- Видео 202
- Просмотров 12 338 286
CD MARATHI NEWS
Индия
Добавлен 9 май 2016
नमस्कार प्रेक्षक मित्रहो महाराष्ट्र राज्यासह संपुर्ण देशातील सामाजिक,राजकीय व आणि महत्वाच्या अन्य ताज्या घडामोडी पाहण्यासाठी CD NEWS Marathi हे News चॅनल Subscribe करा, आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा.
Hello Friends Subscribe to CD NEWS Marathi news channel and press the bell icon to see the latest social, political and other important happenings of the entire country including the state of Maharashtra.
#cdmarathinews #CDMARATHINEWS
Hello Friends Subscribe to CD NEWS Marathi news channel and press the bell icon to see the latest social, political and other important happenings of the entire country including the state of Maharashtra.
#cdmarathinews #CDMARATHINEWS
ब्रेकिंग: संतोष देशमुख यांच्या बंधुची CID चौकशी : धक्कादायक खुलासा !
ब्रेकिंग: संतोष देशमुख यांच्या बंधुची CID चौकशी : धक्कादायक खुलासा !
Просмотров: 2 798
Видео
शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटात जाणार ?
Просмотров 27 тыс.Месяц назад
शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटात जाणार ?
अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का !
Просмотров 139 тыс.Месяц назад
अब्दुल सत्तार यांना सर्वात मोठा धक्का !
शिंदे गटातील 4 मंत्र्यांची हकालपट्टी ?
Просмотров 115 тыс.Месяц назад
शिंदे गटातील 4 मंत्र्यांची हकालपट्टी ?
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार !
Просмотров 432Месяц назад
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदार !
एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय ! Eknath shinde dicigion
Просмотров 10 тыс.Месяц назад
एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय ! Eknath shinde dicigion
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना Eknath shinde ladki bahin yojna
Просмотров 2 тыс.Месяц назад
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना Eknath shinde ladki bahin yojna
राधाकृष्ण विखे पाटील नवे मुख्यमंत्री? Radhakrushna vikhe patil new Cm Announcement Maharashtra bjp
Просмотров 60 тыс.Месяц назад
राधाकृष्ण विखे पाटील नवे मुख्यमंत्री? Radhakrushna vikhe patil new Cm Announcement Maharashtra bjp
टोपेंचा गड नेस्तनाबूत करणारे उढाण काय म्हणाले ?
Просмотров 3 тыс.2 месяца назад
टोपेंचा गड नेस्तनाबूत करणारे उढाण काय म्हणाले ?
महाराष्ट्रात नव्या 2500 बस धावणार ! DevaBhau@DF_
Просмотров 6103 месяца назад
महाराष्ट्रात नव्या 2500 बस धावणार ! DevaBhau@DF_
मागेल त्याला saur कृषी पंप ! DevaBhau@DF_
Просмотров 6923 месяца назад
मागेल त्याला saur कृषी पंप ! DevaBhau@DF_
महायुती सरकार महाराष्ट्र हिताचे सरकार ! DevaBhau@DF_
Просмотров 1,8 тыс.3 месяца назад
महायुती सरकार महाराष्ट्र हिताचे सरकार ! DevaBhau@DF_
महाविकास आघाडी फेक न्यूजमध्ये दंग !#devendrafadnavis
Просмотров 8803 месяца назад
महाविकास आघाडी फेक न्यूजमध्ये दंग !#devendrafadnavis
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! #devendrafadnavis #cm #देवेंद्रफडणवीस
Просмотров 9064 месяца назад
राज्य सरकारचा मोठा निर्णय ! #devendrafadnavis #cm #देवेंद्रफडणवीस
महाराष्ट्र राज्याला 3 वंदे भारत एक्स्प्रेस गिफ्ट
Просмотров 5424 месяца назад
महाराष्ट्र राज्याला 3 वंदे भारत एक्स्प्रेस गिफ्ट
सौरऊर्जा वापरात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर !
Просмотров 6934 месяца назад
सौरऊर्जा वापरात पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर !
