सत्ता वर्तुळ | मा. आ. विजयराव जाधव यांची संपूर्ण मुलाखत |बेधडक प्रश्न, सडेतोड उत्तरं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 28

  • @vijayandhale451
    @vijayandhale451 Месяц назад +4

    जाधव साहेब आपण दोन्ही वेळा अनंतराव भाऊंच्या मुळे आमदार झाले आणि त्यांच्यावर जेव्हा पाळी आली तेव्हा तुम्ही अमित झनक चे जाहीरपणे काम केले हे सर्व मतदार संघात माहीत आहे जनतेला

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 Месяц назад +5

    फक्त आणि फक्त नकुल दादा साहेब....

  • @ShakilKhan-oz1pl
    @ShakilKhan-oz1pl Месяц назад +3

    विजय राव जाधव साहेब चागली फाईट देऊ शकता

  • @vikasdeshamukh
    @vikasdeshamukh Месяц назад +2

    खूपच छान इरफान भाऊ

  • @sagark9524
    @sagark9524 Месяц назад +3

    नकुल दादा योग्य

  • @aakashpdeshmukh8329
    @aakashpdeshmukh8329 Месяц назад +1

    साहेब खरं बोलले मला सुद्धा प्रमुख पदावरून काढून टाकले

  • @abhishekgavali6343
    @abhishekgavali6343 Месяц назад +6

    नकुल दादा देशमुख

  • @gajananhade5882
    @gajananhade5882 Месяц назад +2

    जनतेने ठरवलंय या वेळेस विजयपर्व जनतेच्या मनातील भावी आमदार पक्षाशीएकनिष्ठ विकास कामे खेचून आणून चांगल्या दर्जाचे कामे करून दाखवली मतदार संघाची चांगल्याप्रकारे जाण असलेले जनतेच्या प्रश्नाची समस्यांची जाण असलेले व ते सोडविण्याचे प्रयत्न करणे काम करण्याचा तगडा अनुभव अकोला वाशिम जिल्ह्यात भाजपा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केले आज जो पक्ष जिवंत ठेवण्यासाठी एक एक कार्यकर्ता एक एक माणूस जोडून एव्हढा पक्ष जिवंत ठेवला कोणत्याही उचपदावर नसून पक्षासाठी निष्ठेने काम करीत राहिले गल्लीपासून दिल्लीपर्यंत खालीवरी एक छत्री काँग्रेसची सत्ता असताना मेडशी मालेगाव अताचा रिसोड मालेगाव मतदार संघामध्ये दोनदा काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला दोनदा सुरून लावला भेदले दोन वेळेस निवडून आले आमदार झाले व चांगल्या दर्जाचे कामे ही करून दाखवली या वेळेस ही पक्षाला या मतदार संघात कमळ फुलवायचे असेल तर पक्षासाठी पूर्वीपासून निष्ठावंत पणे काम करत असलेले ॲड. माजी आमदार विजयरावजी जाधव साहेब यांना तिकीट द्यावे निश्चितच या मतदारसंघांमध्ये निश्चितच कमळ फुलेल महायुतीची जागा निवडून येईल कारण जनतेला विजयराव जी जाधव साहेब हे उमेदवार हवे आहेत पक्षात ही नवीन लोक आलेले नेते यांनाही वाटत असेल पण त्यांच्या कडे भविष्यात भरपूर चान्स आहेत पक्ष त्यांना दुसरी मोठी जबाबदारी देईलच यात काय शंका नाही त्यांनीही समजून घ्यावे पक्षासाठी एव्हढ्या वर्ष पक्षासाठी निष्ठावंत पने काम करीत राहिले आणि आता त्यांना पक्षाने तिकीट द्यायला हवे मिळायला हवे ही जनतेची मनातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातील व रिसोड मालेगाव मतदार संघातील सर्व जनतेची ही इच्छा आहे तेच इथे काँगेस उमेदवाराला गडाला भेदनारा सुरुंग लावनारा व खाली वरी गल्ली ते दिल्ली पर्यंत काँग्रेसच एक छत्री सत्ता असताना त्यांनी दोनदा कमळ फुलवले हे वरिष्ठ वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी व नेत्यांनी विचार करावा ही निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यांची व जनतेची ईच्छा आहे पक्षाने तिकीट दिले तर 101%कमळ फुलेल व ॲड.मा.आमदार विजयरावजी जाधव साहेब हे निचितच निवडून येतील असा प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास आहे व मतदार संघात चांगल्याप्रकारे कामे होतील यात काही शंका नाही या वेळेस जनतेच म्हणणं आहे बस झाले आता या वेळेस विजयपर्व 🌷✌🏻🌷

  • @NarayanVibhute-p6m
    @NarayanVibhute-p6m Месяц назад +3

    माननीय साहेब जरा सामान्य शेतकरी यांची सुद्धा एक मुलाखत घ्यायला पाहिजे कारण आपल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याबद्दल सर्वांसमोर गेले पाहिजे विनंती करतो आम्हाला एकदा बोलवाव

  • @aryalahane4506
    @aryalahane4506 Месяц назад +1

    विकासाचा ध्यास असणारे,प्रशासनाचा अभ्यास असणारे एकमेव लोकनेते रिसोड -मालेगाव मतदार संघाचे फिक्स आमदार आदरणीय विजयराव जाधव साहेब

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 26 дней назад +1

    विजय जाधव यांनी मागच्या वेळेस अमित झनक याना निवडून आनले

  • @shankarhade1479
    @shankarhade1479 Месяц назад +1

    फिक्स आमदार ॲडव्होकेट विजयराव जाधव साहेब 🚩🚩

  • @bharatwadkar370
    @bharatwadkar370 19 дней назад

    फक्त अनंतराव देशमुख

  • @ramdasgote9377
    @ramdasgote9377 Месяц назад +1

    आतिशय हुशार व्यक्ती

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 26 дней назад

    जाधव साहेब तुम्ही दोन वेळा आमदार अनतराव देशमुख यांच्या मुळे झाले.. आणि ज्या वेळस अनतराव उभे राहिले तेव्हा तुम्ही आणि भावना ताई ने. अमित झनक याचे काम केले.

