месяца назад +1

    राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र या नाहीतर महाराष्ट्रात सुपडा साफ होईल

  • @prakashdabekar2334
    @prakashdabekar2334 2 месяца назад +3

    दोन्ही भाउ ऐकत्र येण्याची वाटपाहात आहे

  • @PrakashSatpute-pe9wp
    @PrakashSatpute-pe9wp 2 месяца назад +1

    दोन्ही ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट् बळ दिले तर फार चांगले काम होईल आभारी आहे

  • @bhushanrajput1682
    @bhushanrajput1682 2 месяца назад

    दोन्हीही एकत्र येणार नाहीत राज ठाकरे मनसे अध्यक्ष, उभाटा मुस्लिम अध्यक्ष ❤❤

  • @AppaMisalhouse
    @AppaMisalhouse 2 месяца назад

    मनसे आणि शिवसेना एकत्र यायला पाहिजे जय शिवाजी जय जिजाऊ जय महाराष्ट्र

  • @anandapatil9340
    @anandapatil9340 2 месяца назад

    अगदि शंभर टक्के 🎉🎉🎉❤❤

  • @ShobhaKadam-k1f
    @ShobhaKadam-k1f 2 месяца назад +1

    उद्धव ठाकरे साहेब व राज ठाकरे साहेब यांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र

  • @MogRajvel2g
    @MogRajvel2g 2 месяца назад +3

    महाराष्ट्रात मराठी पक्षाचं सरकार बसले पाहिजे होते... BJP, Congress ,sp,mim हे सत्ताधारी होऊ नये...मराठी च महाराष्ट्र वाचवू शकतो..

    • @zahidakhan2567
      @zahidakhan2567 2 месяца назад

      Hech nadtah saglyana ek gheuna chla sattet jaat paat nahi baghaichi gunnegar koni asu de thyla mafi nahi ek dusryat fut ghalun lokanchya manat vish nahi ghalaich tarch satta aaplya khurci sathi jantecha jeev nahi ghaicha

  • @vijayraut1965
    @vijayraut1965 2 месяца назад +1

    दोन भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र चा उधार करा 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

  • @narayankamble40
    @narayankamble40 2 месяца назад +6

    एकत्र येणे महाराष्ट्र साठी

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre 2 месяца назад +1

    उद्धव व राज ठाकरे यांनी आज एकत्र येऊन महाराष्ट्राला गतिमान द्यावी अशी मागणी आहे मुंबईची छाप ठाकरे यांच्या आहे जनतेला विश्वास आहे ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब सैनिक पाठीशी आहे

  • @pralhadsanas5961
    @pralhadsanas5961 2 месяца назад

    बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना वाचवण्यासाठी एकत्र या

  • @Akashshelar957
    @Akashshelar957 2 месяца назад +5

    एकत्र या

  • @asmitabhosale4157
    @asmitabhosale4157 2 месяца назад

    Khup mast hoil

  • @kalpeshshahane
    @kalpeshshahane 2 месяца назад

    उदद्धव ठाकरेनी काँग्रेस सोडून मनसे सोबत युती करावी आणि हिंदुत्वचा झेंडा हाती घ्यावा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहील 🚩🚩🚩🚩🚩

  • @janudewale5753
    @janudewale5753 2 месяца назад

    उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार साहेब एकत्र येऊन मुंबई पालिकेवर भगवा फडकवावा 🚩🚩

  • @bipinnalini4680
    @bipinnalini4680 2 месяца назад +1

    उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येऊनच या महाराष्ट्रात मराठी जनतेचे होणारे हाल समापवू शकतात.

  • @shamarosutar195
    @shamarosutar195 2 месяца назад

    अगदी बरोबर आहे.

  • @ParvinManve-uz1rs
    @ParvinManve-uz1rs 2 месяца назад +1

    होय

  • @भारतीयराजनीती
    @भारतीयराजनीती 2 месяца назад +5

    मराठी माणूस संपला तरी चालेल पण आम्ही आमचा इगो सोडणार नाही,, पक्ष धोक्यात येत आहे पण एकत्र यायला तयार नाही

  • @balkrishnagaonkar7075
    @balkrishnagaonkar7075 2 месяца назад

    अतिशय आनंदाची बातमी. उध्वस्त ठाकरे एवढ्या दिवस एकट्याने भरलेल ताट फस्त केले. आता तरी भावाला, शिंदेंना जोडीला घेऊन एकत्र सांगड बांधा