पंकजा मुंडे यांना सर्वात मोठा धक्का !
Просмотров 102 тыс.4 месяца назад
पंकजा मुंडे यांना सर्वात मोठा धक्का !
महाराष्ट्रावर शोककळा मोठ्या नेत्याचे झाले निधन !
Просмотров 48 тыс.4 месяца назад
महाराष्ट्रावर शोककळा मोठ्या नेत्याचे झाले निधन !
भाजप आमदार बापू पठारे तुतारी वाजवणार !
Просмотров 4,5 тыс.4 месяца назад
भाजप आमदार बापू पठारे तुतारी वाजवणार !
अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्याने सोडला पक्ष !
Просмотров 9 тыс.4 месяца назад
अजित पवार गटाच्या मोठ्या नेत्याने सोडला पक्ष !
तिचे अश्रू फुकट नाही जाणार याची काळजी मिडिया वाल्यांनी घ्या आणि हा विषय आका चा आका आत जाई पर्यंत लावून धरा
जय श्री राम 🙏
खुपच फेक बातम्रा देतात हेडीग काय सांगतात काय.
यात अजित पवाराचे सुद्धा कनेक्शन असू शकतं- बोराळे ची गाडी
🙏🙏🙏🌹❤️
सूर्योदय साहेब एकदम ओके आहे गेला गोळी घालून खलास करायचं वाल्मिकी क्या कराराला गोळी घालून बलात्कार करायचं
Good Sbhasen
जय हिन्द जय भारत जय बी.जे.पी.नरेंद्र मोदी जय महाराष्र्टा मोदी जी
दीन दुबळ्या मधलाच एक अदानी ना मदत करुन त्याचं कल्याण झाले हे मात्र खर 😅
जय श्री राम जय श्री कृष्ण जय हिन्द जय श्री गडकरी जय हिन्द
नितीन गडकरी साहेब हा भारत देश आहे, हिदुस्थान नाही एवढे डोक्यात राहूद्या ज्या तिरंग्यात सम्राट अशोक चक्र आहे तो बुद्ध राष्ट्र आहे, जय संवीधान
उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩
100% ईव्हीएम घोटाळ्याचे सरकार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिंदाबाद
Vyvstit mahiti.dya like मिळवण्यासाठी.khotu ka.batmya front pege ver mahiti deta ami meeting UBT. meeting aikun alot
❤❤. Ubt. Saheb. Jay. Hind. Jay. Maharashtra
राम कृष्ण हरी आपल्याला देश वाचवायचा असेल आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा असेल तर त्याला सत्याच्या मार्गाने चाललं पाहिजे पुण्याच्या बाजूने उभे राहिले नाही पाहिजे आणि याच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे त्यासाठी संतोष देशमुख हा हत्या झालेल्या माणसाला न्याय दिला पाहिजे याच्यासाठी आपल्याला जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे फुल सुद्धा वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांना सुट्टी दिली नाही पाहिजे ही दोषी आहेत हे सिद्ध होऊन सुद्धा तुम्ही जर का मोकाट सोडला असेल तर तो तुमचा दोष आहे जनतेचा आशीर्वाद हा तुम्हाला कळून आलेला नाही काही होऊ शकतं मार्गात आलेल्या लोकांना तुम्ही सोडू नका त्यांच्यावर कारवाई करा हे 26 जानेवारीच्या निमित्त मी सांगलीत आहे
Shetila Shincan nahi kuthe पाडली padali sarkar Ramtek :--Tottladoha te salai mansar ramtek musevadi, pancala, mahadula, bhandalbodi, hasapur bhondkishivni, kirnapur, Hivara Bachera, betekharibothali yerikesan kyanal denyat yave Sarvela 10 वर्षे lotun suddh Sarkar sirf khote asvasan det ahe
हे यश खरया अर्थाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मिळाले आहे .
1 no💐U. B. T👍👌
ही तर श्रींची इच्छा आहे नीतिन गडकरी साहेब. भारत देशाचे पुढील पंतप्रधान व्हावेत. आणि गडकरी साहेब 2029 चे पंतप्रधान असतील. यात शंकाच नाही 101%.