  • @NarayanVibhute-p6m
    @NarayanVibhute-p6m Месяц назад +1

    मागासलेल्या भाग का आहे याचे उत्तर कुण्या लोकप्रतिनिधी कडे आहे

  • @aakashpdeshmukh8329
    @aakashpdeshmukh8329 Месяц назад +1

    आता मी बळीराजा सोबत आहे

  • @shivsutra-t3z
    @shivsutra-t3z Месяц назад

    भाऊ केंद्रात आणी राज्यात आपल्या पक्षाच सरकार आहे तरी शेतकऱ्याच्या मामाला बाजार भाव का मिळाला नाही ?

  • @Ad-jaishreeram
    @Ad-jaishreeram 28 дней назад +3

    काय रे विजय उभा राहणार होता न तू. अमहाला सगळणा माहिती आहे तुला भाऊसाहेब निवडूण येऊ द्यायचा नाही आता बसला घरी.

  • @ramdasgote9377
    @ramdasgote9377 Месяц назад +1

    तिकीट जर मिळाल
    तर १००% आमदार

    • @gajananhade5882
      @gajananhade5882 Месяц назад

      जनतेने ठरवलंय या वेळेस विजयपर्व जनतेच्या मनातील भावी आमदार पक्षाशीएकनिष्ठ विकास कामे खेचून आणून चांगल्या दर्जाचे कामे करून दाखवली मतदार संघाची चांगल्याप्रकारे जन असलेले जनतेच्या प्रश्नाची समस्यांची जाण असलेले व ते सोडविण्याचे प्रयत्न करणे काम करण्याचा तगडा अनुभव अकोला वाशिम जिल्ह्यात भाजपा पक्ष जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केले आज जो पक्ष जिवंत ठेवण्यासाठी एक एक कार्यकर्ता एक एक माणूस जोडून एव्हढा पक्ष जिवंत ठेवला कोणत्याही उचपदावर नसून पक्षासाठी निष्ठेने काम करीत राहिले गल्लीपासून दिल्लीपर्यंत खालीवरी एक छत्री काँग्रेसची सत्ता असताना मेडशी मालेगाव अताचा रिसोड मालेगाव मतदार संघामध्ये दोनदा काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला दोनदा सुरून लावला भेदले दोन वेळेस निवडून आले आमदार झाले व चांगल्या दर्जाचे कामे ही करून दाखवली या वेळेस ही पक्षाला या मतदार संघात कमळ फुलवायचे असेल तर पक्षासाठी पूर्वीपासून निष्ठावंत पणे काम करत असलेले ॲड. माजी आमदार विजयरावजी जाधव साहेब यांना तिकीट द्यावे निश्चितच या मतदारसंघांमध्ये निश्चितच कमळ फुलेल महायुतीची जागा निवडून येईल कारण जनतेला विजयराव जी जाधव साहेब हे उमेदवार हवे आहेत पक्षात ही नवीन लोक आलेले नेते यांनाही वाटत असेल पण त्यांच्या कडे भविष्यात भरपूर चान्स आहेत पक्ष त्यांना दुसरी मोठी जबाबदारी देईलच यात काय शंका नाही त्यांनीही समजून घ्यावे पक्षासाठी एव्हढ्या वर्ष पक्षासाठी निष्ठावंत पने काम करीत राहिले आणि आता त्यांना पक्षाने तिकीट द्यायला हवे मिळायला हवे ही जनतेची मनातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनातील व रिसोड मालेगाव मतदार संघातील सर्व जनतेची ही इच्छा आहे तेच इथे काँगेस उमेदवाराला गडाला भेदनारा सुरुंग लावनारा व खाली वरी गल्ली ते दिल्ली पर्यंत काँग्रेसच एक छत्री सत्ता असताना त्यांनी दोनदा कमळ फुलवले हे वरिष्ठ वरिष्ठ पक्षश्रेष्ठींनी व नेत्यांनी विचार करावा ही निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यांची व जनतेची ईच्छा आहे पक्षाने तिकीट दिले तर 101%कमळ फुलेल व ॲड.मा.आमदार विजयरावजी जाधव साहेब हे निचितच निवडून येतील असा प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वास आहे व मतदार संघात चांगल्याप्रकारे कामे होतील यात काही शंका नाही या वेळेस जनतेच म्हणणं आहे बस झाले आता या वेळेस विजयपर्व 🌷✌🏻🌷

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 26 дней назад +1

    जाधव हे आतून आतून अमित झनक यांचे काम करतात

  • @jayantjoshi9475
    @jayantjoshi9475 Месяц назад

    संघाचे संस्कार. पण देवेंद्रजी जे हाडांचे कार्यकर्ते आहेत . त्यांना का डावलतात हे दुःख आहे .पक्षाने या कडे लक्ष दीले पाहीजेत. अन्यथा जुने कार्यकर्ते नाराज होतील .पक्षाचे अधःपतन होईल .‌आणि देवेंद्र रस्त्यावर येतील.

  • @umeshdeshmuk491
    @umeshdeshmuk491 Месяц назад +3

    Tu kahich kam nahi kele

  • @AnirudhaDeshmukh-w3q
    @AnirudhaDeshmukh-w3q Месяц назад

    Yayala 50 pan vote pan nhi padat

  • @dhananjayawatade1248
    @dhananjayawatade1248 Месяц назад +1

    खुपचं छान इरफान भाई