  • @PramodChodankar-ni7yt
    @PramodChodankar-ni7yt 2 месяца назад

    मी प्रमोद -गोवा
    उद्धव व राज ठाकरे एकत्र आले तर. महाराष्ट्रातील भगवा झेंडा रोज आणि दररोज फडकत राहणार.
    जय शिवाजी जय भवानी

  • @AbhishekNighot
    @AbhishekNighot 2 месяца назад

    फार उशीर झालाय लवकरात लवकर एकत्र या

  • @sangitanarvekar5445
    @sangitanarvekar5445 2 месяца назад +9

    स्वगीय बाळासाहेब यांनी या राज आणि उद्धव दोघं एकत्र येण्याची बुद्धी देवो. मान अपमान विसरून. दोधनी शिवसेना वाचव यासाठी एकत्र या

  • @SubhashKokale-s4g
    @SubhashKokale-s4g 2 месяца назад

    राज साहेब आणि उध्दव साहेब महाराष्ट्रसाठी,मराठीमाणसानसाठी आणि
    मुंबईकराण साठी एकत्र आले पाहिजे आणि एकत्र यावे अंतर्गत मतभेद विसरून

  • @prajaktavast8038
    @prajaktavast8038 2 месяца назад

    दोघांनी वादविवाद सोडून एकत्र यावे हीच आम्ही विनंती करतो साहेब खरोखर आम्हाला समाधान वाटलं ऐकून बरं वाटलं आनंद झाला आज असं जर आपल्या सरकार पडायला लागलं तर कसं काय व्हायचं आज आपला महाराष्ट्र आपल्याला खरोखर वाचवायचा आहे तर खरोखर दोन्ही बंधू एकत्र आणून लढले पाहिजे आणि ही लढाई आपण खरोखर आता जिंकलीच पाहिजे आणि जिंकून दाखवलं पाहिजे

  • @chandrakantnanawre4692
    @chandrakantnanawre4692 2 месяца назад +1

    दोघं भाऊ एकत्र आली तर मुंबई वाचेल आणि महाराष्ट्र ही वाचेल जय हिंद जय महाराष्ट्र

  • @DilipTahakre
    @DilipTahakre 2 месяца назад

    ठाकरे बंधू एकत्र येऊन फायदा होईल

  • @Sujalutekar-b2o
    @Sujalutekar-b2o 2 месяца назад +4

    आदीच आले असते तर आज हे दिवस आले नसते सो जाऊद्या आत्ता तरी एकत्र या ठाकरे शाही वाचवा महराष्ट्र वाचवा जय महराष्ट्र

  • @sukhadeogulig6708
    @sukhadeogulig6708 2 месяца назад +1

    जर दोघे एकत्र आले तर मनसे सारखीच शिवसेना संपण्याच्या मार्गांवर असेल. शिवसैनिकांनी वेगळा मार्ग शोधावा.

  • @rohidasrokade1519
    @rohidasrokade1519 2 месяца назад

    महाराष्ट्र वाचेल व त्याबरोबर देश हि वाचेल हे
    दोघे समजून घ्या.

  • @saraswatiparab6177
    @saraswatiparab6177 2 месяца назад

    या दोनी भावानीं एकत्र यावे हीच देवापाशी प्रार्थना

  • @vijayraut1965
    @vijayraut1965 2 месяца назад

    दोन भाऊ एकत्र या आणि सजेय राऊत ले सोडून द्या 🚩🚩🚩🚩

  • @AnandKhanvilkar-wd3us
    @AnandKhanvilkar-wd3us 2 месяца назад

    EVM नको.
    पुढची निवडणूक बॅलेट पेपर वर व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
    तुम्ही एकत्र येणे काळाची गरज आहे.
    या आणि यांना दाखवून द्या ठाकरे बंधू काय करु शकतात.❤❤❤❤❤

  • @vishwasghodke174
    @vishwasghodke174 2 месяца назад +1

    ❤❤🎉🎉

  • @dwarkachim5057
    @dwarkachim5057 2 месяца назад

    दोघा भावाचे अभिनंदन. उद्धव भाऊ व राज भाऊ एकत्र या

  • @VittalLahane-k9v
    @VittalLahane-k9v 2 месяца назад

    यायला पाहिजे. एकत्र. राज साहेब आणि उध्दव साहेब

  • @lumanaik5910
    @lumanaik5910 2 месяца назад

    मराठी माणसांसाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र या .