गडकरी साहेब जिंदाबाद. भावी पंतप्रधान. देशाचे. यात शंकाच नाही.
🙏💐
😂
गडकरी साहेब आपण जरी भाजपचे नेते असलात तरी आम्हाला तुम्ही नंबर एक भारतीय नेते आहात असे वाटले होते परंतु तुम्ही थोडंसं चुकताय असं मला वाटतं आपण अजून नीट विचार करा एवढीच अपेक्षा धन्यवाद
गडकरीजी कुंभमेळ्यामधे स्वामी विवेकानंदांचे एकही पोष्टर दीसले नाही. मोदी आणी योगींचे बॅनर्स मात्र पावला पावलावर पहायला मिळाले. मग सांगा मोदी मोठे का विवेकानंद मोठे? याचे ऊत्तर स्वतःच्या वीवेकाला स्मरून द्या.
नितीन गडकरी हिंदूस्थान बोलू नका, भारत बोला.
वक्ता आणि प्रवक्ता हा जस बोलेल तस वागेल अस सांगता येत नाही. कर्तुत्व हे प्रॅक्टीकल दिसले पाहिजे. तो खरा नेता. ओठात जे आहे तेच पोटात असले पाहिजे.हे साहेब बोलतात तेच करतात. खरेपणा आहे त्याच्यांत धन्यवाद
शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललंय? जात धर्म संप्रदाय हे जोपासणारे राजकीय नेते निर्माण होत आहेत?
लाडक्या बहिणींची गरीबी दूर केली आहे की
एका धान्याचे हजार दाने करणारा शेतकरी , कर्ज फेडता येत नाही म्हणून झआडआझआडआनए लटकत आहेत ,तुमचया रोडवर कधी गाड्या घेऊन फिरतील ?
एक रूपया पिक विम्याचे गाजर दाखवून मंत्र्यांनी करोडो रुपये कमावले हेच का सुराज्य ?
आज गरीबांचे रक्त शोषून वहायला लागले आहे का त्यांच्या फाटक्या कपड्यांची लक्तरे कोण तोडत आहेत ?
उ बा ठा चा विजय असो 🚩🚩
मा .नितीन गडकरी साहेब , महाराष्ट्र खर्च प्रगती पथावर आहे काय ? देशात सुराज्य येईल असे वाटते काय ?
पहिलिंदी बाहेरून आलेल्याना तुडवा. मवलपणा सोडा.
Gadkari yanche donhi dagrivar hat thevale ahe
एकदम बरोबर आहे, सहमत
या काळात नेत्यांचे कल्याण होताना दिसत आहे
खासदार आमदार यांना अच्छे दिन आले.आहेत
10:16 khup gadkariji verygood sanbhasn
हि बातमी 3 ते 4 मिनिटात ही सांगू शकता,,,
😊
मा. उद्धवजींना विनंती काही अमिशापोटी गेलेले काही परत आपल्याकडे येत असतील तर त्यांना परत सामाऊन घ्या, भरकटलेला वाटसरु येत असेल तर त्याचं शुद्धीकरण करावे एव्हढीच कळकळीची विनंती. जय महाराष्ट्र.
Pradeep
मा. हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब यांच्या कार्यकाळात बरीच वर्षे मुंबईत नोकरीनिमित्त माझं वास्तव्य होतो शिवसेना फक्त ठाकरेंची हे वास्तव आहे, बाकीचे फुटीरच स्वार्थी. त्याकाळात मा. बाळासाहेब यांच्यामुळेच मुंबई मधे मराठी माणसे टिकली हे त्रिवार सत्य.
Didi la nyay milala pahije
खोटी बातमी
मुलगी सत्य बोलत आहे तिला न्याय मिळालाच पाहिजे
योग्यच बोललात ताई गृहमंत्री यांच्या मुळे योग्य दिशेने होतं नाही
जय श्रीराम नमो नमः ॐशांतीॐ कोटी कोटी प्रणाम
सत्य.या नराधमांना फाशी द्या
❤