  • @MilindShaldul-ng2lk
    @MilindShaldul-ng2lk 2 месяца назад

    दोघे भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे जय श्रीराम जय मराठी माणूस विजय

  • @RavsahebGogade
    @RavsahebGogade 2 месяца назад +1

    एक हे तो शेफ है धन्यवाद

  • @dattahande9052
    @dattahande9052 2 месяца назад +1

    हो यायला पाहिजे

  • @prakashkhawale4448
    @prakashkhawale4448 2 месяца назад

    फार उशीर होतोय,,,,,,,,, राजकारण फार तरल आहे

  • @purushottamnagapurkar1800
    @purushottamnagapurkar1800 2 месяца назад

    उध्दव ठाकरे यांचा स्वभाव पहाता दोघे एकत्र येण्याची शक्यता कमीच आहे ऊध्दव ठाकरे यांना मुंबई महापालिकेत एकहाती वर्चस्व पाहिजे आहे

  • @BalkrishanYeraple
    @BalkrishanYeraple 2 месяца назад

    उद्धव व राज ठाकरे यांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे नाहीतर मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात. आता तरी दोधा भावांनी

  • @ramawaghmare1937
    @ramawaghmare1937 2 месяца назад

    मशाल व रेल्वे इंजिन एकत्र यावे.🔥🔥🚂🚂 जय महाराष्ट्र

  • @nagnathshinde8363
    @nagnathshinde8363 2 месяца назад

    Great news

  • @talekarbt
    @talekarbt Месяц назад

    दोघांना सुबुद्धी देवो हीच प्रार्थना ❤

  • @santoshkinjale
    @santoshkinjale 2 месяца назад

    आम्हाला दोन्ही भाऊ एकत्र आम्हाला दोन्ही भाऊ एकत्र पाहिजे

  • @sameermohite1742
    @sameermohite1742 2 месяца назад +1

    दोनी भाऊ एकत्र यावे.

  • @vitthalagre8088
    @vitthalagre8088 2 месяца назад

    ठाकरे घराणे टिकवायचे असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे गरजेचे आहे जय महाराष्ट्र

  • @sharadingle66
    @sharadingle66 2 месяца назад

    एकत्र येऊन मला आनंद झाला

  • @charushilamohite6262
    @charushilamohite6262 2 месяца назад

    खरं तर यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता

  • @SushantDalvi-h4e
    @SushantDalvi-h4e 2 месяца назад

    महाराष्ट्र राज्यावर तुमचे खरे प्रेम असेल तर तुम्ही एकत्र येणार

  • @sadanandwagharalkar6184
    @sadanandwagharalkar6184 2 месяца назад +1

    हो एकत्र या . महाराष्ट्र याचवा..

  • @kishormore3023
    @kishormore3023 2 месяца назад

    ठाकरेंच कुटुंब एकत्र येऊन काम केले पाहिजे आम्ही सगळे पाठिंबा देऊ

  • @SharadDhadve-b8u
    @SharadDhadve-b8u 2 месяца назад

    महाराष्ट्राला ठाकरे बंधूंची गरज आहे

  • @sandeepsavant1317
    @sandeepsavant1317 2 месяца назад +1

    आमची खूप इच्छा आहे किती झाले तरी एका कुटुंबातील आहेत बरे वाट्टेल आनंदी आनंद होईल

  • @satishkhamkar4129
    @satishkhamkar4129 2 месяца назад

    राज उद्धव साहेब हे दोघे बाळासाहेबांचे विचार टिकवायची असतील तर प्रत्येकाने महाराष्ट्राच्या जनतेसाठी दोन्ही भावांनी एकत्र येऊन बाळासाहेबांचे स्वप्न साखर करावे आणि एक जुटीने राहत तरच महाराष्ट्र राज्य टिकेल

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 месяца назад

    होय दोन्ही भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव रोशन केले पाहिजे.

  • @sandeepsatam8773
    @sandeepsatam8773 2 месяца назад

    होय जय महाराष्ट्र

  • @abasahebalagadde8913
    @abasahebalagadde8913 2 месяца назад +1

    Atta Garaj ahe ❤

  • @gorakshanathghadge2000
    @gorakshanathghadge2000 2 месяца назад

    होय सर्व मराठी माणसं आपल्या पाठीशी उभे राहतील जय महाराष्ट्र